You are on page 1of 4

सुरभारती वेश पाट १ ४) वभि त- वचार

४ वा पाठ वभि त- वचार


सं कृतमधे वा यरचना कर य़ासाठ आपण जे श द वापरतो यांना वभ ती यय लावन

ठे वले जातात. यामुळे या पाठापासून वभ ती वचार करावयाचा आहे .
दोन कं वा जा त वण एक येऊन श द बनतात आ ण दोन कं वा जा त श द एक येऊन
वा य बनते. पण नुसते श द एक ठे ऊन वा य बनत नाह . तो श दसमूह व याला अ भ ेत
असलेला अथ ो यापयत पोचव यास असमथ असतो. हणजे श द एक येऊन या श दसमूहाने
अपे त अथ सु धा य त केला पा हजे.

उदा. ‘महे श शाळा जाणे’ असे नुसते मूळ श द एकापुढे एक ठे वले तर यातून अथ य त होत

नाह . पण ‘महे श शाळे त जातो, महे शने आंबा खा ला, ‘महे शने दे वाला नम कार केला’ ह वा ये

अथ प ट करतात. अथातच वा याचा अथ प ट हो यासाठ श दांना उ चत वभ ती यय लावून


ते श द वा यात योजावे लागतात. असे वभ ती यय थमा ते स तमी असे सात कारचे आहे त.
संबोधन ह वभ ती नाह . हाक मार यासाठ ते वापरले जाते.
वभ ती हा श द व + भज ् या धातूपासून तयार झाला आहे . याचा अथ आहे वभाग
करणे. अथ प ट हो यासाठ श दाला जे नर नराळे यय लागतात यांची येथे सात गटात
वभागणी केल आहे . हणन
ू या ययांना वभ ती यय असे हणतात.

वभ ती वचार - कारक वभ ती
वा यामधे यापद मु य असते. बाक श द यापदाशी संबं धत असतात. हणन
ू यांना
कारक वभ ती असे हणतात. ष ठ वभ ती मा कारक वभ ती नाह .
आपण एक वा य पाहूया. कण सकाळी वत: या हाताने सूयाला अ य दे तो. (कण: भाते वह तेन
सूयाय अ य य छ त ।)
१) कता-कारक -
वा यात यापद मु य. या वा यात यापद आहे ‘दे तो’. यापदाने सां गतलेल या कोण
करतो ? तर कण. हणजे कण हा श द कता या ना याने यापदाशी जोडलेला आहे . याला
हणायचे कता-कारक. वा यात कता श दाची नेहेमी थमा वभ ती असते
सुरभारती वेश पाट १ ४) वभि त- वचार

२) कम-कारक –
वर ल वा यात दे याची या कुणावर घडते ? तर अ य या श दावर. हणून अ य हे कम आहे .
येथे अ य हा श द दे णे या यापदाचे कम आहे . वा यात कमाची नेहेमी वतीया वभ ती असते.
‘ला, ना’ हे मराठ तील यय आहे त.
३) करण-कारक -
करण हणजे येचे साधन. या कर यास अ यंत उपयोगी पडते ते. येथे अ य दे याची
या कशा या सहा याने पार पडते ? तर हाता या सहा याने. वा यात करण कारक नेहेमी तत
ृ ीया
वभ तीत असते. हणून वह तेन हे वा यातील करण आहे . ‘ने, शी, ह ’ असे याचे मराठ तील
यय आहे त.
४) सं दान-कारक -
कता एखाद गो ट दे तो, ते हा तो आपला यावर ल ह क सोडून यावर दस
ु याचा ह क
था पत करतो. हा जो दस
ु रा घेणारा आहे तो सं दान ठरतो. वा यात सं दान-कारक चतुथ
वभ तीत असते. वर ल वा यातील सय
ू हा श द सं दान-कारक आहे . मराठ त यासाठ स, ला,
ते, हे एक वचनातील व स, ला, ना, ते हे बहुवचनातील यय आहे त.
५) अपादान-कारक -
थम दोन व तु एक असतात. नंतर यातील एक दरू जाते. यातील जी ि थर व तु
असते तला अपादान कारक हणतात. वर ल वा यात अपादान कारक नाह . आपण दस
ु रे वा य
पाहूया. ‘झाडाव न पान पडते’. पान थम झाडावर होते. नंतर ते झाडापासन
ू दरू गेले, वलग झाले.
या वा यात पडणारे कोण ? तर पान. पान हा पडणे या यापदाचा कता आहे . झाड हे ि थर
आहे , ते हा झाड हे अपादान-कारक होते. अपादान-कारकाची वा यात पंचमी वभ ती होते. मराठ त
याचे ‘ऊन, हून, पासन
ू ’ असे यय आहे त.
६) अ धकरण-कारक -
अ धकरण कारक हणजे येचा आधार. उदाहरण पाहूया. ‘चडू ज मनीवर पडतो’. पडणारा
चडू हणन
ू चडू हा श द पडणे या यापदाचा कता झाला. आ ण पड या या येचा आधार काय
तर जमीन. हणून जमीन हे अ धकरण कारक झाले. आणखी एक उदाहरण पाहूया. ‘आई
वयंपाकघरात पाते यात भात शजवते.’ शजवणे यापदाचा आई हा श द कता झाला. भात हे
कम झालं. वयंपाकघर हे आईचे थान झाले तर पातेले हे भाताचे थान झाले. इथे दोन अ धकरणे
सुरभारती वेश पाट १ ४) वभि त- वचार

आल एक क याकडून व एक कमाकडून. अ धकरण कारकाची स तमी वभ ती असते. थोड यात


थानवाचक व कालवाचक श द हे स तमी वभ तीत येतात.
७) ष ठ वभ ती
ष ठ ह कारक वभ ती नाह . कारण ती यापदाशी संबंधीत नाह . दोन श दातील संबंध
दाखव याकरता या वभ तीचा वापर होतो. उदा. दे वाचे मंद र, माझा हात, झाडाचे पान, मालकाचा
सेवक. इथे फ त दोन श दातील संबंध दाखवला आहे . मालक-मालक संबंध, अवयव-अवयवी संबंध,
कं वा नातेसंबंध दाखव यासाठ ष ठ वभ तीचा उपयोग करतात.
मालक-मालक संबंध - माझा सेवक, मा या बांग या, तुझे पु तक
अवयव-अवयवी संबंध - झाडाचे पान, माझा हात
नातेसंबंध - माझा मल
ु गा, आजीचा नातु
से यसेवकसंबंध - राजाचा सेवक
मराठ मधे चा, ची चे हे यय ष ठ वभ तीचे आहे त. संबोधन हे हाक मार याकरता
वापरले जाते.

वभ ती यय हे श दांना लागणार आहे त. तो श द या वा यात कोण या हे तूने आला आहे


ते या वभ तीतून य त होते.
उदा.
१) लेख छान आहे .
लेख: सु दर: अि त ।
(इथे लेख श द कता कारक आहे .)
२) तू लेख ल हतोस.
वं लेखं लख स ।
(इथे लेख श द कम कारक आहे .)
३) लेखाने तू स धी मळवतोस.
लेखेन वं स धं व द स ।
(इथे लेख श द करण कारक आहे . करण हणजे येचे साधन.)
४) लेखक संपादकाला लेख दे तो.
लेखक: संपादकाय लेखं य छ त ।
सुरभारती वेश पाट १ ४) वभि त- वचार

(इथे लेख श द कमकारक आहे . हणून याची वतीया वभा ती योजल व संपादक श द सं दान
हणजे घेणारा आहे . हणून याची चतुथ वभ ती योजल . )
५) लेखापासून तू काय बोध घेतलास ?
लेखात ् वं कं बोध स ?
(इथे लेख श द अपादान कारक आहे .)
६) लेखाचा वषय काय आहे ?
लेख य क: वषय: ?
(इथे लेख श द यापदाची संबं धत नसून तो वषय श दाशी संबं धत आहे . हणून याची ष ठ
वभ ती योजल आहे .)
७) लेखामधे कोणते वचार आहे त ?
लेखे के वचारा: सि त ?
(इथे लेख श द अ धकरण कारक आहे .)
या वा यांमधे एकच लेख हा श द वेगवेग या वभ तीत वापरलेला आहे .

वा याय़ ४
न १) - खाल ल नांची उ रे या.
१) वा य कशाला हणतात ?
२) वभ ती कशाला हणतात?
३) कारक वभ ती हणजे काय ?
४) ष ठ ह कारक वभ ती का नाह ?
५) ष ठ वभ ती कोणते संबंध य त कर याकरता वापरल जाते ?

You might also like