You are on page 1of 2

श्रीमद भागवतम ३.३३.

१०

श्रील प्रभुपाद तात्पर्यात सांगतात कि कसा एखादा व्यक्ती याच मनुष्य शरीरात राहूनही मुक्ती प्राप्त करू
शकतो .या करीत प्रभुपाद तीन महत्वपूर्ण गोष्टी येथे सांगत आहे त.तसेच कोण मुक्तात्मा आहे हे कसे
जाणावे हे सुद्धा प्रभुपद या तात्पर्यात सांगत आहे त .

ईहा यस्य हरे र्दास्ये कर्मणा मनसा गिरा|निखीलासू अपि अवस्थासू जीवन्मुक्तः स उच्च्ते||
(भ.र.सी.१.२.१८७) - जो मन वचन तथा कर्मसे भगवान कि दिव्य सेवा मे लगा रहता है , उसे भौतिक जीवन
कि सभी अवस्था मे मुक्त समझना चाहिये | चैतन्य महाप्रभू कहते ही कि - जीवर स्वरूप हय कृष्णेर नित्य
दास

१) आज्ञा - भक्ती मार्ग इतका परीपूर्ण आहे कि अध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तीच्या विविध
नियमांचे प्रत्यक्षात केवळ पालन करून मनुष्य याच दे हामध्ये मुक्त होवू शकतो.

(अर्थात गुरुला संतुष्ठ करून ) — उदा. कृष्ण सुदामा ,धौम्य ऋषी व त्याच शिष्य उपमन्यु , प्रभुपाद

शिकवण - आपण गुरुंना वचन दिले आहे - साधे मुलभूत नियम म्हणजे रोज १६ माळांचा जप ,चार
नियमांचं पालन ,इतरांन प्रती अपराध न करणे ,विचलित न होता आपल्या सर्वोच्च शक्ती नुसार सेवा करणे
,माझ्या गरुु महाराजांची सेवा मी कशा प्रकारे उत्तम रीतीने करू शकेल ? आपल्या जीवनातील छोटे अथवा
मोठे निर्णय घेण्यासाठी हा निकष आहे जो आपले जीवन प्रभावित करू शकतो.आपल्या जीवनात फक्त एकच
गोष्ट आपण गंभीरपणे घेतली पाहीजे कि कशा प्रकारे मी माझ्या अस्तित्वाचा उद्देश सार्थ करू शकेल तो
म्हणजे गरु
ु व कृष्णाची सेवा. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींचा निर्णय या उद्देशाच्या आधारावरच घेतला
पाहिजे. अशा प्रकारचा दृढ निश्चयच कृष्णांची कृपा आकर्षित करू शकतो आणि कृष्णांची कृपाच आपणास
अशी शक्ती प्रदान करते कि आपण सर्व संकटांवर मात करू शकू.

२) अटळ श्रद्धा – भक्तिमय सेवेच्या आचरणामध्ये मनष्ु याला अध्यात्मिक गरू


ु च्या आदे शांवर जर अटळ
श्रद्धा असेल तर आणि तो विविध नियमांचे पालन करीत असेल तर तो निश्चितपणे मुक्त होतो आणि हि
मुक्ती त्याला वर्तमान दे हामध्ये राहूनही प्राप्त होते .

उदा. – अनंताचार्य , प्रभुपाद , दाशरथी ,गुरुदास प्रभू – दिल्लीला उतरविले ,

शिकवण – १) श्रद्धा – पाया ...आदौ श्रद्धा तथा साधुसंग २) नियमांचे पालन – उपदे शामत
ृ हे पुस्तक आचार्यांची
आज्ञा आहे याचा अभ्यास व आचरण याने आचार्य संतुष्ट होतील.

३) ध्येय – अध्यात्मिक गुरूच्या मार्ग दर्शना खाली भगवंतांची सेवा करणे हे च ज्या मनुष्याचे एकमेव
ध्येय आहे त्याला जीवनमुक्त अर्थात वर्तमान ऐहिक दे हामध्ये असूनही मुक्त झालेला असे म्हटले जाते .

व्यवसायात्मिका बुद्धिरे केह कुरुनन्दन | बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोs व्यवसायीनाम ||......जे या मार्गावर
असतात त्यांची बद्ध
ु ी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते.हे प्रिय कुरुनन्दन ! जे डळमळीत
वत्ृ तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. (भ.गी.२.४१)
श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरु महाराजांची आज्ञा जीव कि प्राण अशी स्वीकारली.

श्रील प्रभुपाद हा शोक खूप वेळा कोट करतात .व्यक्तीने आपल्या ध्येयामध्ये दृढ निश्चयी असायला हवे व
त्याचे ध्येय एकच असला पाहिजे.एखाद्याकडे कृष्णाची सेवा करण्यासाठी ,स्वतःच्या जीवनातील प्रतिज्ञा पूर्ण
करण्यासाठी अशी एकाग्रता ,दृढ निश्चय असणे अत्यावश्यक च आहे . श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या
टीकेमध्ये लिहितात कि दृढ निश्चय याचा अर्थ व्यक्तीने आपल्या गुरूंची आज्ञा जीव कि प्राण म्हणून
स्वीकारली पाहिजे व त्या प्रमाणे निश्चयाने जीवन जगले पाहिजे. जेंव्हा श्रील प्रभप
ु ादांनी हे स्पष्ठीकरण
वाचले तें व्हा ते म्हणतात कि त्यांना खूप शक्ती मिळाली. हीच त्यांना परदे शात प्रचारासाठी जाण्यासाठी
महत्वाची प्रेरणा होती.ते परदे शात गेले तें व्हा कृष्ण त्यांची परीक्षा घेतात.ना मित्र न गुरुबंधू ना पैसे ना
सवि
ु धा .त्यांच्या जवळ फक्त एकाच संपत्ती होती ती म्हणजे त्यांचा दृढ निश्चय कि आपल्या गरु

महाराजांची आज्ञा पालन करायची .प्रभूपादांना अनेक संकटाचा सामना करावा लागला पण जगातल्या हजारो
लाखो लोकांचे जीवन वर्तमानात व भविष्यात बदलण्याची संधी कृष्णांनी त्यांना प्रदान केली. कृष्ण या
महान प्रगत जीवाच्या माध्यमातून जगाला दाखवू इच्छित होते कि आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचा
निश्चय ,करारीपणा असायला हवा.या निश्चय करिता आपण प्रार्थना केली पाहिजे.या छोट्याश्या त्यागाचं
बदल्यात कृष्ण आपणास सतत जास्तीत जास्त एतच राहतील हे त्याचं वचन आहे .

उदा. – श्रील प्रभुपाद , GKGM , RSP , JPSM

शिकवण – भक्ती मार्ग आपल्या जीवनाचे ध्येय बनविणे – commitment , तण


ृ ादपी सनि
ु चेन .......

गरु
ु मक्
ु तात्मा आहे हे कसे जाणावे ?
१) मनुष्याने गुरूच्या ठाई असणारी अध्यात्मिक लक्षणे पहिली पाहिजेत .

ईहा यस्य हरे र्दास्ये कर्मणा मनसा गिरा|निखीलासू अपि अवस्थासू जीवन्मुक्तः स उच्च्ते||
हिच मुक्त जीवाची लक्षण आहे त

२) एखादा सर्वते भावे पर्ण


ू तः भगवत्सेवा करीत असेल तर त्याला मक्
ु तात्मा समजले पाहिजे .

३) मनुष्याच्या भक्ती मार्गातील कार्यावरून तो मुक्त आहे अथवा नाही हे समजते (अन्य कोणत्याही
लक्षणावरून नाही )

You might also like