You are on page 1of 7

M . V .P .

S a m a j ’ s
A r t s, S c i e n c e a n d C o m m e r ce C o l l e g e ,
O z a r ( M I G) , N a s h i k – 4 2 2 2 0 6 .

(Assistant Professor)

स्थूल अथथशास्र
Macro Economics

Mo: 9423970175 Email : yuvrajjadhav69@gmail.com


सक्ष्
ू म अथथशास्र आणि स्थूल अथथशास्र याांमधील फरक
(Difference Between Micro Economics andMacro Economics)

जर्मन अर्मशास्त्रज्ञ प्रा. रॅग्नर फ्रिश याांनी सन 1933 र्ध्ये अर्मशास्त्रा्या अभ्यासा
विषयीची विभागणी सूक्ष्र् अर्मशास्त्र ि सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र अशा दोन शाखाां र्ध्ये केलेली
आहे . अर्मशास्त्रा्या या दोन्ही शाखा परस्त्पर पयामयी नसून परस्त्पर परू क आणण परस्त्परािलांबी
आहे त. त्यार्ुळे या दोन्ही शाखाांर्ध्ये अर्मशास्त्रा्या अभ्यास विषयाची तांतोतांत फ्रकांिा
काटे कोरपणे विभागणी करता येत नाही.पढ
ु ील र्ुद्द्याां्या आधारे सूक्ष्र्लक्षी ि सर्ग्रलक्षी
अर्मशास्त्रातील फरक स्त्पष्ट करता येईल.
आधार सूक्ष्र्लक्षी अर्मशास्त्र सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र

(1) अर्म सक्ष्ू र्लक्षी अर्मशास्त्राला इां ग्रजीत 'Micro Economics' सर्ग्रलक्षी अर्मशास्त्राला इां ग्रजीत 'Macro
असे सांबोधतात. Micro या शब्दाची उत्पत्ती Mikros या Economics' असे सांबोधतात. Macro या
ग्रीक शब्दापासून झालेली आहे . Micro या शब्दाचा अर्म शब्दाची उत्पत्ती Makros याग्रीक शब्दापासून
इां ग्रजीत small ि र्राठीत 'लहान' असा होतो.सक्ष् ू र् झालेली आहे . Makros या शब्दाचा इां ग्रजीत
अर्मशास्त्र म्हणजे अर्मव्यिस्त्र्े्या लहानातल्या लहान अर्म Aggregate फ्रकांिा Large आणण
भागाचे भागशःवििे चन करणारी अर्मशास्त्राची शाखा र्राठीत 'र्ोठा' फ्रकांिा सर््ु चय असा होतो.
होय. सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र म्हणजे सांपूण म
अर्मव्यिस्त्र्ेचा सर्ु्चयात्र्क पातळीिर केला
जाणारा अभ्यास होय.

(2) व्याख्या "विशशष्ट उद्योग सांस्त्र्ा,विशशष्ट कुटुांब, "सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र हे िै यक्ततक घटकाांचा
िै यक्ततकफ्रकर्ती, िे तन, उत्पन्न,िै यक्ततक उद्योगधां दे विचार करत नाही तर त्याां्या सर्् ु चयाचा
िविशशष्ट िस्त्तूचा अभ्यास करणारी अर्मशास्त्राची शाखा विचार करते.व्यक्ततगत उत्पन्ना ऐिजी
म्हणजे 'सूक्ष्र् अर्मशास्त्र' होय. प्रा. के. ई, बोल्डां ग राष्रीय उत्पन्न, व्यक्ततगत फ्रकर्ती ऐिजी
सिमसाधारण फ्रकांर्त पातळी, व्यक्ततगत
उत्पादना ऐिजी राष्रीय उत्पादनाची चचाम
करते.'‘ - प्रा. के. ई. बोल्डां ग

(3) िापर सक्ष्


ू र् अर्मशास्त्राचा िापर प्राचीन काळापासून केला सर्ग्रलक्षी अर्मशास्त्राचा िापर जागततक
जातो. सनातनिादी ि निसनातनिादी अर्मशास्त्रज्ञाांनी र्ांदीनांतर र्ोठ्या प्रर्ाणािर करण्यात आला.
सक्ष्
ू र् आर्र्मक विश्लेषण पद्धतीचा पुरस्त्कार केलेला जे.एर्. केन्स याांनी सर्ग्रलक्षी वििे चन
आहे . अॅडर्. क्स्त्र्र् याांनी सक्ष्
ू र् आर्र्मक विश्लेषण पद्धतीचे सर्र्मन केलेले आहे .
पद्धतीचे सर्र्मन केलेले आहे .
आधार सक्ष्
ू र्लक्षी अर्मशास्त्र सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र

(4) अभ्यासाचे पररर्ाण ू र् अर्मशास्त्रात एकाचा,िै यक्ततकाचा फ्रकांिा


सक्ष् सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात एकूणाचा, सर्ु्चयाचा,सरासरीचा
विशशष्टाचा व्यक्ततगत पातळीिर अभ्यास केला फ्रकांिा बे रजेचा अभ्यास केला जातो. उदा. एकूण रोजगार,
जातो. उदाहरणार्म, विशशष्ट उद्योगसांस्त्र्ा, विशशष्ट एकूण बचत,,राष्रीय उत्पन्न, सिमसाधारण फ्रकांर्त पातळी.
कुटुांब, िै यक्ततक उत्पन्न, िै यक्ततक उद्योगधां दा.

(5) व्याप्ती ू र् अर्मशास्त्रा्या व्याप्तीत िस्त्तूची फ्रकांर्त


सक्ष् सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रा्या व्याप्तीत उत्पन्न ि रोजगार,
तनक्श्चती, उत्पादन घटकाांची फ्रकांर्त तनक्श्चती आणण सिमसार्ान्य फ्रकांर्त पातळी,आर्र्मक विकासाचे शसद्धान्त,
आर्र्मक कल्याण या अभ्यास विषयाांचा सर्ािे श आांतरराष्रीय व्यापाराचे शसद्धान्त, विभाजनाचे सर्ग्रलक्षी
होतो. शसद्धान्त, आर्र्मक धोरण या अभ्यास विषयाांचा सर्ािे श
होतो.

(6) व्यक्ततगतविरुद्ध सक्ष्


ू र् अर्मशास्त्रात िै यक्ततक घटकाांचा व्यक्ततगत सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रा र्ध्ये सर्ु्चयाचा फ्रकांिा सांपूणामचा
सर्ग्र पातळीिर विचार केला जातो. व्यक्ततगत पातळीिर दे शा्या पातळीिर विचारकेला जातो. व्यक्ततगत पातळीिर
जे खरे असते ते जसे्या तसे लागू केले जाते. जे खरे असते ते सर्ाजा्या पातळीिर जसे्या तसे लागू
उदा., व्यक्ततगत पातळीिर बचत हा सद्गुण आहे . केले जात नाही.उदा., व्यक्ततगत पातळीिर बचत हा
सद्गुण असला तरी सर्ाजा्या पातळीिर तो दग ु ु मण होऊ
शकतो.
(7) स्त्िािलांबन ि सक्ष्
ू र् अर्मशास्त्रात प्रत्येक घटक हा स्त्ितांर असतो सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात एक घटक दस ु ऱ्या घटकािर
परस्त्परािलांबन आणण तो स्त्ियांपूण म असतो.एका घटकातील अिलांबून असतो. एका घटकातील बदलाचा दस ु ऱ्या
बदलाचा दस ु ऱ्या घटकािर पररणार् होत नाही. घटकािर प्रभाि पडतो. उदा.,व्यततीचे उत्पन्न बदलल्यास
उपभोग खचामत, र्ागणीत ि फ्रकांर्त पातळीत बदल होतो
आधार सूक्ष्र्लक्षी अर्मशास्त्र सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र

(8) अभ्यासाचाकेंद्रबबांद ू ू र्लक्षी अर्मशास्त्र फ्रकांर्त यांरणा हा सक्ष्


सक्ष् ू र् 'उत्पन्न' हा सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रा्या अभ्यासाचा केंद्रबबांद ू
अर्मशास्त्रा्या अभ्यासाचा केंद्रबबांद ू आहे . फ्रकांर्त आहे . उत्पन्नातील बदला्या साहाय्याने र्ागणी-
बदलल्यास र्ागणी-पुरिठ्या्या सांतुलनात बदल होतो. पुरिठ्यातील सांतुलन स्त्पष्ट केले जाते.

(9) र्ागणी िपुरिठा सक्ष्


ू र् अर्मशास्त्रात र्ागणी िपुरिठा हे दोन्ही सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात सर्ग्रर्ागणी ि सर्ग्र पुरिठा
सांबांध घटकस्त्ितांर असतात. र्ागणीतील बदलाचा पुरिठ्यािर एकर्ेकाांिर अिलांबूनअसतात. सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात
ि पुरिठ्यातील बदलाचा र्ागणीिर पररणार् होत नाही. र्ागणी िपुरिठ्याचे पर् ृ तकरण करून त्याां्यातील
बदलाांचा अभ्यास केला जातो.
(10) साधनसार्ग्री सक्ष्
ू र्लक्षी अर्मशास्त्रात साधन सार्ग्री ददलेली आहे असे
वितरण गह ृ ीत र्ानून अर्मव्यिस्त्र्ेची अनेक क्षेरात विभागणी सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात साधनसार्ग्रीचे वितरण उपभोग्य
केली जाते. िस्त्तू ि भाांडिलीक्षेर अशा दोन विभागाांत केले जाते.

(11) सीर्ाांत विश्लेषण सक्ष्


ू र्लक्षी अर्मशास्त्रात सीर्ाांत विश्लेषणाचा िापर करून सर्ग्रलक्षी अर्म शास्त्रात शसद्धान्ताचे स्त्पष्टीकरण करताना
विविध तनयर् ि शसद्धान्ताांची र्ाांडणी केलेली आहे . कालबाह्य ठरणाऱ्या सीर्ाांत विश्लेषणाचा त्याग करण्यात
उदाहरणार्म, घटत्या सीर्ाांत उपयोर्गतेचा शसद्धान्त, आलेला आहे .
विभाजनाचा सीर्ाांत उत्पादकता शसद्धान्त.
सर्ग्रलक्षी अर्म शास्त्रसर्ाज तनष्ठ ि राष्रतनष्ठ असन

(12)व्यक्तततनष्ठ ि सक्ष्
ू र्लक्षी अर्मशास्त्र व्यक्तततनष्ठ ि िस्त्तु तनष्ठअसून सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र अर्र राहणाऱ्या सर्ाजाचा अभ्यास
सर्ाजतनष्ठ. सूक्ष्र् अर्मशास्त्र र्त
ृ होणाऱ्या र्ानिाचा अभ्यास करते. करते.

13) क्स्त्र्ततशील सक्ष्


ू र्लक्षी अर्मशास्त्र हे क्स्त्र्ततशील असन
ू सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रगततशील आहे . सर्ग्रलक्षी
िगततशील ू र्अर्मशास्त्रातील तनयर् फ्रकांिाशसद्धान्त विशशष्ट
सक्ष् अर्मशास्त्रात बदलत्या पररक्स्त्र्तीचे वििे च न केले जाते.
पररक्स्त्र्तीतलागू होतात. सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात तनयर् फ्रकांिा शसद्धान्त
सिमसाधारण पररक्स्त्र्तीत लागू होतात.
आधार सक्ष्
ू र्लक्षी अर्मशास्त्र सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र

(14) िास्त्ति ि ू र्लक्षी अर्मशास्त्रात चलनी पररर्ाणे तनयर् फ्रकांिा


सक्ष् सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात चलनी पररर्ाणाचा िापर केला
चलनी पररर्ाणे शसद्धान्ताचे स्त्पष्टीकरण करताना िास्त्ति पररर्ाणे जातो. िस्त्तू ि सेिाां्या फ्रकर्ती पै शात व्यतत केल्या
िापरली जातात. जातात..

(15) सरकारी सक्ष्


ू र्लक्षी अर्मशास्त्रात सरकार्या तनहम स्त्तक्षेप धोरणाचा सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रातसरकारी हस्त्तक्षेपाला र्हत्त्ि ददलेले
धोरण पुरस्त्कार केलेलाआहे . तत्त्ि ि शसद्धान्ताची जास्त्त चचाम आहे . सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात तत्त्ि ि शसद्धान्ताची
केली जाते.सरकारी धोरण ठरविण्या्या दृष्टीने उपयत ु तता विचारात घेतली जाते. उदा.,राजकोषीय
सक्ष्
ू र्लक्षी अर्मशास्त्र तनरुपयोगी ठरते. धोरण,अांदाजपरकीय धोरण,सरकारी धोरण ठरविण्यास
सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र उपयुतत ठरते.
सक्ष्
ू र्लक्षी अर्मशास्त्रात विविध क्षेरात रोजगार पातळी सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रात रोजगार पातळीत चढ-उतारकसे
(16) रोजगार कशी ठरते. िे तनाचेदर कसे तनक्श्चत होतात याचे होतात, र्जरु ीचे दर ठरविताना कोणकोणत्या घटकाांचा विचार
पातळी वििे चन ददले जाते. केला जातो याचे वििे चन ददले जाते.

सर्ग्रलक्षी अर्मशास्त्र हे सूक्ष्र् अर्मशास्त्रा्या तुलनेत


सक्ष्
ू र्लक्षी अर्मशास्त्र हे सर्ग्रलक्षी अर्मशास्त्रा्या व्यापक आहे . यात सांपूण म जांगलाचे परीक्षण केले जाते.
(17) सांकुर्चत ि तल
ु नेत सांकुर्चत आहे .सांपूण म जांगला ऐिजी त्यातील
व्यापक एखाद्या झाडाचा अभ्यास केला जातो.
हा स्त्र्ूल अर्मशास्त्राचा अभ्यास विषय आहे . एकूण
(18) स्त्िरूप अर्मव्यिस्त्र्ेचे एखाद्या फ्रकड्या्या दृक्ष्टक्षेपात येणारे अर्मव्यिस्त्र्ेचे एखाद्या पक्ष्या्या दृक्ष्टक्षेपात येणारे दृश्य
दृश्य असे सूक्ष्र्लक्षी अर्मशास्त्राचे स्त्िरूप आहे . असे स्त्र्ूल अर्मशास्त्राचे स्त्िरूप असते.

You might also like