You are on page 1of 6

M . V .P .

S a m a j ’ s
A r t s, S c i e n c e a n d C o m m e r ce C o l l e g e ,
O z a r ( M I G) , N a s h i k – 4 2 2 2 0 6 .

(Assistant Professor)

स्थूल अथथशास्राच-I
Macro Economics
1.3 स्थूल अथथशास्राचे महत्त्व
(Importance of Macro Economics)
1930 च्या जागतिक महामं दीच्या काळाि तिमााण झालेल्या बेकारी, आर्थाक अस्थैया या आर्थाक समस्या सोडविण्यास सूक्ष्मलक्षी
अथाशास्र अयशस्िी ठरले. जागतिक महामं दी िं िरच्या काळाि प्रामुख्यािे लॉडा जे. एम. केन्स यांिी समग्रलक्षी आर्थाक विश्लेषणाचा
िापर करूि अथाशास्रीय वििेचिाि क्ांिी घडिूि आणली. सं पूणा जगाि समग्रलक्षी अथाशास्रीय वििेचि पद्धिीचे महत्त्ि िाढि गेले.
समग्रलक्षी अथाशास्राचे महत्त्िपुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केले जािे.

(1) सामूहहक ििािाचा अभ्यास : सूक्ष्मलक्षी वििेचि पद्धिीमध्ये विशशष्टाचा ककंिा व्यक्िीचा िैयक्क्िक पािळीिर अभ्यास केला
जािो ि त्या अभ्यासाच्या आधारे िैयक्क्िक पािळीिर काही तिष्कषा ककंिा तियम सांर्गिले जािाि. परं िु जेव्हा व्यक्िी समूहाि
ककंिा समाजाि येि े िेव्हा त्याचे ििाि िैयक्क्िक ििािापेक्षा िेगळे असिे. याचाच अथा िैयक्क्िक ििाि आणण सामूहहक ििािाि
फरक आहे. िैयक्क्िक ििािा पेक्षा सामूहहक ििाि कसे िेगळे आहे. याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीिे समग्रलक्षी अथाशास्राच्या
अभ्यासास महत्त्ि आहे.

(2) सं पण
ू ा अथाव्यिस्थेच्या काया पद्धिीचे यथाथा ज्ञाि : सूक्ष्मलक्षी अथाशास्राच्या अभ्यासािि
ू सं पण
ू ा अथाव्यिस्थेचा अभ्यास होि
ू ााचा, समाजाचा ककंिा राष्राचा अभ्यास करिे. उदा., एकूण रोजगार, एकूण बचि,एकूण भांडिल
िाही. समग्रलक्षी अथाशास्रमार सं पण
गुंििणूक, राष्रीय उत्पन्ि, सिासामान्य ककंमिपािळी इत्यादी. राष्रीय पािळीिर िरील सिा घटकांचा अभ्यास केल्यािे सं पूणा
अथाव्यिस्थेच े काया कसे चालिे याचे आकलि समग्रलक्षी अथाशास्राच्या अभ्यासामुळे होिे
(3) सरकारला आर्थथक धोरण ठरववण्यासाठी उपयुक्त : समग्रलक्षी अथाशास्राि दे शाच्या पािळीिर तिमााण
होणाऱ्या समस्या अभ्यासल्या जािाि. उदा., बेकारी, चलि अतििद्
ृ धी, चलिसंकोच आर्थाक मागासलेपणा, बचि
ि गुंििणूक अपरु े पणा इत्यादी. िरील सिा प्रश्ि सोडविण्यासाठी िसेच सरकारला चलिविषयक धोरण,
राजकोषीयधोरण, व्यापारविषयक धोरण ठरविण्यासाठी समग्रलक्षी अथाशास्र उपयुक्ि ठरिे. उदा.,मंदीच्या काळाि
विस्िारात्मक राजकोषीय ि चलिविषयक धोरण िापरणे योग्य असिे िरिेजीच्या काळाि कडक चलिविषयक
धोरण ि संकोचात्मक राजकोषीय धोरणाचा िापर करािा लागिो. आर्थाक िद्
ृ धीच्या प्रकक्येला चालिा दे ण्यासाठी
चलि ि राजकोषीय धोरणाद्िारे बचि ि गंि
ु िणक
ू िद्
ृ धी आणण िंरज्ञािविषयक सध
ु ारणांिा चालिा दे णारे धोरण
राबिािे लागिे.

(4) व्यावसाययक यिणथय घेण्याच्या दृष्टीिे महत्त्व : समग्रलक्षी अथाशास्राच्या अभ्यासामुळे व्यिस्थापकांिा
व्यािसातयक तिणाय घेिािा तिणाय प्रकक्येिील समस्या समजि
ू घेण्यासाठी ि त्या समस्यांची सोडिणक

करण्यासाठी मदि होिे. राष्रीय उत्पन्ि आणणरोजगार, एकूण मागणीची क्स्थिी, सरकारचे धोरण, चलि
अतििद्
ृ धीचा दर इत्यादी समग्रलक्षी घटकांचा व्यिसाय संस्थांिर पररणाम होिो. या घटकांमळ
ु े व्यिस्थापकांचे
तिणाय प्रभाविि होिाि. व्यिस्थापकांचे मागणीचा पि
ू अ
ा ंदाज आणण गंि
ु िणक
ू विषयक तिणाय हे अथाव्यिस्थेचे
स्थाि आणण िद्
ृ धीच्या प्रकक्येशी तिगडडि असिाि,
(5) आर्थथक वद्
ृ धीला चालिा दे ण्याच्या दृष्टीिे महत्त्व : समग्रलक्षी अथाशास्र हे आर्थाक. िद्
ृ धीचे तिधाारण करणारे
घटक, उत्पादकिा िद्
ृ धी कमी असण्याची कारणे याविषयी वििेचि करिे. प्रत्ये क दे शाला आर्थाक प्रगिी करािी असे
िाटिे कारण आर्थाक िद्
ृ धीमळ
ु े लोकांच्या राहणी मािाच्या पािळीि सध
ु ारणा होिे. आर्थाक िद्
ृ धीच्या उच्च दरामळ
ु े
भारिासारख्या विकसिशील दे शाला दाररद्र्य आणण बेकारीची समस्या सोडविण्यास मदि होिे. हॅ रॉड-डोमर आणण
सोलोच्या समग्रलक्षी आर्थाक प्रारूपािरूि बचि, गुंििणकू , िंरज्ञाि पािळी हे आर्थाक िद्
ृ धी तिधााररि करणारे महत्त्िाचे
घटक आहे ि हे स्पष्ट होिे. समग्रलक्षी आर्थाक शसद्धान्िािरूि अथाव्यिस्थेच्या आर्थाक िद्ृ धीच्या प्रकक्ये ि एकूण
प्रभािी मागणीिील कमिरिा हा मुख्य अडथळा आहे हे स्पष्ट होिे, समग्रलक्षी आर्थाक वििेचिामुळे स्ियंपोवषि आर्थाक
िद्
ृ धी कशी साध्य करिा ये ईल याचे ज्ञाि प्राप्ि होिे.
(6) व्यापार चक्राच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी : व्यापार चक् हे बाजार अथाव्यिस्थेचे अंगभूि लक्षण आहे . चलि
परु िठ्यािील बदल, उत्पादिािील चढ-उिार यांमळ
ु े भाििाढ अथिा भािघट होऊि व्यापार चक् तिमााण होिे. व्यापार
चक्ाचेविपरीि पररणाम समाजाच्या िेगिेगळ्या घटकांिर होिाि. समग्रलक्षी वििेचि पद्धिीिएकूण मागणीिील चढ-
उिारामुळे गुंििणक
ु ीद्िारे होणाऱ्या पररणामाचे स्पष्टीकरण गुणक िप्रिेग ित्त्िाच्या साहाय्यािे केन्स यांिी केले . व्यापार
चक् तिशमािीच्या कारणा बरोबर व्यापारचक् आटोक्याि आणण्यासाठी कोणत्या चलिाविषयक आणण राजकोषीय
उपाययोजिा कराव्याि याचे स्पष्टीकरण समग्रलक्षी अथाशास्र दे िे. व्यापार चक्ाचे स्िरूप, व्यापार चक् तिशमािीची
कारणे, व्यापार चक् आटोक्याि आणण्यासाठी उपाययोजिा यांचे स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टीिे समग्रलक्षी वििेचि
पद्धिीला महत्त्ि आहे .
(7) वैयक्क्तक यिणथय घे ण्यासाठी उपयक्
ु त : संपण
ू ा अथाव्यिस्थेची कायापद्धिी समजल्याशशिाय िैयक्क्िक तिणाय योग्य
पद्धिीिे घे िा ये ि िाही. उदा., सरकारच्या आर्थाक िैयक्क्िक तिणाय घे ण्यासाठी उपयुक्ि धोरणाचा पररणाम समजूि
घे ण्यासाठी समग्रलक्षी अथाशास्राची मदि होिे. सरकारी धोरणाचा िैयक्क्िक पािळीिर लाभ कसा प्राप्ि होईल हे
समग्रलक्षी अथाशास्राच्या अभ्यासाद्िारे समजिे. िसे च अथाव्यिस्थेच्या सद्य:क्स्थिीिरूि लोकांिा कोणत्या प्रकारची
मालमत्ता विकि घ्यािी. उदा., घर ककंिा कार, सोिे ककंिा शेअसा इिरांिाकजा द्यािे ककंिा िाही हे तिणाय घे ण्यास मदि
होिे,

(8) सक्ष्
ू मलक्षी अथथशास्राच्या अभ्यासास उपयक्
ु त : सक्ष्
ू मलक्षी अथाशास्र आणण समग्रलक्षी अथाशास्र वििेचि पद्धिी
िेगिेगळ्या असल्या िरी त्या परस्परांिा पूरकआहे ि. उदा. सूक्ष्मलक्षी अथाशास्राि एका उद्योगसंस्थेचा अभ्यास करूि
तिष्कषा मांडले जािाि. एका उद्योग संस्थेच्या अभ्यासा बाबि तिष्कषा मांडिािा सुरुिािीला अिे क उद्योगसंस्थांचा
अभ्यास केला पाहहजे िरच एका उद्योग संस्थेबाबिचे तिष्कषा अचक
ू ि योग्य ठरिील, एका उपभोक्त्याच्या ििाणक ु ीचा
ू अभ्यासािी लागिे. सूक्ष्मलक्षी अथाशास्राचे तियम ककंिा शसद्धान्ि स्पष्ट
अभ्यास करिािा लाखो उपभोक्त्यांची ििाणक
करिािा समग्रलक्षी वििेचि पद्धिीचे तिष्कषा उपयोगी ठरिाि.

(9) मूलभूत आर्थथक प्रशिाांच्या अभ्यासासाठी उपयुक्त : दे शाच्या पािळीिर तिमााण होणारे दाररद्र्य, बेकारी आर्थाक
विषमिा, आर्थाक अस्थैय,ा आर्थाक विकासाच्या प्रश्िांचा अभ्यास ि त्यांचे तिराकारण करण्यासाठी समग्रलक्षी
अथाशास्राच्या अभ्यासास महत्त्ि असिे.

You might also like