You are on page 1of 6

MRTBA

Solar Panel Yojana Maharashtra 2024 | रूफटॉप सोलर


योजना महाराष्ट्र
April 10, 2024 by mrtba

Solar Panel Yojana Maharashtra: आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड
वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारं परिक वीज निर्मिती
साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा
विचार करून कें द्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र राबविण्याचा विचार के ला.

या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार
आहे त्यासाठी शासनाकडू न 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर
ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिं गद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल
या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान 1 किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी कें द्र
शासनाकडू न टप्पा 2 अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांना त्यांच्या घराच्या, कारखान्याच्या, कचेरीच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान
देणे जेणेकरून वीज मंडळावरील वाढत चालणारा विजेचा भार कमी होईल. [Solar Panel Yojana Maharashtra]

वाचकांना विनंती

आम्ही सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा
लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे नागरिक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किं वा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा
जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव सोलर पॅनल योजना महाराष्ट्र

घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था,


लाभार्थी निवासी कल्याणकारी संघटना,
गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती

लाभ छतावर सोलर बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य

योजनेची सुरुवात 2016

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

Table Of Content
1. Solar Panel Yojana Maharashtra चे उद्दिष्ट
1.1. सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र चे वैशिष्ट्य
1.2. Home Solar Yojana Maharashtra अंतर्गत दिले जाणारे अनुदान
1.3. सौर ऊर्जा योजना महाराष्ट्र मराठी चे लाभार्थी
1.3.1. Rooftop Solar Scheme Maharashtra चा फायदा
1.3.2. Maharashtra Solar Yojana अंतर्गत आवश्यक पात्रता
1.3.3. घरे लू सोलर योजना महाराष्ट्र चे नियम व अटी
1.3.4. Solar System Yojana Maharashtra अंतर्गत मिळणारे वित्त सहाय्य
1.3.5. सोलर रूफटॉप सब्सिडी योजना मराठी अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
1.3.6. रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या यंत्रणेची किं मत खालील प्रमाणे
1.3.7. Solar Rooftop Scheme In Maharashtra अंतर्गत प्रति किलोवॅट किं मत जाहीर करण्यात आली आहे
1.3.8. Solar Rooftop Yojana In Marathi अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
1.3.9. रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Solar Panel Yojana Maharashtra चे उद्दिष्ट


रूफटॉप सोलर पॅनलच्या सहाय्याने मासिक घरगुती बिलात बचत करणे.

रूफटॉप सोलर पॅनल ला लावण्यात आलेल्या नेट मीटरिं गद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडू न विकत घेऊन
त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळवून देणे.

पारं पारिक उर्जा स्तोत्रांवरील ताण कमी करून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे.

राज्यातील व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.

नागरिकांना अक्षय ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे


राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

राज्यातील नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

राज्यावरील विजेचा भार कमी करणे.

प्रदू षण विरहित वीजनिर्मितीला प्रोत्साहन देणे. [Solar Panel Yojana Maharashtra]

सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र चे वैशिष्ट्य


Saur Urja Yojana Maharashtra शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्वतः च्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येते.

या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे जेणेकरून अर्जदार आपल्या मोबाइलला च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज
करू शकतो त्यामुळे अर्जदारास शासकीय कार्यालयाच्या फे ऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे
दोघांची बचत होईल.

सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र च्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील.

राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल जेणेकरून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा के ली जाते. [Solar Panel Yojana Maharashtra]

शासनाच्या इतर योजना

राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कु टुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक
लाडकी योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी देत आहे 4 लाखांचे अनुदान त्यासाठी वाचा विहीर अनुदान योजना

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधनांच्या खरे दीसाठी सरकार देत आहे 90 टक्के अनुदान त्यासाठी वाचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची
उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना

राज्य सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन त्यासाठी वाचा फ्री सिलाई मशीन योजना

शेती क्षेत्राशी निगडित अवजारे खरे दी करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे 2.5 लाखाची आर्थिक मदत त्यासाठी
वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृ षी स्वावलंबन योजना

Home Solar Yojana Maharashtra अंतर्गत दिले जाणारे अनुदान


या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 20 टक्के ते 40 टक्के अनुदान देण्यात येते.

सौ र्जा यो ठी चे र्थी
सौर ऊर्जा योजना महाराष्ट्र मराठी चे लाभार्थी
महाराष्ट्र जे नागरिक स्वतः च्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी इच्छु क आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ
मिळवण्यासाठी पात्र आहेत. [Solar Panel Yojana Maharashtra]

Rooftop Solar Scheme Maharashtra चा फायदा

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान दिले जाईल.

या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ घेता येतो.

या योजनेमुळे विजेच्या बिलात कपात होते.

पर्यावरणाला हानी न पोहोचवता वीजेची निर्मिती करता येते.

निशुल्क वीजेची निर्मिती करता येते.

अंदाजे 25 वर्ष सोलर पॅनल चा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते.

5 ते 6 वर्षात योजनेअंतर्गत भरलेल्या रकमेची भरपाई होते.

या योजनेअंतर्गत लाभार्थी विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल.

सौर ऊर्जेवर विविध सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खंडीत विज पुरवठयामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांतुन सुटका होईल.

पर्यावरण पुरक / अपारं परीक / पुर्णनिर्मितीक्षम उर्जा चा वापर वाढे ल त्यामुळे प्रदुषण मुक्त वातावरण निर्मीती होईल.

Gharguti Solar Yojana च्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी 30 पैसे प्रतियुनिट ने विदयुत मंडळाला विकू न आर्थिक
लाभ मिळवता येतो. [Solar Panel Yojana Maharashtra]

Maharashtra Solar Yojana अंतर्गत आवश्यक पात्रता

अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

घरे लू सोलर योजना महाराष्ट्र चे नियम व अटी

ज्या गावात, वस्तीत, दुर्गम भागात विद्युतऊर्जा अजून पोहोचली नाही आहे अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य देण्यात येईल

ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा नियमित नाही म्हणजेच ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा जाते व येते अशा ठिकाणाची या योजनेअंतर्गत प्रथम निवड
करण्यात येईल.

एखाद्या विद्युत प्रकल्पातून एक पेक्षा अधिक गावांची निवड करण्यात आली असेल तर अशा गावांना प्राधान्य क्रम देण्यात येईल.

गावांची निवड करते वेळे स त्या गावची प्राथमिक माहिती उदाहरणार्थ गावाचे नाव तालुक्याचे नाव, जिल्याचे नाव त्या गावची लोकसंख्या,
गावातील आदिवासी जमात जनसंख्या, गावातील एकू ण घरांची संख्या त्या गावात विद्युत ऊर्जेचा नियमितपणा, भौगोलिक परिस्थिती इत्यादी
माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत निवड करण्यात येणारे गाव, वस्ती, पाडा, वाडी हे अतिदुर्गम भागातील तसेच आदिवासी, गरीब, दारिद्र रे षेखालील असावे.

1 किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाला 10 वर्ग मिटर जागेची गरज लागते.

एका परिवारातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जदाराने कें द्र किं वा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदारास या
योजनेचा लाभ घेता येणार नाही. [Solar Panel Yojana Maharashtra]
शासनाच्या इतर योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना डिझेल पंपाच्या खरे दीसाठी देत आहे 50 टक्के अनुदान त्यासाठी वाचा डिजल पंप सब्सिडी योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे 1 लाखाचा विमा त्यासाठी वाचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

राज्य सरकार गोठा बांधण्यासाठी देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा गाय गोठा अनुदान योजना

राज्य सरकार मेंढीच्या खरे दीसाठी देत आहे 75 टक्के अनुदान व चाऱ्याच्या खरे दीसाठी देत आहे 50 टक्के अनुदान त्यासाठी
वाचा राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

राज्यातील शेतमजुरांना जमीन खरे दीसाठी सरकार देत आहे 50 टक्के कर्ज व 50 टक्के बिनव्याजी कर्ज त्यासाठी वाचा कर्मवीर
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

Solar System Yojana Maharashtra अंतर्गत मिळणारे वित्त सहाय्य

या योजनेअंतर्गत मिळणारे रूफटॉप सोलर उपकरण घराच्या छतावर बसविण्यात येते व त्या उपकरणाच्या माध्यमातून दिवसा सौर प्रकाशातून
विद्युत निर्मिती होते व निर्माण झालेल्या विजेचा उपयोग हा घरातील उपकरणांच्या (टीव्ही, पंखा, बल्ब इत्यादी) वापरासाठी के ला जातो.
तसेच या सौर ऊर्जेचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी सुद्धा के ला जातो त्यासाठी जास्त किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाचा वापर के ला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतः कडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र
शासनाकडू न दिली जाते.

घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणासाठी शासनाकडू न 40 टक्के अनुदान दिले जाते.

3 किलोवॅट व त्यापेक्षा अधिक 10 किलोवॅट पर्यंत विद्युत निर्मिती सौर उपकरणासाठी 20 टक्के अनुदान दिले जाते.

सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणारे सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते.

गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती
करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते. [Solar Panel Yojana Maharashtra]

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना मराठी अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड


मोबाईल क्रमांक
अर्जदाराचे बचत बँक खाते
अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदारांचे संमतीपत्र
चालू विज बिल
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला
अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
रे शन कार्ड अर्जदाराच्या कु टुंबाचा उत्पन्नाचा दाखला.

रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या यंत्रणेची किं मत खालील प्रमाणे

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणाची 5 वर्ष देखभाल खर्चासहित करण्यात येणारी किं मत

रुफटॉप सौर ऊर्जा उपकरण किं मत

1 किलोवॅट 46,820/- रुपये

1 ते 2 किलोवॅट 42,470/- रुपये

2 ते 3 किलोवॅट 41,380/- रुपये


3 ते 10 किलोवॅट 40,290/- रुपये

10 ते 100 किलोवॅट 37,020/- रुपये

Solar Rooftop Scheme In Maharashtra अंतर्गत प्रति किलोवॅट किं मत जाहीर करण्यात आली आहे

वरील दराप्रमाणे जर एखाद्याला 3 किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप सौर सौर उपकरण बसवायचे असेल तर त्यास 3 × 41,380 = 1,24,140/- रुपये
रक्कम भरावी लागेल.

या रकमेमध्ये महाराष्ट्र शासनाचे 40 टक्के अनुदान असते.

40 टक्के अनुदान म्हणजे 1,24,140 × 40 ÷ 100 = 49,656/- रुपये

49,656/- रुपये शासनाकडू न या योजनेअंतर्गत वित्त सहाय्य दिले जाते.

म्हणजे ग्राहकास फक्त 1,24,140 – 49,656 = 74,484/- रुपयांचा खर्च करावा लागतो. [Solar Panel Yojana Maharashtra]

शासनाच्या इतर योजना

सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना

आर्थिक दृष्ट्या गरीब कु टुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह
योजना

शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80 टक्के अनुदान त्यासाठी वाचा
अटल बांबू समृद्धी योजना

राज्यातील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधा त्यासाठी वाचा डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

Solar Rooftop Yojana In Marathi अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द के ला जाईल.

अर्जदाराने अर्जात खोटी तसेच दिशाभूल करणारी माहिती भरल्यास अर्ज रद्द के ला जाईल.

एकाच वेळी दोन अर्ज के ल्यास त्यामधील एक अर्ज रद्द के ला जाईल.

कें द्र किं वा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा परिस्थिती अर्ज रद्द के ला
जाईल.

रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृ त वेबसाईटवर जायचे आहे.


होम पेज वर Apply For Solar Rooftop बटनावर क्लिक करायचं आहे.

You might also like