You are on page 1of 3

इमारत बाांधकामाांना प्रशासकीय मान्यता

प्रदान केल्यावर मांजुर आराखडे व नकाशे


यामध्ये करावयाच्या बदलाांबाबत
मार्गदशगक सूचना.
महाराष्ट्र शासन
सावगजननक बाांधकाम नवभार्
शासन पनरपत्रक क्र. सांकीर्ग-2023/प्र.क्र. 210/इमा-3
मांत्रालय, मुांबई-400 032.
नदनाांक :-21 सप्टें बर,2023

प्रस्तावना –

राज्यातील बहू ताांशी नवभार्ाच्या इमारतींचे बाांधकाम व अनुषांनर्क कामे सावगजननक बाांधकाम
नवभार्ामार्गत केली जातात. तथानप, कामे सुरु करताना व प्रर्तीत असताांना काही वेळा उपभोक्ता
नवभार्ामार्गत सा.बाां. नवभार्ाच्या क्षेत्रीय अनधकाऱयाांना बदल सूचनवले जातात. असे बदल सूचनवताांना
मांजूर आराखड्यातील अनधकारी व कमगचारी याांना अनुज्ञय
े असलेल्या चटई क्षेत्रर्ळापेक्षा जास्त
क्षेत्रर्ळाचे काम करण्यास साांनर्तले जाते व पयायायाने इमारतीच्या बाांधकामाचे क्षेत्रर्ळ वाढते ,
अनतनरक्त मजल्याांची कामे साांनर्तली जातात, अनुज्ञय
े Specifications पेक्षा Higher Standard
Specifications ची कामे साांनर्तली जातात, र्र्ननचरच्या कामामध्ये मोठ्या प्रमार्ात वाढ करण्यास
साांनर्तली जाते , अांतर्गत रस्ते व कांु पर् बाांधर्े, मांजूर रकमेपेक्षा जास्त कामे करण्यास साांनर्तली
जार्े. अशा प्रकारची बाब ननदशगनास आलेली आहे.
मा. उच्चस्तरीय सनचव सनमतीच्या बैठकीत दे नखल याबाबत चचा झालेली असून, सदर
बैठकीत याबाबत प्राप्त ननदे शाप्रमार्े शासन पत्र नद.13.12.2022 अन्वये याप्रमार्े बदल करण्यात
येऊ नये, अशा स्पष्ट्ट सूचना सवग क्षेत्रीय अनधकाऱयाांना दे ण्यात आल्या आहेत. तथानप, सदर सूचनाांची
प्रभावीपर्े अांमलबजावर्ी होत नसल्याचे ननदशगनास येत आल्याने सूधारीत मार्गदशगक सूचना प्रसृत
करण्याची बाब शासनाच्या नवचाराधीन होती.
पनरपत्रक -

इमारत बाांधकामाांना प्रशासकीय मान्यता प्रदान केल्यावर मांजुर आराखडे व नकाशे यामध्ये
करावयाच्या बदलाांबाबत खालीलप्रमार्े मार्गदशगक सूचना प्रसृत करण्यात येत आहेत :-
1. इमारतींच्या बाांधकामाांच्या नवनहत नमूना नकाशाांमध्ये (Type Plan) तसेच उच्च स्तरीय
सनचव सनमतीने मांजूर केलेले नकाशे व आराखडे , यामध्ये शक्य तो बदल करण्यात येऊ
नये. तसेच सदर नकाशे व आराखड्याांमध्ये उपलब्ध जार्ेनुसार बदल करर्े अननवायग
असल्यास, शासन ननर्गय नद. 08.06.2016 नुसार र्ठीत केलेल्या छाननी सनमतीच्या
मांजूरीने बदल अांतभूत
ग करावे, मात्र बाांधकामाचे क्षेत्रर्ळ, बाांधकाम सानहत्याच्या
Specification व प्रशासकीय मान्यता ककमत, यामध्ये कुठलाही बदल/वाढ करण्यात
येऊ नये.
शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीर्ग-2023/प्र.क्र. 210/इमा-3

2. उपभोक्ता खात्याने काही बदल सूचनवल्यास, क्षेत्रर्ळामध्ये वाढ होर्ार आहे ककवा बदल
केल्यानांतर नननवदे तील दृष्ट्टीने अनतनरक्त रकमेचे भुर्तान करावे लार्र्ार आहे व
पयायाने कामाच्या वेळेत वाढ होर्े अशा बाबी उद्भवत असल्यास उपभोक्ता खात्याच्या
शासन स्तरावरील सनचव/ प्रधान सनचव/ अपर मुख्य सनचव याांच्या लेखी आदे शानशवाय
असे बदल करण्यात येऊ नयेत.
3. याप्रमार्े उपभोक्ता खात्याच्या मार्र्ीनुसार करावयाच्या बदलाचे आर्नथक नवश्लेषर्
तयार करुन येर्ारा खचग नवहीत आर्नथक मयादे पेक्षा जास्त असल्यास उपभोक्ता खात्यास
त्याप्रमार्े कळनवण्यात यावे. सदर नकमतीतील वाढीस उपभोक्ता खात्याची मांजूरी
असल्यानशवाय प्रत्यक्षात वाढीव कामे कायान्न्वत करण्यात येऊ नयेत.
4. वाढीव कामामूळे उच्चस्तरीय सनचव सनमतीने मांजूर केलेल्या मुळ नकाशा व आराखडे
यामध्ये मोठ्या प्रमार्ावर बदल होत असल्यास पुनश्च उच्चस्तरीय सनमतीची मान्यता
घेण्यास्तव उपभोक्ता कायालयास कळनवण्यात यावे व त्यास मान्यता प्राप्त झाल्या
नशवाय अशी वाढीव कामे कायान्न्वत करण्यात येऊ नयेत.
5. तसेच कामाची नननवदा प्रनक्रया राबनवताांना प्रशासकीय मान्यतेमध्ये अांतभूत
ग सवग बाबींची
एकनत्रक नननवदा राबनवण्यात यावी. कोर्त्याही पनरन्स्थतीत कामाांचे तुकडे पाडण्यात
येऊ नयेत. काही अपवादात्मक न्स्थती कामाांचे तुकडे पाडर्े अननवायग असल्यास, अशा
प्रकरर्ी सनवस्तर कारर्नममाांसेसह प्रस्ताव शासनास सादर करून शासन मान्यतेनेच
पुढील कायगवाही करण्यात यावी.
2. वरील सूचनाांचे तांतोतांत व काटे कोरपर्े पालन करण्यात यावे.
3. यापुढील कालावधीत वरील सूचनाांचे उल्लांघन करुन सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव
मांजूरीस्तव शासनास प्राप्त झाल्याचे आढळल्यास सवग सांबांधीताांनवरुध्द नशस्तभांर् नवषयक कायगवाही
करर्े क्रमप्राप्त राहील, याची नोंद घ्यावी.
4. सदर शासन पनरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 202309211610374318 असा आहे . हा आदे श
नडजीटल स्वाक्षरीने साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने
Digitally signed by SACHIN MANIKRAO CHIVATE

SACHIN MANIKRAO DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=PUBLIC WORKS


DEPARTMENT,
2.5.4.20=e51dff58ad80dfdae3976edee46d1bf7934d01469cb4d9169

CHIVATE
76c25305666b613, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=40AE84322C80D3E4EA1B574EB3782ED6CB133B9389
33BDF197ED5A1551D8622A, cn=SACHIN MANIKRAO CHIVATE
Date: 2023.09.21 16:13:54 +05'30'

( सनचन नचवटे )
अवर सनचव, इमारती
प्रनत -
1. अपर मुख्य सनचव/प्रधान सनचव/सनचव, सवग प्रशासकीय नवभार्, मांत्रालय, मुांबई
याांना नवनांती करण्यात येते की, उपरोक्त पनरपत्रकातील सूचना आपल्या अनधनस्त सवग
क्षेत्रीय कायालयाांच्या ननदशगनास आर्ून द्याव्यात.
2. सवग मुख्य अनभयांता, सा.बाां. प्रादे नशक नवभार्.
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीर्ग-2023/प्र.क्र. 210/इमा-3

3. मुख्य अनभयांता (नवद्युत), सा.बाां. नवभार्, मुांबई


4. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, सावगजननक बाांधकाम नवभार्, मुांबई
5. सवग अधीक्षक अनभयांता, सा.बाां.मांडळ.
6. सवग उप मुख्य वास्तुशाास्त्रज्ञ, सा.बाां. नवभार्
7. ननवडनस्ती

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like