You are on page 1of 2

विहित नमुना

जिल्हा / तालुका स्पेसिफिक प्रस्ताव


जिल्हा- यवतमाळ    तालुका- उमरखेड 
अ.क्र. बाब  तपशिल
१ योजनेचे नाव  कृ षी सेवा कें द्र
  प्रकल्प 
योजनेची प्रत्यक्षात
२ अंमलबजावणी करणाऱ्या उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळ 
कार्यान्वयीन यंत्रणेचे नाव 

सदर प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात राबविण्यात येणार


आहे. यवतमाळ  जिल्हा मानव विकास कार्यक्रमातील जिल्हा/तालुका स्पेसिपिक
योजने अंतर्गत महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वाकोडी येथील महिला
समूह ना कृ षी सेवा कें द्र  करण्यासाठी निधी मिळणे करिता प्रस्ताव सादर करण्यात
योजनेचे स्वरूप व्याप्ती व
३ येत आहे.   या योजनेमध्ये कृ षी सेवा कें द्र  प्रकल्पाचा निवड के ली आहे.
 सदर १
उपयुक्तता 
समूहतील एकू ण 10 महिलांचा समावेश या प्रकल्प मध्ये होणार आहे.
कृ षी सेवा
कें द्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या गावातच कमी किमतीत खत आणि
बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच त्यांचे आर्थिक उत्पादनात वाढ
होण्यास मदत होईल.

सदर समूह   हा  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास जोडलेला


असून  दशसूत्रीपालन करणारा आहे.  तसेच सहभागी महिलांची निवड
४ योजनेचे निकष
तालुका  अभियान व्यवस्थापन कक्ष, 
महागाव  व  जिल्हा अभियान व्यवस्थापन
कक्ष, यवतमाळ कार्यालया मार्फ त के ली आहे.
५ योजनेसाठी तालुका Sr
Particulars Name Qty. Price Total
निहाय बाबनिहाय No.

अपेक्षित खर्च Material (Seeds, Pesticide,


1 Fertilizer, and Other Agricultural 1 250000 250000
Chemical )
2 Wages and salaries for one month 1 10000 10000
3 Preliminary & Pre-Operative Cost 1 5000 5000
4 Furniture & Fixtres 1 4500 4500
5 Contingency Miscellaneous 1 85000 85000

     एकु ण प्रकल्प किमंत :   


354500
/-

उमेद MSRLM करिता प्रकल्प अंबलबजावणी व सहनियंत्रण


17725
मूल्यमापन करिता ५ % प्रशासकीय निधी
एक प्रकल्प स्थापन करण्यासाठी लागणारा निधी 354500
लाभार्थी हिस्सा (
25%) 88625
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अपेक्षित निधी  265875

सदर प्रकल्प सुरु झाल्यानंतर या उपक्रमाच त्रयस्त संस्थेकडून   मूल्यमापन


करण्यात येईल,  त्यासाठी ५  %  प्रशासकीय निधी देण्यात येईल.   दर वर्षी
६ मूल्यमापनाची हमी  उपक्रमाचे 
ऑङिट करण्यात येईल.ताळेबंद के ले जाईल सदर बाबी तालुका व
जिल्हा कार्यालयाच्या अधिपत्याखाली करण्यात येईल,तसेच कार्यालयाच्या
सूचनेनुसार बाहेरील संस्थेकडून पण ऑङिट  के ल्या जाणार आहेत.

किती महिलांना

रोजगार उपलब्ध  सदर १ समूहतील एकू ण 10  महिलांना रोजगार प्राप्त होईल 
होईल 
योजनेमुळे मासिक उदाहरण.
 सदर योजनेमुळे १ समूहतील एकू ण 10  महिलांच्या मासिक उत्पन्नात

उत्पन्नात किती वाढ
३००० 
/- ते ४००० /- रुपये अंदाजे वाढ होणे अपेक्षित आहे 
होईल (अंदाजे)

 तालुका अभियान व्यवस्थापक                जिल्हा अभियान व्यवस्थापक


 ता. अ. व्य. कक्ष, प.स.   महागाव             जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष

You might also like