You are on page 1of 6

स्थूल अथथशास्त्राचे सिद्ाांत

डॉ. रसित बागडे


सहायक प्राध्यापक/विभाग प्रमुख
स्व.मन्सारामजी पडोळे आर्ट स् कॉलेज गणेशपूर भं डारा
Email ID- rakshitbagde@gmail.com

युसिट 3 - 8. मुद्रास्फिती, मुद्राअपस्फिती,


सिस्फिती आसि िांस्फिती
मुद्रास्फिती, मुद्राअपस्फिती, सिस्फिती आसि िांस्फिती

मुद्रास्फिती -

"िस्तूच्या मूल्यात सातत्याने िाढीची प्रविया म्हणजे मुद्रास्फिती होय." - ब्राउन

िीतीची िैवशष्ट -
१. मुद्रेचा पुरिठा जास्त
२. लोकां च्या उत्पन्नात िाढ
३. िस्तूच्या वकमतीत िाढ
४. नफ्यात िाढ
५. उत्पादन ि रोजगारात िाढ
६. िस्तू पुरिठा कमी

िीतीची कारणे -
अ) मौवद्रक उत्पन्नात िाढ करणारी करणे - ब) उत्पादनात घर् करणारी कारणे -
१. सरकारचे मौवद्रक धोरण १. नैसवगट क प्रकोप
२. चलन प्रिेगात िाढ २. कच्या मालाची कमतरता
३. तुर्ीचा अंदाजपत्रक ३. आऱ्हासी उत्पत्ती वनयम
४. बँकां चे प्रत्ययधोरण ४. करधोरण
५. अनुत्पादक खचाट त िाढ ५. औद्योवगक अशां तता
६. वित्तीय अथट व्यिस्था ६. तां वत्रक बदल
७. लोकसंख्यािाढ ७. जुनी उत्पादन पद्धती
Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde
Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde
मुद्राअपस्फिती -

"ज्या स्फस्थतीत मुद्रेचे मूल्य िाढते आवण िस्तूचे भाि घसरतात त्या स्फस्थतीला मुद्राअपस्फिती असे
म्हणतात" - िाउथर
अपस्फितीची लक्षणे -
१. वकमतीत सतत घर्
२. मुद्रेचा कमी पुरिठा अपिीतीची कारणे -
३. कमी नफा १. मुद्रा पररमाणात घर्
४. उत्पादनात घर् २. सािटजवनक कजट
५. रोजगारात घर् ३. वनमौद्रीकरण
६. नागररकां च्या मौवद्रक उत्पादनात घर् ४. केंद्रीय बँक चे प्रत्यय धोरण
७. िस्तूची कमी मागणी ५. िस्तू ि सेिेत िाढ
८. वििीत घर् ६. सुिणट कोशाचा अभाि
९. बाजारात वनराशा

अपिीतीचे पररणाम
अ) सामावजक िगाट िर - ब) आवथट क पररणाम -
१. उत्पादन ि व्यापारी १. रोजगारात घर्
२. गुं तिणूकदार २. कर भार
३. श्रवमक ३. सरकारी ऋणाचा भार
४. धनको ि ऋणको ४. अवधकोष व्यिस्थे िर पररणाम
५. उपभोक्ता ५. सामावजक ि नैवतक पररणाम
Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde
विस्फिती -

"मुद्रास्फितीचे समाजातील विविध िगाट िर दु ष्टपररणाम दू र करण्यासाठी आवण मुद्रास्फितीची


पररस्फस्थती वनयंत्रणात आणण्यासाठी ज्या मौवद्रक धोरणाचा अिलंब केला जातो त्या धोरणास
विस्फिती असे म्हणतात"

संस्फिती -

"मंदीचे पररणाम र्ाळण्यासाठी घडिूनआणलेल्या िीतील संस्फिती असे म्हणतात"

Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde


The End
Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde संदभट - प्रा. बी. एल. वजभकार्े ि डॉ. शास्त्री

You might also like