Professional Documents
Culture Documents
CLF Concept Seeding
CLF Concept Seeding
स्वयं सहाय्यता समहू स्तरावर अधिकार आणि हक्क आणि उपजीविका उपक्रम आराखडा बनविणे
ग्रामसघं स्तरावर योजना तयार करणे , उपक्रमाचे प्राधान्यक्रम ठरविणे आणि2 एकत्रीकरण करणे
1 2 3 4
ग्रामीण भागात
VPRP
प्रभागसघं सदस्यांना तालक ु ा अभियान
अंमलबजावणी VPRP च्या पूर्ण
VPRP व्यवस्थापन कक्षाच्या
प्रक्रियेतील प्रक्रियेमध्ये प्रभाग
संकल्पनेबाबत प्रतिनिधींच्या
सुरवातीची महत्वाची संघाच्या भूमिके बाबत
माहिती देण्याची माध्यमातून प्रक्रिया
पायरी CLF मध्ये यातून स्पष्ट होते .
प्रक्रिया राबविणे . पार पाडणे.
VPRP सक ं ल्पना
रुजवणे आहे
गाव गरिबी निर्मुलन आराखडा संकल्पना रुजविणेचा प्रमख
ु उद्देश
1 प्रभागसंघ सदस्यांमध्ये गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) संकल्पनेबाबत समज विकसित करणे
2 गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) प्रक्रियेवर प्रभागसंघ सदस्यांमध्ये मालकीची भावना निर्माण करणे
गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) नियोजन, देखरेख आणि पाठपुरावा यामध्ये प्रभागसंघाची भूमिका
3 वाढवणे
गाव गरिबी निर्मुलन आराखडा सक
ं ल्पना रुजविणे का महत्वाचे आहे ?
1 2 3
प्रशिक्षण घेतल्यामुळे
प्रशिक्षण
घेतल्यामुळे
4
प्रशिक्षण घेतल्यामुळे प्रभागसंघ सदस्यांना
प्रभाग संघाला प्रभागसघं द्वितीय
प्रभागसंघ सदस्यांना VPRP नियोजन आणि
VPRP प्रक्रियेत संस्था असून ती
VPRP संकल्पना देखरेख यामध्ये आपल्या
त्याच्या भूमिके ची
समजतील , ग्रामसघं ाला प्रभागसंघाची क्षमता कार्यक्षेत्रातील
वैचारिक समज
मागण्या/समस्या वाढते गावांना गरिबी
निर्माण करण्यास
ओळखणे, नियोजन निर्मुलनासाठी
मदत करते
मार्गदर्शन करू
करणे आणि गाव गरिबी
शके ल
निर्मुलन आराखडा तयार
करण्यास प्रभागसघं
मदत करू शकते.
तालुका नोडल व्यक्तीनी प्रभागसघं सक ं ल्पनेसाठी करावयाची
पूर्वतयारी (1/2)
प्रभागसंघ
संकल्पना स्पष्ट प्रत्येक ग्रामसघं ाचा प्रशिक्षकाला मॉड्यूल आणि
होणेसाठी सक्रिय सहभाग मॉड्यूलची पूर्ण IEC साहित्याचे
प्रशिक्षण सुनिश्चित करणे माहिती असणे प्रिंटआउट तयार
कार्यशाळे ची आवश्यक आहे असल्याची खात्री
तारीख व वेळ करणे.
निश्चित करणे
तालुका नोडल व्यक्तीनी प्रभागसघं सक ं ल्पनेसाठी करावयाची
पूर्वतयारी (1/2)
प्रशिक्षक :
- प्रभागसंघस्तरावर VPRP संकल्पना रुजाविण्यामागील हेतू स्पष्ट करा
- कार्यक्रमाचे औचित्य आणि कार्यक्रमाची रूपरे षा स्पष्ट करणे
- संपर्णू उपक्रमात सहभागींच्या कडून असणाऱ्या अपेक्षा सर्वांसमोर मांडणे.
- सहभागींना कालावधी आणि सत्राच्या कार्यक्रमाची रूपरे षा स्पष्ट करणे.
सत्र २ : गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) बाबत समज
प्रशिक्षक :
- प्रभाग संघाच्या उदिष्टामध्ये गावाचा विकास ठे वला गेला आहे की नाही याबद्दल संभाषण सरू
ु
करावे.
- गेल्या वर्षीच्या VPRP प्रक्रीयेमध्ये प्रभागसघं सदस्याच
ं ी भमि
ू का समजनू घ्या
- क्रांतीनगर के स स्टडीद्वारे VPRP ची संकल्पना आणि भाग स्पष्ट करे ल
सत्र २ : व्हिडिओद्वारे प्रभागसघं सक
ं ल्पना रुजविण्याच्या मॉड्यल
ू वर चर्चा
सत्र ३ – VPRP रोल आऊटमध्ये प्रभाग सघं ाची भमि
ू का
- हे सत्र ३-५ सहभागींच्या गटामं ध्ये आयोजित के ले जाईल.
- प्रशिक्षक प्रभागसंघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांना खालील भागात प्रभागसंघाच्या भमि
ू के चे वर्णन करण्यास सांगेल
14
गाव गरिबी निर्मुलन आराखडा बनविण्यात प्रभागसघं ाची भूमिका (1/2)