You are on page 1of 45

4.

2 माहितीपत्रक

1. माहितीपत्रक म्िणजे काय ते


सोदािरण साांगा.
उत्तर :
बदलत्या काळात उत्पादनाांची सांख्या
हदवसेंहदवस वाढत आिे .
सांस्था/उत्पादन/सेवा याांमध्ये कमालीची
स्पर्ाा ननमााण झाली आिे . अशा वेळी
ग्रािकाांपयंत आपले उत्पादन
पोिोचवण्यासाठी उत्पादकाांकडून
माहितीपत्रकाचा वापर वाढला आिे .
माहितीपत्रक कुठल्यािी
सांस्थेचा/उत्पादनाचा/सेवेचा
वैशशष्ट्यपूणरा ीत्या पररचय करून दे त
असते. जनमत आकर्षात करण्यासाठी
एकप्रकारचे शलखित स्वरूपाचे जािीर
आवािन आिे . माहितीपत्रकामुळे
उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सिज
प्रवेश करता येतो. कमी वेळात, कमी
िचाात र्वश्वासािा माहिती ग्रािकाकडे
माहितीपत्रकाच्या माध्यमातन
ू पोिोचवता
येते. सामान्य भाजी र्वक्रेत्यापासून ते
करोडोंची उलाढाल करणाऱ्या
व्यापाऱ्यापयंत सवांना माहितीपत्रकाची
आवश्यकता भासते.
पस्
ु तके, िेळणी, ककराणामाल, हदवाळीअांक,
फननाचर, स्टे शनरी, घरगत
ु ी वापराची
उपकरणे, वािने, कारिाने, औषर्े, र्वर्वर्
िादयपदाथा, रे डीमेड साड्या अशा सवाच
बाजारात उपलब्र् िोणाऱ्या वस्तांच
ू ी
माहितीपत्रके पािावयास शमळतात.
यासोबतच शसनेमागि
ृ े , साांस्कृनतक सांस्था,
शैक्षखणक सांस्था, बँका, पतपेढ्या,
पयाटनसांस्था इत्यादीांमध्येिी समद
ु ाय
आकर्षात करण्यासाठी माहितीपत्रकाची
आवश्यकता असते. तसेच, कला, सांगीत,
र्वर्वर् अभ्यासक्रम, र्वर्वर् बाांर्कामे,
गि
ृ सांकुल इत्यादी क्षेत्राांतिी माहितीपत्रक
मित्त्वाची भशू मका ननभावत असते. ज्या
ज्या क्षेत्रात लोकआकषाणाची गरज
असते नतथे माहितीपत्रक आवश्यक
ठरते. माहितीपत्रक िे र्वशशष्टट
सांस्था/उत्पादन/सेवा याांचा चेिरा असते,
असे म्िटल्यास वावगे ठरणार नािी.

2. माहितीपत्रकाची वैशशष्ट्ये िालील


मद्
ु द्याांना र्रून स्पष्टट करा.

(अ) आकषाक माांडणी


उत्तर :
माहितीपत्रक िे उत्पादनाचे पररचयपत्रक
असते. सांस्था/ उत्पादन/सेवा याांची
सर्वस्तर माहिती माहितीपत्रकातन

शमळत असते. माहितीपत्रकातील छापील
मजकूर जेवढा मित्त्वाचा असतो, तेवढीच
त्या मजकुराची पानावरची माांडणीिी
मित्त्वाची असते. माहितीपत्रक हदसताच
क्षणी ते ‘वाचावे’से वाटले पाहिजे.
पानाांवर मजकुराची ठे वण, कागदाचा
आकार, रां गीत छपाई, अक्षराांचा आकार,
सुलेिन, समपाक चचत्रे इत्यादी गोष्टटीांचा
बारकाईने र्वचार माहितीपत्रकात करणे
आवश्यक असते. माहितीपत्रकावरील
शीषाक, बोर्चचन्ि, बोर्वाक्य याांचे स्थान
नेमके असावे. तांत्रज्ञानाच्या युगात रां गीत
छपाई अचर्क पसांत केली जात आिे .
कागदाचा आकार मजकूर माांडणीला
उठाव दे ण्यास सािाय्य करीत असतो.
माहितीपत्रकातील अक्षरे ठळक हदसतील
अशी असावीत. माहितीपत्रकाची माांडणी
वेर्क करण्यासाठी चचत्रकार, कौशल्यपण
ू ा
कलाकार, सांगणक तज्ज्ञ मदतीला
असल्यास माहितीपत्रकाची माांडणी
आकषाक िोण्यास हदशा शमळते.

(आ) भाषाशैली
उत्तर :
आपल्या उत्पादनाची सर्वस्तर व
र्वश्वासािा माहिती ग्रािकाांपयंत
पोिोचवण्याचे माहितीपत्रक िे उत्तम
सार्न आिे . माहितीपत्रकाच्या
दृश्यमाांडणीत मजकुराला र्वशेष मित्त्व
आिे . दशानी रूपासोबत माहितीपत्रकाच्या
मजकुरालािी फार मित्त्व आिे .
माहितीपत्रक वाचले जाण्यासाठी त्यातील
भाषाशैली ग्रािकाला आकर्षात करणारी
असावी. सोपी परां तु पररणामकारक
असावी. माहितीपत्रकाची भाषा
पाल्िाळीक नसावी. मनाची पकड घेणारी
आखण आशय सिज ध्वननत करणारी
असावी. माहितीपत्रकाची भाषा
उत्पादनाची स्तत
ु ी करणारी असावी.
परां तु ती अवास्तव असणार नािी याची
काळजी घेणे आवश्यक ठरते.

उदा., ‘आमच्या घरगुती पोळीभाजी


केंद्रात पोटभर जेवण शमळे ल, घरच्या
जेवणाचा अनभ
ु व येईल, कमी ककमतीत
चवदार अन्न शमळे ल.’ एवढ्या
माहितीसाठी ‘पोटभर जेवण; घरच्या
चवीचा स्वाद, ककांमतिी कमी, दयाल
तम्
ु िीिी दाद’ अशा एकाच वाक्यात
साांगताना मनाला स्पशा करणारी
भाषाशैली माहितीपत्रकात असणे
सािाय्यक ठरते. वाचकमनावर ठसा
उमटवणारी भाषाशैली माहितीपत्रकात
असणे आवश्यक असते.

3. थोडक्यात माहिती लििा.

(अ) माहितीपत्रकाची गरज असणारी


क्षेत्र.े
उत्तर :
आज स्पर्ेच्या यग
ु ात व्यापाराच्या
बाबतीत उत्पादक आखण ग्रािक फार
चौकस झाले आिे त. उत्पादकाांना आपले
उत्पादन/सेवा अचर्काचर्क लोकाांपयंत
पोिोचवणे अगत्याचे असते; तर
घरबसल्या सवा उत्पादनाांची सर्वस्तर
माहिती शमळवणे िे ग्रािकाांसाठी
मित्त्वाचे असते. अशा वेळी
‘माहितीपत्रक’ या दोिोंत समन्वय सार्त
असते. आज असे कुठलेच क्षेत्र नािी
जजथे माहितीपत्रकाची आवश्यकता नािी.
फळे -भाजी र्वकणाऱ्या सवासार्ारण
र्वक्रेत्यापासन
ू करोडोंचे आचथाक व्यविार
करणाऱ्या सांस्था, व्यापारी सवांनाच
माहितीपत्रक आवश्यक असते. शैक्षखणक,
साांस्कृनतक सांस्था, र्वर्वर् अभ्यासक्रम
चालवणाऱ्या शैक्षखणक सांस्था, प्रवासी
कांपन्या, शेती अवजारे ननमााण करणाऱ्या
कांपन्या, सांगीत, कला याांसारख्या क्षेत्राांत
माहितीपत्रक मित्त्वाचे ठरते.

उदा., एिादया शैक्षखणक सांस्थेच्या नवीन


अभ्यासक्रमाची माहिती र्वदयाथी आखण
पालकाांपयंत पोिोचवण्यासाठी
माहितीपत्रक गरजेचे असते. कारिाने,
ना्यगि
ृ े , शसनेमागि
ृ े , बँका, बचतगट,
तसेच, औषर्े, र्वद्युत उपकरणे, वािने,
वगैरेंची ननशमाती करणारे उदयोग,
याांसारख्या क्षेत्राांतिी माहितीपत्रक
मित्त्वाचे असते. उदा., र्वद्यत
ु उपकरणे
िरे दी केल्यावर त्याांच्या जोडणीपासून
उपयक्
ु ततेपयंत सवा बाबी सर्वस्तर
माहितीपत्रकात नमद
ू केलेल्या असतात.

(आ) माहितीपत्रक म्िणजे अप्रत्यक्षपणे


जाहिरातच.
उत्तर :
माहितीपत्रक म्िणजे वैशशष्ट्यपूणा
माहिती दे णारे पररचयात्मक पत्रक िोय.
वेगवेगळ्या सांस्था/कांपन्या आपले
उत्पादन लोकाांपयंत पोिोचवण्यासाठी
माहितीपत्रके काढत असतात.
माहितीपत्रकामळ
ु े एकावेळी मोठ्या
जनसमद
ु ायापयंत सर्वस्तर माहिती
पोिोचवता येते. कमी िचाात, कमी वेळेत
अचर्काचर्क ग्रािकाांपयंत पोिोचणे शक्य
िोते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप
ग्रािकाला आकर्षात करीत असते.
माहितीपत्रकात ‘माहिती’ला अचर्क
मित्त्व असते. त्यामुळे माहितीपत्रकाच्या
िे तश
ू ी सस
ु ांगत माहिती ग्रािकाांपयंत
पोिोचवली जाते.

जनमत आकर्षात करण्यासाठी


माहितीपत्रक म्िणजे पहिली पायरी
असते. व्यापारी आखण ग्रािक याांच्यात
सुसांवाद माहितीपत्रकाने सार्ला जातो.
माहितीपत्रकामळ
ु े उत्पादकाला नवीन
बाजारपेठ उपलब्र् िोण्यास मदत िोते,
तर ग्रािकाला उत्पादनाचा र्वश्वासािा
आढावा घेता येतो. माहितीपत्रक
उत्पादनार्वषयी औत्सुक्य ननमााण करून
ग्रािकाला आपलेसे करीत असते.
त्यामुळे माहितीपत्रक म्िणजे
अप्रत्यक्षपणे जाहिरात असते, असे
म्िटल्यास अनतशयोक्ती वाटणार नािी.

4. माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या


शब्ाांत स्पष्ट करा.
उत्तर :
माहितीपत्रक वाचन
ू झाल्यावरिी लोकाांनी
ते जपन
ू ठे वणे िी उत्तम माहितीपत्रकाची
ओळि असते. माहितीपत्रक नवनवीन
योजना/सेवा/उत्पादने याांची सर्वस्तर
माहिती ग्रािकाांना दे त असते.
फळफळावळ आखण भाजीपाला र्वक्रेते
याांपासन
ू करोडो रुपयाांचा व्यवसाय
करणाऱ्या व्यापाऱ्याांपयंत सवांना
माहितीपत्रकाची आवश्यकता असते.
पस्
ु तके, स्टे शनरी, ककराणामाल,
हदवाळीअांक, घरगत
ु ी वापराची उपकरणे,
अशलशान गाड्या अशा सवाच उत्पादनाची
माहिती माहितीपत्रकातून शमळत असते.
उत्पादनाच्या सोयी सांदभाातील शांकाांचे
ननरसन माहितीपत्रक करीत असते.
माहितीपत्रक योजना/सेवा/उत्पादन याांचा
आरसा असते. माहितीपत्रकातील माहिती
आकषाक परां तु र्वश्वासािा असल्यास
वाचक असे माहितीपत्रक जपन
ू ठे वतात.
त्याचा प्रचार करतात. उत्पादनाचे
वैशशष्ट्य, वेगळे पण, ग्रािकाला िोणारा
फायदा या गोष्टटी जजथे अर्ोरे खित
करायच्या असतील, नतथे माहितीपत्रकाची
भशू मका मित्त्वाची असते.

5. मिाराष्रीय प्धतीचे सुग्रास भोजन


उपिबध करून ्े णाऱ्या भोजनगि
ृ ाचे
माहितीपत्रक तयार
करण्यासाठी कोणकोणते मु््े आवश्यक
राितीि ते लििा.
उत्तर :

• भोजनगि
ृ चालवणाऱ्या सांस्थेचे
अथवा सदर भोजनगि
ृ ाचे नाव,
बोर्वाक्य, बोर्चचन्ि.
• भोजनगि
ृ ाचा पत्ता/ स्थापना वषा/
नोंदणीक्रमाांक/ दरू ध्वनी/मोबाइल
क्रमाांक/ ई-मेल/ वेबसाईट इत्यादी.
• भोजनगि
ृ चालवणाऱ्या
व्यक्तीचे/सेवा दे णाऱ्या व्यक्तीचे
नाव/ सांपका क्रमाांक/ ई-मेल
इत्यादी.
• भोजनगि
ृ ासांबांर्ी प्राथशमक
माहिती. (मिाराष्टरीयन पद्र्तीचे
सग्र
ु ास जेवण, शाकािारी आखण
माांसािारी जेवण, िादयपदाथांचे
वैशशष्ट्य.)
• भोजनगि
ृ ातील सर्ु वर्ा. (बैठक
व्यवस्था, बैठक सांख्या,
स्वच्छतागि
ृ , लिान मल
ु ाांसाठी
बगीचा, िेळणी इत्यादी.)
• भोजनगि
ृ ाची वैशशष्ट्ये. (शाकािारी
आखण माांसािारी स्वतांत्र शेगडी;
मालवणी, वैदभीय, मराठवाडी,
िानदे शी, कोल्िापुरी, पुणेरी
िादयपदाथा याांचे वैर्वध्य.)
• भोजनगि
ृ ाची माहिती. (उदा.,
िादयपदाथांची यादी, ककांमत,
भोजनगि
ृ ाची वेळ, स्
ु टीचा हदवस,
घरपोच सेवा.)
• भोजनगि
ृ ाची अन्य वैशशष्ट्ये.
(र्वर्वर् मसाले, लोणची, पापड,
साांडगे, कोकम, आवळा सरबत
इत्यादी पदाथा र्वक्रीसाठी
उपलब्र्.)
• भोजनगि
ृ ाची पूरक छायाचचत्रे.
• भोजनगि
ृ ापयंत जाणाऱ्या
रस्त्याची माहिती/जवळील
नावाजलेले हठकाण इत्यादी.

6. एका वस्त्र्ािनाचे आकर्षक


माहितीपत्रक तयार करा.
उत्तर :
माहितीपत्रक प्रस्तावना

आजचे यग
ु िे स्पर्ेचे आिे . रोज
नवनव्या सांस्था, उदयोग उदयाला येत
आिे त. नव्या तांत्रज्ञानाच्या सोबतीने
नवनव्या योजना जागनतक बाजारात
सराास वावरत आिे त. एिादया सांस्थेची,
योजनाांची, उत्पादनाची तपशीलवार
माहिती सवासामान्य लोकाांपयंत
पोिोचवण्याचे काम माहितीपत्रक करीत
असते. जागनतकीकरण आखण
व्यापारीकरणामळ
ु े ग्रािकिी हदवसेंहदवस
जागरूक आखण चौकस िोऊ लागला
आिे . ग्रािकाला घरबसल्या शलखित
स्वरूपात िे तपशील माहितीपत्रकाच्या
माध्यमातून उत्पादक उपलब्र् करून
दे ऊ लागले आिे त. माहितीपत्रक िे
एकाअथी उत्पादनाचे, सांस्थेचे
प्रशसद्र्ीपत्रकच असते. माहितीपत्रकास
उत्पादक आखण ग्रािक याांतील अप्रत्यक्ष
दव
ु ा म्िणता येऊ शकते.

माहितीपत्रकाचे स्वरूप :

• एिादी सांस्था, उद्योग, गि


ृ ोदयोग
याांत हदवसेंहदवस नवनवीन
योजनाांची भर पडत असते.
जागनतकीकरणाच्या युगात
नवनवीन सांस्था, बँका, र्वर्वर् सेवा
परु वणाऱ्या सांस्था याांची ननशमाती
व वाढ िोत आिे .
• माहितीपत्रकातून र्वशशष्टट
उत्पादन, सेवा याांची तपशीलवार
माहिती शमळत असते.
• माहितीपत्रक म्िणजे वैशशष्ट्यपण
ू ा
माहिती दे णारे शलखित
स्वरूपातील पररचयात्मक पत्रक
िोय.
• माहितीपत्रक िे एक प्रकारे सेवा,
सांस्था लोकाांपयंत पोिोचवण्याचे
सार्न आिे .
• माहितीपत्रकामळ
ु े उत्पादक आखण
ग्रािक याांच्यात सांवाद ननमााण
िोतो.
• उत्पादनाला नवीन बाजारपेठ
शमळवण्यासाठी माहितीपत्रक
पहिली पायरी असते.
• माहितीपत्रक कमी वेळात, कमी
िचाात सर्वस्तर माहिती
लोकाांपयंत पोिोचवत असते.
• माहितीपत्रक उत्पादनार्वषयी
जनसामान्याांच्या मनात कुतूिल,
उत्कांठा ननमााण करण्यात
मित्त्वाची भशू मका बजावत असते.
माहितीपत्रकाची आवश्यकता :
• माहितीपत्रक म्िणजे
सवासार्ारणपणे प्रशसद्र्ीपत्रक
असते.
• ननरननराळ्या सांस्था, व्यापारी
कांपन्या, उत्पादक आपल्या
योजनाांची तसेच उत्पादनाांची
माहिती लोकाांपयंत
पोिोचवण्यासाठी शलखित
स्वरूपाच्या माहितीपत्रकाांची
ननशमाती करीत असतात.
• फळे , भाजीपाला र्वक्रेत्याांपासून ते
लक्षावर्ीांची उलाढाल करणाऱ्या
व्यापाऱ्याांपयंत सवांना
माहितीपत्रकाची आवश्यकता
असते. उदा., पस्
ु तके, िेळणी,
ककराणामाल, हदवाळीअांक, फननाचर,
स्टे शनरी, घरगुती वापराची
उपकरणे, वािने, कारिाने, औषर्े,
र्वर्वर् िादयपदाथा, रे डीमेड साड्या
अशा बाजारात उपलब्र् िोणाऱ्या
सवाच वस्तूांची माहितीपत्रके
पािावयास शमळतात. यासोबतच
शसनेमागि
ृ े , साांस्कृनतक सांस्था,
बँका, शैक्षखणक सांस्था, पतपेढ्या,
पयाटनसांस्था इत्यादीांमध्येिी
समुदायाला आकर्षात करण्यासाठी
माहितीपत्रकाची आवश्यकता
असते.
• आपली वैशशष्ट्ये, वेगळे पण आखण
ग्रािकाला िोणारे फायदे
अर्ोरे खित करण्यासाठी
माहितीपत्रक उत्तम सार्न असते.

माहितीपत्रकाचे वगीकरण :
िक्षात घ्यावे असे :

बऱ्याचदा ‘माहितीपत्रक’ आखण ‘पररपत्रक’


याांतील भेद समजन
ू घेण्यात चक
ू िोऊ
शकते. माहितीपत्रक आखण पररपत्रक
याांत पुसटशी सीमारे षा आिे .
माहितीपत्रक मोठ्या जनसमद
ु ायासाठी
असते, तर पररपत्रक शासकीय
कमाचाऱ्याांसाठी काढले जाते. पररपत्रकात
कायदे शीर बाबीांचा अवलांब केलेला
असतो, माहितीपत्रकाचे स्वरूप मात्र
सामान्यजनाांना आकलन िोण्याजोगे
असते. माहितीपत्रकात र्वश्वासािा
माहिती असणे अपेक्षक्षत असते.
माहितीपत्रक िे र्वशशष्टट सांस्थेचा/
उत्पादनाचा/सेवेचा चेिरा असते.

माहितीपत्रकाची रचना :

1. ‘माहिती’िा प्राधान्य :
• माहितीपत्रकाच्या शीषाकावरूनच
त्याची प्रकृती लक्षात येते.
• माहितीपत्रकाचा ‘माहिती’ दे णे िा
मख्
ु य िे तू आिे .
• ज्या र्वषयाचे माहितीपत्रक आिे ,
त्याची सस
ु ांगत, सर्वस्तर आखण
अचूक माहिती त्यात असणे
आवश्यक असते.
• सांस्थेबद्दल र्वश्वासािा माहिती
गरजेची असते. उदा., सांस्थेचे
कायाालय, पत्ता, नोंदणीक्रमाांक,
बोर्चचन्ि, सांस्थेचे सांचालक,
अध्यक्ष याांचे सांपका, ई-मेल,
वेबसाईट इत्यादी माहिती अचक

असावी.
• माहितीपत्रकातील माहिती
वस्तनु नष्टठ व सत्य असावी.
अनतशयोक्ती तसेच चक
ु ीची
माहिती माहितीपत्रकात असू नये.
माहितीपत्रकाची भाषा सार्ी, सोपी
असावी. सामान्य लोकाांना सिज
आकलन िोईल अशी भार्षकरचना
असणे आवश्यक असते.
• माहितीचे स्वरूप सुटसुटीत
असावे. माहितीचा अनतरे क असता
कामा नये.
• परीक्षेत माहितीपत्रक तयार
करताना त्यात चचत्रे काढणे
अपेक्षक्षत नािी.
• फक्त भार्षक मजकूर परु े सा
असतो.

2. माहितीपत्रकाची उपयुक्तता :

• माहितीपत्रक िे उपयक्
ु त असावे.
वाचून झाल्यावर चुरगळून फेकून
न दे ता लोकाांनी सांग्रिी ठे वावे
अशा स्वरूपाचे असावे.
• माहितीपत्रकात ग्रािकाच्या
उपयोगाची, जजव्िाळ्याची माहिती
असल्यास माहितीपत्रकाची
उपयक्
ु तता नक्कीच वाढते.
• माहितीपत्रकातील माहिती
आकषाक परां तु र्वश्वासािा
असल्यास वाचक असे
माहितीपत्रक जपन
ू ठे वतात.
त्याचा प्रचार करतात.
• माहितीपत्रकाांची कािी क्षेत्रे :
ग्रािकाचे दै नांहदन प्रश्न, आरोग्य,
शेती, ताांत्रत्रक ककांवा वैज्ञाननक
स्वरूपाची माहिती दे णारे
माहितीपत्रक.
• ग्रािक अशा माहितीपत्रकाांकडे
लगेच वळतात. उदा., ‘कोरोनावर
मात करताना अशी वाढवावी
प्रनतकार शक्ती’, ‘फळाांची िरी
ओळि पटवताना…’, ‘कशी असते
अन्नर्ान्यातील भेसळ?’
3. माहितीपत्रकाचे वेगळे पण :

• बाजारात रोज नवनवी उत्पादने


येत असतात. या स्पर्ेत आपल्या
उत्पादनाच्या माहितीपत्रकाचेिी
वेगळे पण हटकवणे आवश्यक
असते. त्यासाठी माहितीची
माांडणी वेगळे पणाने केली जाते.
• अन्य माहितीपत्रकाांपेक्षा आपले
माहितीपत्रक वेगळे ठरण्यासाठी
मजकुराची आकषाक माांडणी,
माहितीची उपयक्
ु तता साांगणारा
आकषाक मजकूर, आकार, पानाांची
माांडणी, सुलेिन, अक्षराांची ठे वण
इत्यादीांद्वारे वेगळे पण आणले
जाते.
4. आकर्षक माांडणी (िे-आऊट) :

• माहितीपत्रक हदसताक्षणी वाचावेसे


वाटले पाहिजे. यासाठी
माहितीपत्रकाची माांडणी आकषाक
असायला िवी.
• माहितीपत्रकाचा आकार योग्य
असावा. िूप मोठा व लिान
असता कामा नये.
• मध्यम आकारात माहितीच्या
मजकुराची माांडणी नीटनेटकी
करणे शक्य असते.
• माहितीपत्रकाचे पहिले पष्टृ ठ
लक्षवेर्ी असावे. शीषाक, बोर्चचन्ि,
बोर्वाक्य ठसठशीत असावे.
• माहितीपत्रकाच्या कागदाची
ननवडिी मित्त्वाची असते.
• कागद अगदी िलका तसेच अगदी
जाड असणेिी योग्य नािी.
• बदलत्या काळात रां गीत
माहितीपत्रक ग्रािकाला आकर्षात
करीत असतात. त्याांमळ
ु े छपाई
रां गीत असल्यास सािाय्य िोते.
• माहितीपत्रकाची माांडणी दजेदार
करण्यासाठी वेळोवेळी सांगणक
तज्ज्ञ, कुशल कलाकार, चचत्रकार
इत्यादीांची मदत घेणे आवश्यक
ठरते.

भार्ाशैिी :

• आपल्या उत्पादनाची सर्वस्तर व


र्वश्वासािा माहिती ग्रािकाांपयंत
पोिोचवण्याचे माहितीपत्रक िे
उत्तम सार्न आिे . दशानी
रूपासोबत माहितीपत्रकाच्या
मजकुरालािी फार मित्त्व आिे .
• वाचकाांना आकर्षात करण्यासाठी
मजकुराची भाषा वेर्क असणे
आवश्यक आिे .
• माहितीपत्रकाची भाषा सोपी परां तु
पररणामकारक असावी.
• माहितीपत्रकाची भाषा पाल्िाळीक
नसावी. मनाची पकड घेणारी
आखण आशय सिज ध्वननत
करणारी असावी. उदा., गाण्याच्या
नव्या वगांची माहिती दे ताना;
‘सूराांची बैठक पक्की केली जाईल,
तज्ज्ञाांचे मागादशान आखण
गाण्याच्या सरावाकडे र्वशेष लक्ष
हदले जाईल.’ एवढा आशय एका
वाक्यातन
ू साांगण्याऐवजी पढ
ु ील
मद्
ु दयाांत तो माांडता येईल :
ठळक वैलशष््ये :

• सरु ाांची पक्की बैठक.


• तज्ज्ञाांचे मागादशान.
• सरावावर िास भर.
व्यावसाययक सांधी :

1. आजच्या स्पर्ेच्या काळात


आकषाक आखण नेमकी माहिती
परु वणारे माहितीपत्रक तयार
करणे िी व्यावसानयकाांची गरज
आिे आखण ती. वेळेवर उपलब्र्
िोणे िी ग्रािकाांसाठी आवश्यक
बाब आिे .
2. आज बिुताांश माहितीपत्रके
इांग्रजीतन
ू ननमााण िोत असल्याचे
हदसते. अशा वेळी मराठीतून
पररणामकारक माहितीपत्रके
ननमााण करणाऱ्याांचे मित्त्व र्वशेष
वाढताना हदसत आिे .
3. तांत्रज्ञान, सौंदयादृष्टटी आखण
भाषेचे प्रभुत्व असणाऱ्या
यव
ु ावगााला िे क्षेत्र िण
ु ावत आिे .
4. माहितीपत्रक तयार करणे या
गोष्टटीला व्यावसानयक मूल्य प्राप्त
िोत आिे .
5. माहितीपत्रक
सांस्थेचा/उत्पादनाचा/सेवेचा चेिरा
असल्याने माहितीपत्रकावरून
सांबांचर्त र्वषयाच्या कामाचा दजाा
लक्षात येत असतो. त्यामुळे
व्यावसानयक दृष्टटीतून दजेदार
माहितीपत्रक ननमाात्याला प्रनतष्टठा
आखण पैसा शमळू लागला आिे .
नों् : माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्दे
समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पष्टृ ठ
क्र. ९६ वर हदलेला माहितीपत्रकासाठी
आवश्यक मद्
ु द्याांचा नमन
ु ा अभ्यासा.
तसेच अचर्क अभ्यासासाठी पुढील
नमुनािी अभ्यासा.

माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्याांचा


नमुना :
मिार्वद्यालयीन र्वद्यार्थयांसाठी
सल
ु ेिनाचे वगा नव्याने सरू
ु करायचे
आिे त. अचर्काचर्क र्वद्याथी आखण
पालकाांपयंत िी माहिती पोिोचवायची
आिे . त्यासाठी –

• ज्या सांस्थेमाफात सुलेिनाचे वगा


चालवले जाणार आिे त त्या
सांस्थेचे बोर्चचन्ि/बोर्वाक्य, तसेच
सांस्थेच्या मित्त्वाच्या
पदाचर्काऱ्याांची नावे, पदनाम.
• सांस्थेचे नाव/पत्ता/स्थापना
वषा/नोंदणीक्रमाांक/दरू ध्वनी/मोबाइल
क्रमाांक/ई-मेल/वेबसाईट इत्यादी.
• सांस्थेची थोडक्यात माहिती.
(सांस्थेची स्थापना, स्थापनेचा िे तू,
सांस्थापक, अन्य उपक्रम इत्यादी.)
• सल
ु ेिन वगाार्वषयी सर्वस्तर
माहिती. (वगा सरू
ु करण्यामागचा
िे त,ू वयोगट, कालावर्ी इत्यादी.)
• सुलेिन वगाासाठी असणाऱ्या
सुर्वर्ा. (पेन, पेजन्सल, कागद, शाई
इत्यादी सार्नाांची उपलब्र्ी,
आवश्यक पस्
ु तके.)
• सुलेिन वगााची वैशशष्ट्ये.
(मयााहदत र्वदयाथी सांख्या,
वैयजक्तक मागादशान, तज्ज्ञ
मागादशाक, सल
ु ेिनाचे प्रदशान,
सल
ु ेिनाची सांर्ी इत्यादी.)
• सुलेिन वगााचे भर्वष्टयातील
मित्त्व.
• आर्ीच्या सल
ु ेिन वगााची परू क
छायाचचत्रे. (ननवडक माजी
र्वदयार्थयांच्या सुलेिनाची
छायाचचत्रे.)
• सल
ु ेिन वगााच्या इमारतीपयंत
जाणाऱ्या रस्त्याांची माहिती.
• प्रवेश प्रकक्रया, प्रवेशासाठी
आवश्यक कागदपत्रे, शैक्षखणक
पात्रता, फी स्वरूप, फी भरण्याचे
टप्पे, सल
ु ेिन वगााचा एकूण
कालावर्ी, वेळ, स्
ु ्याांचे
ननयोजन, सांबांचर्त अचर्काऱ्याचे
नाव, सांपका क्रमाांक, सुलेिन वगा
सरू
ु िोण्याची तारीि इत्यादी.
नों् : माहितीपत्रक समजून घेण्यासाठी
पाठ्यपस्
ु तक पष्टृ ठ क्र.९८ व ९९ वर
हदलेला माहितीपत्रकाचा नमुना अभ्यासा.
तसेच अचर्क अभ्यासासाठी पुढे हदलेला
माहितीपत्रकाचा नमुनािी अभ्यासा.
माहितीपत्रकाचा नमुना
्शषनी पष्ृ ठ :

End

You might also like