You are on page 1of 12

|| श्रीमद् भागवत महापुराण ||

स्कंध १ ला - अध्याय १ ला

शौनक आदी ऋषी ंचा सूतांना प्रश्न

या ववश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे ववश्व त्याच्याच आधारावर चालते आवण त्याच्यातच

नाहीसे होते. सवव पदार्ाांतील त्याच्या अस्तित्वावरून (अन्वय) तो ववश्वाचे उपादान कारण
आहे हे वसद्ध होते, तर या सवाांहून तो वेगळा (व्यवतरे क) असल्यामुळे तोच वनवमत्तकारण

आहे, याचा वनश्चय होतो. (कारण) तो सवव काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी

ऋषी ंनाही अनाकलनीय वेद, सृविवनमावत्या ववधात्याला केवळ संकल्पाने वदले. त्याने
सत्त्वगुणरूप तेज, रजोगुणमय जल आवण तमोगुणात्मक पृथ्वी स्वतः पासूनच वनमावण केली,

असे तैवत्तरीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात.
(तरीही तो अद्वै तदृष्ट्या मायाजवनत भ्रम होय.) जसे सूयवप्रकाशावर मृगजळ, पाण्यावर काच

(रूप मोती) वकंवा काचरूप मातीवर पाणी वािववक नसूनही अवधष्ठानसत्तेमुळे सत्य

वाटते, तसेच परमात्मसत्तेमुळे ववश्व सत्य वाटते. (या विकाणी विसगव म्हणजे सत्त्व-रज-तम
हे तीन गुण वकंवा पंचभूते, इं विये व त्यांच्या अवधष्ठािी दे वता यांची वनवमवतीही घेता येईल.)

असे असूनही स्वतः च्या तेजाने जो अनन्य भक्ांच्या मनांतील मायेचा अंधार पूणवपणे नाहीसा

करतो, त्या एकमेवावद्वतीय परम सत्य परमात्म्याचे (माया वनरासािी) आम्ही ध्यान करतो.
(१)

महामुवनव्यास-वनवमवत या श्रीमद् ्‌भागवतमहापुराणात मोक्षापयांत कोणतीही कामना


नसलेल्या परमधमावचे वनरूपण केले आहे. यात शुद्ध अंतः करण असणार््‌या सत्पुरुषांनी

जाणण्यायोग्य मूळ परमात्म्याचे वनरूपण केले आहे, ते आवधभौवतक, आवधदै ववक आवण

आध्यास्तत्मक अशा वतन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे
आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत

ववनाववलंब त्यांच्या हृदयात स्तिर होतात, तर मग याखेरीज दु सरे साधन वकंवा शास्त्र यांची
काय गरज आहे ?(२)
भस्तक्रस जाणणारे भक्जनहो, हे श्रीमद् भागवत
्‌ वेदरूपी कल्पवृक्षाचे वपकलेले फळ आहे.

श्रीशुकदे वरूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने पररपूणव आहे. हा मूवतवमान
रस आहे. जोपयांत शरीरात प्राण आहे, तो पयांत वकंवा मनाचा लय होईपयांत या वदव्य

भागवतरसाचे पृथ्वीवर वारं वार पान करीत रहा. (३)

कर्ेचा प्रारं भ

भगवान ववष्णू आवण दे वता यांचे परम पुण्यमय विकाण असलेल्या नैवमषारण्यात एकदा

शौनकादी ऋषी ंनी भगवत््‌ प्राप्तीच्या इच्छे ने एक हजार वषावपयांत चालणार््‌या एका मोठ्या
यज्ञाचे अनुष्ठान केले. एक वदवस या ऋषी ंनी प्रातः काली अविहोमावदक वनत्यकमे आटोपून

सूतांचे पूजन केले आवण त्यांना एका उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला. (४-
५)

ऋषी म्हणाले - सूत महोदय, आपण वनष्पाप आहात. आपण सवव इवतहास, पुराणे आवण

धमवशास्त्रांचे यर्ाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तर््‌हेने वनरूपणही केले
आहे. वेद जाणणार््‌यामध्ये सववश्रेष्ठ असे भगवान बादरायण (व्यास) आवण भगवंतांच्या

सगुण-वनगुव ण स्वरूपाला जाणणार््‌या अन्य मुवनवरांनीही ज्या ववषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे,

ते सवव ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला वमळाले आहे. कारण गुरुजन आपल्या वप्रय वशष्याला
गुप्त ज्ञानही दे तात. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की, त्यांतून कवलयुगात जन्मलेल्या

लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत यर्ातर्ाच
आहे. ते अभागी आहेत. वशवाय इतर अनेक प्रकारच्या ववघ्ांनी घे रलेले आहेत. अनेक कमाांचे

वणवन असलेली, जाणण्यासारखी ववभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधो, आपण

आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढू न आम्हां श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे
अंतः करण वनवश्चं त होईल. (६-११)

सूतमहोदय, आपले कल्याण असो. यदु वंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव-
दे वकीपासून कशासािी जन्म घेतला, ते आपण जाणताच. आम्ही ते ऐकू इस्तच्छतो. आपण

कृपाकरून त्याचे वणवन करा. कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासािी आवण
समृद्धीसािी होत असतो. हा जीव जन्म-मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या

स्तितीतही जर त्याने कधी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला, तर तो त्याच क्षणी मुक् होतो.
कारण स्वतः भय भगवंतांना वभते. भगवंतांना शरण गेल्यामुळे परम शांत झालेले मुवनजन

केवळ स्पशावनेही जीवांना ताबडतोब पववि करतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ वदवस सेवन
केल्यानंतरच मग कोिे पववि करते. असे पुण्यात्मे भक् ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात,

त्या भगवंतांचे कवलयुगाचे दोष हरण करणारे पववि यश, ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे,

असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ? ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात.
नारदादी महात्मा पुरुषांनी त्यांच्या औदायवपूणव कमाांचे वणवन केले आहे. आम्हां श्रद्धाळूं सािी

आपण त्यांचे वणवन करावे. (१२-१७)

अहो बुस्तद्धमान सूत, सववसमर्व प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छं द रीतीने लीला करतात. आपण

त्या श्रीहरी ंच्या मंगलमय अवतारकर्ांचे आता वणवन करा. रसज्ञ श्रोत्यांना

पावलापावलागवणक भगवंतांच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या


ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्यरूपाने

बलरामासवहत असे काही पराक्रमही केले की, जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही.

कवलयुग आले आहे, असे जाणून या वैष्णव क्षेिात आम्ही दीघवकाल चालणार््‌या सिाचा
संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरी ंची कर्ा ऐकण्यासािी आम्हांला पुष्कळ वेळ
आहे. हे कवलयुग अं तः करणातील पवविता आवण शक्ीचा नाश करणारे आहे. यातून पार
होणे किीण आहे. ज्याप्रमाणे समुि पार करणार््‌याला नावाडी वमळावा, त्याप्रमाणे

कवलयुगातून पार पडण्याची इच्छा करण्यार््‌या आम्हांला ब्रह्मदे वाने आपली भेट घडवून वदली

आहे. धमवरक्षक, ब्राह्मणभक्, असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर
धमव कोणास शरण गेला, हे आपण सांगावे. (१८-२३)

अध्याय पवहला समाप्त

You might also like