You are on page 1of 5

श्रीमद भागवतम स्कंध 11 – अमरे न्द्र प्रभू

या श्लोकात आपले मन कृष्ण मध्ये अधिक कसे मग्न करायचे हे सांगितले आहे . 23 अध्याय 11 स्कंध 42 श्लोक

ु हे तुर न दे वतात्मा ग्रहकर्मकाला: | मन: परम कारणममनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद्येत ||


नायं जनो मे सुखदख

ु ाचे कारण आहे त , दे वता हि नाहीत, माझे शरीर , ग्रह, माझे विगत कर्म किवा काळ हे
न हे लोक माझ्या सुख व दख

ु ाचे कारण नाहीत. केवळ एकमात्र माझे मनच माझ्या सुख दख


माझ्या दख ु ाचे कारण आहे . जे भौतिक जीवनाला
निरं तर घुमवत राहते. ( श्री.भा.११.२३.४२ )

नायं जनो मे - आपल्या भोवतालची लोक शेजारी,मित्र ,नातेवाईक कौटुंबिक सदस्य , आपले कलीग ,ज्यांना आपण
आवडतो ,जे आपला द्वेष करतात, इत्यादि आपल्या सख ु ा: साथी ही लोक जबाबदार नाहीत.
ु दख

न दे वतात्मा – आपणाला वाटे ल की लोक नाहीत दे वता कारणीभूत आहे त. पण ते पण नाहीत.

ग्रह - आपले ग्रह त्यांची स्थिति – ही पण आपल्या सुख दख


ु ाला कारणीभूत नाही.

कर्म – आपले कर्म पण याला जबाबदार नाही.

काळ – तो काळ ज्या वेळेला आपण चांगला आणि वाईट अनभ


ु व घेतला. नाही हा पण कारण नाही.

मन: परम कारणं - आपल्या सख


ु दख
ु ाचे परम कारण आपले मन आहे . या मनामळ
ु े इंद्र एक मंग
ु ी बनू शकतो व एक
मंग
ु ी इंद्र बनू शकते.

संसार चक्र परिवर्त – या मनामळ


ु े जन्म मत्ृ यच
ु े चक्र सतत आणि शाश्वत चालू राहते. जर मन नियंत्रित असेल तर
कोणतीही स्थिति आली तरी खूप त्राण असेल तरीही तुम्ही विचलित होणार नाही. जरा आपले मन नियंत्रित नसेल तर
ज री आपण एका सुंदर व्यवस्थेत असलो तरी ते सांगते हे बरोबर नाही तो बरोबर नाही, हा दिवा ठीक नाही इत्यादि.
मन हे एक साधन आहे हे आपणाला समजले पाहिजे आणि त्याची शक्ति कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत लावू शकतो
हे आपण जाणले पाहिजे.

16 - अंत काले च मामेव ........भ.गी. 8.5-6 - जे मरताना माझे स्मरण करतात ते माझ्या धामात येतात.
आपल्याकडे मन हे साधन आहे आणि आपल्याकडे उद्दीष्ट आहे – उदीष्ट आहे की मत्ृ युच्या वेळी कृष्णाचे स्मरण केले
पाहिजे. आणि यामुळे आपल्यासाठी आध्यात्मिक जगाचे दरवाजे उघडे होतील. आणि मग आपण पुण्यातून थेट गोलोक

ृ ावनात बदली होवू. हे सगळ कसे होणार


वंद ? फक्त मन नियंत्रित करून......

17. अंते नारायण स्मति


ृ ....... आपल्या जीवनाचा उद्देश आहे की मरताना कृष्णाचे स्मरण झाले पाहिजे.

विनोद – हा श्लोक ऐकून एक भक्त रोज रात्री 10 ते 12 जप करतो.

ृ – हरीदास ठाकुर – 20 -
चैतन्य चरितामत शेवटची लीला –

उदाहरण - कोणी म्हणेल की आजमिळा सारखे मी सद्ध


ु ा मरताना नारायणाचे नाव घेईल.आता काय गरज आहे ? जर
कोणी नत्ृ याचा सराव केला नाही गाण्याचा सराव केला नाही व स्पर्धेत सहभागी झाले तर काय होणार त्यांच? ते
चांगला परफोमन्स करू नाही शकत . अगदी त्याच प्रकारे जर जीवनभर सर्व न करिता मत्ृ युच्या वेळी हरिनाम
आठवणार नाही.
याची दोन करणे आहे त – १. मत्ृ यू कधी येणार आहे हे आपणाला माहीत नाही त्यामुळे आपण तयारीत नसणार. जर
आपल्याला कळले की मत्ृ यू ८५ साली येणार आहे तर आपण योजना बनवू शकतो. चला ७० वर्षा पर्यन्त मी ऐष
करतो नंतर शेवटची १५ वर्षे चांगली भक्ति करतो. पण नाही मत्ृ यू कधी येणार हे आपणाला माहीत नाही. मत्ृ यू हे
सरप्राइज आहे . त्यामुळे अधिक चांगले राहील की मी सतत तयारीत राहील. आतापासूनच तयारीला लागेल.

२. कृष्णाचे स्मरण का करायचे याचे वरील एक कारण आहे . आणि दस


ु रे कारण आहे .

ृ ी: कृष्णपदारविन्द्यो: क्षिणोत्यभद्राणी च शं तनोती |


अविस्मत

सत्त्वस्य शुद्धिम परमात्मभक्तिम ज्ञानम च विज्ञानविरागयूक्तम ||

भगवंत कृष्ण यांच्या चरणांची स्मति


ृ प्रत्येक अशभ ू ा नष्ट करते. ही हृदयाला स्वच्छ करते आणि परमात्माच्या
ु वस्तल
भक्ति बरोबरच त्याची अनुभूति तथा त्यागाने युक्त ज्ञान प्रदान करते. ( श्री.भा. १२.१२.५५ )

१. क्षिनोतीअभद्राणी - सर्व अशुभ गोष्टींचा परिणाम कमी होतो - भगवंतांच्या नावच्या सतत स्मरणाने आपल्या
अशुभ सवयी आपणाला नियंत्रित करतात व आपणास भौतिक प्रकृतीच्या निम्न गुणा मध्ये घेवून जातात. हा परिणाम
कमी होतो. रजो तमो गुणांचा स्पर्श होत नाही. कृष्ण आपणाला शक्ति प्रदान करतात जेणेकरून आपण या तीन

ु ांना पार करून जाव.ू काम, लोभ, द्वेष याचा परिणाम नष्ट होतो.
गण

२. शं तनोति – शुभ गोष्टींचा परिणाम वाढतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ,मद,मत्सर,मोह यांचा परिणाम कमी होतो

ु वस्तु जसे नम्रता , सहनशीलता , करुणा , माफ करणे


आणि शभ ु वाढतात.
हे गण

३. सत्त्वस्य शुद्धिम – आपली चेतना - हृदय पूर्ण स्वच्छ होते. जेंव्हा एखाद्याचे हृदय स्वच्छ होते तेव्हा त्याला त्याचा
अनुभव होतो की आपल्या हृदयरूपी आरशा वरील सर्व धूल स्वच्छ झाली आहे . आपणाला विशेष चांगले वाटते. अनेक
जन्म पासून ही धूल आपण बरोबर वाहत होतो आता ही धूल वाहायला नाही लागणार. हृदय स्वच्छ होते.

ही स्वच्छ होण्याची क्रिया म्हणजे रोज जो सकाळी आपण जप करतो ती होय. चेतोदर्पण मार्जनम .....आपल्या
हृदयचा आरसा स्वच्छ होतो. स्वच्छ आरशासमोर उभे राहिल्यावर काय होते ? आपण स्वतःला खप
ू चांगल्या प्रकारे
पाहू शकतो. धुळीने माखलेल्या आरशासमोर उभे राहिल्यावर काय होते? ही आपली सध्याची स्थिति आहे .

ु ीने माखल्याने सध्या आपण स्वतःला- स्वतःची खरी ओळख पाहू


आपल्या चेतना रूपी आरसा सहा अनर्थाच्या धळ
शकत नाही. पण जेंव्हा आपण कृष्णाचे स्मरण करू लागतो तें व्हा जरूरी नसलेल्या इच्छा – काम,क्रोध,लोभ धुतले
जाते. हृदयरूपी स्वच्छ आरशासमोर आपण - ु स्वरूप - स्वतःला जसे आहे तसे - पाहू शकतो. चेतना
आपले मळ
रूपी स्वच्छ आरशा मध्ये जेंव्हा जीव स्वतःला पाहतो तर तो स्वतःला कृष्णाचा शाश्वत दास म्हणून पाहतो.

४. परमात्मभक्तिम – जेंव्हा आपली चेतना शुद्धहोते तें व्हा आपल्या हृदयात कृष्णप्रती असलेले शद्ध
ु प्रेम – अहै तुकि,
अप्रतिहता, अदषि
ू त स्वरुपात जागे होते.

आपण भगवंतांकडे भौतिक इच्छांच्या पूर्तीसाठी प्रार्थना करत नाही. मला कार पाहिजे – मला प्रमोशन पाहिजे – पैसे
पाहिजे – जेंव्हा आपण कृष्णाकडे भौतिक वस्तु मागतो तें व्हा आपण कृष्णाची जी शाश्वत स्थिति आहे त्यापासून
त्यांना खाली आणतो. ते परम भगवंत आहे त. ते काही ब्रोकर नाहीत जे तम्
ु हाला घर दे तील. ते कार विकणारे नाहीत.
कार – घर पाहिजे तर आपण बाहे र लोकांकडे गेले पाहिजे कृष्णाकडे नाही.
कृष्ण स्वतःला आपल्या हवाली करायला तयार आहे त आणि आपण त्यांच्या मालकीच्या वस्तु त्यांच्याकडे मागतोय. ही

ु धनाची सवय आहे .


तर दर्यो

ु धन आणि अर्जुना मध्ये काय फरक आहे ? दर्यो


दर्यो ु धनाने काय घेतले ? जे कृष्णाच्या मालकीचे होते. कृष्णाची
संपत्ती घेतली पण कृष्णाला घेतले नाही. पण अर्जुन - याने कृष्णाला घेतले कृष्णाची त्याची संपत्ती घेतली नाही.
एका भौतिकवादी माणसामध्ये आणि आध्यात्मिक माणसा मध्ये हाच फरक आहे .

भौतिकवादी कृष्णाकडे जातात कारण ू करतात . ज्या दिवशी कृष्ण भगवंत राहणार नाहीत
कृष्ण त्यांच्या इच्छा पर्ण
किं वा कृष्ण राजीनामा दे तील हे लोक कृष्णाकडे जाणार नाहीत. ते गुगल वर दस
ू रा भगवंत शोधायला चालू करतील.जो
ू करे ल.
त्यांच्या इच्छा पर्ण

पण खरा प्रेमी कृष्णाकडे काही मागायला येत नाही तर तो कृष्णला दे ण्यासाठी त्यांच्या कडे जातो. तो स्वतःचे हृदय
अर्पण करण्यासाठी येतो जेंव्हा हृदय स्वच्छ होते शुद्ध प्रेम जागे होते.

उदाहरण – एक स्त्री – मी कृष्णवर प्रेम करते. पण ती सेवा न्हवती करत. एक भक्त तिला समजून सांगतो. तिचे व
तिच्या मुलाचे उदाहरण दे वून.

Love in heart translates into service in action. हृदयातील प्रेम सेवेच्या रूपाने बाहे र प्रकट होते. Love
means to serve, serve means to please जर ते सेवच्या रूपाने प्रकट होत नसेल तर मग ते खरे प्रेम
नाही.

ू म्हणू शकतो आय लव कृष्ण पण याचा पुरावा काय आहे ? जर आपले कोणावर प्रेम असेल तर
कारण कोणीही येवन
आपण त्याचाच विचार करतो,त्याला आनंदी ठे वण्याचा प्रयत्न करतो , त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न
करतो. त्याच्यासाठी संपूर्ण जीवन दे ण्यासाठी तयार होतो. हे खरे प्रेम आहे .

उदाहरण - या जगात साधारण मुलगा सुद्धा त्याच्या मैत्रिणीला खुश करण्यासाठी प्रयत्त्न करतो. तो फक्त म्हणत
नाही आय लव यू . प्रभूपाद भक्तीचे भाषांतर प्रेममयी सेवा असे करतात. म्हणजे जेथे भगवंतांप्रती प्रेम आणि भक्ति
असेल तेथे सेवा ही असणारच.

ृ होते. म्हणजे तो हृदयापासन


चौथा परिणाम आहे की भक्ताच्या हृदयात कृष्णप्रति भक्ति जागत ू कृष्णवर प्रेम करतो
म्हणून तो कृष्ण विषयी ऐकायला, नामजप करायला व सेवा करायला तयार असतो.

५. ज्ञानम – कृष्णा विषयीचे ज्ञान हृदयात प्रकट व्हायला सरू


ु होते. १. कृष्ण विषयी ऐकण्यासाठी ,बोलण्यासाठी
त्यांच्या विषयी अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या हृदयात उत्कंठा निर्माण होते. २ . प्रभूपादांची पुस्तके
वाचण्यासाठी आतुरता निर्माण होते. ३ . आपल्या हृदयात कृष्णा विषयी अधिक जाणण्यासाठी नैसर्गिक गोडी व
आकर्षण निर्माण होते. हे झाल्यावर ६ व परिणाम दिसू लागतो.

६. विज्ञान – हे फक्त ज्ञानच प्राप्त होत नाही तर त्याचा साक्षात्कार ,त्याची खोली आणि त्याचा अनुभव त्याच्या कडे
येतो.

भक्त – आपण प्रगति करत आहे कसे कळणार ? प्रभूपाद- जसे जेवताना भूक मिटते. हृदयातील अनिच्छा नाहीश्या
होवन ु वास येते .
ू संतष्ु टी अनभ
स वै पुंसाम परो धर्म यतो भक्तिर ..... अहै तुकी अप्रतिहता ययात्मा सू प्रसिद्धती ..... जेंव्हा अशी भक्ति उत्पन्न
होते तें व्हा आपणाला हृदयात समाधान – संतुष्टी अनुभवला येते. जर कोणी २० वर्षापासून जप करत असेल तरी तो
निराश, उत्तेजित, रे स्ट्लेस , असंतुष्ट असेल तर भक्तीच्या नावाखाली दस
ु रे च काहीतरी केले.

राजविद्या राजगुहयम ....... ही पद्धती खूप आनंद दे णारी आहे व शेवटचा परिणाम खूप समाधान दे णारा आहे .
कृष्णाला संतुष्ट करू आपण संतुष्ट होतो. तर केवळ कृष्णाचे स्मरण करून आपणाला हृदयात हे साक्षातकार मिळतात.

७. वैराग्यम – वैराग्य म्हणजे आपणाला नैसर्गिकपणे जे कृष्णभक्ती नाही कृष्णशी संबंधित नाही त्याच्या विषयी
डिसटे स्ट – उदासिनता – उत्पन्न होते.

जे भक्त अनेक वर्षापासन


ू भक्ति करत आहे त ते ज्या क्षणी एखादा कृष्ण सोडून इतर काही बोलायला लागतो तो
भक्त स्विचऑफ मोड मध्ये जातो.

ज्या क्षणी एखादा कृष्णा .श्रील प्रभूपाद किं वा चैतन्य महाप्रभू बोलतो ते परत चालू होतात. स्विच ऑन मोड मध्ये
येतात. त्यांच्या मनात आणि हृदयात नैसर्गिकपने फिल्टर लावलेला असतो.जे काही भक्ति विषयी आहे ते स्वीकारा जे
नाही ते नाकारा. अनुकुल्यस्य संकल्पो प्रती कुल्यस्य वर्जणम .......

जे गंभीरपणे भक्ति करत आहे त त्यांना नैसर्गिकपणे भौतिक जगविषयी वैराग्य उत्पन्न होते व कृष्णा विषयी आकर्षण
निर्माण होते.

हे सगळे सात परिणाम केवळ कृष्णाच्या नावाचे स्मरण केल्याने प्राप्त होतात.

या सांगितल्या प्रमाणे श्लोकात तो बाण बनविणारा पार तल्लीन झाला होता अगदी त्याच प्रमाणे जो कृष्णा भक्ति
मध्ये असा पर्ण
ू तल्लीन होतो तो या जगातील सर्व द्वंद्वातन ु ता होतो. चांगले व वाईट
ू मक्

मात्रास्पर्शास्तू कौंत्येय ......... या श्लोका नुसार तो सर्व सहन करतो परं तु बर्‍याच वेळेला तो कृष्णाच्या
नाम,रूप,गण
ु ,लीला मध्ये तल्लीन असल्याने या जगातील द्वंद्वे त्याला स्पर्श सद्ध
ु ा करत नाहीत.

उदाहरण. - समुद्रात दगड मारला तर त्याला काही फरक पडणार नाही पण जर एका डबक्यात दगड फेकला तर लगेच
ते विचलित होते सगळ्या रिपल्स तयार होतात. यावरून काय कळते जेंव्हा पाणी कमी खोल असते ते बाहे रच्या
प्रलोभणाने लगेचच विचलित होते. पण जेंव्हा पाणी खोल असते – डिप अँड डेन्स - तें व्हा ते अविचलीत राहते.

शिकवण - अशाच प्रकारे आपली भक्ति डबक्या प्रमाणे उथळ असेल तर कोणत्याही छोट्या प्रलोभणाने जसे ते पाणी
विचलित होते तसे आपण या जगातील द्वंद्वामुळे विचलित होवू . पण जर आपली भक्ति एका सागरा प्रमाणे डिप
आणि डेन्स असेल तर या जगातील कितीही मोठ्या द्वंद्वाने एका सागरा प्रमाणे आपण अविचलीत राहू.

ु गोष्टींचीच प्राप्ती करू. म्हणन


कृष्णावर आपले मन केन्द्रित केले तर आपण जीवनात केवळ शभ ू सर्व आचार्य मन
कृष्णावर केन्द्रित करण्यासाठी उपदे श दे तात.
भक्तीविनोद ठाकुर – भजोरे भजोरे भाई मन अति मंद – अरे माझ्या प्रिय भाऊ कृपाकरून पुजा कर - पुजा कर कारण
तुझे मन रासकल आहे . कोणाची पुजा – गौर गदाधर,अद्वैत,प्रभू नित्यानंद – तुझ्या मनापासून आणि हृदयापासून पंचा
तत्वाची पुजा कर. मग तुझे रासकल मन उत्तेजित होणार नाही.

गोविंद दास – भजहू रे मन श्री नंद नंदन............. – ओ मन तू कृष्णाचे भजन कर म्हणजे तू फियरलेस होशील
आणि या मनुष्य दे हाचा उपयोग करून या भौतिक अस्तित्वा च्या सागरातून तरुण जाशील.

रघन ु तकच लिहले आहे . त्यांच्या संपर्ण


ु ाथ दास गोस्वामींनी मनः शिक्षा नावाचे पस् ू जीवना वरून आपण शिकू शकतो
की कसे आपल्या जंगली मनाला कृष्णाच्या सेवेत लावले पाहिजे.

रूप गोस्वामी – उपदे शामत


ृ – श्लोक ८ – आपले मन कृष्णावर केंद्रीत करणे आणि त्यांच्या नावाचा जप कर हाच सर्व
सल्ल्यांचा सार आहे . कृष्ण नावाचा जप , महान भक्तांचे अनस
ु रण , ृ ावनात धामवास , मन कृष्णावर केन्द्रित
वंद
करणे. हा चार मुद्दयाचा फॉर्म्युला सर्व उपदे शाचा सार आहे .

प्रभूपाद – कसे कृष्णाच्या नावाचा जप, श्रवण, स्मरण करायचे ते सांगतात . रोज मंदिरात येणे , रोज दर्शन घेणे ,

ृ घेणे , रोज तुलसी परिक्रमा, रोज आध्यात्मिक गुरूंची पुजा करणे , रोज भागवतम प्रवचन ऐकणे हे
रोज चरणामत
सगळ करतान आपण कृष्णाचे स्मरण केले पाहिजे.

You might also like