You are on page 1of 15

प्रभागसघं उपसमिती

देखरेख उपसमिती

____________________________________________________
िहाराष्ट्र राज्य ग्रािीण जीवनोन्नती अमभयान
अनुक्रिमणका
उपसमिती मनमििती
प्रस्तावना ५
प्रभागाांतगगत उपसमित्ाांची गरज व िहतव ६
प्रभागसांघाच््ा उपसमितीची रचना ७
प्रभागसांघ उपसमितीचे सदस्् मनवडीचे मनकष ८
उपसमिती सदस््ाांकडे आवश््क कौशल्् ८
उपसमितींचा आढावा घेण््ाची ्ांत्रणा ९
देखरेख उपसमिती Monitoring Sub Committee
देखरे ख म्हणजे का् ? १०
देखरे ख उपसमितीची भमू िका ,जबाबदारी व का्गपद्धती ११
सािामजक सिावेशन (Social Inclusion Monitoring) ११
मनधी व््वस्थापनात देखरे ख (Fund Management Monitoring) ११
सश ु ासन मनिागण व््वस्थापन (Governance Building Monitoring) १२
स्व्ांसांचालीत सांस्था देखरे ख( S elf systan OrgnisationMonitoring) १२
सांपत्ती आमण उद्योग देखरे ख (Asset and Livelihood Activity Monitoring) १२
सिदु ा् सांसाधन व््क्ती देखरे ख Cadar Community( Management Monitoring( १३
ग्रािसघां िल्ु ्ाांकन प्रपत्र १ १४

3
देखरे ख उपसमिती (Monitoring Sub Committee)
प्रमिक्षण वेळापत्रक
प्रभागसघां ाच््ा मवमवध जबाबदाऱ्ाच ां े मवभाजन होऊन सवग का्गकारी समितीचा
प्रमशक्षणाबाबत प्रभागसांघाच््ा उपक्रिात सक्री् सहभाग वाढवा ्ासाठी उपसामित्ाांची मनमिगती करण््ात
:
थोडक््ात आलेली आहे. ्ा प्रमशक्षणाच््ा िाध्य्िातनू प्रभागसांघाच््ा उपसमित्ाांना त्ाांची भमू िका व
जबाबदारी ्ाबाबत िामहती होईल.
प्रभागसांघाच््ा देखरे ख उपसमिती (Monitoring Sub Committee) च््ा सदस््ाांना हे
प्रमशक्षणाथी : प्रमशक्षण द्यावे. तालक ु ा अथवा मजल्हा पातळीवर एकाच वेळी १० प्रभागसांघाच््ा
उपसमितीला हे प्रमशक्षण देता ्ेईल.
प्रमशक्षक : मजल्हा व््वस्थापक – सािामजक सिावेशन व क्षिता बाांधणी
प्रमशक्षण सामहत् : चार्ग पेपसग, िाकग सग, स्के च पेन, कोरे कागद, फुगे, मस्र्मकांग र्ेप

सत्राचे नाव सत्रातील आिय पद्धती वेळ


प्रेरणा गीत व पररच् वातावरण मनमिगती होऊन प्रमशक्षणाथीनां ा एकिेकींची खेळ ३० मिमनर्े
ओळख होईल
प्रमशक्षणाचे प्रास्तामवक, प्रमशक्षणाचा उद्देश, प्रमशक्षणाची गरज ्ाबाबत िामहती सहभागी चचाग ३० मिमनर्े
मन्ि व अपेक्षा स्पष्ट होतील. प्रमशक्षणाथीच्ां ्ा प्रमशक्षणाबद्दल अपेक्षा
िामहती होतील
उपसमिती मनमिगती उपसमितीची मनमिगती, गरज, रचना, उपसमिती सहभागी चचाग १ तास
सदस््ाची मनवडीचे मनकष, सदस््ाकडे आवश््क
कौशल्् व आढाव््ाची ्त्रां णा ्ामवमवष्ी समवस्तर
िामहती व चचाग
देखरे ख उपसमिती देखरे ख उपसमितीची सक ां ल्पना, देखरे ख म्हणजे का्? सहभागी चचाग १ तास
(Monitoring Sub ्ामवष्ी समवस्तर चचाग.
Committee) उपसमितीच््ा िाध्य्िातनू देखरे ख कशी के ली जाईल
्ावर िागगदशगन
देखरे ख उपसमितीची सािामजक सिावेशन का्गपद्धतीतील घर्कावर देखरे ख व््ाख््ान १तास
भमू िका, जबाबदारी व कशा पद्धतीने करावी ्ावर चचाग. व मनधी
का्गपद्धती व््वस्थापनािध्य्े देखरे ख करत असताना कुठल््ा बाबी
पाहाव््ात ्ावर चचाग.
सश ु ासन मनिागण व््वस्थापन स्व्ांसांचालीत सांस्था व््ाख््ान १ तास
देखरे ख, सपां त्ती आमण उद्योग देखरे ख. सिदु ा् ससां ाधन
व््क्ती देखरे ख
प्रमिक्षणादरम्यान १० मिमनटांचे चहाचे दोन वेळा व जेवणासाठी ४५ मिमनटांची वेळ देण्यात यावी.

4
प्रस्तावना :-
प्रभागस्तरावर सस्ां था ्ा नात्ाने प्रभागसघां ाला लोकशाही ततवावर चालणारी एक
व््ावसाम्क सिदु ा्स्तरी् सांस्था म्हणनू मवकमसत होण््ाकररता प्रशासन, आमथगक व््वस्थापन
तसेच लोकमहताचे व सािामजक, आमथगक, साांस्कृ मतक व राजकी् मवकासाच््ा दृष्टीने मवमवध का्ग
पार पडण््ाची जबाबदारी अमभ्ानाांतगगत देण््ात आलेली आहे. त्ाकररता प्रभागसांघ का्गकारी
समितीला मवमवध स्तरावर मवमवध का्े व भमू िका पार पाडाव््ा लागतात जसे, ग्रािपांचा्त
पदामधकारी, लोकप्रमतमनधी, शासकी्/ मनिशासकी् मवभाग व अमधकारी तसेच अशासकी् सस्ां था
इत्ादींशी सिन्व् साधनू प्रभागस्तरावर िमहला, गर् व ग्रािसघां प्रमतमनधी म्हणनू नेततृ व करणे व सवग
प्रवगागतील िमहला, त्ाांचे कुर्ुांब, गाव व प्रभागाच््ा सवाांगीण मवकासाच््ा दृष्टीने का्ग करण््ाची
िहतवाची जबाबदारी प्रभागसांघाची राहणार आहे.
मवमवध स्तरावर मवमवध भमू िका पार पाडण््ाकररता का्गकारी समितीस्तरावर का्ागचे व
जबाबदाऱ्ाचां े वार्प व मवकें द्रीकरण होणे गरजेचे आहे जेणेकरून फक्त प्रभागसांघ पदामधकाऱ्ावां रच
कािाचा व््ाप न राहता का्गकारी समितीिधील इतर सदस््ानां ाही जबाबदारी पेलण््ाची सधां ी
मिळे ल व सवागना नेततृ व गणु ाांना मवकमसत करण््ासाठी वावही मिळे ल.
्ा दृष्टीने गाव व प्रभागपातळीवर मवमवध सिस््ा मनिगल ु न तसेच मवकासासांबांमधत सांबांमधत
का्ागकररता तसेच प्रभागसांघ स्तरावर प्रभागसांघािाफग त राबमवण््ात ्ेणारे मवमवध का्ग, ्ोजना
तसेच शासकी्, मनिशासकी् व अशासकी् सांस्थाद्वां ारे राबमवण््ात ्ेणारे उपक्रिाचां ी प्रभावी
अिां लबजावणी होण््ाच््ा दृष्टीने का्ग करण््ाकररता स्वतांत्रररत्ा उपसमितीत्ा असणे गरजेचे आहे.

फुगयांचा खेळ :-
१) या खेळात फुगवलेला फुगे जास्तीत जास्त वेळ हवेत तरंगत ठे वण्याला िहत्व आहे .
२) दोन मकंवा तीन िमहलांना थोड्या िोकळ्या जागेत उभे करावे .
३) प्रत्येकीला फुगवलेले दोन फुगे द्यावेत. हे फुगे एका हाताने फुगे उडते ठे वायला सांगा.
त्यािागोिाग आणखी एक एक करून फुगे वाढवत जावे
४) फुगे हवेत ठे वणे िक्य होणार नाही असे लक्षात येईल. अिावेळी त्यांच्या िदतीला
अजून तीन िमहला पाठवावी .
५) त्या नंतर मतघी - चौघींना मिळून हीच कृती करायला सांगा.
६) हळूहळू अजून ३ / ४ फुगे वाढवून पूणि गटाला खेळात सािील करावे.
७) साधारणपणे दहा मिमनटांिध्ये हा खेळ सपं वावा.
८) नंतर सवाांना पुन्हा गटात बसवावे व खालील प्रश्न मवचारावेत –
 पमहलयांदा एकटीने फुगे हवेत तरंगत ठे वताना काय अडचणी आलया ?
 दोघींनी मिळून ही कृती करताना कसे वाटले ? थोडे सोपे गेले का ?
 जेव्हा गटाला मिळून ते फुगे हवेत तरंगत ठे वायचे होते तेव्हा ती कृती करणे जास्त
सोपे गेले ?
प्रमिक्षकाने गटासिोर िांडायचे िुद्दे :-
 या खेळािध्ये आपला बांधलेला हात म्हणजेच िमहला म्हणनू आपलयावर असणारी बध ं ने आमण
जबाबदारीचे ओझे होय. प्रभागसघं ाचे अध्यक्ष व समचव हे त्यांच्या घरच्या जबाबदारी बरोबर
प्रभाग सघं ाचीही जबाबदारी सांभाळत आहेत.
 अिा पररमस्थतीत एका हाताने फुगे हवेत तरंगत ठे वण्याची जबाबदारी पार पाडताना अडचणी
आलया. पण त्यांच्या िदतीला दोघी मिळालया, िग दोघींना मतघी मिळालया तेव्हा फुगे तरगं त
ठे वणे सोपे गेले त्यािुळे आपले काि सोपे झाले.
 या खेळात घेतलेले फुगे हे प्रभागसघं ाच्या सिोर असलेले मवमवध जबाबदाऱ्या असनू त्या प्रभावी
पणे पार पाडण्याकररता जबाबदाऱ्याचे मवकें दीकरण करणे गरजेचे आहे.
 प्रभागसघं पातळीवर प्रभागसघं ाचे अध्यक्ष, समचव व कोषाध्यक्ष यांच्यावर कािाची िोठी
जबाबदारी असते. प्रभागसघं पातळीवर अनेक प्रश्न व मवषयांवर प्रभागसघं काि करणार
असलयािळ ु े के वळ अध्यक्ष, समचव व कोषाध्यक्ष यांनी काि करून चालणार नाही तर कायिकारी
समितीतील इतर सदस्यांनी सद्ध ु ा एके क जबाबदारी घेणे गरजेची आहे.
 यासाठी प्रभागसघं ाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रभागसघं ात िुख्य चार
उपसमित्या तयार करण्यात आलया आहेत. ज्या िाध्यिातून प्रभागसघं ाचे उमदष्ट प्राप्त करता येईल.

प्रभागांतगित उपसमित्यांची गरज व िहत्व:-


 ग्रािसघ ां आमण स्व्सां हा््ता गर्ाचां े सक्षिीकरण करण््ासाठी आमण प्रभागसांघ ्ा नात्ाने
अमधक प्रभावीपणे स्वावलांबी व स्व्ांसांचामलत सांस्था मवकमसत करण््ासाठी.
 ग्रािसांघ आमण स्व्ांसहा््ता गर्ाांना िागगदशगन करण््ासाठी व सदस््ाांनी मनणग् प्रमक्र्ेत
सवगसांित पध्यदतीने समक्र् सहभागी व्हावे ्ासाठी त्ाांना सक्षि करण््ासाठी.
 स्व्ांसहा््ता गर्ािध्य्े अमतगरीब आमण गरीब कुर्ुांबाांना सांस्थेत सहभागी करून त्ाांना
शासकी् सस्ां था आमण शासकी् सेवा, ्ोजना व का्गक्रि ्ाच्ां ्ाशी जोडून घेऊन त्ाांना ्ा
सेवाांचा लाभ घेता ्ावा व त्ातनू सदस््ाांचा सािामजक - आमथगक मवकास व्हावा ्ासाठी
ग्रािसांघ आमण स्व्ांसहा््ता गर्ाांना िागगदशगन करण््ासाठी प्रभागसांघ उपसमिती गरजेची
असते.
 ग्रािसांघ सदस््ाांिध्य्े नेततृ व गण
ु मवकमसत होऊन आपली सांस्था स्वतांत्रररत्ा चालवता ्ावी
्ासाठी उपसमितीची गरज असते.
 प्रभागसघ ां ािध्य्े लोकशाहीवर आधाररत मनणग् प्रमक्र्ा व जबाबदारीचे मवकें द्रीकरण असावे
आमण सांस्थाच््ा कािािध्य्े पारदशगकता असावी ्ासाठी उपसमितीची गरजेची असते.

6
 ग्रािसघां आमण स्व्सां हा््ता गर्ाच्ां ्ा अनेक िदु द्यद ानां ा प्रभागसांघ िांचापढु े आणण््ासाठी
उपसमिती डोळे आमण कानाप्रां िाणे काि करते. ्ािळ ु े सवगसाधारण सभेला मनणग् घेणे व
सदस््ाांना िागगदशगन करणे शक्् होते.
 उपसमितीच््ा िाध्य्िातून एका ग्रािसांघ अथवा गर्ातील उत्ति का्गपध्यदत मह दसु -्ा
ग्रािसांघ अथवा गर्ाांप्गन्त पोहचवली जाते.
 ग्रािसांघ व स्व्ांसहा््ता गर्ाांिधील मवमवध सिस््ा त्ाांना ओळखता ्ाव््ात व त्ावर
त्ानां ा स्वत:च उपा््ोजना करता ्ावी, ्ासाठी प्रभागसघां समिती सवां ेदनशील आधार
्त्रां णा म्हणनू काि करत असते.

प्रभागसंघाच्या उपसमितीची रचना :-


प्रभागातील सवग ग्रािसांघाचा मिळून प्रभागसांघ त्ार होतो. प्रत्ेक ग्रािसांघाचा एक
प्रमतमनधी हा प्रभागसांघाच््ा का्गकारी समितीचा सदस्् असतो. ्ा का्गकारी समितीतून
प्रभागसांघाच््ा मवमवध उपसमित्ा त्ार के ल््ा जातात. काही मठकाणी प्रभागसांघाची का्गकारी
समिती सदस्् सख्ां ्ा किी असल््ास अशा वेळी प्रामतमनमधक सवगसाधारण समितीतनू उपसमिती
सदस्् मनवडण््ाचा मनणग् का्गकारी समिती घेऊ शकते. प्रभागसघां ािध्य्े प्रािख्ु ्ाने चार
उपसमित्ाांची मनमिगती के ली जाते.
१ देखरे ख उपसमिती (Monitoring Sub Committee)
२ सािामजक पररक्षण व उपजीमवका मवकास उपसमिती (Social Audit & Livelihoods
Promotion Sub Committee)
३ बँक जोडणी उपसमिती (Bank Linkage Sub Committee)
४ सािामजक कृ ती उपसमिती (Social Action Sub Committee)
्ा चार प्रिख ु उपसमित्ा असल््ातरीही प्रभागसांघ सदस््ाांच््ा / का्गक्रिाच््ा गरजेनसु ार
आणखी काही उपसमित्ा त्ार करू शकतात. ्ा प्रासांमगक समित्ािां ध्य्े सपां ादणक ू समिती,
आरोग्् समिती, मशक्षण समिती, उतसव समिती आमण इतर समित्ा मनिागण के ल््ा जाऊ शकतील.
प्रत्ेक उपसमितीत किीत किी तीन ते जास्तीत जास्त पाच सदस्् असतात. उपसमितीच््ा
मवष्ा सांदभागतील अनभु व आमण त्ा मवष्ावर बोलू शकण््ाची क्षिता ्ा आधारावर सदस््ाांची
मनवड के ली जाते. प्रत्ेक उपसमितीचा का्गकाल हा २ वषागचा असनू क्रिाक्रिाने इतर सदस््ाांना
उपसमितीिध्य्े काि करण््ाची सधां ी मदली जाते.
िख्ु ् चार उपसमितीिध्य्े प्रभागसघां ािधील पदामधका-्ाचां ा सिावेश करता ्ेत नाही. सवग
मवभागाांचे सिान प्रमतमनमधतव उपसमितीिध्य्े असावे ्ासाठी प्रत्ेक उपसमितीिध्य्े सदस््
मनवडताना त्ा िध्य्े सवग ग्रािसांघािधनू मनवडले जावे. दगु गि भागातील अांतगगत गावाांिधील
सदस््ाांना प्राधान्् मदले जावे.

7
प्रभागसघां ाची सवगसाधारण सभा उपसमितीिध्य्े कोणतेही बदल करण््ास सक्षि आहेत. असे
बदल म्हणजे नवीन सदस््ाांना प्रवेश देणे, सध्य्ा का्गरत असणा-्ा सदस््ाांना का्गकाळ पणू ग
झाल््ानांतर बदलमवणे. एखाद्या समितीतील सदस्् काि करत नसेल अथवा गैरव््वहार करत
असल््ास त्ाचां ा का्गकाल सांपण््ाआधीही त्ानां ा उपसमितीिधनू काढण््ास प्रभागसघां
प्रामतमनमधक सवगसाधारण सभा सक्षि आहेत.

प्रभागसंघ उपसमितीचे सदस्य मनवडीचे मनकष:-


 स्व्स ां हा््ता गर्ाची मकिान ३ वषे सदस्् असावी.
 २५ ते ५० वषग ्ा व्ोगर्ातील असणारी.
 स्व्ांसहा््ता गर्ािध्य्े ती थकबाकीदार नसावी. मतने सवग कजागची ्ोग्् मन्मित परतफे ड
के लेली असावी.
 मतचा गर् दशसत्रु ीचे पालन करणारा असावा.
 प्रभागसांघाच््ा का्गकारी समितील साक्षर सदस््ाांना प्राधान्् द्यावे.

उपसमिती सदस्यांकडे आवश्यक कौिलय :-


 मतच््ािध्य्े मवमवध जबाबदारी पेलण््ाची क्षिता असावी.
 सहनशमक्त आमण इच्छाशक्ती असावी.
 मतच््ािध्य्े सेवावृत्ती असावा.
 जेव्हा गरज असेल तेव्हा दस ु -्ा गावात रात्री िक्ु काि करण््ाची त्ारी असावी.
 प्रभागसांघ / अमभ्ानाने आ्ोमजत के लेल््ा मवमवध प्रमशक्षणाांिध्य्े सहभागी होण््ाची मतची
त्ारी असावी.
 उपसमिती ज््ा मवष्ाशी अथवा कािाशी सांबांमधत आहे त्ा मवष्ाची आवड असावी.

8
प्रभागसंघ कायिकारी समितीद्वारे उपसमितींचा आढावा घेण्याची यंत्रणा:-
 उपसमितीने के लेली मनरीक्षणे, शोधलेले िद्दु ,े राबवलेला का्गक्रि, आवश््क पाठपरु ावा
्ावर आधाररत एक अहवाल त्ार करून तो अहवाल उपसमिती सदस्् प्रभागसांघ
का्गकारी समितीच््ा बैठकीत सादर करतील.
 प्रभागसांघाचे पदामधकारी मवमवध उपसमित्ाांच््ा कािाचा आढावा घेतील आमण का्गकारी
समितीच््ा सदस््ाांशी चचाग करून आवश््क ते मनणग् घेतील.
 उपसमितींच््ा कािाचा आढावा का्गकारी समितीच््ा बैठकीत घेतल््ानांतर प्रभागसांघाचे
पदामधकारी उपसमितींना कोणकोणती कािे नेिनू द्या्ची हे ठरवतील. हे ठरवतेवेळी
का्गकारी समितीच््ा सदस््ाश ां ी मवचार मवमनि् करून िग मनणग् घेतला जाईल. गरज
असल््ास पाठपरु ावा करण््ासाठी उपसमितीला त्ाच ग्रािसघां ाला परत भेर् द्यावी लागेल.
 उपसमिती सदस््ाांनी त्ार के लेले अहवाल प्रभागसांघ लेखपाल (अकाऊांर्ांर्( एका स्वतांत्र
फाईलिध्य्े ठे वतील.
 प्रभागसांघाच््ा का्गकारी समितीिध्य्े िांजरू आमथगक तरतदु ीनस
ु ार उपसमिती सदस््ाांना प्रवास
व जेवण खचग मदला जाईल. हा सवग खचग त्ानां ा का्गकारी समितीच््ा बैठकीत चेकद्वारे अदा
के ला जाईल.

9
देखरे ख उपसमिती (Monitoring Sub Committee)
प्रभागसांघ पातळीवर मवमवध प्रकारचे आमथगक व सािामजक महताचे का्गक्रि सरुु असतात
्ा का्गक्रिातून प्रभागसांघाची उमदष्टे साध्य् होत असतात. प्रभागसांघाची का्गकारी समिती ही
वेळोवेळी कािाचा आढावा घेत असते. प्रभागसघां ात सिावेश झालेल््ा ग्रािसघां व गर्ाची गणु वत्ता
मर्कून राहावी ्ासाठी प्रभागसांघ पातळीवर नेहिीच नवीन ्ोजना बनवल््ा जात असतात.
प्रभागसांघाांना अमभ्ानािाफग त िोठद्ा प्रिाणात मनधी उपलब्ध करून मदला जात आहे
आमण ्ा मनधीच््ा िाध्य्ािातनू गर्ाांचे उपजीमवका स्रोत मनिागण करण््ावर प्रभागसांघाचे लक्ष आहे.
प्रभागसांघाचा का्गमवस्तार िोठा असल््ािळ ु े का्गकारी समितीच््ा िाध्य्िातनू देखरे ख उपसमिती
मनिागण करण््ात आलेली आहे. ही समिती अमभ्ान आमण प्रभागसांघाच््ा मवमवध कृ ती
का्गक्रिावर लक्ष ठे ऊन का्गक्रि राबमवण््ात ्ेणाऱ्ा अडचणी मनदशगनास आणनू देते.
प्रभागसांघाने भमवष््कालीन मन्ोजन करत असताना प्रभागसांघाच््ा सदस््ाच््ा महताचे
मनणग् घेवनू उमदष्ट ठरवलेले आहे. ्ा उमदष्टप्राप्तीसाठी वेगवेगळ््ा पातळीवर देखरे ख करणे गरजेचे
आहे. देखरे ख करत असताना िामहती गोळा करणे, मतचे मवश्ले मषत करणे आमण िामहतीचा वापर
करणे अमभप्रेत आहे. देखरे ख उपसमितीचे सदस्् हे वेळोवेळी गर्, ग्रािसांघ व सिदु ा् सांसाधन
व््क्ती ्ाांना भेर् देऊन सद्यमस्थती सिजावनू घेऊन त्ावर िागगदशगन करतात. देखरे ख उपसमिती
प्रभागसांघ अथवा अमभ्ानाचा लाभ मकती कुर्ुांबाप्ांत पोहोचत आहे, प्रभागसांघाने ठरवलेल््ा
उद्दीष्टापां ्ांत पोहोचण््ासाठी कािाच््ा प्रगतीचा िागोवा घेते आमण प्रभागसघां ाने घेतलेल््ा
व््वस्थापन मवष्क मनणग्ाचे िागगदशगन ग्रािसांघाांना करते.

देखरे ख म्हणजे काय ?


देखरे ख करण््ािळ ु े बहुतेकवेळा भमवष््ाची पवू गसचू ना मिळत असतात, देखरे खीिळ ु े
वतगिान आमण भमवष््ातील का्गक्रिामवष्ीच््ा मनणग्ाांिध्य्े बदल, सधु ारणा आमण मशफारसी
सचु मवल््ा जातात. नवीन कल्पना/ ्ोजनाांना प्रोतसाहन देण््ासाठी, सावगजमनक मकांवा खाजगी
सांस्थाांकडून मनधी उभारण््ासाठी गरज देखरे खीच््ा िाध्य्िातनू लक्षात ्ेते. का्गक्रिाच््ा
अांिलबजावणीच््ा काळात सांपणू ग का्गक्रि सरू ु झाल््ानांतर देखरे ख ठे वली जाते. देखरे ख म्हणजे
प्रमक्र्ा, कािमगरी मकांवा फॉिेमर्व्ह िल्ू ्ाांकन म्हणनू ओळखले जाते. का्गक्रिाांिध्य्े प्रभावीपणा
आमण सांसाधनाांचा प्रभावी वापर ्ाबद्दल िामहती आमण सिदु ा्ाची मनणग् क्षिता वाढमवणे हा
देखरे ख (monitoring( चा उद्देश आहे.
प्रभावी देखरे ख (monitoring( िळ ु े िहत्त्वाच््ा कृ तीवर लक्ष कें मद्रत होते आमण ्शाप्श
आमण आव्हाने जाणनू घेण््ास िदत होते त्ातून मनणग् घेण््ाचे समू चत करते जेणेकरुन वतगिान
आमण भमवष््ातील उपक्रि लोकाांच््ा जीवनात सधु ारणा करण््ास सक्षि होतात.

10
 देखरे ख म्हणजे अमभ्ान मकांवा का्गक्रिािध्य्े होणाऱ्ा मवमवध कािाचे अथवा प्रमक्र्ेचे
मन्मित मनरीक्षण आमण दस्तावेजीकरण. ही का्गक्रिाच््ा सवग पैलांू / बाबींवर मन्मितपणे
िामहती गोळा करण््ाची प्रमक्र्ा आहे.
 का्गक्रिात ठरवनू मदलेल््ा पद्धतीतनू सस्ां था कशा प्रगती करत आहे ्ावर लक्ष
ठे वण््ासाठी देखरे ख Monitor करणे आवश््क आहे.
 िॉमनर्ररांगिध्य्े प्रभागसांघाच््ा प्रगतीबद्दल ्ा प्रभागसांघाच््ा EC/ RGB/ AGM ला,
आमण लाभाथीनां ा अमभप्रा् देणे देखील सिामवष्ट आहे.
 देखरे ख हे मनरीक्षण आहे जे पद्धतशीरपणे आमण हेतुपण ू ग मनरीक्षण आहे.

देखरे ख उपसमितीची भूमिका, जबाबदारी व कायिपद्धती :-


प्रभागसांघाची एक जबाबदार उपसमिती म्हणनू देखरे ख उपसमिती कडे पामहले जाते मह
समिती प्रभागसघां ाच््ा सवग का्गक्रिाची देखरे ख करत असते ज््ािळ ु े मनधागरीत प्रमक्र्ेनसु ार
प्रभागसघां ाचा कारभार चालत असतो. ्ा समितीच््ा िख्ु ्त: खालील जबाबदाऱ्ा आहेत.

 सािामजक सिावेिन (Social Inclusion Monitoring) :-


 गावातील प्राधान््ाने अमत गरीब, दल
ु गमक्षत, वमां चत, मवधवा, अपगां , परीतक्ता, िागास
जातीजिाती ्ाचां े गर्ािध्य्े सिावेशन व प्रत्ेक कुर्ुांबातील एक िमहला स्व्ां सहा््ता
गर्ात सहभागी झाली आहे का ? गावाचे पणू गपणे saturation झाले आहे का ? ्ाची
िामहती घेऊन का्गकरी समिती बैठकीत आढावा घेणे.
 प्रभागसांघात PIP प्रमक्र्ा पणू ग झाली आहे मकांवा नाही ्ाची खात्री करणे व त्ा आधारावर
१००% सािामजक सिावेशन झाले आहे मकांवा नाही ्ाबाबत समन्ांत्रण करणे.

 मनधी व्यवस्थापनात देखरे ख (Fund Management Monitoring) :-


 अमभ्ान अथवा प्रभागसांघाने ग्रािसघां ाला मवतरीत के लेला मनधी ग्रािसघां पातळीवर न
ठे वता वारांवार कजग पद्धतीने मफरता ठे वणे.
 मनधी अथवा कजागचा वापर ्ोग्् कारणासाठीच होतो आहे का ? ्ाची देखरे ख करणे
 कजागची परतफे ड मन्मित होते आहे का ? ्ाचे समन्ांत्रन करणे.
 प्रभागसघां अथवा ग्रािसांघािाफग त मनधागररत करण््ात आलेल््ा प्रक्री्ेनसु ारच मनधीचे
मवतरण करण््ात ्ेत आहे ्ाची खात्री करणे.
 ग्रािसांघाकडून ्ेणारी सभासद बचत शल्ु क व भागभाांडवल वेळेवर ्ेत आहे का ?
 ग्रािसांघाला अमभ्ानाने मवतरीत के लेला ग्रािसांघ व््वस्थापन मनधी ्ोग्् पद्धतीने खचग
होतो् का ?

11
 ग्रािसघां ाला अमभ्ानाने मवतरीत के लेला जोखीि प्रवणता मनधी ग्रािसांघाला मिळाला
आहे का ? त्ाचां े वार्प पात्र लाभार्थ्ागला झाले आहे का ?
 ग्रािसांघ व प्रभागसांघ पातळीवर मनधी मवतरण दस्तावेज व््वमस्थत भरलेले आहेत का ?
 ग्रािसांघािाफग त CIF अथवा अमतररक्त मनधीच््ा प्रस्तावाची छाननी करून का्गकारी
समितीला ्ोग्् व पात्र प्रस्तावाांची मशफारस करणे.

 सुिासन मनिािण व्यवस्थापन (Governance Building Monitoring):-


 ग्रािसांघ पातळीवर का्गकारी समिती, सवगसाधारण सभा बैठका वेळेवर होत आहेत का ?
 प्रभागसांघ पातळीवरील का्गकारी समिती (EC(, प्रामतमनमधक सवगसाधारण समिती (RGB( व
वामषगक सवगसाधारण सभा (AGM) बैठक वेळेवर होत आहेत का ?
 बैठकाांना सांबांमधत समित्ाांचे सदस्् उपमस्थत राहतात का? ्ाांच््ा िागील बैठकाांचा
उपमस्थती अहवाल पाहणे.
 बैठकीचा अजेंडा त्ार करून समिती सदस््ानां ा बैठकीपवू ी मदला जातो का?
 बैठक अजेंडद्ाप्रिाणे होत आहे का?
 बैठकीची कोरि सख्ां ्ा, तहकूब सभा ्ावर काि होते का ?
 बैठकाांिध्य्े ठराव होऊन मनणग् होत आहेत का? अशा ठरावाचे दस्तावेज व््वमस्थत ठे वले
जात आहेत का?
 प्रभागसांघ अथवा ग्रािसांघात का्ागल् व््वस्थापन मनिागण के ले आहे का? का्ागल्ात
file वर िान््ता घेतली जात आहे का ?
 ग्रािसघां अथवा गर्ाकडून ्ेणारी पत्रे, िागणी ्ावर वेळेत उत्तरे मदली जात आहेत का?
 प्रभागसांघातील किगचारी वेळेवर का्ागल्ात ्ेतात का? त्ाांचे िानधन वेळेवर मदले जात
आहे का ?
 आवक जावक रमजस्र्र, साठा नोंदवही व इतर नोंदी घेतल््ा जात आहेत का ?

 स्वयंसच
ं ालीत सस्ं था देखरे ख (Self systan Orgnisation Monitoring):-
 गर्, ग्रािसांघ व प्रभागसांघािध्य्े मनधागररत प्रमक्र्ेनस
ु ार नेततृ वात फे रबदल समु नमित करणे.
 ग्रािसांघाचे स्वतांत्र का्ागल् स्थापन झाले आहे मकांवा नाही ्ाची िामहती घेणे.
 ग्रािसांघाचा िामसक प्रगती अहवाल तपासणे, का्गवाही करणे.
 प्रभागसांघ, ग्रािसांघाचे लेखे तपासणे.
 ग्रािसांघाचे दर तीन िमहन््ाला ग्रेडेशन करून अहवाल का्गकारी समितीला सादर करणे.

12
 सिुदाय संसाधन व्यक्ती देखरे ख (Community Cadar Management Monitoring):-
 प्रभागसांघातगगत का्गरत सिदु ा् सांसाधन व््क्तीच््ा कािाचे समन्ांत्रण करणे. त्ाांचा
का्गक्षेत्रात भेर् देणे.
 सिदु ा् सांसाधन व््क्तीकडून िामसक का्ग अहवाल वेळेवर सादर के ले जात आहेत मकांवा
नाही त्ाच बरोबर त्ाांचे िानधन वेळेवर मदले जात आहे ्ावर देखरे ख करणे.
 अमभ्ानाने मनधागररत के लेल््ा पद्धतीनस ु ार ग्रािसांघािाफग त सिदु ा् ससां ाधन व््क्तीचे
िानधन अदा के ले जात आहे का ? ्ाची खात्री करणे.

13
 ग्रािसंघ िुलयांकन प्रपत्र १
अ. क्र. िलू यांकन िद्दु े िलू याकंन पद्धत गण
ु ांकण िापक गण

१०० % बैठकाांना १० गुण
प्रत्क्ष झालेल््ा बैठक सांख््ा *१०० ७०% ते ९९% बैठका ७ गुण
1 ग्रािसांघ EC/GB बैठक 10
अपेमक्षत बैठक सांख््ा ६९% ते ४० % बैठका ५ गुण
३९ % पेक्षा किी बैठका २ गुण
१००% उपमस्थती १० गुण
EC बैठकीिध्य्े सदस््ाांची प्रत्क्ष उपमस्थत सदस्् सांख््ा*१०० ७०% ते ९९% उपमस्थती ७ गुण
2 10
१००% उपमस्थती अपेमक्षत सदस्् उपमस्थत ६९% ते ४० % उपमस्थती ५ गुण
३९ % पेक्षा किी उपमस्थती २ गुण
१००% अहवाल १० गुण
TBDAS / िामसक प्रगती प्रत्क्ष मिळालेले अहवाल*१०० ७०% ते ९९% अहवाल ७ गुण
3 10
अहवाल ग्रािसांघातील गर्ाांचे अपेमक्षत अहवाल ६९% ते ४० % अहवाल ५ गुण
३९ % पेक्षा किी अहवाल २ गुण
१००% परतफे ड १० गुण
मन्मित परतफे ड करणाऱ्ा गर्ाचां ी सख्ां ्ा
७०% ते ९९% परतफे ड ७ गुण
4 मन्मित कजग परतफे ड *१०० 10
६९% ते ४० % परतफे ड ५ गुण
एकूण गर् सांख््ा
३९ % पेक्षा किी परतफे ड २ गुण
१००% ODF गर् १० गुण
सवग गर् ODF िक्त
ु तसेच ODF गर्ाांची सांख््ा *१०० ७०% ते ९९% ODF गर् ७ गुण
5 10
शौचाल्ाचा मन्मित वापर एकूण गर् सख्ां ्ा ६९% ते ४० % ODF गर् ५ गणु
३९ % पेक्षा किी ODF गर् २ गुण
१००% कुर्ुांब सिावेश १० गुण
१००% गरीब / अमतगरीब गर्ािां ध्य्े सिावेश कुर्ुांबाची सांख््ा *१०० ७०% ते ९९% कुर्ुांब सिावेश ७ गुण
6 10
कुर्ुांबाचां ा गर्ािां ध्य्े सिावेश एकूण गावातील ८०% कुर्ुांबाची सख्ां ्ा ६९% ते ४० % कुर्ुांब सिावेश ५ गणु
३९ % पेक्षा किी कुर्ुांब सिावेश २ गुण
ग्रािसघां ाने आरोग््मवष्क ६ िमहन््ात २ उपक्रि राबमवल््ास १० गुण द्यावेत.
7 आरोग््मवष्क उपक्रिाची अिां लबजावणी 10
उपक्रि राबमवले असल््ास एका उपक्रिास ५ गुण द्यावेत.
सवग गर् "अ" श्रेणीिध्य्े असल््ास 10 गणु
ग्रािसघां ातील सवग गर् "अ" गर्ाांच््ा िल्ू ्ाांकनाच््ा आधारावर श्रेणीकरण 80% गर् "B" श्रेणीिध्य्े असल््ास 5 गणु
8 10
श्रेणीिध्य्े आहेत करणे. 50% गर् "B" श्रेणीिध्य्े असल््ास 3 गणु देणे.
100% गर् "C" श्रेणीिध्य्े असल््ास 0 गुण देणे.
ग्रािसघां बँक खात्ािध्य्े रोख
१००००/- पेक्षा किी असल््ास 10 गुण
9 रक्कि १००००/- पेक्षा किी ग्रािसघां ाच््ा मनधीचा प्रभावी वापर 10
त्ापेक्षा जास्त रक्कि असल््ास 5 गुण देणे.
आहे
ग्रािसांघाकडे रोख रक्कि मकिान ५००/- पेक्षा किी असल््ास ५ गुण
10 ग्रािसांघाकडे रोख रक्कि असल््ास 5
५००/- पेक्षा किी आहे त्ापेक्षा जास्त रक्कि असल््ास २ गुण देणे.
ग्रािसांघाचे लेखे अद्यावत सवग पस्ु तके अद्यावत असल््ास ५ गुण,
11 सवग 7 पस्ु तके अद्यावत असणे. 5
आहेत एक बैठक अपणू ग असल््ास २ गुण
एकूण 100

ग्रािसांघाचे गुणाांनसु ार श्रेणीकरण

"अ" श्रेणी - 90 ते "ब" श्रेणी - 60 ते "क" श्रेणी - 40 ते "ड" श्रेणी - 40


100 गुण 89 गुण 59 गुण पेक्षा किी गुण
उिेदच्या िाध्यिातून लावण्यात आलेलया
लहान रोपट्याचा आता वटवक्ष ृ होतो आहे. सस्ं थीय
बांधणीच्या पमहलया टप्पप्पयात स्वयं सहाय्यता गट
बांधणी रूपाने सुरुवात झालेले हे कायि आता
प्रभागसघं बाध ं णी पयांत पोहोचलेले आहे.
प्रभागसंघ म्हणजे प्रभागातील सवि ग्रािसघं ाचे
सघं टन होय.
ज्या प्रिाणे वटवृक्ष िोठा होत असताना
त्याला पारंबीचा आधार घ्यावा लागतो. याचप्रिाणे
िोठे सघं टन प्रभागसघं तयार होत असताना त्यालाही उपसमितीच्या सहकायािची गरज
भासत असते. प्रभागसघं ाच्या जबाबदारीचे मवभाजन उपसमित्यािध्ये के लयास अपेक्षीत
उमदष्ट सहज साध्य करता येईल.
या प्रमिक्षण िागिदमििकेत उपसमित्यांच्या भमू िका व जबाबदाऱ्यांची िामहती
देण्यात आलेली आहे. हे प्रमिक्षण उपसमितीच्या मवषयासंबंमधत मजलहा व्यवस्थापक व
तालक ु ा व्यवस्थापकांनी घ्यावे. मजलयातील उपजीमवका स्रोत व मवमवध प्रश्नाच्या
आधारावर उपसमित्यांच्या कािाचे मनयोजन करणे अपेमक्षत आहे.

15

You might also like