You are on page 1of 14

|| श्रीमद् भागवत महापुराण ||

स्कंध १ ला - अध्याय ५ वा

भगवंतांच्या यश-कीततनाची महती आणण दे वर्षी नारदांचे पूवतचररत्र

सूत म्हणाले - त्यानं तर आरामात बसलेल्या, हातात वीणा घेतलेल्या, परम यशस्वी दे वर्षी

नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना णवचारले. (१)

नारदांनी णवचारले - हे व्यासमहर्षे, आपले शरीर मन दोन्हीही आपण केलेल्या कमातने आणण

णचंतनाने संतुष्ट आहेत ना ? आपली मनीर्षा णनणितच पूणत झाली असेल, कारण आपण ही जी

महाभारताची रचना केली आहे, ती अत्यंत अद् ्‌भूत आहे. ती रचना धमत आदी सवत पुरुर्षार्ाांनी
पररपूणत आहे. सनातन ब्रह्मव्रताचे आपण पुष्कळ णचंतन केले आहे आणण ते जाणलेही आहे.

असे असतानाही हे प्रभो, आपण कृतार्त न झालेल्या पुरुर्षाप्रमाणे शोक का बरे करीत आहात
? (२-४)

व्यास म्हणाले - आपण माझ्याबद्दल म्हणालात, ते सवत खरे आहे. असे असूनही माझ्या

मनाला समाधान नाही, याचे कारण समजत नाही. आपले ज्ञान अगाध आहे. आपण साक्षात
ब्रह्मदे वाचे मानसपुत्र आहात. म्हणून मी आपणालाच याचे कारण णवचारीत आहे. आपण सवत

गुप्त रहस्ये जाणता. कारण आपण त्या पुराणपुरुर्षाची उपासना केली आहे की, जो प्रकृती

आणण पुरुर्ष अशा दोन्ही ंचा स्वामी आहे, स्वतः णनः संग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने,
गुणांच्या द्वारे , या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणण प्रलय करीत राहतो. आपण सूयातप्रमाणे णतन्ही

लोकांत भ्रमण करता आणण प्राणवायूसारखे सवाांच्य अंतः करणाचे साक्षी आहात. मी
णनयमपालनांच्या द्वारा परब्रह्म आणण शब्दब्रह्म या दोन्ही ंचीही पूणतपणे प्राप्ती करून घे तली

असताही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. (५-७)

श्रीनारद म्हणाले - आपण बहुधा भगवंतांच्या णनमतल यशाचे गु णगान केले नाही. मला असे
वाटते की, ज्यामुळे भगवम्त संतुष्ट होत नाहीत, असे शास्त्र णकंवा ज्ञान अपूणत आहे. मुणनवयत,

आपण धमत आदी पुरुर्षार्ाांचे जसे णनरूपण केले आहे, तसे भगवान श्रीकृष्ांच्या मणहम्याचे
णनरूपण केले नाही. ज्या रसभावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगताला पणवत्र करणार््‌या

भगवान श्रीकृष्ांच्या यशाचे वणतन केले नाही, तर अशी वाणी म्हणजे कावळ्ांसाठी ज्या
णठकाणी उष्टे पदार्त फेकून णदले जातात, तशी अपणवत्र मानली जाते. मानससरोवरात

रममाण होणारे भगवत््‌चरणांचे आणश्रत परमहंस अशा रचनेच्या णठकाणी रममाण होत
नाहीत. याउलट, जी रचना दू णर्षत शब्दांनी भरलेली आहे, परं तु णजचा प्रत्येक श्लोक

भगवंतांच्या सुयशसूचक नामांनी भरलेला आहे, तीच वाणी लोकांच्या सवत पापांचा नाश
करते. कारण सत्पुरुर्ष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणण कीततन करतात. मोक्षप्राप्तीचे

साक्षात साधन असलेले णनमत ल ज्ञान, भगवद् ्‌भस्थक्तणवरणहत असेल तर ते णततकेसे शोभत

नाही. तर मग जे साधन आणण णसद्धी, अशा दोन्ही अविेत नेहमी अमंगल असते, ते काम्य
कमत (साधन) आणण जे भगवंताला अपतण केले नाही असे अहेतुकदे खील कमत तरी कसे बरे

शोभेल ? व्यासमहर्षे, आपली दृष्टी अचूक असून कीणतत पणवत्र आहे. आपण सत्यवती आणण
दृढव्रती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूणत जीवमात्रांना बंधमुक्त

करण्यासाठी, अणचंत्यशक्ती भगवंतांच्या लीलांचे स्मरण करा. जो मनुष्य भगवंतांच्या

लीलांव्यणतररक्त दु सरी काही सांगण्याची इच्छा करतो, तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छे ने णनमातण
केलेल्या अने क नाम-रूपांच्या फेर््‌यात सापडतो. जसे झंझावाताने डगमगणारी नाव अखंड

हेलकावे खाते, त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कोठे च स्थिर होत नाही. संसारी लोक

स्वभावतः च णवर्षयांत गुंतलेले आहेत. धमातच्या नावावर णनंदनीय अशी सकाम कमे करण्याची
आज्ञा आपणच त्यांना केली आहे, हे सवत उलटे च झाले. कारण सामान्य लोक णनंदनीय
कमातलाच मुख्य धमत समजून अशा धमातचा णनर्षेध करणार््‌यांचे म्हणणे ऐकत नाहीत.
भगवंतांचे गुण अनंत आहेत. कोणी णवचारवंत ज्ञानी पुरुर्षच संसारातून णनवृत्त होऊन

भगवंतांच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांचा परमार्ातकडे ओढा

नाही आणण जे गुणांमुळे डळमणळत झाले आहेत, त्यांच्या कल्याणासाठीच आपण


भगवंतांच्या लीलांचे वणतन करावे. जो मनुष्य आपल्या धमातचा त्याग करून भगवच्चरणांची

सेवा करतो, परं तु णसद्धी प्राप्त होण्यापूवीच जर त्याचे भजन-पूजन सुटले तर त्याचे काही
अमंगल होते का ? परं तु दु सरा कोणी भगवंतांचे भजन न करता केवळ स्वधमातचे पालन
करतो, त्याला कोणता बरे लाभ होतो ? अशाच वस्तूच्या प्राप्तीसाठी बुस्थद्धमान मनुष्याने

प्रयत््‌न केले पाणहजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदे वापयांत सवत उच्च-नीच योनीत केलेल्या
कमाांचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अणचंत्यगणत काळाच्या णनयमानुसार दु ः खाप्रमाणे

णवर्षयसुख सवाांना स्वभावतः च प्राप्त होते. हे मुने, जो भगवान श्रीकृष्ांचा चरणसेवक आहे,
तो भगवद् भजन
्‌ न करणार््‌या पण धमत-कमत करणार््‌या मनुष्याप्रमाणे , दै ववशात काही

पापकमत झाले तरी जन्म-मृत्यूच्या फेर््‌यात अडकत नाही. तो सेवक भगवच्चरणाच्या


आणलंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इस्थच्छत नाही, कारण त्याला

भगवद् ्‌रसाची गोडी लागलेली असते. ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती, स्थिती आणण लय

होतो, ते भगवम्तच या णवश्वाच्या रूपाने आहेत. ही गोष्ठ आपण जाणत आहातच, तरीसुद्धा
मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून णदली आहे. आपली दृष्टी अचूक आहे. आपण हे

समजून घ्या की, आपण पुरुर्षोत्तम भगवं तांचे कलावतार आहात. आपण अजन्मा असूनही
जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे. म्हणून आपणच णवशेर्ष करून भगवंतांच्या

लीलांचे वणतन करावे. णवद्वानांचे म्हणणे असे आहे की मनु ष्याने केलेले तप, वेदाध्ययन, यज्ञाचे

अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणण दान यांचा एकमेव उद्दे श हाच आहे की, पुण्यकीणतत
श्रीकृष्ांचे गुण आणण लीला यांचे वणतन केले जावे. (९-२२)

हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूवतजन्मी मी एका वेदसम्पन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा

होतो. एका पावसाळ्ात काही योगीजन तेर्े चातुमातस व्यतीत करीत होते. लहानपणीच मला
त्यांची सेवा करण्यास सांणगतले. मी जरी लहान होतो, तरीपण कोणत्याही प्रकारच्या खोड्या
करीत नसे, इं णद्रये माझ्या अधीन होती. खेळण्याबागडण्यापासून मी दू र होतो आणण त्यांच्या
आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वततन पाहून

समदशी असूनही त्या योग्ांनी माझ्यावर अनुग्रह केला. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या

पात्रातील उरलेले अन्न मी णदवसातून एक वेळ खात असे. त्यामुळे माझी सवत पापे नाहीशी
झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणण ते लोक जे भजन-

पूजन करीत असत, त्यात मला गोडी वाटू लागली. त्या सत्संगात लीलागानपरायण
महात्म्ांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्ांच्या मनोहर कर्ा ऐकू लागलो. श्रद्धापूवतक

एक एक कर्ा ऐकत गेल्याने णप्रयकीणतत भगवंताणवर्षयी मला प्रेम वाटू लागले. (२३-२६)
हे महामुणन, जसजशी मला भगवंतांच्या णवर्षयी ओढ वाटू लागली, तसतशी त्यांचे णठकाणी

माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिरबुद्धीमुळे या संपूणत कायतकारणरूप जगातला असूनही मी


माझ्या परब्रह्मास्वरूप आत्म्ामध्ये, "ही माया आहे," अशी कल्पना करू लागलो. अशा

प्रकारे वर्षात आणण शरद या दोन ऋतुकालांत ते महात्मे णदवसातून णतन्ही वेळी श्रीहरी ंच्या
मंगलमय यशाचे संकीतत न करीत असत आणण मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे णचत्तातील

रजोगुण आणण तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. मी प्रेमळ

आणण णवनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी
इं णद्रयांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदे श

स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता, ते ज्ञान, त्या दीनवत्सल महात्म्ांनी कृपाळू
होऊन, तेर्ून जातेवेळी मला णदले. त्या उपदे शामुळेच या जगताचे णनमातते भगवान श्रीकृष्

यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो. जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती

होते. (२७-३१)

हे ब्रह्मन्, पुरुर्षोत्तम भगवान श्रीकृष्ांनाच सवत कमे समणपतत करणे, हेच संसारातील णत्रणवध

तापांवर एकमात्र और्षध आहे, हे मी आपणास सांणगतले. प्राण्यांना ज्या पदार्ातच्या सेवनामुळे

एखादा रोग होतो, त्याच पदार्ातची णचकीत्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा
होणार नाही काय ? याप्रमाणे जरी मनुष्याची सवत कमे त्याला जन्म-मृत्यूरूप संसारचक्रात
अडकणवतात, तरीसुद्धा जर ती कमे भगवंतांना समपतण केली, तर त्याचे कमतपणच
(कमतबंधन) नष्ट होते. या लोकी जे शास्त्रणवणहत कमत भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केले जाते,

त्यापासूनच पराभस्थक्तयुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. त्या भगवत्प्रीत्यर्त केल्या जाणार््‌या

कमतमागातवर, भगवंतांच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारं वार भगवंतांचे गुण व नामांचे
कीततन करीत त्यांचे स्मरण करतात. प्रभो ! भगवान श्रीवासुदेवांना माझा नमस्कार असो.

आम्ही आपले ध्यान करतो. प्रद् युम्न, अणनरुद्ध आणण संकर्षतण यांनाही नमस्कार असो. या
प्रकारे जो पुरुर्ष भगवंतांच्या मूतींच्या नामद्वारा, मंत्राखेरीज वेगळी मूती नसलेल्या, मंत्रमूती

भगवान यज्ञपुरुर्षाचे पूजन करतो, त्याचेच ज्ञान पूणत आणण यर्ार्त आहे. (३२-३८)
ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंतांच्या आज्ञेचे याप्रकारे पालन केले, तेव्हा हे जाणून भगवान

श्रीकृष्ांनी मला आत्मज्ञान, ऐश्वयत आणण आपली भक्ती प्रदान केली. आपण पू णत ज्ञानी
आहात. आपण भगवंतांच्या कीतीचे वणतन करा. त्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची

णजज्ञासाही पूणत होईल. जे लोक संसारदु ः खामुळे वारं वार व्यणर्त होत आहेत, त्यांच्या
दु ः खाची णनवृत्तीही यामुळे होऊ शकते. दु सरा कोणताही उपाय नाही.

अध्याय पाचवा समाप्त

You might also like