You are on page 1of 9

ई श्रम कार्ड योजना माहिती

योजनेचे नाव ई श्रम योजना

विभाग श्रम व रोजगार मंत्रालय

योजनेची सुरवात

लाभार्थी कामगार व मजूर

लाभ कामगारांना सामाजिक क्षेत्रातील योजनांचा लाभ पोहोचवण्याची सुविधा

• असंघटित क्षेत्रातील कामगारांचा यांचा डेटाबेस तयार करणे.


योजनेचा उद्देश • कामगारांच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
• कामगारांना विमा सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा पुरविणे.
योजनेचे नाव ई श्रम योजना

• असा कामगार जो गृह आधारीत कामगार, स्वयंरोजगार कामगार किं वा


असंघटित क्षेत्रातील मजुरीचा कामगार आहे. असा असंघटित क्षेत्रातील
योजनेचे वैशिष्ट्ये कामगारांना विमा सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा पुरविणे. कौशल्यानुसार
त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. शासकीय योजनांचा सरळ लाभ
त्यांच्या पर्यंत पोहचवणे.

• स्थलांतरित कामगार
लाभार्थी हान आणि अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर

• रिक्षाचालक
• आशा कार्यकर्ता व अंगणवाडी कामगार
• मनरेगा (MGNREGA) कामगार
• भाजी आणि फळ विक्रे ता, वृत्तपत्र विक्रे ता
• सुतार, कुं भार, न्हावी, कोळी, लिदर कामगार
• गृह कामगार
• इमारत आणि बांधकाम कामगार
• लेबलिंग आणि पॅके जिंग कामगार
• विडी कामगार
• हातगाडी ओढणारे व वीटभट्टी कामगार
योजनेचे नाव ई श्रम योजना

योजनेचे फायदे
• उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत
सुविधा प्रदान करते.
• पीएम सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल.
• कामगाराचा अपघातात मृत्यू झाला, तर त्यांच्या कु टुंबीयांना २
लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
• कामगाराला अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आले
असेल, तर त्याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण.
• आंशिक अपंगत्व आल्यास रुपये १ लाख रुपये देण्याची
तरतूद.
• मुलीच्या लग्नासाठी 50 हजार रुपये दिले जातात, मात्र ही
रक्कम फक्त दोन मुलींपुरती मर्यादित असेल.
• मुलांना शिक्षणासाठी मोफत सायकली दिल्या जातात.
ई श्रम योजना
योजनेचे नाव

योजना नियम व अटी

• वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी

• व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.

• व्यक्ती असंघटित कामगार म्हणून काम करत असावा.

• कं त्राटदाराला काम गुंतल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते


ई श्रम योजना
योजनेचे नाव

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

• महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा


• आधार कार्ड
• मोबाईल क्रमांक
• मूळ पत्ता पुरावा

• NREGA जॉब कार्ड लागू असल्यास किं वा कं त्राटदाराकडे


काम के ले जात असल्याचा पुरावा
• पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
• राष्ट्रीयकृ त बँके त बचत खाते IFSC कोड
• रेशन कार्ड
योजनेचे नाव ई श्रम योजना
• सर्वप्रथम तुम्हाला कामगार विभागाच्या अधिकृ त वेबसाइट
https://mahabocw.in/ वर जावे लागेल.
• यानंतर BOCW महाराष्ट्र तुमच्यासमोर उघडेल.
• यानंतर एक नवीन पेज उघडेल, सर्वप्रथम तुमची माहिती भरा.
• पात्रता तपासा
• त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका
• त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल
• यासाठी तुम्हाला Proceed Form वर क्लिक करावे लागेल
• या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल
योजनेची कार्यपद्धती • शेवटी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील ज्यात आधार कार्ड,
मतदार ,ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक खाते पासबुक.
• यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पेमेंट वगैरे करावे लागेल.
• यानंतर तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जातो.
• अधिकाऱ्याने अर्ज मंजूर के ल्यावर तुमचे लेबर कार्ड तयार होते.
• या प्रक्रियेद्वारे तुम्ही महाराष्ट्र श्रमिक कार्डची ऑनलाइन नोंदणी करू शकता.
योजनेचे नाव ई श्रम योजना

शासनाची अधिकृ त वेबसाईट https://eshram.gov.in/

संबधित प्रपत्र / किं वा अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी


खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://eshram.gov.in/
Thank You

You might also like