You are on page 1of 13

|| श्रीमद् भागवत महापुराण ||

स्कंध १ ला - अध्याय २ रा

भगवत्कथा आणण भगवद् ्‌भक्तीचे माहात्म्य

श्रीव्यास म्हणतात - शौनकादी ब्रह्मवादी ऋषी ंचा हा प्रश्न ऐकून रोमहषषणाचे सुपुत्र उग्रश्रवा

यांना फार आनंद झाला. त्ांनी ऋषी ंच्या या मंगलमय प्रश्नाचे अणभनंदन करून सांगण्यास
सुरुवात केली. (१)

कोणतेही लौणकक - वैणदक कमष कतषव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटे च णनघालेल्या
ज्ांना वडील व्यास णवरहाने व्याकूळ होऊन पुत्रा, पुत्रा, म्हणून हाका मारून लागले. तेव्हा

ब्रह्मरूप झालेल्या शुकदे वांशी एकरूप झालेले वृक्षच त्ांच्या वतीने ’ओ’ दे ऊ लागले. अशा

सवष चराचराच्या हृदयांत णवराजमान झालेल्या श्रीशुकमुनी ंना मी नमस्कार करतो. अत्ंत
प्रभावी, सवष वेदांचे सार असलेले, संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणार्‌यांना

आध्याच्छिक प्रकाश दे णारे , अणितीय रहस्यमय श्रीमद् भागवत


्‌ पुराण, संसारी लोकांची दया
येऊन त्ांच्या उद्धारासाठी ज्ांनी सांणगतले, त्ा मुनी ंचे गुरू असण्यार्‌या व्यासपुत्र

श्रीशुकाचायाांना मी शरण जातो. पुरुष श्रेष्ठ नर-नारायण ऋषी ंना, सरस्वती दे वीला आणण

श्रीव्यासदे वांना नमस्कार करून या श्रीमद् ्‌भागवताचे पठण करावे. (२-४)

ऋणषवयष हो ! संपूणष णवश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न णवचारला आहे. कारण हा
प्रश्न श्रीकृष्ांच्या संबंधात आहे. त्ामुळे अंतः करण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते. ज्ामुळे

भगवान श्रीकृष्ांच्या णठकाणी अंतः करण प्रसन्न करणारी, णनष्काम व अखंड भक्ती उत्पन्न

होते, तोच मनुष्ांचा सवषश्रेष्ठ धमष आहे. भगवान श्रीकृष्ांच्या ठायी भक्ती णनमाषण होताच
तत्काळ णनष्काम ज्ञान व वैराग्याचा आणवभाषव होतो. धमाषचे योग्य तर्‌हेने पालन केल्यानंतरही
जर मनुष्ांच्या हृदयांत भगवंतांच्या कथांणवषयी प्रेम णनमाषण होत नसेल, तर ते धमषपालन
म्हणजे केवळ श्रमच होत. धमाष चे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धमाषची साथषकता नाही. धन

धमाषसाठीच आहे. भोग-णवलास हे धनाचे फळ मानलेले नाही. भोग णवलासांचे फळ


इं णियतृप्ती नव्हे; तर त्ाचा हेतू केवळ जीवनणनवाषह आहे. जीवनाचे फळ म्हणजे

तत्त्वणजज्ञासा, कमे करून स्वगष प्राप्ती हे नव्हे. तत्त्ववेत्ते लोक ज्ञाता (जाणाणारा) आणण ज्ञेय
(जे जाणावयाचे ते) या भेदांनी रणहत, अणितीय, अशा ज्ञानालाच तत्त्व म्हणतात. त्ालाच

कोणी ब्रह्म, कोणी परमािा तर कोणी भगवान असे म्हणतात. श्रद्धाळू मुनी भागवतश्रवणाने
प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्यमुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्ा परमात्म्याचा अनुभव घेतात.

हे ऋषी ंनो ! म्हणूनच मनुष्ांनी आपापल्या वणष आणण आश्रमानुसार उत्तम रीतीने जे

धमाषचरण केले असेल, त्ाची पूणष णसद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय. म्हणून एकाग्र
णचत्ताने भक्तवत्सल भगवंतांचेच णनरं तर श्रवण, कीतषन, ध्यान आणण पूजन केले पाणहजे.

णववेकी पुरुष ज्ा भगवंतांच्या णचंतनरूपी तलवारीने कमषबंधनाची गाठ तोडून टाकतात, त्ा
भगवंतांच्या लीला-कथांवर कोणता मनुष् प्रेम करणार नाही ? (५-१५)

हे ऋषी ंनो ! पणवत्र तीथाांची यात्रा केल्याने आणण महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूवषक श्रवण
करणार्‌याला भगवत्कथेत रुची उत्पन्न होते. भगवान श्रीकृष्ांच्या यशाचे श्रवण आणण कीतषन

दोनीही पणवत्र करणारी आहेत. संतांचे सुहृद भगवान, आपली कथा ऐकणार्‌यांच्या हृदयात

येऊन च्छिर होतात आणण त्ांच्या अशुभ वासना नष्ट करतात. श्रीमद् ्‌भागवत णकंवा
भगवद् ्‌भक्तांच्या णनरं तर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा
पणवत्रकीणतष भगवान श्रीकृष्ांच्या णठकाणी णचरिायी प्रेम णनमाषण होते. तेव्हा काम आणण
लोभासारखे रजोगुण आणण तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणण णचत्त यांनी रणहत होऊन

सत्त्वगुणामध्ये च्छिर, तसेच णनमषल होते. याप्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सवष

आसक्ती नाहीशा होऊन, हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवत्-तत्त्वाचा अनुभव येऊ
लागतो. हृदयात आिस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या

तुटून पडतात, सवष संशय नाहीसे होतात आणण कमषबंधन क्षीण होते. म्हणून बुच्छद्धमान लोक
नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्ांची भक्ती करतात आणण त्ांना आिानंदाची

प्राप्ती होते. (१६-२२)


प्रकृतीच्या सत्त्व, रज आणण तम या तीन गु णांचा स्वीकार करूनच णवश्वाची च्छिती, उत्पत्ती

आणण प्रलय करण्यासाठी एका अणितीय परमात्म्यानेच णवष्ू, ब्रह्मा आणण रुि ही तीन नावे
धारण केली आहेत. परं तु मनुष्ांचे परमकल्याण, सत्त्वगुणाचा स्वीकार करण्यार्‌या

श्रीहरी ंपासूनच होते. जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणण त्ाहीपेक्षा
अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञयागांिारा अग्नी सद् गती
्‌ दे णारा आहे, त्ाचप्रमाणे

तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणण त्ापेक्षाही सत्त्वगुण श्रेष्ठ आहे. कारण तोच ब्रह्मदशषन

करून दे णारा आहे. प्राचीन काळी महािे आपल्या कल्याणासाठी णवशुद्ध सत्त्वमय भगवान
णवष्ूंचीच आराधना करीत असत. आताही जे लोक त्ा महात्म्यांचे अनुकरण करतात, त्ांचे

तसेच कल्याण होते. जे लोक हा संसारसागर पार करू इच्छितात, ते कोणाचे दोष पाहात
नसले, तरी अघोरी अशा तमोगु णी आणण रजोगुणी भैरवादी भूतपती ंची उपासना न करता

सत्त्वगुणी भगवान णवष्ू आणण त्ांचे अंशावतार यांचेच भजन करतात. परं तु ज्ांचा स्वभाव

रजोगुणी अगर तमोगुणी आहे, ते धन, ऐश्वयष, पुत्र-पौत्र इत्ादी ंच्या अणभलाषेने णपतर, भूत
आणण प्रजापती यांची उपासना करतात. कारण अशा लोकांचा स्वभाव त्ांच्याशी

णमळताजुळता असतो. वेदांचे तात्पयष श्रीकृष् हेच आहे. यज्ञांचा उद्दे शही श्रीकृष् प्राप्ती हाच

आहे. योग श्रीकृष्ांसाठीच केला जातो आणण सवष कमाांची समाप्ती श्रीकृष्ांमध्येच आहे.
ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्ांचीच प्राप्ती होते, तप श्रीकृष्ांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते,
धमाषचे अनुष्ठान श्रीकृष्ांकररताच केले जाते आणण अंणतम गती श्रीकृष्च आहेत. जरी
भगवान श्रीकृष्, प्रकृती आणण णतचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत, तरीसुद्धा त्ांनी ’जी

प्रपंचदृष्टीने आहे; परं तु तत्त्वदृष्टीने नाही अशा’ आपल्या णत्रगुणािक मायेने प्रथम णवश्वाची

रचना केली. हे तीन गु ण त्ांच्या मायेचा णवलास आहे. परं तु मायेच्या अंतगषत राणहल्यामुळे
भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तणवक ते पररपूणष णवज्ञानानंदघन आहेत.

अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतः चे उत्पणत्तिान असणार्‌या लाकडांच्या णवणवध
आकारांनी तसतसा प्रगट होतो, त्ाचप्रमाणे सगळ्ांच्या ठायी आिरूपाने असलेले एकच
भगवंत प्राण्यांच्या णवणवधतेमुळे अनेक आहेत, असे वाटते. भगवम्तच सूक्ष्म-भूत-तन्मात्रा,
इं णिये आणण अंतः करण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या िारा अनेक प्रकारच्या
जीव (योनी) णनमाषण करतात आणण त्ा णभन्न जीवांत प्रवेश करून त्ा त्ा जीवांना अनुरूप

णवषयभोग घेतात. तेच संपूणष लोकांची रचना करतात आणण दे वता, पशु-पक्षी, मनुष् इत्ादी
योनी ंत लीलावतार धारण करून सत्त्वगु णाच्या िारा जीवांचे पालन-पोषण करतात. (२३-

३४)

अध्याय दु सरा समाप्त

You might also like