You are on page 1of 8

दशक ७ चतु दर्श ब्रह्मांचा दशकात श्री समर्थांचा मु ख्य दे व

ही सं कल्पना आपल्याला समजावून घ्यायची आहे .


यासाठी भगवदग ् ीते तील सातव्या अध्यायातील ‘आधीभूत
आधीदे व आणि अध्यात्म हे शब्द आपल्याला समजावून
घ्यावे लागतील. आधीभूत मध्ये पं चभौतिक शरीर कर्मेंद्रिये
आणि ज्ञानें द्रिये यांचा समावे श होतो आधी दे वामध्ये सूक्ष्म
अं तकरण पं चकाचा समावे श होतो.
शरीर आणि इं द्रिये जीवाला सु ख दे तात पण ही सु खाची
सं वेदना आतम्याकडून प्राप्त होते तसे च अं त: करण
पं चकाच्या माध्यमातून जीवाला जे सु ख प्राप्त होते ते
दे खील आत्मचै तन्याच्याद्वारे प्राप्त होते . ते व्हा आत्मतत्त्व
हा मु ख्य दे व आहे .शरीर म्हणजे च जडदे व म्हणता ये ईल.
अं तःकरणपं चक म्हणजे चं चल दे व तर आत्मा हा निश्चळ
दे व होय.
माणसे इं द्रिये आणि मन यांना सु खाचा स्तोत्र समजून
त्यांची खरी दे व म्हणून आराधना करतात. वस्तु तः इं द्रिये
आणि मन याद्वारे प्राप्त होणारे सु ख शे वटी दुःख दे ते .आत्मा
मात्र केवळ सु ख स्वरूप आहे . पण माणसे क्षणिक सु खाच्या
नादी लागून खऱ्या दे वाला मु कतात.
म्हणून तु कोबाराय म्हणतात “ तु का म्हणे कैसे आं धळे हे जन |
जन्म गे ले विसरून खऱ्या दे वा | “
समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात-
विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी ।परी लीहितो कोण त्याचे
कपाळी ॥
हरू जाळितो लोक सं हारकाळी ।परी शे वटी शं करा कोण
जाळी ॥ १७५॥
उत्पत्ती चे कार्य ब्रह्मदे वाकडे सोपविले आहे तर विष्णू प्रति
पालनाचे कार्य सां भाळतो .सं हाराचा वाईटपणा शं कराने
स्वतःकडे घे तला. या श्लोकांमध्ये ब्रह्मदे व आणि शं कर या
दोघांचा हाच उल्ले ख असला तरी विष्णू गृ हीतच धरला आहे .
श्रीमत् दासबोधात समर्थ तिघांचा उल्ले ख करतांना
म्हणतात-
ब्रह्मा विष्णू आणि हर |यांची निर्मिता तोची थोर |तो
ओळखावा परमे श्वर | नाना यत्ने ||
ब्रह्मा विष्णू आणि महे श या साकार दे वता आहे त असे गृ हीत
धरल्यास ब्रह्मदे वाचाही कोणीतरी निर्माता असला पाहिजे
विष्णूचाही कुणीतरी पालन हार असला पाहिजे आणि
शं कराला सं पवणारा कोणीतरी मोठा दे व असलाच पाहिजे . या
श्लोकात समर्थ प्रश्नाचे उत्तर दे ण्याऐवजी आपल्यासारख्या
साधकास विचार करण्यास प्रवृ त्त करतात .खरे च असे दे व
अस्तित्वात आहे का ? दासबोधातील भ्रमनिरूपण -
परब्रह्म असतचि असे | मध्यें चि हा भ्रम भासे |भासे परं तु
अवघा नासे | काळांतरी || १०. ७ .३ ||
मु ळात परब्रह्माच्या सत्ते वर उत्पत्ती ,स्थिती, आणि लय या
घडामोडी अभिरत घडत राहतात. एखादी व्यक्ती किंवा
दे व्हाऱ्यातील मूर्ती हे कार्य करू शकणार नाही. पाषाणाच्या
मूर्तीला खरा दे व समजणाऱ्याला समर्थ विवे कहीन म्हणतात
.उत्पत्ती, स्थिती आणि सं हार हे काम व्यक्तीकडे
सोपविल्यास जो तो आपल्या मनाप्रमाणे आणि
सोयीप्रमाणे करील आणि मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण
होईल. या तिन्ही गोष्टी ज्याच्या अधिष्ठानावर घडतात
त्याला समर्थ मु ख्य दे व म्हणतात. मग या मु ख्य दे वाचा
निर्माता कोण हा प्रश्न आपल्याला पडतो याचे उत्तर स्फुट
कविते त समर्थ दे तात –
सकळासी निर्मिता दे व | दे वासी निर्माता नसे | सर्वासी मूळ तो
दे व | दे वासी मूळ नाडळे |
पु ढे मनाच्या श्लोकांमध्ये ते म्हणतात-

जगी द्वादशादित्य हे रुदर् अक् रा ।असं ख्यात सं ख्या करी


कोण शक् रा ॥
जगी दे व धुं डाळिता आढळे ना । जगी मु ख्य तो कोण कैसा
कळे ना || १७६ ||
आपल्याकडे ३३ कोटी दे वांचे सं कल्पना आहे यातील कोटी
हा शब्द सं ख्यात्मक नसून प्रकार i त्मक आहे . ते हतीस
कोटी दे व म्हणजे 33 प्रकारचे दे व. मग त्यात बारा आदित्य
11 रुदर् आठ वसु आदींचा समावे श होतो .हे सगळे दे व
भक्तां च्या विशिष्ट वासना पूर्ण करत करतात .या दे वांना
वासना पूर्ण करण्याची शक्ती किंवा इच्छा मु ख्य दे वान
पासूनच मिळते .परं तु लोक मु ख्य दे वाची कास न धरता या
कनिष्ठ दे वतांचे महत्त्व वाढवतात मु ख्य दे वाचा शोध
घे तल्यास आपण जन्ममृ त्यूच्या फेऱ्यातून मु क्त होऊ. पण
परमार्थात पडले ल्या सगळ्याच लोकांना मु क्ती हवी असते
असे नाही अने कजण कामना पूर्ती साठी या कनिष्ठ दे वतांचा
वापर करतात .पण त्यामु ळे मु ख्य दे वापे क्षा या कनिष्ठ
दे वतांचे स्तोम खूप माजते .
समर्थ म्हणतात- दे व झाले उदं ड | दे वांचे माजले बं ड|
भु तादे वांचे थोटांड एकची जाले ||
म्हणून साधकाने मु ख्य दे वाचा शोध घ्यावा मु ख्य दे वाच्या
कृपे ने भौतिक यशही मिळे ल आणि मोक्ष ही मिळे ल समजा
प्रारब्धात भौतिक समृ द्धी नसे ल पण मु ख्य दे वाच्या ज्ञानाने
भौतिक आची आसक्ती ही नाहीशी होईल श्रेष्ठ गोष्ट
मिळणे शक्य असताना साधकाने कनिष्ठ|ता का रमावे ?
तु टे ना फुटे ना कदा दे वराणा ।चळे ना ढळे ना कदा दै न्यवाणा ॥
कळे ना कळे ना कदा लोचनासी । वसे ना दिसे ना जगी
मीपणासी ॥ १७७ ॥
परब्रम्ह हा खरा दे व असून तो फुटत नाही तु टत नाही किंवा
ढळत नाही. खरा दे व हा दै न्यवाण्या नसून प्रचं ड
सामर्थ्यशाली आहे .आपल्या साध्या चर्मचक्षूं नी त्याचे ज्ञान
होणार नाही. भगवं ताने अर्जुनाला दिव्य चक्षू दिले तरी दे खील
त्याला श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शन आचे आकलन होऊ
शकले नाही .आत्मा किंवा ब्रम्ह हा मु ख्य दे व असून त्याला
जाणण्यासाठी अहं काराचा त्याग करावा लागतो, दृश्याचे
आकर्षण कमी व्हावे लागते . भगवं त भक्ताचा भाव पाहन ू
साकार होतो किंवा प्रतिमे त ये तो मात्र आकाराला आले की
प्रकृतीच्या नियमानु सार फुटणे त्याच्या वाट्याला ये ते. राम
कृष्ण बु द्ध यांनी शरीर धारण केले की त्यांचे शरीर कालांतराने
नष्ट होणार. प्रतिमात्मक दे वां च्या बाबतीत हे घडले तरी
मु ख्य दे वाच्या बाबतीत हे घडत नाही. म्हणून आत्मा किंवा
ब्रह्म हा मु ख्य दे व असून त्याला जाणण्यासाठी
अहं काराचा त्याग करावा लागतो दे ह बु द्धी सोडावी लागते .
समर्थ म्हणतात –
दे हबु द्धी केली बळकट | आणि ब्रह्म पाहू गे ला धीट |
तो दृश्याने रोधिली वाट | परब्रह्माची ||
मग माणसाने आपल्या इच्छापूर्तीसाठी जी दे व निर्माण केले
त्यांचे नवस कर्मकांड आवडीनिवडी ती खरीच दे वांना
आवडतात का ? गणपतीला खरच मोदक आवडतो का ?
शाकंभरी दे वी ला खरच 56 भाज्या लागतात का ?असे
केल्याने दे व खरे च प्रसन्न होतो का यावर सं त कबीर
म्हणतात-
शे र सव्वाशे र मूं ग पपडिया दे वी को चढवायो |
दे वी बापु डी खावे न पीवे |आपही भोग लगाये लगा यो ||
हे सगळे पदार्थ आपल्याला हवे असतात आणि आपण
आपल्या आवडीनिवडी दे वां वर लागतो माणसांचे तीन प्रकार
समर्थांनी आपल्याला सां गितले ले आहे त सत्वगु णी रजोगु णी
आणि तमोगु ण तमोगु णी माणसांचे दे वही राकट असतं त्यांना
दारू माशांचा नै वेद्य चालतो रजोगु णी माणसाला नाना
पकमन उपक् रमांनी ते लकट-तु पकट पदार्थ दे वाला अर्पण
करावे से वाटतात सत्वगु णी मनु ष्यमात्र नामस्मरण भजन
वाचन मनन चिं तन याला महत्त्व दे तो याचा अर्थ माणसाने
आपल्या स्वभावानु सार वे गवे गळ्या उपासना पद्धती शोधून
काढल्या यातील सात्विक उपासक असच मोक्षाचे अधिकारी
आहे त बाकीच्यांना त्यां च्या वासने नु सार पु न्हा जन्म घ्यावा
लागतो स्वामी विवे कानं द म्हणतात माणसाचा जसजसा
विकास होत जातो त्याची ईश्वरविषयक कल्पना विकसित
होत जाते . समर्थ पुढे सां गतात-
तिन्ही लोक जे थनि
ू निर्माण झाले ।
तया दे वरायासि कोणी न बोले ॥
जगी थोरला दे व तो चोरलासे ।
गु रूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥

मही निर्मिली दे व तो ओळखावा ।


जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे ।
परी सं ग सोडूनि सूखी रहावे ॥ १८९ ॥
लोकांना तात्पुरती कामे करणारे आणि पर्यायाने सं सारात
घडविणारे सामान्य दै वत हवे असत आता ज्याच्या सत्ते वर
उत्पत्ती स्थिती आणि लय चालते तो अं तरात्मा नखरा दे व
असून त्याचा अनु भव घ्यायचा असल्यास सदग ् ु रूंना आज
शरण जावे लागते ही सबं ध सृ ष्टी ज्याच्या सत्ते वर निर्माण
होते ज्याच्या सत्ते मध्ये स्थित असते आणि शे वटी ज्याच्या
मध्ये विलीन होते त्या परमात्म्याचे ज्ञान होतास जीव
तात्काळ मु क्त होतो 2c मिं स 2b दे व पहाया गे लो तो दे वची
होऊन गे लो असे तु काराम महाराज खऱ्या दे वा बद्दल
म्हणतात.
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृ ष्टिभर्ता ।
परे हन
ू पर्ता न लिं पे विवर्ता ॥
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे ।
परी सं ग सोडूनि सूखी रहावे ॥ १९० ॥
ब्रह्मा निर्विकल्प आहे तरीदे खील समर्थ ब्रह्माची कल्पना
करायला सां ग ब्रह्माची कल्पना करूनच आपण ब्रह्माला
जाणू शकणार आहोत कर्मयोगात कर्म करायचे पण करते पण
घ्यायची नाही आकाशात सर्व घडामोडी घडतात पण
आकाशाला काहीच चिकटत नाही आरशात प्रतिबिं ब
यथार्थपणे दिसते ते प्रतिबिं ब आरशाला चिकट चिकटत नाही
सिने मातील कोणते ही दृश्य सिने माच्या पडद्यावर उमटत
नाही पडदा हा पांढराशु भर् राहतो त्याप्रमाणे निर्गुण
ब्रह्माच्या अधिष्ठानावर सृ ष्टी निर्माण होते म्हणून साधकाने
सु द्धा सर्व सं ग सोडून सु खाने ब्रह्मस्वरूप व्हावे किंवा ब्रह्म
चिं तनात रमावे सूर्यामु ळे समु दर् ाच्या पाण्याची वाफ होऊन
त्याचे ढग होतात आणि पाऊस पडतो पण सूर्य पावसाचा
करतानाही सूर्यकिरण हा पासूनच वनस्पती अन्न तयार करून
जगतात पण सूर्य काही त्याचा पोषण करता असत नाही सारे
काही निर्गुण ब्रह्माच्या सत्ते वरचे घडते पण हा निर्गुण ब्रह्म
कशाचीही श्रेय घे त नाही कारण त्याला अहं कार नाही
म्हणून साधकाने सु द्धा सर्व सं ग सोडून सु खाने ब्रह्मस्वरूप
व्हावे किंवा ब्रह्म चिं तनात रहावे .
मग प्रश्न आहे की सगळ्या सं तांनी मीराबाई तु काराम
महाराज राम कृष्ण परमहं स अनु का मी कृष्णाची विठ्ठलाची
कालीमाते ची उपासना केली मग यांना ब्रह्मज्ञान झाले का हा
प्रश्न आपल्याला आला असे लच सर्व सं तांना निर्गुण अपे क्षा
सगु ण अतिशय प्रिय त्या सगु ण आलाच त्यांनी ब्रह्मज्ञान
म्हं टले सगु णी ची आधारे निर्गुण पाहिजे निर्धारी असं
समर्थांनी दासबोधात म्हटले च आहे मग समर्थांनी ज्या प्रभू
रामचं दर् ांची उपासना केली या राजा रामचं दर् ांचे दास झाले
त्यां च्याबद्दल एका रचने त ते म्हणतात-
ठाकरे ची ठाण करी चा प्रभाव माझे ब्रह्मज्ञान ऐसे आहे राम
रुपदे हो झाला नि सं दे हो माझे मनी राहो निरं तर मु खी राम
नाम चित्ती मे घश्याम होतसे विश्राम आळविता रामदास
माने राम रुपावरी भावी मु क्ती सारी बु वा सारी आणि प्रत्यक्ष
प्रभू रामचं दर् ाच्या सगु ण रूपा पुढे त्यांनी मु क्ती दे खील
स्वच्छ मानिली ते म्हणाले त राम माझे मनी राम माझे ध्यान
शोभे सिं हासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणी
तिचे सां गणे

You might also like