You are on page 1of 43

महाराष्ट्र राज्य कृ षि पणन मंडळ

कृ षि व पणन योजना

डॉ. भास्कर ना. पाटील


उपसरव्यवस्थापक
विभागिय कार्यालय, रत्नागिरी
फळ व धान्य महोत्सव योजना:
अटी व शर्ती:
 महोत्सव चा कालावधी हा किमान 5 दिवसांचा हवा.

 महोत्सवास प्रती स्टॉल रु. 2000/- याप्रमाणे अर्थसहाय्य देय राहील.


 महोत्सवामध्ये किमान 10 व कमाल 50 स्टॉलसाठी अर्थसहाय्य देय राहिल.

 महोत्सवासाठी जास्तीत जास्त रु. 1.00 लाख अनुदान देय राहील.


 धान्य व फळ महोत्सव आयोजनासाठी लाभार्थीस एका आर्थीक वर्षात एकदाच अनुदान देय राहील.

 महोत्सवाच्या प्रचार व प्रसिध्दी मध्ये उदा. बॅनर्स, जाहिरात, बातम्या, बॅकड्रॉप, हॅण्ड बिल्स, इ. मध्ये कृ षी पणन
मंडळाचा सहप्रायोजक म्हणून नामोल्लेख करणे आयोजकांवर बंधनकारक राहील व त्याची प्रत प्रस्तावाला जोडणे
बंधन कारक आहे.
 कृ षी पणन मंडळास महोत्सवामध्ये स्टॉल घ्यावयाचा झाल्यास त्यासाठी आवश्यक स्टॉलची मोफत उपलब्धता करुन
देणे आयोजकांवर बंधनकारक राहील.

 महोत्सवाचा अहवाल आणि काही निवडक फोटो आमच्या मासिकामध्ये प्रकाशित करण्यासाठी पणन मंडळाकडे सादर
करावेत.

 महोत्सवातील प्रत, दर व इतर अनुषंगिक व कायदेशीर बाबींसाठी कृ षी पणन मंडळ जबाबदार राहणार नाही. तथापी
चांगल्या गुणवत्तेचा माल विकणे स्टॉलधारकांवर बंधनकारक राहील, याची खातरजमा करण्याची जबाबदारी
आयोजकावर राहील.

 महोत्सव अनुदानासाठीचा परीपुर्ण प्रस्ताव कृ षी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या शिफारशीसह सादर करावा.
महोत्सव आयोजनापूर्वी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
 महोत्सव हा फक्त उत्पादकांकरीता असल्याने त्यामध्ये व्यापा-यांना सहभागी होता येणार नाही किं वा
मार्के टमधुन आणुन मालाची विक्री करता येणार नाही. असे आढळून आल्यास अनुदानासाठी अपात्र ठरविले
जाइल.
 महोत्सवाकरीता इतर कोणत्याही शासकिय योजने अंतर्गत अनुदान घेतल्यास या योजने अंतर्गत अनुदान देय
होणार नाही.
 उपरोक्त नमुद के लेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्या बाबतचे हमीपत्र रु. 100/- च्या स्टँप पेपरवर लिहून
देणे बंधनकारक आहे.
 बॅनर वर महाराष्ट्र राज्य कृ षी पणन मंडळ हा नामोल्लेख करणे बंधनकारक राहील.
शेतमाल तारण योजना
• उद्देश
 सुगीच्या काळात बाजारातील एकाच वेळी होणारी आवक कमी करणे.
 मिळेल त्या कमी भावाने विक्री टाळणे.
 उत्पादकास योग्य भाव मिळवून देणे.

• तारण रक्कम
 शेतकऱ्याचा माल स्विकारला जातो.
 सहा महिन्याच्या मुदतीकरीता (180 दिवस) कर्ज अदा, व्याजदर 6 टक्के .
 प्रत्यक्ष तारण ठेवलेल्या शेतमालाचा चालु बाजारभाव किं वा पणन मंडळाने जाहीर के लेली खरेदी किं मत या पैकी जी कमी असेल त्या किं मतीच्या
75 टक्के ती ग्राह्य.
 ज्या दिवशी तारणात शेतमाल स्विकारला जाईल त्याच दिवशी बाजार समितीकडू न धनादेशाद्वारे कर्ज अदा करण्यात येते.
 त्याची प्रतिपूर्ती पणन मंडळाकडू न करणेत येते.
 शेतमालाच्या त्या दिवशीच्या किं मतीच्या 75 टक्के पर्यंत कर्ज शेतकऱ्यास उपलब्ध.
• शेतमाल प्रकार, तारण कर्ज मुदत, व्याजदर

अ.क्र. शेतमाल प्रकार कर्ज वाटपाची मर्यादा मुदत व्याजदर

1 सोयाबीन, तुर, मुग, उडिद, चना, धान एकू ण किं मतीच्या 75 टक्के 6 महिने 6 टक्के
(भात), करडई, हळद

2 ज्वारी, बाजरी, मका व गहू एकू ण किं मतीच्या 50 टक्के 6 महिने 6 टक्के

3 काजू-बी/सुपारी (असोली) प्रत्यक्ष बाजार भावाच्या किमतीच्या 75 टक्के रक्कम किं वा 6 महिने 6 टक्के
कमाल दर रु.100/- प्रति किलो यापैकी कमी
असणारी रक्कम.

4 बेदाणा प्रचलित किं मतीच्या कमाल 50 टक्के किं वा 6 महिने 6 टक्के


रु.50,000/- प्रति मे.टन यापैकी कमी असणारी रक्कम
हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स

पाच दिवसीय पुणे येथील निवासी अभ्यासक्रम:-

प्रशिक्षणाचा उददेश:

 नवीन निर्यातदार घडवणे.

 कृ षी मालाची निर्यातवृध्दी करणे.

 शेतक-याच्या शेतमालाचे मुल्यवर्धन.

 परकीय चलन प्राप्त करणे.

 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील ‍निर्यातीच्या संधी.


प्रशिक्षण शुल्क:-
 निवासी – रु. 10,148/-
 अनिवासी – रु. 8,850/-
 महिला – रु. 7,670/- (जी.एस.टी.सह)

संपर्क :-

महाराष्ट्र राज्य कृ षि पणन मंडळ, गुलटेकडी, पुणे 37


दूरध्वनी (020) 24528100

टोल फ्री 1800-233-0244


प्रशिक्षणाचे विषय:
 ताजी फळे व भाजीपाला निर्यात संधी व पणन मंडळाचे कार्य.

 निर्यात प्रक्रिया, परवाने, नोंदणी व विमा.


 इनव्हॉइस, पॅकिं ग लिस्ट, शिपिंग बिल इ. कागदपत्रांची ओळख.

 उत्पादनांचा अभ्यास, एच.एस.कोड, आंतरराष्ट्रीय परिस्थिती व पणन.


 प्रमुख पिकांची निर्यातीसाठी गुणवत्ता मानके .

 पॅकिं ग, पॅके जिंग, एअर व सी शिपिंग, SCM यांच्या जबाबदा-या.


 कृ षीमालाची वाहतूक व पुरवठा यंत्रणा (स्थानिक व आंतरदेशीय).
 टर्मिनॉलॉजीज, UCPDC 600, बँकिं ग प्रक्रिया, पेमेंट रिस्क.

 निर्यातिसाठी सुविधा (IFC, VHT, HWIT, VPF, PC, CS, RC).

 फळे-भाजीपाल्यावर विशेष प्रक्रिया पध्दती.


 करार शेती व पणन कायदयातील बदलामुळे पणन संधी.

 कृ षी क्षेत्रामध्ये ब्रेंडिंगचे महत्व.


 निर्यातीसाठी अॅडव्हान्स प्रमाणपत्र.
राष्ट्रीय कृ षि बाजार (ई-नाम)

 वर्ष 2017-18 पर्यंत देशातील 585 बाजार समित्या ई-नाम ला जोडणार.

 पहिल्या टप्यात राज्यातील 30 बाजार समित्यांचा समावेश.

 संगणक व ग्रेडींग सामुग्रीसाठी समाविष्ठ बाजार समितीस रुपये 30 लाख निधी.

 दुस-या टप्यात राज्‍यातील 30 समित्यांचा नाम मध्ये समावेश करण्यासाठी कें द्राची मंजुरी त्या मध्ये वाशी नवी मुंबई

बाजार समितीचा समावेश.

 पहिल्या टप्यातील बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन गेट एन्ट्री व ई-लिलाव सुरु.


ई-लिलाव फायदे:-

 शेतक-याला देशभरातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या विक्रिचा पर्याय उपलब्ध.

 शेतमालाच्या विक्रिबाबत स्पर्धा निर्माण होउन योग्य बाजारभाव ‍मिळण्यास मदत.

 शेतक-याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार.


मोबा अॅप (MSAMB)
अॅपमुळे पुढील माहिती थेट आपल्या मोबाईल वर……….

 शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव.

 शेतकरी उत्पादक कं पन्या.

 कृ षि पणन मित्र मासिक.

 सर्व बाजार समित्‍यांची माहिती.

 शेतमाल विक्रे ते व खरेदीदार.

 कृ षि पणन मंडळाचे प्रकल्प, योजना व उपक्रम.

 कृ षि पणन मंडळाचे अॅप प्ले स्टोअर वर MSAMB या नावाने विनामुल्य उपलब्ध.


संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान

 शेतक-यांनी उत्पादीत के लेल्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध्‍ा.

 इलेक्ट्रॉनिक वजन काटयांमार्फ त शेतमालाचे वजन.

 सर्व प्रकारचा भजीपाला एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध.

 आपल्या मालाचा बाजारभाव ठरवीण्याचा शेतक-याला अधिकार.

 मालाची हाताळणी कमी होत असल्यामुळे सुगी पश्चात नुकसान कमी.

 ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतक-यांना.


राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT)

प्रशिक्षणासाठी नोंदणी:-
महाराष्ट्र राज्य कृ षि पणन मंडळ, पुणे यांचे अधिनस्त राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्‍या हॉर्टीकल्चर
ट्रेनिंग सेंटरची स्थापना तळेगाव दाभडे जिल्हा पुणे या ठिकाणी नेदरलँड सरकारच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर यांच्या तांत्रिक
व आर्थीक सहाय्याने सन 2002 मध्ये करण्यात आलेली आहे. जागतिक बाजारपेठेच्या दृष्टीकोनातून फु ले, फळे व
भाजीपाला पिकांचे उत्पादन, मुल्यवर्धित तंत्रज्ञान, पीक उत्पदकता वाढविणे इ. बाबतचे उच्च तंत्रज्ञान प्रसारीत करणे हे
संस्थेचे मुख्य ध्येय असून “प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण” या संकल्पनेतून राज्यातील अन्य राज्यातील व परदेशातील
40,000 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेले आहे.
पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे विषय:-
 हरितगृह व्यवस्थापन

 पिक निहाय अभ्यासक्रम (गुलाब, जरगेरा, ऑर्कि ड व भजीपाला लागवड)


 काढणी पश्चात तंत्रज्ञान.

 फळ प्रक्रिया.
 पिकनिहाय लागवड व प्रक्रिया. (काजू, डाळिंब, आले, हळद)

 नर्सरी व्यवस्थापन.
 उती संवर्धन.

 शेडनेट व्यवस्थापन

 पणन व्यवस्थापन (फळे, फु ले व भाजीपाला)


 लँन्डस्के पिंग

 माळी प्रशिक्षण
विकिरण सुविधा कें द्र, वाशी, नवी मुंबइ

 कृ षि मालावर विकिरण करण्यासाठी सुविधा.

 आंबा, डाळींब, पशुखादय व मसाल्याचे पदार्थ यांवर प्रक्रिया करुन निर्यात.

 सुविधेस अपेडा, यु.एस.डी.ए.-एफीस, एन.पी.पी.ओ. कृ षि विभाग ऑस्ट्रेलिया यांचे प्रमाणिकरण.

 कोबाल्ट-60 ‍किरणांचा विकीरणासाठी वापर.

 सुविधेमधुन 2017 मध्ये 442 मे. टन आंब्‍यांची अमेरीके त तर 29 मे. टन आंब्याची ऑस्ट्रेलियात निर्यात.
निर्यातवृध्दीसाठी चालना
• योजनेच्या अटी आणि शर्ती
 आयात निर्यात परवाना (आय.ई.सी.), अपेडा रजिस्ट्रेशन करुन देणे.
 देशनिहाय व उत्पादननिहाय परदेशातील आयातदारांची यादी उपलब्ध करुन देणे.
 क्वॉलिटी स्टँडर्डस् खाजगी निर्यातदार/संस्थांना देणे.
 कृ षी मालाची गुणवत्ता तपासणी, ग्रेडींग, पॅकींग इ. करुन प्रत्यक्ष निर्यात करुन देणे.
 निर्यातदारांना निर्यातयोग्य गुणवत्तेच्या मालाचा पुरवठा करणे.
 कृ षीमाल निर्यातीबाबतच्या विविध अनुदानाच्या योजनांचे प्रस्ताव तयार करुन देणे.
युरोपीय देशांसाठी कांदा निर्यात वाहतूक अनुदान

 युरोपीय बाजारपेठेत कांदा निर्यात वाढावी यासाठी योजना

 लाभार्थी- सहकारी संस्था, खाजगी निर्यातदार

 अनुदानाची रक्कम रू.10,000/- प्रति रिफर कं टेनर

 एका निर्यातदारास एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त रू.2,00,000/- अनुदान देय
ग्लोबलगॅप प्रमाणिकरण अनुदान योजना

 युरोपियन बाजारपेठामधे कृ षिमालाची निर्यात करण्यासाठी ग्लोबलगॅपचे प्रमाणपत्र आवश्यक

 हापूस आंबा, के शर आंबा व डाळिंब उत्पादक शेतक-यांना प्रमाणिकरण खर्चाच्या 50 टक्के अनुदानाची योजना.

 आतापर्यंत 285 शेतकऱ्यांना ग्लोबलगॅप प्रमाणीकरण देण्यात आले.

 सन 2015 मधे ग्लोबलगॅप प्रमाणिकरण अनुदान योजनेकरिता रू. 15/- लाख (अंदाजे 200 लाभार्थी) एवढया
निधीची तरतूद मा. अध्यक्ष महोदय यांचे मान्यतेने करण्यात आलेली आहे..

 फळे उत्पादक शेतकऱ्यांसाठी सन 2015 मधे ग्लोबलगॅप प्रमाणिकरण योजना द्राक्षाव्यतिरीक्त इतर फळांसाठी
राबविणेत येत आहे.
 प्रती शेतकरी रु. 7500/- कमाल मर्यादेनुसार 200 शेतक-यांसाठी नियोजन.

19
कृ षि पणन मित्र (मासिक)

 बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, जिल्हा परिषदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी

बँका, फळे भाजीपाला सहकारी संस्था, सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक,

सहसंचालक कृ षि, जिल्हा अधिक्षक कृ षि अधिकारी इ. ना विनामूल्य

वितरण.

 प्रत्येक महिन्याच्या 6 तारखेस अंकाचे प्रकाशन.


मासिकात काय वाचाल:-

 विविध शासकिय योजना.

 कृ षी उत्पादनाचे बाजारभाव, तज्ञांचे मार्गदर्शन.

 सुगी पश्चात तंत्रज्ञान व कृ षी विपणन सेधी.

 आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील संधी, निर्यात.

 शेतकरी उत्पादक कं पन्यांसाठी मार्गदर्शन.

 कृ षी पणन मंडळाचे विविध उपक्रम.

 शासन निर्णय व कायदयातील तरतुदी.


कृ षि पणन मित्र

 वार्षिक वर्गणी रु.200/-

 वर्गणीदार होणेसाठी चेक / डी.डी. “महाराष्ट्र राज्य कृ षि पणन मंडळ” नावे काढावा.

 वर्गणीदार होणेसाठी विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य कृ षि पणन मंडळ, नजीकची बाजार समिती येथे संपर्क

साधावा.

 अधिक माहितीसाठी- कार्यकारी संपादक, कृ षि पणन मित्र, महाराष्ट्र राज्य कृ षि पणन मंडळ, प्लॉट नं.आर-7,

गुलटेकडी , मार्के ट यार्ड, पुणे- 411 037.


थेट भाजीपाला विक्री योजना (RKVY)

थेट शेतमाल विक्री संकल्पनेमध्ये प्रामुख्याने खालील विपणनाच्या पध्दती अपेक्षित आहेत-

 मोठ्या शहरा जवळील शेतकऱ्यांनी स्वतः अथवा शेतकरी गटाने शहरामध्ये येवून थेट भाजीपाला विक्री करणे.
 शेतकरी गटाने मोठ्या शहरामधील किरकोळ विक्रे ते / घाउक भाजीपाला खरेदीदार यांना थेट भाजीपाला विक्री करणे.
 शेतकरी गटाने शहरामधील बचतगट / संस्था यांचे मदतीने भाजीपाला विक्रीचे नियोजन करणे.
 संकलक (Aggrigator) यांचे द्वारे थेट भाजीपाला विक्री करणे.
 मुंबई आणि नागपूर शहरांमध्ये सदर योजनेची पणन मंडळामार्फ त अंमलबजावणी.
थेट शेतमाल विक्री संकल्पनेमधील विपणनाच्या पध्दती यशस्वी होण्यासाठी खालील टप्पे
आवश्यक आहेत

 भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करणे.

 शहरांमधील गृहनिर्माण संस्था / नगरपालिका व महानगर पालिके च्या सार्वजनीक जागी भाजीपाला विक्रीसाठी

परवानगी प्राप्त करणे.

 परवानगी मिळालेल्या जागांवर शेतकरी गटांचे भाजीपाला विक्रीसाठी सांगड घालून देणे.

 शेतकरी गटांमार्फ त सदरहू ठिकाणी होत असलेल्या विक्रीवर देखरेख ठेऊन, व्यवस्थेतील त्रूटी दूर करणे.
थेट शेतमाल विक्री संकल्पनेमधिल विपणनाच्या पध्दतीतील कामकाज विभागणी

 भाजीपाल्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे गट / समुह तयार करण्याची जबाबदारी- कृ षि विभाग व आत्मा संस्था

 गृहनिर्माण संस्था / नगरपालिका व महानगर पालिके च्या सार्वजनिक जागा योजनेसाठी उपलब्ध करून देणे- कृ षि व
सहकार विभाग
 शेतकरी गट / समुह व गृहनिर्माण संस्था, नगरपालिका व महानगर पालिके च्या सार्वजनिक जागा यांची सांगड घालुन
देणे, थेट भाजीपाला विक्री योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवणे- आत्मा संस्था
 अॅग्रीगेटरची नेमणूक करणे- कृ षि पणन मंडळ
मोटराईज्ड व्हेंडींग कार्ट

 लाभार्थी- भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक समूह, पुरस्कृ त लघू विक्री व्यावसायिक, शेतकरी /
ग्राहक सहकारी संस्था, विश्वस्थ संस्था, स्वयंसहाय्यता गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृ त कं पन्या
 भाजीपाला उत्पादक शेतकरी गट आणि लाभार्थी यांचेत करारनामा आवश्यक
 खाजगी फर्म / कं पनी ॲग्रीगेटर म्हणून असल्यास त्यांना शेतकरी गटांना सहयोगी म्हणून घ्यावे लागेल.
 अर्थसहाय्यक- मोटराईज्ड व्हेंडींग कार्ट किं मत रु.4.00 लाख गृहीत धरुन अनुदान मर्यादा 50 टक्के अथवा
जास्तीत जास्त रु.2.00 लाख.
 सुविधा- गाडी, गाडीत भाजीपाला विक्रीच्या सुविधा- शटर, रॅक्स, वजनकाटे, क्रे टस्, वातानुकू लीत यंत्रणा, बिलिंग
मशिन इ.
अट:-

 व्हेंडींग कार्टचा वापर भाजीपाला विक्रीसाठीच करणे आवश्यक

 व्हेंडींग कार्ट खरेदीपूर्वी कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृ षि पणन मंडळ, पुणे यांची संमती आवश्यक

पूर्व संमतीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

अर्ज, रहिवासी दाखला, करारनामा, भाजीपाला उत्पादक गटांशी के लेले करारनामे, तालुका कृ षि

अधिकारी प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट, भाजीपाला विक्रीसाठी के लेले नियोजन

(पूर्व संमती प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याचे आत प्रकल्प अंमलबजावणी पूर्ण करणे आवश्यक)
वातावरण नियंत्रित किरकोळ विक्री दालन
भाजीपाला उत्पादक गट / शेतकरी उत्पादक समूह यांचेकडील भाजीपाल्याची वातावरण नियंत्रित / किरकोळ विक्री दालनातून थेट
ग्राहकांना विक्री
लाभार्थी- भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक समूह, पुरस्कृ त लघू विक्री व्यावसायिक, ॲग्रीगेटर संस्था

दुकान खरेदी / बांधकाम


अर्थ सहाय्य- प्रकल्प खर्च रु.10.00 लाख
अनुदान- सर्वसाधारण क्षेत्र- 40 टक्के
डोंगराळ व अधिसूचित क्षेत्र- 55 टक्के
(दुकानाची किं मत- 55 टक्के पर्यंत गृहीत धरण्यात येईल.)
अट- किरकोळ विक्री दालन किमान 100 चौ.फू ट आवश्यक
अनुदान- भांडवली खर्च- बांधकाम, फर्निचर, वातानुकू लीत सुविधा, वजनकाटे, क्रे टस्, रॅक्स, बिलिंग मशीन, विद्युतीकरण इ.
दुकान भाड्याने घेतल्यास

 प्रकल्प खर्च- रु.5.00 लाख

 अनुदान- रु.2.00 लाख

(दुकानाचा भाजीपाला विक्रीसाठीचा किमान 5 वर्षांचा करारनामा आवश्यक)

 विक्री दालन सुरु करणेस कार्यकारी संचालक, म.रा.कृ .प.मं., पुणे यांची पूर्व संमती आवश्यक

पूर्व संमतीसाठी - अर्ज, रहिवासी दाखला, जागेचा मालकी हक्क / भाडे करार, करारनामा, भाजीपाला उत्पादक गटांचे माल

पुरवठा संमतीपत्र

(पूर्व संमतीनंतर 3 महिन्यात प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक)


स्थायी / फिरते विक्री कें द्र
भाजीपाला उत्पादक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक समूह यांचेकडील भाजीपाल्याची निवडलेल्या शहरांमध्ये स्थायी / फिरते विक्री कें द्रामार्फ त थेट
ग्राहकांना विक्री
लाभार्थी- भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक समूह, पुरस्कृ त लघु विक्री व्यावसायिक, ॲग्रीगेटर, व्यक्ती, संस्था, सहकारी संस्था, खाजगी
फर्म, विश्वस्त संस्था, स्वयंसहाय्यता गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृ त कं पन्या
(लाभार्थींने विक्री करावयाचा भाजीपाला योजनेत समाविष्ट भाजीपाला उत्पादक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक समूह यांचेकडू न घेणे बंधनकारक)
(लाभार्थीस एकापेक्षा जास्त कें द्रांना अनुदान मिळू शकते.)
अर्थसहाय्य- स्थायी / फिरते विक्री कें द्र उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के जास्तीत जास्त रु.15,000/-
सुविधा- रॅक्स / विक्री कट्टा / ट्रॉली / हातगाडी, प्लास्टिक क्रे टस्, वजनकाटे, कू लचेंबर, पॅकींग मशीन, बिलिंग मशीन
विक्री दालन सुरु करणेस कार्यकारी संचालक, म.रा.कृ .प.मं., पुणे यांची पूर्वसंमती आवश्यक.
पूर्व संमती- अर्ज, रहिवासी पुरावा, करारनामा, भाजीपाला उत्पादक शेतकरी गटांचे माल पुरवठ्याबाबतचे संमतीपत्र
(पूर्व संमतीनंतर एक महिन्याचे आत विक्री कें द्र सुरु करणे आवश्यक)
संकलन, प्रतवारी, पॅकींग कें द्र उभारणी
भाजीपाला उत्पादक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक समूह यांचेकडील भाजीपाला संकलन, प्रतवारी, पॅकींग करुन नियंत्रित किरकोळ
विक्री कें द्र, स्थायी / फिरती विक्री कें द्र / मोटराईज्ड व्हेंडिंग कार्ट यांचेमार्फ त विक्री / पुरवठा करणे.
पात्र लाभार्थी- भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक समूह, पुरस्कृ त लघु विक्री व्यावसायिक, ॲग्रीगेटर्स, संस्था, सहकारी
संस्था, खाजगी फर्म, विश्वस्त संस्था, स्वयंसहाय्यता गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृ त कं पन्या
अट- लाभार्थींने योजनेतील भाजीपाला उत्पादक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक समूह यांचेसाठीच सुविधा वापरणे बंधनकारक
अर्थसहाय्य- प्रकल्प खर्च रु.8.00 लाख
अनुदान- प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के , जास्तीत जास्त रु.4.00 लाख
सुविधा- बांधकाम खर्च, प्लास्टिक क्रे टस्, वजनकाटे, ग्रेडींग, पॅकींग, वॉशिंग मशिन, ड्राईंग फॅ न्स, कटींग मशीन, ताडपत्री, संगणक, प्रिंटर्स,
विद्युतीकरण इ.
अटी- ग्रामीण भागात उत्पादनस्तरावर 1000 चौ.फू टाचे बांधकाम / शहरालगतच्या भागात 500 चौ.फू टाचे
बांधकाम आवश्यक.
 प्रकल्प खर्चाच्या 55 टक्के रक्कम बांधकामापोटी गृहीत धरली जाईल.
 अनुषंगिक खर्च 45 टक्के
 बांधकाम असलेली जागा भाडेतत्त्वावर घेतल्यास अनुषंगाने बाबींसाठी खर्च रु.4.00 लाख गृहीत धरुन रु.2.00 लाख अनुदान देय
 जागेचा वापर किमान 5 वर्षे भाजीपाला संकलन कामासाठी करणेबाबतचा करारनामा आवश्यक
 संकलन, प्रतवारी, पॅकींग कें द्र उभारणीसाठी कार्यकारी संचालक, म.रा.कृ .प.मं., पुणे यांची पूर्व संमती आवश्यक
 पूर्व संमतीसाठी- अर्ज, रहिवासी दाखला, जागेचा मालकी हक्क / भाडेपट्टयाबाबत करारनामा भाजीपाला उत्पादक शेतकरी गटांचे
माल पुरवठ्याबाबतचे संमतीपत्र
 (पूर्व संमती प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्यांचे आत प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक)
भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध पर्याय
 सक्षम भाजीपाला उत्पादक गट (FIGs) व शेतकरी उत्पादक समूह (FPOs) यांना प्रथम प्राधान्य देवून त्यांना विक्री कें द्र
चालविण्याची संधी देणे.
 ज्या ठिकाणी भाजीपाला उत्पादक गट (FIGs) व शेतकरी उत्पादक समूह (FPOs) हे पूर्ण क्षमतेने सातत्यपूर्वक कें द्र चालवू
शकणार नाहीत, मात्र त्यांचेकडे असलेला भाजीपाला स्वतः विकण्याची इच्छा असल्यास अशा ठिकाणी ॲग्रीगेटरच्या मदतीने
अशा कें द्रावर शेतकरी गटाकडे उपलब्ध होवू न शकणारा परंतू ग्राहकाची मागणी असणारा भाजीपाला घाऊक दरात पोहोचविणे.
 ज्या ठिकाणी भाजीपाला उत्पादक गट (FIGs) व शेतकरी उत्पादक समूह (FPOs) हे फक्त भाजीपाला पुरवठा करण्याचे
कामकाज करु शकतील, अशा ठिकाणी भाजीपाला विक्री कें द्रे चालवण्यासाठी, सक्षम प्राधिकारीमार्फ त ॲग्रीगेटरची निवड करण्यात
येवून, त्यांचे वतीने शेतकरी व ॲग्रीगेटर यांनी आपापसात करार करुन ॲग्रीगेटर यांनी विक्री कें द्र कार्यान्वित करावीत.
अॅग्रीगेटर - व्याख्या व पात्रता
व्याख्या-
 ॲग्रीगेटर म्हणजे अशी व्यक्ती / संस्था जी शेतकरी गटांकडील उत्पादित भाजीपाला संकलित करेल व या मालाची प्रतवारी व पॅकींग
करुन मोटराईज्ड व्हेंडिंग कार्ट, वातावरण नियंत्रित रिटेल बाजार / विक्री दालन व स्थायी / फिरते विक्री कें द्र या
व्यवस्थेद्वारा थेट ग्राहकांपर्यत विक्री करेल.
पात्रता-
 राष्ट्रीय कृ षि विकास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्पा अंतर्गत स्थापित झालेल्या भाजीपाला उत्पादक
गट (FIGs) व शेतकरी उत्पादक समूह (FPOs) यांचेशी विक्रीबाबतचा समन्वय असणे आवश्यक.
 संकलन व प्रतवारी विक्री कें द्र चालविण्याचे अनुषंगाने आर्थिक क्षमता.
 थेट भाजीपाला विक्री कें द्र चालविण्याचा अनुभव.
 पणन संचालनालय कार्यालयाचा थेट परवाना.
 शेतकरी उत्पादक गट / समूह यांनी स्वतःच विक्री कें द्र चालविण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना ॲग्रीगेटर म्हणून प्रथम प्राधान्य.
शेतकरी बाजार
 पुणे शहरात उत्पादक ते ग्राहक योजने अंतर्गत गांधी भवन, कोथरूड (रविवार), मुरकु टे विद्यालय, बानेर (शनिवार) आणि थोरवे हायस्कु ल, कात्रज
(बुधवार) येथे आठवडी बाजार कार्यान्वीत.
 भाजीपाला उत्पादक शेतकरी गटातील सदस्यांमार्फ त थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री
 शेतक-यांचे शेतातील ताजा शेतमाल रास्त दरात शहरातील ग्राहकांना उपलब्ध
 शेतकरी बाजारात साधारणपणे 25 ते 30 शेतकरी गटांमार्फ त भाजीपाला विक्री

 किमान 12 ते 15 टन भाजीपाल्याची प्रत्येक शेतकरी बाजारात विक्री


 भाजीपाला व फळांशिवाय दुग्धजन्य पदार्थ, महिला बचत गटा मार्फ त प्रक्रिया के लेले पदार्थ शेतकरी बाजारात उपलब्ध

 शेतक-यांचे विक्री खर्चात मोठ्या प्रमाणात बचत


 थेट विक्रीमुळे शेतमाल हाताळनित होणा-या नुकसानीत घट

 शेतक-यांचे मालाची तात्काळ रक्कम व किमान 40 % जादा रक्कम शेतक-यांना मिळते


 पुणे शहरात किमान 7 शेतकरी बाजार सुरू करण्याचा प्रयत्न

 राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी किमान एक शेतकरी बाजार सुरू करण्याचा प्रयत्न
शेतकरी आठवडे बाजार
धन्यवाद

You might also like