You are on page 1of 15

|| श्रीमद् भागवत महापुराण ||

माहात्म्य - अध्याय ५ वा

धुुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणण तीतून उद्धार

सूत म्हणाले - शौनका, वणिलाुंच्या मृत्यूनुंतर एक णदवस धुुंधुकारीने आपल्या आईस पुष्कळ

मारले व णवचारले, "बोल. धन कुठे ठे वले आहेस ते ! नाहीतर तुला लाथाुंनी तुिवीन."
मुलाच्या या धमकीला णभऊन आणण त्याच्या उपद्रवाने दु ुः खी होऊन एक णदवस रात्री णतने

णवणहरीत उिी टाकली व ती मरण पावली. योगणनष्ठ गोकणण तीथणयात्रेला णनघून गेला. या

घटनाुंचे त्याला सुख णकुंवा दु ुः ख झाले नाही. कारण त्याला ना कोणी णमत्र होता ना कोणी
शत्रू. (१-३)

धुुंधुकारी पाच वेश्ाुंसह घरात राहू लागला. त्याुंच्यासाठी भोगसामग्री णमळणवण्याच्या णचुंतेने
त्याची सद् बु
्‌ द्धी नष्ट झाली आणण तो अत्युंत क्रूर कमे करू लागला. एक णदवस त्या वेश्ाुंनी

त्याच्याकिे पुष्कळसे दाणगने माणगतले. कामाुंध झालेल्या त्याला मृत्यूचे णवस्मरण झाले होते.

दाणगने णमळणवण्यासाठी तो घराच्या बाहेर पिला. इकिून णतकिून चोरी करून धन घेऊन
तो घरी आला आणण त्याने त्याुंना णकुंमती वस्त्रे आणण पुष्कळ दाणगने आणून णदले. चोरीचा

पुष्कळ माल बणघतल्यावर रात्रीच्या वेळी वेश्ाुंनी णवचार केला की, हा नेहमीच चोरी करतो.

तेव्हा एखादे णदवशी त्याला राजा णनणितपणे पकिे ल. राजा णनणितच याचे धन जप्त करून
याला मृत्यूदुंिाची णशक्षा दे ईल. तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्तरूपाने याला

का मारू नये ? याला मारून, याची मालमत्ता घेऊन आपण कुठे तरी णनघून जाऊ. असा
णनिय करून त्याुंनी झोपी गेलेल्या धुुंधुकारीला दोरीने बाुंधले, गळ्याला दोरीचा फास लावून

त्याला मारण्याचा प्रयत््‌न केला, तरी तो लवकर मरे ना, हे पाहून त्याुंना काळजी वाटू लागली.

तेव्हा त्याुंनी त्याच्या तोुंिावर पुष्कळ जळते णनखारे टाकले. त्यामुळे अणिज्वाळाुंनी भाजून
तो तिफिून मृत्युमुखी पिला. त्याुंनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रस्त्रया

धािसी असतात ! त्याुंच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोकाुंनी
णवचारल्यावर त्या साुंगत की, "आमचा णप्रयकर पैशाच्या लोभाने यावेळी परदे शी गेला आहे.

वर्णभरात तो परत येईल." शहाण्या पुरुर्ाुंनी दु ष्ट स्वभावाच्या स्त्रस्त्रयाुंवर कधीही णवश्वास ठे वू

नये. जो मूखण त्याुंच्यावर णवश्वास ठे वतो, त्याला शेवटी दु ुः खी व्हावे लागते. ज्या स्त्रस्त्रयाुंची
अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुर्ाुंच्या हृदयाुंत प्रेम णनमाणण करते, त्याुंचे हृदय धारदार

सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते. अहो ! या स्त्रस्त्रयाुंना कोण णप्रय आहे ? (४-१५)

धुुंधुकारीची सवण सुंपत्ती घेऊन अनेक पुरुर्ाुंकिे जाणार््‌या त्या वेश्ा दु सरीकिे णनघून गेल्या.

आपल्या कुकमाांमुळे धुुंधुकारी भूतयोनीत गेला. तो वावटळीच्या रूपाने दाही णदशाुंना भटकू
लागला. थुंिी, उष्णता, तहान भूक याुंनी व्याकूळ होऊन तो "हाय दै वा ! हाय दै वा " असे

ओरित असे. परुं तु त्याला कोठे ही आश्रय णमळाला नाही. काही कालानुंतर धुुंधुकारीच्या

मृत्यूचा समाचार लोकाुंमाफणत गोकणाणच्या कानी गेला. तेव्हा धुुंधुकारीला अनाथ समजून
गोकणाणने त्याचे गयाक्षेत्री श्राद्ध केले आणण ज्या ज्या तीथणक्षेत्रात तो जात असे, तेथे त्याचे शाद्ध

अवश् करीत असे. (१६-१९)

याप्रकारे णफरत णफरत गोकणण आपल्या नगरात परतला आणण रात्रीच्या वेळी कोणाच्याही

दृष्टीस न पिता सरळ आपल्या घरच्या अुं गणात झोपण्यासाठी गेला. आपल्या भावाला

झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुुंधुकारीने आपले भयुंकर रूप त्याला दाखणवले. तो
कधी बोकि, कधी हत्ती, कधी रे िा, कधी इुं द्र तर कधी अिीचे रूप धारण करू लागला.

शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकणाणने

णनिय केला की, हा कोणी तरी दु गणती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैयणपूवणक त्याला
णवचारले. (२०-२३)

गोकणण म्हणाला - तू कोण आहे स ? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवीत आहेस
? तुझी अशी दशा कशी झाली ? तू प्रेत आहेस, णपशाच्च आहेस का कोणी राक्षस आहेस ? हे

मला साुंग तर खरे ! (२४)

सूत म्हणाले - गोकणाणने असे णवचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रिू लागला. त्याला
बोलता येत नव्हते, म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. तेव्हा गोकणाणने ओुंजळीत पाणी घेऊन

ते अणभमुंणत्रत करून त्याच्यावर णशुंपिले. त्यामुळे त्याच्या पापाुंचे काहीसे पररमाजणन झाले
आणण तो बोलू लागला. (२५-२६)
प्रेत म्हणाले - मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुुंधुकारी. मी आपल्याच दोर्ाने माझे ब्राह्मणत्व

नष्ट केले. माझ्या कुकमाांची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो. म्हणूनच मी
लोकाुंना पीिा णदली. शेवटी वेश्ाुंनी मला हालहाल करून मारले. म्हणूनच मी प्रेतयोनीत

येऊन ही दु दणशा भोगीत आहे. आता दै ववशात माझ्य कमाांचे फळ म्हणून केवळ वायुभक्षण
करून जगत आहे. बुंधो, तू दयेचा सागर आहेस. म्हणून काहीही करून लवकरात लवकर

मला या योनीतून सोिव. गोकणाणने धुुंधुकारीचे सवण बोलणे ऐकले आणण तो त्यास म्हणाला.

(२७-३०)

गोकणण म्हणाला - बुंधो ! मी तुझ्यासाठी णवणधपूवणक गयाक्षेत्रात णपुंिदान केले. तरीसुद्धा तुझी

प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही, याचेच मला मोठे आियण वाटते. गयाश्राद्धामुळेही
तुझी मुक्ती झाली नसेल, तर आता दु सरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सणवस्तरपणे

साुंग की, मी आता काय करावे ? (३१-३२)

प्रेत म्हणाले - शे किो गयाश्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी
दु सरा कोणतातरी उपाय शोधून काढ. (३३)

प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकणाणला मोठे आियण वाटले. तो म्हणाला, जर शेकिो गयाश्राद्धे

करूनही तुझी मुक्ती होणार नसेल, तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. हे प्रेता ! आता
तू णनभणर होऊन आपल्या स्थानावर जा. मी णवचार करून तुझ्या मुक्तीचा दु सरा काहीतरी

उपाय करीन. (३४-३५)

गोकणाणची आज्ञा घेऊन धुुंधुकारी तेथून आपल्या स्थानाकिे णनघून गे ला. इकिे गोकणाणने

रात्रभर णवचार केला, परुं तु त्याला काहीही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्यावर तो

आल्याचे पाहून लोक त्याला प्रेमाने भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकणाणने रात्री जो
प्रकार जसा झाला, तसा तो सवण त्याुंना साुंणगतला. त्याुंपैकी जे लोक णवद्वान, योगणनष्ठ, ज्ञानी

आणण वेदपारुं गत होते, त्याुंनी अनेक शस्त्रे धुुंिाळू न पाणहली, तरीसुद्धा त्याुंना प्रेताच्या
मुक्तीचा उपाय सापिला नाही. तेव्हा सवाांनी असा णनिय केला की, याणवर्यी सूयणनारायण

जी आज्ञा करतील, णतचेच पालन केले पाणहजे. म्हणून गोकणाणने आपल्या तपोबलाने सूयाणची
गती थाुंबणवली. त्याने सूयाणची स्तुणत केली. भगवन, आपण सवण जगाचे साक्षी आहात.

आपणाुंस नमस्कार अशो. कृपा करून धुुंधुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला साुंगावा.
गोकणाणची प्राथणना ऐकून सूयणदेव लाुंबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की, श्रीमद् ्‌भागवताने मुक्ती

होऊ शकते. म्हणून त्याचे तू सप्ताहपारायण कर. सूयाणचे हे धमणमय वचन तेथे सवाांनी ऐकले.
तेव्हा सवणजण म्हणाले की, प्रयत््‌न करून हेच साधन करा. णशवाय हे साधन अणतशय सोपे

आहे. म्हणून गोकणाणनेही त्याप्रमाणे णनिय करून कथा सप्ताहवाचनासाठी तो तयार झाला.

(३६-४२)

शेजारच्या प्राुंतातून आणण खे ड्यापाड्याुंतून अने क लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले.

पुष्कळसे लुळे-पाुंगळे , अुंध, म्हातारे , आणण मुंदबुद्धी लोकही आपल्या पापाुंची णनवृत्ती
व्हावी, या उद्दे शाने तेथे येऊन पोहोचले. अशा प्रकारे तेथे गदी झालेली पाहून दे वाुंनाही आियण

वाटले. जेव्हा गोकणण व्यासपीठावर बसून कथा साुंगू लागला, तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणण

बसण्यासाठी इकिे णतकिे जागा शोधू लागले. इतक्यात सात गाठी असलेल्या एका उुं च
वेळूवर त्याची दृष्टी गेली. त्या वेळूच्या सवाांत खालच्या गाठीच्या णिद्रात घुसून ते प्रेत तेथे

बसून राणहले. वायुरूप असल्याकारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते. म्हणून वेळूत

घुसले. (४३-४६)

गोकणाणने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनणवले आणण पणहल्या स्कुंधापासून स्पष्ट
शब्दाुंत कथा साुंगण्यास प्रारुं भ केला. सायुंकाळी जेव्हा कथा सुंपली तेव्हा एक णवणचत्र घटना
घिली. सवाांच्या दे खत त्या वे ळूची एक गाठ तिति करीत फुटली. त्याचप्रमाणे दु सर््‌या

णदवशी सायुंकाळी दु सरी गाठ फुटली आणण णतसरे णदवशी त्याच वेळी णतसरी गाठ फुटली.

अशा प्रकारे सात णदवसात सात गाठी फुटू न बारा स्कुंध ऐकल्यानुंतर धुुंधुकारी पणवत्र होऊन
प्रेतयोनीतून मुक्त झाला आणण णदव्य शरीर धारण करून सवाांसमोर प्रगट झाला. त्याचे

शरीर मेघाप्रमाणे श्ाम वणाणचे, पीताुंबर नेसलेले, गळ्यात तुळसीमाळाुंनी सुशोणभत असे
होते. मस्तकावर सुुंदर मुकुट आणण कानाुंमध्ये कुंु िले झळकत होती. त्याने ताबितोब

आपला भाऊ गोकणाणला नमस्कार केला आणण तो म्हणाला, बुंधो, तू दयाळू पणाने माझी

प्रेतयोनीच्या यातनाुंपासून सुटका केलीस. प्रेतपीिे चा नाश करणारी ही श्रीमद् भागवताची


्‌
कथा धन्य होय. श्रीकृष्णधामाची प्राप्ती करून दे णारे हे सप्ताह पारायणही धन्य होय ! जेव्हा

एखाद्याला सप्ताह श्रवाणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापाुंचा थरकाप उितो. कारण
भागवताची कथा आपला लगेच नाश करील, असे त्याुंना वाटते. ज्याप्रमाणे अिी ओले-सुके,

लहान-मोठे असे सवण प्रकारचे लाकूि भस्मसात करतो. त्याप्रमाणे हे सप्ताहश्रवण मन, वाणी
आणण णक्रयाुंद्वारा केलेली नवी-जुनी, लहान-मोठी, सवण पापे भस्मसात करते. (४७-५५)

णवद्वानाुंनी दे वताुंच्या सभेत म्हटले आहे की, या भारतवर्ाणत जो श्रीमद् ्‌भागवताची कथा ऐकत

नाही, त्याचा जन्म व्यथण होय. (५६)

बरे ! या नाश पावणार््‌या शरीराचे मोहपूवणक लालनपालन करून त्याला धष्टपुष्ट आणण

बलवान बनणवले आणण जर श्रीमद् ्‌भागवताची कथा ऐकली नाही, तर त्याचा काय उपयोग ?
हािे या शरीराचे आधारस्तुंभ आहेत, नािीरूपी दोर््‌याुंनी याला बाुंधले आहे, त्यावर माुंस

आणण रक्त याुंचा लेप दे ऊन कातड्याने याला मढणवले आहे. हे मलमूत्राचे भाुंिेच असल्याने

यातील प्रत्येक अुं गाला दु गांधी येत आहे. वृद्धावस्था आणण शोक याुंमुळे पररणामतुः हे
दु ुः खमय असून रोगाुंचे घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छे ने हे व्याकूळ असते, याची

कधी तृप्तीच होत नाही. याला धारण करणे हेही एक ओझेच आहे. याच्या रोमरोमात दोर्

भरलेले आहेत आणण नष्ट होण्याला याला एक क्षणही लागत नाही. शेवटी याला पुरले तर
त्याुंतून णकिे उत्पन्न होतात. पशूुंनी खाल्ले तर णवष्टेत रूपाुंतर होते आणण अिीत जाळले तर
राखेचा ढीग तयार होतो. असा तीनच प्रकाराुंनी याचा शेवट होतो. अशा णवनाशी
शरीराकिून मनुष्य अणवनाशी फळ दे णारे काम का करून घे त नाही ? जे अन्न सकाळी

णशजणवले जाते, ते सुंध्याकाळपयां त खराब होऊन जाते. तर मग त्याुंतील रसामुळे पुष्ट झालेले

शरीर णनत्य कसे राहील. (५७-६१)

या जगात सप्ताहश्रवण केल्याने भगवुंताुंची तत्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणून सवण प्रकारचे

दोर् नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. जे लोक भागवतकथा श्रवण करीत
नाहीत, ते पाण्यावरील बुिबुिे आणण िास याुंच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठीच

जन्माला येतात. ज्याच्या प्रभावामुळे णनजीव आणण वाळलेल्या बाुंबूच्या गाठी तुटतात, त्या

भागवतकथेच्या श्रवणाने णचत्ताची अज्ञानरूप गाठ सुटते, त्याचे सवण सुंशय नाहीसे होतात
आणण सवण कमें क्षीण होतात. हे भागवतरूपी तीथण सुंसारातील पापरूप णचखल धुऊन

काधण्यात पटाईत आहे. णवद्वानाुंचे म्हणणे आहे की, जेव्हा हे कथातीथण हृदयात स्त्रस्थर होते,
तेव्हा मनुष्याची मुस्त्रक्त होते, हे णनणित समजावे. (६२-६६)

ज्यावेळी धुुंधुकारी हे सवण साुंगत होता, त्याचवेळी वैकुंु ठातील पार्णदाुंसह एक तेजस्वी णवमान
तेथे उतरले. सवण लोकाुंच्या समक्ष धुुंधुकारी त्या णवमानात चढू न बसला. तेव्हा णवमानातून

आलेल्या पार्णदाुंना गोकणण म्हणाला - (६७-६८)

गोकणाणने णवचारले - भगवुंताुंच्या णप्रय पार्णदाुंनो ! येथे तर शुद्ध अुंतुः करणाचे अनेक श्रोते
आहेत. त्या सवाांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी णवमाने का आणली नाहीत ?

आम्हाुंला तर असे णदसते की, इथे सवाांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे. तर मग
फलप्राप्तीत असा भेद का, हे आपण साुंगावे. (६९-७०)

हररदास म्हणाले - फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे. श्रवण सवाांनी

सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे. परुं तु याच्यासारखे सवाांनी मनन केलेले नाही. म्हणूनच
सवाांनी एकाच वेळी श्रवण केल्यानुंतरही फळात फरक पिला. या प्रेताने सात णदवस

उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या णवर्याचे स्त्रस्थरणचत्ताने खूप मनन आणण

णनणदध्यासनही ते करीत होते. जे ज्ञान णचत्तात दृढ होत नाही, ते व्यथण होय. त्याचप्रमाणे लक्ष
न दे ता केलेले श्रवण, सुंशयी मनाने केलेले मुंत्रपठण आणण मन इकिे णतकिे भटकत

असताना केलेला जप काहीही फल दे त नाही. वैष्णव नसलेला दे श, अपात्र व्यक्तीला णदलेले


श्राद्धाचे भोजन, अवैणदकाला णदलेले दान आणण सदाचारहीन कूळ, हे सवण व्यथण होय.

गुरुवचनावर णवश्वास, अुंतुः करणात नम्रता, मनातील णवकाराुंवर णवजय आणण कथा ऐकताना

णचत्ताची एकाग्रता आदी णनयमाुंचे पालन केले गेले, तर श्रवणाचे फळ णमळते आणण अशा
रीतीने श्रोत्याुंनी पुन्हा श्रीमद् ्‌भागवताची कथा ऐकली तर त्याुंना णनणितच वैकुंु ठप्राप्ती होईल.

हे गोकणाण, आपल्याला तर भगवुं त स्वतुः येऊन गोलोकधामाला घेऊन जातील, असे म्हणू न
ते सवण पार्णद हररकीतणन करीत वैकुंु ठलोकी णनघून गे ले. (१७-७७)
गोकणाणने श्रावण मणहन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा साुंणगतली आणण त्याच

श्रोत्याुंनी ती पुन्हा ऐकली. हे नारदमुनी ! या कथेच्या समाप्तीनुंतर काय झाले ते ऐका. भगवुंत
आपल्या भक्ताुंनी भरलेल्या णवमानाुंसह तेथे प्रगट झाले. त्यावेळी सगळीकिे नमस्कार

आणण जयजयकाराचा घोर् होऊ लागला. भगवुंताुंनी अत्युंत आनुंदाने आपल्या पाुंचजन्य
शुंखाचा नाद केला आणण गोकणाणला आपल्या हृदयाशी कवटाळू न त्याला आपल्यासारखे

रूप णदले. भगवुंताुंनी क्षणातच अन्य सवण श्रोत्याुंनाही मेघासारखे श्ामवणण, रे शमी

पीताुंबरधारी, णकरीट आणण कुंु िले याुंनी णवभूणर्त केले. गोकणाणच्या कृपेने त्या गावातील
कुत्र्यापासून चाुंिाळापयांत जेवढे जीव होते, त्या सवाांना णवमानात बसणवण्यात आले. जेथे

योगीजन जातात त्या भगवद् धामात


्‌ त्या सवाांना पाठणवण्यात आले. अशा रीतीने
कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकणाणला बरोबर घेऊन

गोपगोपी ुंच्या णप्रय गोलोकधामाला गेले. पूवी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्या-वासीयाुंना

घेऊन आपल्या धामाला गेले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सवाांना घेऊन योग्ाुंना
सुद्धा दु लणभ असणार््‌या गोलोकाला गेले. ज्या लोकात सूयण, चुंद्र आणण णसद्ध हे सुद्धा जाऊ

शकत नाहीत, तेथे ते श्रीमद् ्‌भागवत श्रवण केल्यामुळे गे ले. (७८-८६)

सप्ताह-यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साठते, त्याणवर्यी आम्ही आपल्याला काय
साुंगावे ? अहो ! ज्याुंनी आपल्या कणणपुटाुंद्वारे गोकणाणने साुंणगतले ल्या कथेचे एक अक्षरसुद्धा
ऐकले, ते पुन्हा गभणवासी झाले नाहीत. ज्या गतीला सप्ताहश्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त
करून घेतात, त्या गतीला मनु ष्य वारा, पाणी णकुंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ

काळपयांत घोर तपस्या करून आणण योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. या परम

पणवत्र इणतहासाचे पारायण णचय्रकूट पवणतावर णवराजमान असलेले मु नीश्वर शाुंणिल्यसुद्धा


ब्रह्मानुंदात मि होऊन करीत असतात. ही कथा मोठी पणवत्र आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही

सवण पापाुंचे भस्म होते. श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला, तर त्यामुळे णपतृगणाुंची तृप्ती होते
आणण णनत्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. (८७-९०)

अध्याय पाचवा समाप्त

You might also like