You are on page 1of 4

ी राम

मेनेजमट “गु समथ रामदास”

- डॉ. अ न भागवत, उ जैन

आप या भारतभूिमला व वध संत-महं तांमुळे नीित-मू यांचे आण आ या माचे


अिध ान लाभले आहे . संत हे काळा या गरजे माणे व वध वचार घेऊन उदयास आले. जग ु
शंकराचाय, ाने र, कबीर, नामदे व, एकनाथ, तुकाराम आ द संतांनी भ पीठाचा कळस गाठला तर
गु तेगबहा रु , गु गो बंदिसंह, वामी ववेकानंद, समथ रामदास इ या द संतांनी काळाची गरज
ओळखून भ बरोबर श पीठाचा कळस गाठला . या संतां या मां दयाळ त आप या दयाला जाऊन
िभडणा या िशकवणीमुळे एका दै द यमान त भा माणे उजळू न दसणारे नाव हणजे “समथ
रामदास वामी” होय. भू रामचं आ ण दे वी तुळजाभवानीचा अन य भ , धमकारण आ ण
राजकारण यांचा उ म सम वय घड वणारा एक महान िचंतक, सतत रामरा याचा यास घेणारा
रा वादाचा थोर आ ण याशील णेता आ ण ‘शू यातून ांड’ साकार क न दाख वणारा एक
यश वी ‘मेनेजमट गु ’ असे समथाचे अ पैलू य म व आहे .

“ जय जय रघुवीर समथ ” या समथ गजनेने समथ रामदास वामी यांनी केवळ


महारा ातील दर -खोर च न हे तर अखंड भरतभूमी दणाणून टाकली आ ण मृत ाय झाले या समाजाला
तप: भावाने ‘अमोघ’ झाले या आप या संजीवनी वाणीने नवजीवन दान केले. केवळ उपदेश ना
करता यांनी हं द ू ख गाला नैितक मू यांची धार क न दली आ ण दे वालये , मठ, महं त यांचे जाळे
सा या भारतात पसरवून रा ा या पुन जीवनाचे महान काय य संप न क न दाख वले.

आपण व ाचा पंच करावा ह ओढ समथ रामदास वामींना बालपणातच लागली


होती. यांना सांसा रक पंचात रस न हता हणून आईला दलेला श द पाळ यासाठ बोह यावर उभे
रा हले खरे पण “शुभमंगल सावधान” हे श द कानीं पडताच एकदम “सावध” झाले आ ण भर या
ल नमंडपातून धूम ठोकली. वया या अव या बारा या वष ल नमंडपात ऐकलेला “सावधान” श दाचा
“ल पूवक” हा अथ यांनी मना या गाभा यात आयु यभर जपला आ ण सावधानतेची िशकवणूक
व वध संगी समाजाला दली.

समथानी आप या भारत- मंतीत अ मानी-सुलतानी कोपा या लाटे ने अव या


भारतखंडाला िगळताना प हले. भयंकर दु काळामुळे अ न नाह , काम नाह , घर नाह , अंथ ण-पांघ ण
नाह अशी वाताहत झालेली जनता परक य आ मणाखाली तुडवली जात होती. गांजले या य ने
पोटावर आ ण पाठ वर एकाच वेळ तडाखे खावेत अशी एकूण प र थती होती. यांना बाट वणे,
दे वालये उ व तक न तेथे मशीद बांधणे हे उ म सुलतानां या रा सी आनंदाचे वषय होते.
अ मानी-सु तानी या या भयंकर तडा यात माणसे याकाळ कशी जगत असतील या या क पनेनेच
अंगावर शहारे येतात. अ या भयंकर व पा या आ मणामुळे माणसांची ितकार कर याची बु
नाह शी झाली होती. भारत- मंतीत केले या आप या अ यासाव न समथानी हे रले क रा ा या या
दयनीय अव थेचे एकमा कारण ‘समाजात संघटनाचा अभाव’ आहे . समाजात वत:पुरते पाह याची
वृ ी भावी होत अस याने यां यात संघटन नाह , संघट त नस यामुळे श नाह आ ण श
नस यामुळे साहस आ ण ितकार कर याची मता दो ह ं उ प न होत नाह , प रणाम व प
मुका याने अ याचार सहन कर याखेर च काह च ग यंतर नाह .

“अखंड चाळणा” करणा या समथ रामदासांनी या प र थतीवर उपाय हणून


आसेतु हमाचल मा ती व ीरामाची मं दरे आ ण सुमारे ११०० मठांचे जाळे वणून महं त पी िन: पृह
नेतृ व-श समाजाला िमळवून दली. मठ-महं तां या पाने व ापीठे , यासपीठे आ ण श पीठे
वकिसत क न सश त णांची मने रा वादाने भ न टाकली आ ण आज या प र थतीत
धमभ पे ा धमश ची कास धरणे अितशय गरजेचे आहे हे नवीन पी ढला पटवून दले. मरगळले या
आ ण नैरा य त समाजाला य ाची महती पटवून देशा या उ थापनासाठ भौितक आ ण पारमािथक
गतीचा माग श त क न रामरा याचे चैत य-बीज युवा पीढ त पेरले.

समथा या वर ल कतृ वाव न यां या यव थापन-कौश याचा ( Management


Skills) बोध होतो. आज यव थापनशा ाचा (Management) जगभर मोठा बोलबाला आहे .
यव थापनशा एका वतं व ाशाखे या पांत उदयास आले आहे . उ ोग- यवसायांत इतर
पदा यांबरोबर यव थापनशा ाची पदवीह आज फार मह वाची ठरत आहे कारण यो य यव थापन
अस यास एखाद संघटना व रत आकाशाकडे झेप घेते. यव थापनशा हे अगद अलीकडे उदयास
आले आ ण हे नर फेयोल ( Henry Fayol: 1841-1925) नावाचा एक च उ ोगपित हा यव थापन-
शा ाचा जनक आहे असा एक समज आज त णां या मनांत ढ झाला आहे . खरे बिघतले तर
यव थापन आप या द घ शा -परं परे चा एक भाग आहे आ ण ‘वा मक रामायण’, ‘महाभारत’,
‘ ीम गव ता’, ‘कौ ट य अथशा ’, ‘चाण य-सू ’े आ ण समथ वाङमयात यव थापनाची सू े
ठायी-ठायी वखुरलेली आढळतांत. उदाहरणाथ वा मक रामायणातील क कंधाकांडा या सग . ४०
ते ४६ म ये क कंधानरे श सु ीव आप या वानरसेनल
े ा “सीता-शोध मोह म” समजावून सांगतो. चार
दशांतील माग सु ीव संपूण तपशीलिनशी सांगतो. शोध घेऊन परत यायला क ित वेळ लागेल हे ह
सु ीव आप या भाषणांत स व तर सांगतो. सु ीवाने आखलेली सीता-शोध मोह म, याचे दशा ान
आ ण जगा या नकाशाचे अचूक ान तर थ क करणारे आहे च पण या भाषणाव न िनयोजन,
संघटन, मागदशन, कमचार यव थापन या सव यव थापन त वांचा बोध होतो.

समथ रामदासांनीदे खील आप या मनोबोधातून, दासबोधातून, बाग करण, कारखाने


करण, िशवरायास आ ण संभाजीस िल हलेली प े इतर फूट वाङमयातून अगद “रोक या” भाषेत
यव थापनाची त वे केवळ सांिगतलीच न हे तर भारतभर असं य मा ती आ ण ीरामा या मं दरांचे
आ ण सुमारे ११०० मठ पी तेज वी सं कार आ ण बलोपासाना या क ांचे जाळे वणून हं दवी
वरा याचे व न आप या कृ तीने साकार करवून दाख वले.

एखादे काय यश वीपणे पूण कर यासाठ उ म िनयोजनाची गरज असते.


िनयोजना ारे काय पूण हो यास लागणारा वेळ, यासाठ आव यक साधने, मनु यबळ, पर पर संचार
यव था या सग यांची अशी आखणी केली जाते क कमीत कमी संसाधाना ारे लवकरात लवकर
उ मो म उ गाठता येईल ( ह च आधुिनक यव थापन शा ाची संक पना आहे ). िनयोजन
हणजे एका ा पर योजने या सव ट यांवर लागणा या संसाधनांचा आ ण इतर गरजांचा वचार करणे
एवढे च न हे तर भ व यातील अडचणी आ ण अडथ यांचा दूर ीने पूवानुमान करणे आ ण या
अडचणींना दूर कर यासाठ यो य उपाय कर याची यव था आधीपासून क न काय िस स ने याची
उ म योजना आखणे होय.

उदं ड दे शाटनामुळे पराकोट ची यापकता लाभले या सामा जक जाणीवेपोट समाज


संघटनेचा वसा घेऊन समथानी बहु सं य महं त व बु आ ण त पर कायकत घड वले. आप या
िन: पृह महं ताला समथानी वर पणे एकांतात बसून नाम- मरण कर याची न हे तर समाजापासून जे
अपे त आहे ते वत: आचरणा ारे दाखवून समाज संघटनेची नैितक जवाबदार दली. “बहु त लोक
िमळवावे । एक वचार भराव”, “मराठा िततुका िमळवावा । महारा धम वाढवावा” , “उदं ड समुदाय
करावे । पर गु प” असे दशा-िनदश दे ऊन एक कडे महं तां या ारे िशवराया या हं दवी वरा य
थापना या मो हमेला पोषक असा उदं ड समुदाय उभा केला तर दूसर कडे “महं ते महं त करावे । यु
–बु ने भरावे । जाणते क नी वखरावे । नाना दे सीं ।।” असा दशा-िनदश दे ऊन ा उदं ड
समुदायाचा भारतभरात व तार कर याचे अितशय कठ ण काय अगद सहजपणे करवून घेतले.

के याने होत आहे रे । आधी केलेची पा हजे ।


य तो दे व जाणावा । अंतर धरता बर ।।
आण
लहान-थोर काम काह । के या वेगळे होत नाह ।
करं या सावध पाह ं । सदेव होसी ।।

तसेच
अचूक य करवेना । हणौन केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । काह ं के या ।।

असे वचार दे ऊन समथानी समाजाला य ाची महती पटवून दली आ ण जनसामा याला आप या
अवगुणांवार वचार करायला े रत केले, यां या य म वा या वकासांत सहभागी झाले आ ण
यांना एका उ म काय-सं कृ तीत एक आणले.

समथाचे यव थापन वषयक ‘ वचार- व ’ हे एका लेखाचा न हे तर मो या बंधाचा


कंवा लेखमालेचा वषय आहे कारण समथाचे उ ार हणजे “ चीतीचे बोलण” आहे आ ण “ येवीण
वाचाळता यथ” अस याने “आधी केले मग सांगीतले” हणून “रोकडे ” आ ण “ वत:िस ” आहे त.
पुढे यथावकाश आणखी समथ-सेवा घडे ल या खा ीने समथा या य व वकासा या खालील सू ा ारे
समथसेवेस अ प वराम दे ऊन पु हा सेवेच वाचन दे तो आ ण आपली रजा घेतो –

हे िसकवण ध रतां िच ीं । सकळ सुख वोळगती ।


अंगी बाण महं ती । अक मात ।।

।। जय जय रघुवीर समथ ।।

- डॉ. अ न भागवत
४, व ा नगर
सांवेर माग
उ जैन -४५६०१० (म. .)
दूर वनी . ०७३४ २५२४१६०
मण वनी . ९८२६०-२४१३७
आ ण ८९८९६-८००४
ई मेल : bhagwatashvin@gmail.com

You might also like