You are on page 1of 5

ज्योतिष प्रवीण पाठ :- १०.

कुं डली म्हणजे काय?

https://youtu.be/ff4OvxiBQeM
https://youtu.be/ATENqOs7o7Y

३) िि
ृ ीयस्थान
भावुंड, भाऊ, बहहण, ववशेषिः वडडल भावुंड, नािलग, आप्ि, इष्ट. शेजारी, लहान सहान
प्रवास अथवा दे शािल्या दे शाि प्रवास, जागा बदलणे, स्मारके, पत्रव्यवहार बािम्या दि
ू ,
हस्िाक्षर करार मदार, वगैरेचे कारकत्व या स्थानास हदलेले आहे . खाुंदे, दुं ड, हाि व बोटे या
शरीराच्या भागावर याचा अुंमल चालिो. िाुंबडा ककुं वा वपवळा हे या स्थानाचे रुं ग होि. |
ममथन राशी आणण मुंगळ याुंचक
े डे या स्थानाचे दय्यम कारकत्व आहे आणण शतनने मुंगळ
दवषि नसेल िर या स्थानी िो तििकासा अशभ नाही. हे चुंद्राचे उहदि स्थान आहे . कारण
चुंद्र िि
ृ ीय स्थानी ववशेषिः

परुषवाचक स्थान असन


ू त्याला आपोक्लीम, सहज, िि
ृ ीय, दश्चचक्य, सहोदर, ववक्रम, पराक्रम
अशा सुंज्ञा आहे ि. हे स्थान अष्टम मत्ृ यू स्थानाच्या अष्टमस्थानी असल्यामळे मत्ृ यूचा मत्ृ यू
' म्हणून अररष्ट

दशशववणारे आहे . चिथशपासून बारावे म्हणजे घर आई याुंच्या सखाचा व्यव दशशवविे.

िि
ृ ीय भाव हा कामात्रत्रकोणाचा मळ
ू ारुं भ आहे . मानवाच्या सवश वासनाुंचा उगम या भावाि
होिी. िि
ृ ीय सप्िम व एकादश या स्थानाुंना काम त्रत्रकोण म्हणिाि िमच्या 'काम वासनाुंचे
मल्
ू यमापन हा भाव करिो. या त्रत्रकोणास उद्योग त्रत्रकोण असेही म्हणिाि म्हणजेच
उद्योगासाठी आवचयक त्या 'प्रयत्नाचे मल्
ू यमापनही ' ह्याच स्थानावरून करिा येि.े

४) चिथश स्थान

याला सौख्य स्थान म्हणिाि व यावरून वाहन सखाचाही ववचार करिाि. जममनी, घरे ,
वाड्या, भमू मगि धन, कोणत्याही बाबीुंचा तनणशय अखेर (मत्ृ यच
ू ा (शेवट), गाुंवे, शहरे ककल्ले,
जनीपराणी वसिीस्थाने, बागा, किरण्याच्या जागा, िळाुंच्या बागा, इ. चे कारकस्थान आहे ..

या स्थानावर अुंमल छािी व िफ्िस या शरीराच्या भागावर आहे . याचा रुं ग िाुंबडा आहे . ककश
राशी व रवव याचे दय्यम कारक आहे ि. हे स्त्री वाचक आणण मािक
ृ ारक (काहीुंचे मिे
वपिक
ृ ारक) स्थान आहे . याला प्रथम केंद्र म्हणिाि, रवव या स्थानी असेल िर िो अशभ
नसिो, बाप उमद्या स्वभावचा असिो हे िो दशशवविो.

याला सहृद, चिथश, पािाल, बाुंधव, हहबक, अुंब, ियश, सख अशीही नावे आहे ि.

आपली ककिी, मोठमोठ्या सुंस्थािन


ू होणारी कामे, िमच्या मनाची ठे वण, राजकीय केंद्र,
मािस
ृ ख,

कोणत्याही कामाचा शेवट कसा होणार याचे सम्यक ज्ञान दशशवविो. वडडलाश्जशि द्रव्याचा लाभ,
स्त्रीकडून होणारा भाग्योदय, पिीचे वा पत्नीचे कमश, वध्
ृ दापवस्थेिील श्स्थिी त्याची किशबगारी
याची जाणीव होिे. चिथश भाव हा मोक्ष त्रत्रकोणाचा आरुं भ भाव आहे . मोक्ष त्रत्रकोण म्हणजे
चिथश, अष्टम व बारावा भाव होय सख दःख एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून दःखद
पररश्स्थिीि मनाचा कल चटकन मोक्षमागाशकडे वळे ल का याचा अुंगलीतनदे श हे स्थान करिे.

५) पुंचम स्थान

धमश अथश काम मोक्षाचे पहहले एक विशळ सुंपल्यानुंिर पुंचम भाव सरु होिो मानवाची
बश्ध्दमत्ता, मशकवण, मशष्यगण, जीवनाचे ध्येय, ववद्याशाखेची तनवड, कला, खेळाचा प्रकार,
कक्रडा प्रकारािील यशापयश, िसेच प्रेम प्रकरणािील यशश्स्विा, मभन्नमलुंगी व्यश्क्िबाबिच्या
प्रेम भावना, सुंििी, ववशेषिः प्रथम सुंििीचा सुंििीपासन
ू ममळणाऱ्या सौख्याचा, गमभशणीची
श्स्थिी, गभशपाि, मेजवान्या, खाणावणी, खेळ, नाटक मसनेमा थथएटसश, सावशजतनक दि
ू ककुं वा
दलाल आणण सट्टा व लॉटरीपासन
ू िायदा, चैनबाजी, नोकरी क्षेत्रािील यशापयश, याुंचा या
स्थानावरून बोध होिो..

कोथळा, गभाशशय, यकृि, हृदय या त्याच्या बाजू व पाठ यावर याचा अुंमल आहे . काळा व
पाुंढरा ममश्र अथवा मधाच्या रुं गाचा बोध यावरून होिो. हे पणिर स्थान असन
ू मसुंह राशी
आणण शक्र याुंचकडे याचे दय्यम कारकत्व जािे. या हठकाणी शक्र उहदि असिो हे साुंख्य
आणण आनुंद याुंचे स्थान आहे . येथे मुंगळ ककया शतन असेल िर स्थान त्रबघडिे, मले कमागी
आणण आज्ञा न पाळणारी तनपजिाि.

धमशकाणाचा हा मधला गाभा आहे . त्यामळे ' धमशववषयक दृष्टीकोन, श्रध्दा, अुंिशमनािील
इच्छाशक्िी याचा बोध होिो. याला सि, पुंचम, आत्मज, बश्ध्द, प्रतिमा अशीही नावे आहे ि.

६) षष्ठ स्थान

मख्य नाव ररप स्थान / रोग स्थान आहे . या स्थानावरून आजोळची श्स्थिी, मामा-मावशी
याुंचेशी असलेले सुंबुंध, परराष्रािील राजकारण, उघड़ शत्रू, बेइजि, परुष ककुं वा स्त्री नोकरदार,
गलाम, डकर, शेळ्यागेळ्या, ससे वगैरे लहान जािीचे सवश प्राणी, आजार त्याचा प्रकार कारण
त्यािील प्रमाद दोष, साध्य ककया असाध्य लक्षण आणण िाप अथवा आजार थोड्या ककुं वा लाुंब
मदिीचा आहे . वगैरे गोष्टीचे कारकस्थान आहे . परािील भाडेकरी व आपली कळे ( शेिकरी,
खुंडकरी) याुंचाही बोध या स्थानावरुनच होिो. हे मािल स्थान आहे . पोटाचा भाग आणण
गदव्दार नाभी आिडी यावर या स्थानाचा अुंमल आहे . हे स्त्रीवाचक आणण आपोक्लीम स्थान
आहे . िनस्यानाशी कसलाच शभदृष्टी सुंबुंध नसल्याने हे अशभस्थान गणले आहे . याचा रुं ग
काळा आहे . मुंगळ या स्थानी उहदि असिो आणण कन्या राशी व बध याुंना दय्यम कारकत्व
हदले आहे .

याला ररप, षष्ठ, दाि, रोग अशी नाुंवे आहे ि. अथश त्रत्रकोणाचा हा गाभा आहे . अनेक मागाशने
ममळवलेल्या सुंपत्तीचा साठा आहे . त्यामळे या सुंपत्तीचा उपयोग दानधमश ककुं वा कद्द ू कुंजूष
मनोवत्त
ृ ीचा बोध याच स्थानावरून करिा येिो.

७) सािवे स्थान

कुं डलीिील अत्युंि महत्वाचे स्थान असन


ू या स्थानावरून वववाहाबद्दल तनणशय करिा येिो.
मग िो ववचार परुषाच्या वववाहाचा असो ककुं वा स्त्रीच्या वववाहाचा असो, प्रेमासुंबुंधी सवश
प्रकार, सावशजतनक शत्र, कजामधील प्रतिवादी, कोटश कचेन्यािील खटल्याि ममळणारे यशापयश
यध्दामध्ये शत्रप
ू क्ष, सवश प्रकारचे भाुंडणिुंटे, दव्दे , कशे, भागीदारी, भायाश ककुं वा प्रतिपक्ष याुंचे
स्वरूप, वणशन च त्याचा जन्म हीन ककया उच्च कळािला वगैरे सवश गोष्टीुंचे कारकत्व या
स्थानाकडे जािे. दे वघेव, आप्िजनाुंचे सख, मैत्रीचे स्वरुप, उघड शत्र,ू दसरे अपत्य, घटस्िोट,
पिी/पत्नीिील मिभेद, शारीररक सख महत्वाकाुंक्षेला बसणारी स्त्रीळ, व्यवहारािील िसवणक
ू ,
शत्रूकडील पैशाचा बोध ववचाराुंचा

होणारा सुंघषश, वववाहानुंिर या व्यवसायासाठी करावे लागणारे परदे शगमन इ. चा बोध होिो.
काम त्रत्रकोणाचा हा गाभा असल्याने िमच्या अुंिरुं गािील प्रणय भावना, त्यामळे ममळणारा
आनुंद, सख/दःख, वववाहाचा काल, त्यावेळची पररश्स्थिी समजिे.

िळ राशी आणण चुंद्र हे याचे कारक होि. शतन मुंगळ अथवा हषशल या स्थानी असिील िर
वैवाहहक जीवन कष्टप्रद करिाि मग िे कुं डलीिील ककिीही शभ असोि. या स्थानाचा रुं ग
गडद काळा आहे . कमर, मत्र
ू ाशय आणण ढुं गण या शरीराच्या भागावर याचा अुंमल आहे . याला
अस्िर

अशी सुंज्ञा असन


ू परुषाचक स्थान आहे जाया, सक्षम न योवषि, अस्ि व काम अशीही वाला
नावे आहे ि.
८) अष्टम स्थान

मरण त्याचा प्रकार व स्वरूप, मत्ृ यप


ू त्रे व वारसा, आजारी इसमाुंची केलेली

करारपत्रे, वववाहजी ममळणारे द्रव्य दासी ववभाग, अशक्य वाटणारा

दव्यलाभ, लवकर ममळे ल ककया प्रवासने, भोडणाि प्रतिस्थान

ज्याि प्रतिवादीचे स्नेही, मनष्यास मरण कोणत्याही प्रकारचे येईल या

मनष्यास मरणानुंिर वारस कोण होईल याचाही बोध या स्थानावरून होिो.

गप्ि सामसलिी, परस्त्री सुंबुंध, स्त्री-परुषाुंचे होणारे गप्ि रोग,

अपघािाि गरजेपोटी करावी लागणारी शस्त्रकक्रया, पिी-पत्नीचे शारररीक सुंबुंध िथा

इुंहद्रयसख योग साधना या ववचार यावरून करिाि. गहाुंहद्रयावर गप्िेंहद्रय, मत्र


ू नमलका

िेलोवपन ट्यब
ू , याचा जुंगल आहे . हहरवा व काळा याचे रुं ग होि. या स्थानी वश्ृ चचक राशी
आणण शतन

याुंचा अुंमल आहे . हे पणकर, स्त्रीवाचक स्थान आहे .

मत्ृ यू, अम, पराभव, रुंघ अशी या स्थानाची इिर नावे आहे ि. अष्टमस्थान हा मोक्षत्रत्रकोणाचा
गाभा असन
ू दसरा अुंक आहे . आपले वास्िव्य या जगाि ककिी काळ आहे याचे सम्यक ज्ञान
हाच भाव करुन दे िो..

You might also like