You are on page 1of 12

|| श्रीमद् भागवत महापुराण ||

स्कंध १ ला - अध्याय ४ था

महर्षी व्यासांचा असंतोर्ष

व्यास म्हणाले - त्या दीर्घकालीन सत्रात सहभाग र्ेतलेल्या मुनी ंमध्ये ऋग्वेदी, ववद्या-वयोवृद्ध

कुलपती शौनकांनी याप्रमाणे सां गणार्‍या सूतांची प्रशंसा केली आवण म्हटले. (१)

शौनक म्हणाले - वक्त्ांत श्रेष्ठ असणारे सूत महोदय ! जी कथा भगवान श्रीशुकांनी

सांवगतली, ती भगवंतांची पुण्यमय कथा आपण आम्हांला सांगावी. (२)

ही कथा कोणत्या युगात, कोणत्या विकाणी आवण कोणत्या हेतूने झाली होती ? मुवनवर
व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही संवहता वनमाघण केली ? त्यांचे पुत्र शुकदे व महान योगी,

समदृष्टी असलेले, आपपरभावरवहत, संसारवनद्रे तून जागे झालेले आवण नेहमी परमात्म्यात
स्थित असतात. त्यांनी हे भाव झाकून िे वलेले असल्याने ते वेड्यासारखे भासतात. संन्यास

र्ेण्यासािी वनात जाणार्‍या पुत्राच्या पािोपाि जेव्हा व्यासमुनी जाऊ लागले, त्यावेळी

सरोवरात स्नान करणार्‍या तरुण स्थियांनी नग्नाविेतील शुकांना पाहून आपण वि धारण
केले नाही. परं तु विे नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने विे धारण केली. हे आश्चयघ

पाहून व्यासांनी कारण ववचारल्यावर त्या स्थिया म्हणाला की, "आपल्या दृष्टीत जो िी-पुरुर्ष

भेद आहे, तो आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीत नाही." कुरुजांगल दे शातील हस्थिनापुरास
जाऊन ते शुकदे व वेडसर, मुके आवण मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे विरत असतील. गावातील

लोकांनी त्यांना कसे ओळखले ? शुकमु नी ंचा आवण पांडवपुत्र राजवर्षघ परीविताचा संवाद
कसा झाला, ज्यामध्ये ही भागवतसंवहता सांवगतली गेली. गृहिांच्या र्रांना तीथघिेत्राचे

माहात्म्य प्रदान करण्यासािी महामुनी श्रीशुकदे व, त्यांच्या र्री िक्त गायीची धार

काढण्याइतकाच वेळ थांबतात. सूतमहोदय, आम्ही असे ऐकले आहे की, अवभमन्युपुत्र
परीवित भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते. अत्यंत आश्चयघकारक अशा त्यांच्या जन्म आवण कमाांचे

वणघन आम्हांला सांगावे. ते परीवित पांडववंशाचा गौरव वाढववणारे सम्राट होते. त्यांनी
साम्राज्यलक्ष्मीचा त्याग करून, गंगातटावर बसून आमरण उपोर्षणाचे व्रत का बरे र्ेतले ?

त्यांचे शत्रू स्वतः च्या भल्यासािी पुष्कळसे धन त्यांना अपघ ण करून त्यांच्या पाय िे वण्याच्या
चौरं गाला नमस्कार करीत असत. ते मोिे वीर होते. त्यांनी तरुण असू न सोडण्यास किीण

अशा राज्याचा आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा का बरे केली ? ज्यांनी भगवंतांचा
आश्रय र्े तला आहे, ते तर जगताचे परम कल्याण, लौवकक उन्नती आवण समृद्धीसािीच

आपले जीवन वेचतात. त्यात त्यांचा कोणताही स्वाथघ नसतो. त्यांचे शरीर तर परवहतासािी
होते. असे असता त्याचा त्यांनी ववरक्त होऊन त्याग का बरे केला ? वेदवाणीखेरीज अन्य सवघ

शािांत आपण पारं गत आहात, असे मला वाटते. म्हणून यावेळी आम्ही आपणास जे

ववचारले, ते सवघ आम्हांला सांगा. (३-१३)

सूत म्हणाले - चार युगांपैकी वतसरे द्वापर सुरू होते, तेव्हा महर्षी पाराशरांपासून वसु-कन्या

सत्यवतीच्या विकाणी भगवंतांचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला. एक वदवस
सूयोदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पववत्र जलात स्नान करून ते एकांतात पववत्र िानावर

बसले होते. महर्षी व्यास भूतकाळ आवण भववष्यकाळ जाणत होते. त्यांची दृष्टी अचूक होती.

त्यांनी असे पावहले की, न समजणार्‍या कालगतीमुळे प्रत्येक यु गातील समाजात धमघभ्रष्टता
आवण त्याच्या प्रभावामुळे भौवतक विूंच्या शक्तीही िीण होत जातात. समाज श्रद्धाहीन

आवण शस्थक्तरवहत होतो. त्यांची बुद्धी कतघव्यांचा योग्य वनणघय करून शकत नाही आवण

वदवसेंवदवस आयुष्यही कमी होऊ लागले आहे. लोकांचे हे दु भाघग्य पाहून श्रीव्यासांनी
आपल्या वदव्य दृष्टीने, सवघ वणघ आवण आश्रमांच्या लोकांचे वहत कसे होईल यावर ववचार
केला. त्यांनी ववचार केला की, अवग्नष्टोमादी वेदोक्त कमाांनी लोकांचे हृदय शुद्ध होते. त्या
दृष्टीने यज्ांचा वविार केला. व्यासांनी ऋग्वेद, यजुवेद, सामवेद आवण अथवघवेद अशा चार

प्रकारे वेदांचे पृथक्करण केले. इवतहास आवण पुराणांना पाचवा वेद म्हटले जाते. त्यांपैकी

ऋग्वेदाचे पैल, सामवेद गायक ववद्वान जैवमनी आवण यजुवेदाचे अध्ययन करणारे एकमात्र
वैशंपायन झाले. इवतहास आवण पुराणांचे अध्ययन माझे वडील रोमहर्षघण यांनी केले. या

ऋर्षी ंनी आपापल्या वेदांचे इतर अनेक ववभाग पाडले. याप्रमाणे वशष्य, प्रवशष्य आवण त्यांचे
वशष्य यांच्याद्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. स्मरणशक्ती कमी असणार्‍या

लोकांनाही वेद वशकता यावेत, म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे ववभाग केले. (१४-

२४)
िी, शूद्र आवण संस्कारशून्य वद्वज असे वतर्ेही वेदश्रवणाचे अवधकारी नाहीत. ते

कल्याणकारी शािांच्या कमाघचे आचरण करण्यात चूक करतील. त्यांचेही कल्याण व्हावे,
या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत या इवतहासग्रंथाची रचना केली. ऋर्षी हो

! जरी व्यासांनी याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासािीच आपली संपूणघ शक्ती खचघ केली,
तरे जेव्हा त्यांच्या मनाला सं तोर्ष झाला नाही, तेव्हा स्थखन्न मनाने धमघवेत्ते व्यासमु नी मनोमन

ववचार करीत म्हणाले. मी वनष्कपट भावाने ब्रह्मचयघवादी व्रतांचे पालन करीत वेद, गुरुजन

आवण अग्नी यांची सेवा केली आवण त्यांच्या आज्ेचे तंतोतंत पालन केले. महाभारताच्या
रचनेच्या वनवमत्ताने मी वेदांचाही अथघ उर्ड करून सांवगतला. त्यामुळे िी, शूद्र इत्यादी

आपापल्या धमघ-कमाांचे ज्ान प्राप्त करू शकतील. जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणार्‍यांत
श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वािववक पररपूणघ असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झाला

नाही, असे मला वाटते. वकंवा मी भगवंतांची प्राप्ती करून दे णार्‍या धमाांचे बहुधा अजून

वनरूपण केले नाही. कारण तेच भागवत धमघ परमहंसांना आवण भगवंतांनाही वप्रय आहेत.
श्रीकृष्ण-द्वै पायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून स्थखन्न झाले होते, त्याचवेळी दे वर्षी

नारद वरील विकाणी येऊन पोहोचले. त्यांना आल्याचे पाहून व्यासमुनी लगेच उिून उभे

रावहले, आवण दे वांनीही पूवजलेल्या दे वर्षी नारदांचे त्यांनी वववधपूवघक पूजन केले. (२५-३३)

अध्याय चौथा समाप्त

You might also like