You are on page 1of 9

इय ा: १२ वी िवषय : मराठी भाग ४ - उपयोिजत मराठी

१ . मािहतीप क
 ा तािवक
 पधचे यगु - जागितक करण, यापारीकरण- ाहक अिधक चौकस आिण िचिक सक.
 यवहार उ पादनािवषयी सखोल मािहती हवी असते .
 मािहती / तपशील घरबस या, िलिखत व पात हवा असतो.
 ाहकां या अपे ांचे समाधान कर यासाठी िविवध माग- यातीलच एक भावी माग 'मािहतीप क'.

 मािहतीप काचे व प
 उ पादने सेवा सं था यांची मािहती देणारे प रचया मक प क.
 वेगवेगळी उ पादने, सेवा, सं था, योजनांकडे लोकांनी पाह याची िखडक .
 मािहतीप क - जनमत आकिषत कर याचे िलिखत व पात जािहर आवाहन.
 मािहती देणारा आिण मािहती घेणारा यांत एक नाते िनमाण होते.
 निवन बाजारपेठ, निवन ाहक िमळ याची ती पिहली पायरी.
 ाहकाकडे मािहती सतत उपल ध.
 मािहतीप क कमी वेळेत कमी खचात ाहकापयत पोहोचवता येत.े
 अ य पणे जािहरातीचे काम.

 मािहतीप काची गरज व े े


 फुटपाथवरील भाजी िव े यांपासनू अिलशान मॉ स व शो मस-सवाना गरज,
 लोकमत, लोकांना आकिषत कर यासाठी मािहतीप काची आव यकता.
 आपले वेगळे पण, वैिश ्य ाहकाला होणारा फायदा मािहतीप का ारे अधोरेिखत.

1
 िदवाळी फराळ, रे िडमेड कपडे, साड्या, खेळणी, िकराणा माल, िदवाळी अकं , पु तके , टेशनरी, हॉटे स,
मगं ल कायालये, फिनचर, िव तु उपकरणे, यं साम ी, घरगतु ी वापराची उपकरणे, वाहने, कारखाने,
इले ॉिन स उपकरणे, औषधे, दधु दभु ते, खा पदाथ इ याद ची मािहतीप के .
 नाट्यगृहे िसनेमागृहे सहकारी सं था आिथक आिण शै िणक सं था सामािजक आिण सािहि यक सं था,
सां कृ ितक आिण ि डा सं था, कंप या हॉि पट स, पयटन सं था, एलआयसी, पो ट बँका, पतपेढ्या,
बचतगट इ यादी िठकाणीही मािहतीप के .
 कला, संगीत, छोटे मोठे अ यास म, शेती अवजारे , बांधकाम सािह य, वासी कंप या, रोपवािटका
यासारखी अनेक े .े

 मािहतीप का या रचनेची वैिश ्य:े


1. मािहतीला ाधा य

 नावच 'मािहती ' प क - मािहतीला ाधा य.


 हेतश
ू ी ससु ंगत, अचक
ू मािहती. मािहती आटोपशीर व सिं असावी.
 सं थेशी संबंिधत अ याव यक व कायदेशीर मािहती. उदा. सं था न दणी मांक, िदनांक, दरू वनी माक
ं , ई-
मेल, वेबसाईट, सं थेचे बोधिच ह, घोषवा य, पदािधका-यांची नावे, कामकाजाची वेळ इ यादी आव यक.
 मािहती व तिु न , स य वा तव असावी; अितशयो , चक ु ची मािहती, मािहतीचा अितरेक नको.
 मािहती वाचनीय असावी.
2. उपयु ता

 'मा या दैनिं दन जीवनातील सम या, अडचणी, , गरजा यासाठी मािहतीप क मला उपयोगी पडेल' असे
ाहकाला वाटले हणजे मािहतीप क उपयु .
 मािहतीप क उपयु व प रणामकारक होईल याची द ता यावी.
 मािहतीप क सं ही ठे व याची ाहकाला इ छा हावी - तेच याचे उपयोगमू य
 उ पादन/सेवे या मािहती यित र या अनषु गं ाने येणा या घटकाचं ी परु क मािहती मािहतीप काची उपयु ता
वाढवते.
3. वेगळे पण

 मािहतीप क वेगळे व वैिश ्यपणू असावे.


 मजकुरात आिण रचनेत वैिव यता आिण वेगळेपण असावे.
2
 इतरांपे ा वेगळी, नवी, रोचक मािहती अपेि त.
 मांडणी करतांना वेगळा ले आउट, वेगळा आकार वेगळी रचना वेगळा ीकोन, िविवध रंगसंगती या ारे
वेगळेपण.
4.आकषक मांडणी (लेआऊट)

 मांडणी आकषक असावी, िदसता णी 'वाचावेच' असे वाटावे.


 पिहले पृ खपू च िच ाकषक-आकार यो य-शीषक बोधवा य ठसठशीत.
 मांडणी वेधक कर यासाठी कलाकार, िच कार, संगणक त याचं ी मदत यावी.
5. भाषाशैली

 मािहतीप कातील भाषा वेधक व आकषक असावी.


 वणना मक व पा हाळीक नको.
 संि , िवषयाला अनसु न औपचा रकता/ अनौपचा रकता.

 मािहतीप कासाठी आव यक मुद् ांचा नमुना


एखादया किन महािव ालयात निवन शै िणक वषापासनू िव ानशाखा न याने सु करायची आहे. ही
मािहती जा तीत जा त िव ाथ व पालकांपयत पोहचवणे गरजेचे आहे. असे झाले तरच िव ाथ वेशासाठी
महािव ालयाशी संपक साधतील. मािहती प का मा यमातनू ही बाब पोहचवतांना अशा मािहतीप कात
साधारणपणे पढु ील मु े असावेत.
(१) संबोधिच ह / बोधवा य, सं थे या मह वा या पदािधकायांची नावे.

(२) सं थेचे नाव, प ा, थापना वष, दरू वनी माक


ं , ई-मेल वेबसाईट.

(३) किन महािव ालयाचे नाव, प ा, थापना वष, दरू खनी मांक, ई-मेल, वेबसाईट.

(४) सं था व किन महािव ालयास असलेली शासक य मा यता / मजं रु ी िवषयक संि मािहती.

(५) किन महािव ालयाशी संबंिधत ाथिमक मािहती (उदा. शासक य / खाजगी / अनदु ािनत / िवनाअनदु ािनत
इ यािद) आव यक ती सािं यक य मािहती.

(६) किन महािव ालयाची थोड यात पा भमू ी.


3
(७) किन महािव ालयातील सिु वधा (उदा. व छतागृहे योगशाळा, ि डांगण, सभागृह, ंथालय अ यािसका,
वसतीगृह वाहनतळ, उपहारगृह इ यादी)

(८) किन महािव ालयाची इतर वैिश ्य.े

(९) किन महािव ालयात होणारे उप म. (उदा. कमवा व िशका, एन. एस. एस., सहली इ यादी).
(१०) पूरक फोटो
(११) िविवध परी ांचे िनकाल.
(१२) किन महािव ालया या भिव यकािलन योजना िव ा याना िद या जाणा या शै िणक सवलती,
िश यवृ ी इ यादी.
(१३) किन महािव ालयाकडे येणा या र यांची मािहती/ नकाशा

(१४) वेश ि येची सखोल व सिव तर मािहती.

 समारोप

यवसाया या ीने आकषक आिण नेमक मािहती परु वणारे मािहतीप क तयार करणे ही यावसाियकांची
गरज आहे आिण ते वेळेवर उपल ध होणे ाहकांची गरज आहे. यामळ
ु े मािहतीप क तयार करणे या गो ीला
यावसाियक मू य ा होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ा. चं शेखर हासे
ी अगि त ए यक ु े शन सोसायटीचे
स ाि मा यिमक व उ च मा यिमक िव ालय ा णवाडा,
ता: अकोले, िज: अहमदनगर.
मण वनी : 9146708004 .

4
5
6
7
ा. चं शेखर हासे
ी अगि त ए युकेशन सोसायटीचे
स ाि मा यिमक व उ च मा यिमक िव ालय ा णवाडा,
ता: अकोले, िज: अहमदनगर.
मण वनी : 9146708004 .

8
ा. चं शेखर हासे
ी अगि त ए युकेशन सोसायटीचे
स ाि मा यिमक व उ च मा यिमक िव ालय ा णवाडा,
ता: अकोले, िज: अहमदनगर.
मण वनी : 9146708004 .

You might also like