You are on page 1of 4

1

॥ ह�र ॐ तत ् सत ् ॥

अनभ
ु वातील दृष्टांतमा�लका

१) गोडी आ�ण गळ
ु ु

�शवशक्तीपासन
ू जर� ह� सष्ृ ट� �नमार्ण होत असल� तर� �शव व शक्ती ह� दोन
तत्वे नसन
ू ती एकरूप आहे त. हा जो भेद जो आहे तो फक्त नावात आहे , असे �ानदे वांनी
अनभ
ु वामत
ृ ाच्या प�हल्या ‘�शवशिक्तसमावेशन’. या प्रकरणात स्पष्ट केले आहे .
‘एषा यो�न: सवर्स्य’ म्हणजे हा परमात्मा सवर् �वश्वाचे कारण आहे असे मांडुक्य
उप�नषदात म्हटले आहे . हे �दसणारे सवर् दृश्य जगत ् आत्मरूप असन
ू तेच सत्य आहे
व तेच तू आहे स असे जे उप�नषदांत सां�गतले आहे तेच �ानदे वांना सांगावयाचे आहे .
‘ईशावास्य�मदं सव� यित्कं च जगत्यां जगत ्’, ‘एकमेवाद्�वतीयं ब्रह्म, नेह
नानािस्त �कंचन’, ‘आत्मैवेदं सवर्म ्’ इत्याद� श्र�ु तवाक्यांवरून एकत्व �सद्धच आहे .
वास्त�वक त्यांनी नमनाच्या �तसर्या व चौथ्या श्लोकात म्हटले आहे क� ‘�शव
व शक्तींनी द्वैतच्छालाचे स�ग घेतले आसल्यामळ
ु े कोणाचा अधार् भाग कोणाच्या अध्यार्
भागाशी संलग्न आहे स्पष्टपणे कळत नाह�. आपले द्वैतर�हत रूप द�शर्त करत
यग
ु ुलरूपात अवतीणर् होणार्या या जगताच्या आद्यांना मी नमस्कार करतो.”
मल
ू त: अद्वैत असले तर� �शव शक्ती ह� जागाची माता�पता आहे त असे कल्पन

त्यांनी प�हल्या १ ते ४५ ओव्यांमधे त्यांनी त्यांच्या संसाराचे वणर्न केले आहे .
परमात्म्यातन ु ार्व, त्यांचे
ू स्वरूपावलोकनाच्या इच्छे ने �शव-शक्तीचा झालेला प्रादभ
परस्परोपजी�वत्व, त्यांच्या कायर्रूपाने �दसणार� सष्ृ ट�, त्यात सवर् �ठकाणी प्रतीत होणारा
�वषय-�वषयीभाव या सवर् म�
ु यांची चचार् झाल्यावर ओवी २१ ते २६ पय�त �ानदे वांनी
�शव-शक्तीच्या द्वैताद्वैत�वषयक �ववेचनाचा सारांश सां�गतला आहे व �शव व शक्ती
याचे द्वैत हे नावापरु ते आहे असे �सद्ध केले आहे .
सष्ृ ट�त जो चेतन व अचेतन भेद �दसन
ू येतो त्यावरून �शव शिक्त यांच्य़ामधील
भेद दाखवता येईल असे जर कोणाला वाटले तर तो �नव्वळ भ्रम आहे . �शव म्हणजे
अिस्तत्व व शिक्त म्हणजे नामरूप. कोणत्याह� पदाथार्च्या अिस्तत्वापासन
ू त्यांची
2

नावरूपे वेगळी करता येत नाह�त.


हे स्पष्ट करण्याकरता �ानदे वांनी पाच दृष्टांत �दले आहे त.
गोडी आ�ण गळ
ु ु । कापरु आ�ण प�रमळु । �नवडूं जाता पवाडूं । �नवाडू होय ॥१-२३॥
समग्र द�प्ती घेतां । जेवी द�प�ु च ये हाता । तेवी िजये�चया तत्वता । �शव�ु च लाभे
॥१-२४॥
जैसी सय
ू र् �मरवे प्रभा । प्रभे सय
ू त्र् वाचा गाभा । तैसी भेद �ग�ळत शोभा । एक�च असे
॥१-२५॥
का �बंब प्र�त�बंबा द्योतक । प्र�त�बंब �बंबा अनम
ु ापक । तैसे द्वैित्मसे एक । बरवतसे
॥१-२६॥
ु व त्याची गोडी �कंवा २) कापरु व त्याचा सग
१) गळ ु ंध, यांना जसे अलग करता
येत नाह�, पसरलेला ३) �दव्याचा प्रकाश हा सवर् गोळा करून घेण्याचा प्रयत्न केल्यास
त्या प्रकशाच्या क�द्रस्थानी असलेला �दवाच हातात येतो, ४) सय
ू र् प्रभेला �मरवतो पण
प्रभेला गाभा सय
ू त्र् वाचाच असतो, ५) �बंब प्र�त�बंभाला दाखवते व प्र�त�बंबावरून �बंबाचे
अनम
ु ान करता येत.े त्याप्रमाणे �शव व शिक्त यांच्यात द्वैताच्या �मषाने एकपणा नांदत
असतो.
�ानदे व नेहेमी �नत्यातील उदाहरणे दे ऊन आपला �वषय स्पष्ट करतात. यातील
प�हला दृष्टांत आहे गळ
ु व त्याची गोडी व दस
ु रा दृष्टांत आहे कापरु व त्याचा सग
ु ंध.
गोडी ह� गळ
ु ाच्या कणाकणात व्यापन
ू आहे . ती गळ
ु ापासन
ू बाजूला करता येणे शक्य
आहे काय ? गोडीचे नेत्राला �दसणार्या रूपाला गळ
ु हे नाव �दले गेले आहे व सग
ु ंधाचे
घ्राणाला अनभ ु व गोडी �कंवा
ु वाला येणार्या रूपाला कापरु हे नाव �दले गेले आहे . गळ
कापरु व सग
ु ंध हे एकरूपच आहे त. तसेच दृष्टोत्पत्तीस येणार्या अनेक प्रकारच्या भेदांची
संगती लावन
ू दाखवण्यासाठ� �शवालाच शिक्त हे आणखी एक नाव �दले गेले आहे .
�वश्वामधे जो �ानाचा प्रवाह �दसतो ते शक्तीचे स्वरूप आहे व आ�ण �ानप्रवाहातील
�ान हे �शवाचे स्वरूप आहे . अिस्तत्व (�शव) व नामरूप (शिक्त) दोघे एकमेकांपासन

�नराळी करता येत नाह�त.
तर�ह� काह� सांख्यांसारखी मंडळी त्या दोघांमधे भेद दाखवण्याचा प्रयत्न करतात.
पण त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ काय �मळते तर �शव व शिक्त याचे एकत्व. उदा.
घरात पसरलेला प्रकाश गोळा करावयास गेलो तर त्या प्रकाशाच्या क�द्रस्थानी असणारा
�दवाच हातात येतो. चराचर सष्ृ ट� हे शक्तीचे कायर् आहे . आपल्याला शक्ती जी �दसते
ती कायर्रूपाने �दसते. ती आपल्या मल
ू रूपाने म्हणजे कारणरूपाने हाती येत नाह�. कारण
3

�दव्यातून प्रकश जसा अलग करता येत नाह� त्याप्रमाणे �शवातून शिक्त सद्ध
ु ा अलग
करता येत नाह�. नामरूपाला वेगळे करता येणे शक्य नाह�. जेव्हा आपण नामरूपे अलग
करू पहातो तेव्हा आपण त्यांच्या अिस्तत्वापय�त पोचतो. म्हणजे �शवत्वाचीच प्राप्ती
होते. �तसर्या �दव्या दृष्टांतानेह� त्यांनी �शव-शिक्त यांचे एकत्व �सद्ध केले आहे .
चौथा दृष्टांत आहे सय
ू ार्चा. सय
ू ार्ची प्रभा म्हणजे त्याचे �करण अ�खल चराचर
सष्ृ ट�त पसरतात. सय
ू र् व त्याचे �करण असा भेद स्पष्ट �दसन
ू येतो. सय
ू र् आकशात आहे
व त्याची प्रभा पथ्
ृ वीवर सवर्त्र पसरलेल� आहे . तेव्हा या दोघांमधे भेद आहे क� नाह� ?
ू ार्हून त्याचे �करण �कंवा प्रभा �भन्न आहे का याचा
वरवर असा भेद �दसला तर� सय
�वचार केल्यास तेथे �भन्नत्व �दसत नाह�. कारण सय
ू ार्चे सय
ू त्र् व म्हणजेच त्याचे
प्रकाशरूपी धमार्ने यक्
ु त असे �बंब. ते प्रकाशाचे मध्यवत� क�द्र आहे . सय
ू र् प्रकाशाला
आपल्या अंगावरच वागवतो. म्हणून त्याच्या प्रभेलाह� �करणरूपाने जगात �मरवता येत.े
व त्या �करणांमळ
ु े च सय
ू ार्ला आपले आकाशात अिस्तत्व दाखवता येत.े सय
ू ार्कडे
प्रकाशरूपी धमर् नसता तर प्रभाह� �दसल� नसती व सय
ू ह
र् � �दसला नसता. म्हणजेच
सय
ू ार्हून प्रभा काह� �भन्न नाह�. तर प्रभा व सय
ू र् �मळून एकच सय
ू ार्ची शोभा आहे .
त्याप्रमाणेच �शव हा �ान�करणांचे (शक्तीचे) क�द्रस्थान आहे . त्याने स्वरूपभत
ू �ानाच्या
अंगावर शक्तीला आश्रय �दला आहे . त्यामळ
ु े ती असंख्य �ान�करणांच्या आधारे
ब्रह्मांडात �मरवते. त्यामळ
ु े �शवाचेह� अिस्तत्व उजेडात येत.े �शवाचे स्वरूपभत
ू �ान
व शक्तीची �ानरूप �करणे एकरूप आहे त. स्वरूपभत
ू �ानरूपी �शव व �ान�करणरूपी
शिक्त असा भेद �दसत असला तर� वस्तत
ु : तसा भेद नसन
ू �शवाच्या स्वरूपभत
ू �ानाला
प्रका�शत करणार� त्याची �ान�करणे (शिक्त) ह� शोभा आहे .
सय
ू ार्चा दृष्टांत सांख्यांच्या द्वैतवादास अनस
ु रून �दला आहे . नंतर पाचवा दृष्टांत
त्यांनी वेदांतशास्त्राच्या आभासवादास अनस
ु रून �दला आहे . मख
ु ापढ
ु े आरसा आला क�
एक �बंब व एक प्र�त�बंब असे दोन भाव �नदशर्नास येतात. मळ
ू स्वरूप �बंब हे त्याच्या
उलट भासणार्या त्याच्या प्र�त�बंबाची कल्पना करून दे ते. आरशातील मख
ु हे प्र�त�बंब
म्हणवते व आपल्या �ठकाणी असणारे मख
ु हे प्र�त�बंबाच्या संदभार्त �बंब म्हणवते. या
�बंब-प्र�त�बंब दोन भावात �बंब असणारे आपले मख
ु हे आरशातल्या मख
ु ाच्या प्र�त�बंबाचे
द्योतक होते, प्र�त�बंब �दसण्यास कारणीभत
ू होते, तसेच प्र�त�बंबावरून आपण आपल्या
मख ु ान करू शकतो. �कंवा तसे अनम
ु ाचे अनम ु ान करण्यास कारणीभत
ू होते. त्याचप्रमाणे
�शव हा �शवरूपाने शक्तीचा द्योतक व शिक्तरूपाने �शवरूपाचा अनम
ु ापक होतो.
या सवर् �ववेचनाचा सांरांश एकच आहे क� �शव व शिक्त यांच्यात द्वैत नाह�.
4

परमात्म्याच्या स्वरूपातून प्रादभ


ु त
ूर् होणार� �शव व शिक्त नामक तत्वे परस्परांहून �भन्न
आहे त असे जर� बाह्यत: वाटत असले �वचारदृष्ट्या त्या दोघांची सत्ता एक, स्वरूप
एक आहे असे �दसन
ू येत.े तसेच सिृ ष्टरूपाने दृगोचर होणारा �वषय-�वषयीभाव सद्ध
ु ा
दोघांच्या �ठकाणी सारखाच प्रत्ययास येतो. त्यामळ
ु े ती तत्वे दोन नसन
ू एकच आहे त.
�शव, शिक्त व सिृ ष्ट हे सवर् परमात्म्याच्या स्वरूपभत
ू �ानाचा �वलास आहे . हे �तन्ह�
पदाथर् म्हणजे जणु स्वप्न आहे त. स्वप्नातील पदाथर् जेव्हा अदृश्य असतात तेव्हा
नसतातच पण जेव्हा �दसतात तेव्हाह� ते नसतात. तसेच परमात्म्याच्या स्वरूपात
स्वप्नरूपाने नस
ु ते भासणारे �शव, शिक्त व सिृ ष्ट हे पदाथर् हे पव
ू �ह� नव्हते, आजह�
नाह�त व पढ
ु े ह� असणार नाह�त. जे काह� आहे ते एकमेवाद्�वतीय फक्त परमात्मा आहे .

You might also like