You are on page 1of 3

केंद्र पुरस्कृत अमृत 2.

0 अभियानाांतगगत
प्रकलपाांच्या अांमलबजावणीबाबत
मागगदर्गक सूचना.

महाराष्ट्र र्ासन
नगर भवकास भविाग
र्ासन पभरपत्रक क्रमाांक :- अमृत-2022/प्र.क्र.203/नभव-33
मांत्रालय, मुांबई - 400 032.
भदनाांक :- 16 सप्टें बर, 2022

सांदिग:

1. र्हर व नगर भवकास मांत्रालय, िारत सरकार याांच्या अमृत २.० योजनेच्या मागगदर्गक सूचना

2. नगर भवकास भविागाचा र्ासन भनणगय क्र.अमृत-2022/प्र.क्र.141/नभव-33, भद. 14/०7/२०२२

3. महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाचे पत्र क्र. जा.क्र. मजीप्रा /सस/ताांर्ा-४/४७९, भद. ८ एभप्रल, २०२१

4. पाणी पुरवठा व स्वच्छता भविागाचा र्ासन भनणगय क्र. ग्रापाधो-२०२१/प्र.क्र.१२२/पापु-७, भद.


२९ जून, २०२२

5. महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाचे पत्र क्र. जा.क्र. मजीप्रा /सस/ताांर्ा-१/९९७, भद. २६ जुल,ै २०२२

पभरपत्रक

1. केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाांतगगत मांजूर करण्यात आलेलया भवभवध प्रकलपाांची कामे वेगाने
व सक्षमपणे अांमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राभधकरणास सदर अभियानाचे
प्रकलप भवकास व व्यवस्थापन सल्लागार (PDMC) म्हणून नेमण्यात येत आहे , PDMC ची कामे
अमृत 2.0 अभियानाच्या मागगदर्गक सूचनेनुसार राहतील. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0
योजनेंतगगत महाराष्ट्र जीवन प्राभधकरणास एकूण प्रकलप ककमतीच्या 0.50 % रक्कम प्रकलप
भवकास व व्यवस्थापन सल्लागार र्ुलक म्हणून प्रकलपाांच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार अदा करण्यात
येईल.

2. सवग नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थानी अमृत २.० अभियानाांतगगत मांजूर प्रकलपाांसाठी महाराष्ट्र
जीवन प्राभधकरणाकडू न तातडीने ताांभत्रक मान्यता घ्यावी त्याकभरता प्रकलप ककमतीच्या १%
र्ुलक महाराष्ट्र जीवन प्राभधकरणास अदा करावे, सदर १% र्ुलकाच्या रक्कमेचा प्रकलप
ककमतीमध्ये समावेर् करावा.

3. अमृत 2.0 अभियानाांतगगत मांजूर झालेलया प्रकलपासाठी प्रकलप व्यवस्थापन सल्लागार (PMC)
नेमण्यासाठी नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थाांना पुढील ३ पयायापैकी एक पयाय भनवडण्याची
मुिा राहील:-

अ. महाराष्ट्र जीवन प्राभधकरणास प्रकलप व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमता येईल.


र्ासन भनणगय क्रमाांकः सांकीणग-2022/प्र.क्र.242/नभव-33

आ. सांदिग क्र. ४ येथील पत्रान्वये महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाने प्रकलप व्यवस्थापन


सल्लागाराांची (PMC) एकूण १६ सांस्थाांची नाभमका (empanelment) तयार केली असून
त्यापैकी कोणत्याही एका सांस्थेची प्रकलप व्यवस्थापन सल्लागार म्हणून भनवड करणे.

इ. नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थाांना महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाने भवभहत केलेलया मॉडे ल
RFP नुसार भनभवदा प्रभक्रया करून प्रकलप व्यवस्थापन सल्लागाराची (PMC) नेमणूक
करण्याची मुिा राहील.

4. सवग नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थाांनी भद.15.10.2022 पयंत सवग प्रकलपाांचे सभवस्तर प्रकलप
अहवाल ताांभत्रक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाकडे सादर करावेत व महाराष्ट्र जीवन
प्राभधकरणाने भद.31.10.2022 पयंत सवग प्रकलपाांच्या सभवस्तर प्रकलप अहवालाांना ताांभत्रक
मान्यता द्यावी.

5. सांदिग क्र. ४ येथील पत्रान्वये महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाने प्रकलप ककमत भनहाय वगगवारी करून
प्रत्येक वगगवारीकभरता भवभहत केलयानुसार PMC र्ुलक अदा करावे तथाभप, सांदिांभकत
आदे र्ान्वये रु. ५ कोटी प्रकलप ककमतीपयंत ३.२० % PMC र्ुलक भवभहत केले आहे , त्याऐवजी
सदर वगगवारीतील प्रकलपाांना कमाल ३% मयादे तच PMC र्ुलक अदा करावे.

6. प्रकलप व्यवस्थापन सल्लागाराकभरता (PMC) सांदिग क्र. ४ अन्वये भवभहत केलेलया दरापेक्षा कमी
दराने काम करण्यास एखादी सांस्था तयार असलयास पभरच्छे द क्र.3 (इ) नुसार त्याांची भनवड
करण्याची नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थेस मुिा राहील.

7. अमृत २.० अभियानाांतगगत मांजूर प्रकलपाांच्या अांमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाने


आदर्ग भनभवदा पुस्स्तका (Model Tender Document) तयार करून दे ण्यात येईल त्यानुसार,
नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थाांनी भनभवदा प्रभक्रया राबभवणे बांधनकारक राहील तसेच, सदर
आदर्ग भनभवदा पुस्स्तकेतील तरतुदीपेक्षा कोणतीही वेगळी तरतूद भवभहत करावयाची झालयास
त्यास महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाची पूवग मान्यता घेणे बांधनकारक राहील.

8. अमृत २.० अभियानाांतगगत मांजूर प्रकलपाांची नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थेच्या पातळीवर
र्ासनाने भवभहत केलेलया कायगपद्धती नुसार भनभवदा प्रभक्रया राबभवण्यात यावी व यर्स्वी भनभवदा
धारकाची भनवड करून त्यास कायादे र् दे ण्यात यावेत, भनभवदा प्रभक्रयेस वेगळ्याने र्ासनाच्या
मान्यतेची आवश्यकता राहणार नाही.

9. प्रकलपासाठी भनभवदा प्रभक्रयेद्वारे भनवडलेलया कांत्राटदारास मोभबलाईझेर्न अॅडव्हान्स


(Mobilisation Advance) दे ण्यात येऊ नये.

10. भनभवदा चालू दर सूचीनुसार प्रभसद्ध केली असलयास सामान्यतः अभधक दराची भनभवदा
स्वीकारू नये तथाभप, जर अभधक दराची भनभवदा स्वीकारलयास सदर अभतभरक्त खचाचा िार
सांबांधीत नागरी स्थाभनक स्वराज्य सांस्थेने स्वीकारणे बांधनकारक राहील.

पृष्ट्ठ 3 पैकी 2
र्ासन भनणगय क्रमाांकः सांकीणग-2022/प्र.क्र.242/नभव-33

11. अमृत २.० अभियानाांतगगत मांजूर प्रकलपाांसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता भविागाच्या सांदिांभकत
भदनाांक २९ जून, २०२२ मधील तरतुदी लागू राहतील.

12. महाराष्ट्र नागरी भवकास अभियान सांचालनालयामध्ये अमृत २.० योजनेंतगगत आवश्यक
मनुष्ट्यबळासह प्रकलप व्यवस्थापन कक्ष (PMU) स्थापन करण्यात येईल तसेच, र्हर स्तरावर
अभियान सांचालनालयाच्या धतीवर प्रत्येक महानगरपाभलका स्तरावर सांबांभधत आयुक्त,
महानगरपाभलका याांच्या अध्यक्षतेखाली र्हर अभियान कक्ष स्थापन करण्यात यावा.

13. अमृत २.० अभियानाच्या मागगदर्गक सूचनेनुसार प्रर्ासकीय व कायालयीन खचासाठी भनधी
प्रधान सभचव (नभव-२) याांच्या मान्यतेने भवभनयोगात आणावा.

14. सदर र्ासन पभरपत्रक महाराष्ट्र र्ासनाच्या www.maharashtra.gov.in सांकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांगणक सांकेताांक 202209161515198125
असा आहे. हे र्ासन पभरपत्रक भडजीटल स्वाक्षरीने साक्षाांभकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे र्ानुसार व नावाने ,

SHRIKANT
Digitally signed by SHRIKANT C
ANDGE
DN: cn=SHRIKANT C ANDGE,
o=Mantralaya, ou=URBAN

C ANDGE DEVELOPMENT DEPARTMENT,


email=shrikant.andge@nic.in, c=US
Date: 2022.09.16 16:24:21 +05'30'

(श्रीकाांत चां. आांडगे)


उप सभचव, नगर भवकास भविाग
प्रभत,
1. मा. मुख्यमांत्री, महाराष्ट्र राज्य.
2. प्रधान सभचव (न.भव. -२), नगर भवकास भविाग, मांत्रालय, मुांबई
3. प्रधान सभचव (पाणी पुरवठा व स्वच्छता), पाणी पुरवठा व स्वच्छता भविाग, मांत्रालय, मुांबई
4. आयुक्त तथा सांचालक, नगरपभरषद प्रर्ासन सांचालनालय, मुांबई.
5. सदस्य सभचव, महाराष्ट्र जीवन प्राभधकरण, मुांबई
6. आयुक्त, महानगरपाभलका (सवग).
7. भजलहाभधकारी (सवग).
8. सवग मुख्य अभियांता, महाराष्ट्र जीवन प्राभधकरण
9. भजलहा प्रर्ासन अभधकारी (सवग).
10. मुख्याभधकारी, नगरपभरषद / नगरपांचायत (सवग).

11. निवडिस्ती, िनव-33.

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like