You are on page 1of 18

रानडे, महादे व गोवविंद :

गोखले, गोपाळ कृष्ण :


10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

रानडे, महादे व गोवविंद :


➢ (१८ जानेवारी १८४२ – १६ जानेवारी १९०१). भारतातील उदारमतवादी, समाजसध
ु ारक,
धममसध
ु ारक, राजनीततज्ञ, अर्मसास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरूष. अनेक वेळा महादे वच्या ऐवजी
तयाांना माधवराव म्हित असत. मातेचे नाव गोपपका. तयाांचा जन्म नाससक जजल्ह्यातील
तनफाड गावी झाला.
➢ मराठी आणि प्रार्समक इांग्रजी सिक्षि कोल्हहापरू ला झाले. तयाांचे िरीर भरदार व डोके मोठे
होते. वत्त
ृ ी लहानपिापासन
ू च िाांत, सहहष्ि,ू तनरहां कारी, उदार व ऋजू असल्हयामळ
ु े लोकाांना
ते फार आवडत. ते नेहमी उद्योगात रमलेले, िीलसांपन्न व सतयवादी होते.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC
➢ माध्यसमक आणि उच्च सिक्षि मुांबईस झाले. सिक्षि चालू असताना भारताच्या व मराठयाांच्या
इततहासाचे पविेष अध्ययन केले व पवद्यालयीन अभ्यासक्रमाच्या बाहे र इतर पवषयाांचेही अनेक ग्रांर्
अभ्यासले. इ. स. १८६२ मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहहल्हया वगामत उत्तीिम झाले. इततहास आणि
अर्मिास्त्र पवषय घेऊन पुन्हा बी. ए. (ऑ.) परीक्षा हदली. तयाांची पवद्वत्ता पाहून प्राध्यापक-पवद्वान
मांडळी व गुरुजन याांना तयाांचे र्ोर भपवतव्य हदसू लागले होते. इततहास, भूगोल, गणित, अर्मिास्त्र,
तकमिास्त्र, इांजललि, तनबांधलेखन इ. पवषयाांचे ते एजल्हफन्स्त्टनमध्ये अध्यापन करू लागले. १८६४ साली
एम ्. ए. ची परीक्षा हदली व १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीिम झाले. मुांबई पवद्यापीठाच्या
फेलोंमध्ये या तरुि पदवीधराचा समावेि झाला. Marathi Vishwakosh
➢ इ. स. १८६६ च्या जूनमध्ये तयाांची ओररएांटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमिूक केली. मराठी
भाषेत जे ग्रांर् तया वेळी प्रससद्ध होत होते, तयाांच्यावर असभप्राय सलहहण्याचे काम ते करीत. साहहतय,
इततहास, समाजिास्त्र पवषय यासांबांधी तयाांच्या असभप्रायाांत पवस्त्तत ृ पववेचन केलेले आढळते. १८६८
मध्ये मुांबईच्या एलफफन्स्त्टन कॉलेजात प्राध्यापक म्हिून तयाांची कायम नेमिूक झाली. पुण्यास
न्यायखातयात १८७१ पासन ू न्यायाधीि फकांवा दां डाधधकारी म्हिून तयाांची नेमिूक झाली. तयावेळी
तयाांनी ॲडव्होकेटची परीक्षा हदली. न्यायखातयात काही काळ काम केल्हयावर १८९३ साली रानडयाांना
मुांबईच्या उच्च न्यायालयात न्यायमत ू ींची जागा समळाली. तया काळात भारतीयाला उच्च
न्यायालयातील न्यायमत ू ीचे पद दल ु भम होते. तया प्रसांगी पुण्यातील जनतेने आठ हदवस मोठा उतसव
केला व पण् ु यातील महत्त्वाच्या सांस्त्र्ाांनी तयाांचा गौरव केला. अनेक सतकारसमारां भ होऊन तयाांच्यावर
पुष्पवष्ृ टी झाली. न्यायदानाच्या कामात पररश्रम, तनस्त्पह ृ पिा, कायदे िास्त्राचे सखोल ज्ञान व
न्यायतनष्ठा हे तयाांचे गुि प्रकषामने हदसून आले. उच्च न्यायासनावर ते पवराजमान झाल्हयाने
न्यायासनाचाच बहुमान झाला, असे सरन्यायाधीि सर मायकेल वेस्त्ट्राप याांनी उद््‌गार काढले.
➢ महादे वराय याांचे दोन पववाह झाले होते. एक वयाच्या बाराव्या वषी आणि प्रर्म पतनी वारल्हयावर दस ु रा पववाह एकततसाव्या
वषी रमाबाईंबरोबर झाला. ते र्ोर समाजसुधारक म्हिून नािावले होते. समाजसुधारिेच्या चळवळी तयाांनी उभारल्हया होतया,
तरी वद् ृ ध वडडलाांच्या अतयाग्रहामळु े अकरा वषाांच्या कुमाररकेबरोबर तयाांनी दस ु रा पववाह केला. तयामळ ु े तयाांच्या समाजसध ु ारक
म्हिून प्राप्त झालेल्हया प्रततष्ठे ला धक्का बसला. रमाबाईंसमवेत (१८६२ – १९२४) तयाांचा प्रपांच सुखासमाधानाचा झाला.
रमाबाईंनी तयाांच्या उदात्त जीवनािी समरसता प्राप्त करून घेतली. तयामुळे रानडयाांच्या तनधनाांनतर तयाांनी आमच्या
आयुष्यातील काही आठविी ही जी आतमकर्ा सलहहली (१९१०), ती मराठीतील सांद ु र साहहतय म्हिन ू मान्यता पावली.
रमाबाईंनी पतततनधनानांतर जस्त्रयाांच्या सेवेस वाहून घेतले. आयम महहला समाज तसेच लेडी डफररन फांड कसमटीिी तयाांचा
जवळचा सांबांध होता. जस्त्रयाांना व्यावसाय सिक्षि दे िारी सांस्त्र्ा स्त्र्ापपली. पण्ु याच्या प्रख्यात ‘सेवासदन’ या पवपवध प्रकारच्या
स्त्रीसिक्षिाचे कायम करिाऱ्या सांस्त्र्ेच्या तया प्रमुख प्रेरिास्त्र्ान होतया. िासकीय पाठय-पुस्त्तक ससमतीवरही चार वेळा तया
होतया तसेच महहला सांमेलनाचे अध्यक्षपदही तयाांनी भूषपवले होते. भारतीय स्त्रीसाठी केलेले तयाांचे कायम महत्त्वपूिम मानले जाते.
➢ महादे वराव याांच्या काळात ‘लोकहहतवादी’ दे िमख ु , पवष्ििु ास्त्री पांडडत, जोतीराव फुले इ. समाजसध ु ारकाांनी सध ु ारिेचे आांदोलन
सुरू केले होते. तयात रानडे सहभागी झाले. १८६२ मध्ये तयाांनी इांदप्र ु काि या वत्तृ पराच्या इांग्रजी पवभागात समाजसुधारिेची
मीमाांसा अनेक लेख सलहून केली. १८६५ साली पवधवापववाहोत्तेजक मांडळाची स्त्र्ापना झाली. या मांडळाने एक पवधवापववाह
घडवून आिला. परां परातनष्ठ सनातन धमीयाांनी िांकराचायाांच्या अनुमतीने पवधवा-पववाहाच्या पुरस्त्कतयामवर बहहष्कार टाकला.
तयामुळे पुष्कळ रास सहन करावा लागला. महादे वरावाांनी या वादाच्या तनसमत्ताने वेद, स्त्मत ृ ी, पुरािे व इततहास याांचे आलोडन
करून पवद्वत्ताप्रचरु तनबांध सलहहला. Marathi Vishwakosh
➢ राजा राममोहन रॉय याांनी हहांद ु धमाममध्ये मौसलक, ताजत्त्वक पररवतमनास प्रारां भ केला. या मौसलक हहांद ू धममसध ु ारिेच्या
आांदोलनात न्यायमत ू ी रानडे याांनी स्त्वतःच्या धममधचांतनाची भर घातली. धमामनभ ु वाांची नैसधगमक योलयता मनष्याच्या
अांतःकरिामध्ये आहे . अांतःकरि हे धचांतनिील बनले व पवकाराांच्या बांधनातून बाहे र पडले म्हिजे आतला पववेकाचा प्रकाि
प्राप्त होतो आणि तनराकार, पपवर पवश्वतनयांतयाची अनुभूतत प्राप्त होते. तयाच्यातून िद् ु ध नैततक पववेक जागत ृ होतो. सांताांचे
आणि धममसांस्त्र्ापकाांचे पवचार या अनभ ु वाला अधधक पररपष्ु ट करतात. सवम मानवाांची व्यापक नैततक मल्ह ू ये पववेक बद् ु धीनेच
तनजश्चत होतात. तनराकार, पपवर, एकाच ईश्वराचा प्रतयय आणि तयाच्याबद्दलची भजक्तभावना हृदयात व्यक्त होते. म्हिून
सगळ्या मावनजातीचा मळ ू चा िद्ु ध धमम एकच आहे अिी तनजश्चती होते, अिी तयाांच्या धासममक, ताजत्त्वक पवचाराांची धारिा
होती.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC
Marathi Vishwakosh
➢ समाजकारिाची धुरा आपल्हया खाांद्यावर घेतल्हयानांतर तयाांनी इांडडयन नॅिनल कााँग्रेस व सामाजजक
पररषद या दोन सांस्त्र्ा तनसममल्हया. समाजसध ु ारिेच्या पवचाराांचा आधार म्हिून तनजश्चत असे तत्त्वज्ञान
तयाांनी माांडले. राजकीय सुधारिा, आधर्मक सुधारिा, धममसुधारिा व समाजसध ु ारिा ही सभन्नसभन्न
अांगे परस्त्पराांिी अगदी सांबद्ध आहे त, म्हिून समाजजीवनाचा साकल्हयाने पवचार केला पाहहजे असा
तयाांचा व्यापक दृजष्टकोन होता.
➢ तयाांनी प्रततपाहदले की, वांिभेद फकांवा धममभेद न मानता मनुष्यामनुष्याांत समानता व न्याय प्रस्त्र्ापपत
करिे, हे नव्या युगातील मािसाचे कतमव्य आहे . तयाकररता परां परे वरच्या अांधश्रद्धेतून आणि
धममग्रांर्ाांच्या बांधनातून मानवाची बुद्धी प्रर्म मुक्त केली पाहहजे. तयाची कतमव्यतनष्ठा तयाच्या
पववेकबुद्धीतून आली पाहहजे. अांध दै ववादाऐवजी बुद्धधतनष्ठा रुजपवली पाहहजे.
➢ मानव्याची प्रततष्ठा समतेच्या तत्त्वावर व्हावयास पाहहजे. उच्च असे पवश्वतनयामक ईश्वरी तत्त्व आणि
तया ईश्वरी तत्त्वाची मानवी हृदयातील िुद्ध प्रेरिा हे सवम धमाांच्या मळु ािी असलेले रहस्त्य होय, असे
ते म्हित.
➢ मूततमपूजा आणि कममकाांड याांतन ू मक्
ु त होऊन उच्च धमामकडे मनुष्याच्या पववेकबुद्धीचे आकषमि वाढले
पाहहजे म्हिून ⇨ राजा राममोहन रॉय याांनी बांगालमध्ये स्त्र्ापलेल्हया ⇨ ब्रा्मो समाजाच्या धतीवर
मुांबईत ⇨ प्रार्मनासमाजाचीस्त्र्ापना तयाांनी व तयाांच्या अनेक समराांनी केली. तया पांर्ाची तत्त्वे,
उपासनापद्धती आणि पवधी याांचे समर्मन करण्यासाठी तयाांनी इांजललिमध्ये ‘एकेश्वरतनष्ठाची कैफफयत’
अिा अर्ामच्या िीषमकाखाली एक तनबांध सलहहला.
➢ एकनार्ाांच्या ⇨ भागवतधमामचाम्हिजे वारकरी सांप्रदायाचा महादे वरावाांच्या मनावर प्रभाव खोल
उमटला होता. भक्तीचा प्रसार करण्यासाठी प्रार्मनासमाजाचा जन्म आहे , असे तयाांनी प्रततपाहदले.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

➢ न्या. रानडे १८७१ मध्ये पण् ु याला बदलून आले आणि पुण्यातील सावमजतनक सभेची सूरे तयाांनी आपल्हया हाती
घेतली सावमजतनक सभेच्या कायामला राजकीय चळवळीचे स्त्वरूप हदले. भारतातील प्रागततक सनदिीर
राजकारिाचा पाया प्रर्म तयाांनी घातला. तयाांच्या मागमदिमनाखाली सावमजतनक सभेचे धचटिीस गिेि वासुदेव
जोिी म्हिजे ⇨ सावमजतनक काका याांनी मोठी कामधगरी केली.
➢ इ. स. १८९० मध्ये सामाजजक सुधारिेच्या वादाला प्रक्षोभक स्त्वरूप प्राप्त झाले. रानडे याांनी १८७० मध्ये
ु यातील ‘सावमजतनक सभा’ या सांस्त्र्ेमध्ये फाटाफूट झाली, दोन तट पडले. ⇨ लो. बाळ गांगाधर
स्त्र्ापलेल्हया पण्
हटळक व तयाांचे सहकारी याांनी आपले बहुमत स्त्र्ापपत करून न्यायमत ू ी रानडयाांच्या अनुयायाांना दरू सारले.
तेव्हा रानडयाांनी १८९३ साली पुण्यात ‘डेक्कन सभा’ ही नवी सांस्त्र्ा काढली. तयावेळी तयाांनी काढलेल्हया
पररपरकात तयाांचे राजकीय तत्त्वज्ञान स्त्पष्ट झाले आहे .
➢ लोकसिक्षि हाच राजकीय चळवळीचा उद्दे ि तयाांनी तयात स्त्पष्ट केला. स्त्वासभमान व स्त्वावलांबन या गुिाांनी
युक्त नागररकतव तनमामि करिे, ही राजकारिाची पहहली पायरी आहे . हे गुि अांगी बािण्याला दीघम कालावधी
लागतो. जाततपातीचा दरु ासभमान सोडिे हा उदारमतवादाचा महत्त्वाचा भाग आहे , असे तयाांनी दाखवून हदले.
➢ स्त्वदे िीचा प्रचार व सांघटनेचे कायम रानडे व जोिी याांनी सरू ु केले. रानडे याांनी भारताच्या आधर्मक ऱ्हासाची
आणि पवकासाची िास्त्रिुद्ध मीमाांसा दोन व्याख्याने दे ऊन केली. रानडयाांनी आपल्हया दे िात औद्योधगक क्राांती
व्हावी म्हिून सांरक्षक जकातीचे तत्त्व पुरस्त्काररले. इांग्रज सरकार भारताच्या आधर्मक पवकासाच्या पवरूद्ध कसे
आहे , ही गोष्ट तयाांनी स्त्पष्ट केली आणि हहांदी अर्मिास्त्राचा पाया घातला.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC
➢ महाराष्ट्रात १८७४ ते ७६ या कालखांडात मोठा दष्ु काळ पडला. तेव्हा सावमजतनक सभेद्वारे महाराष्ट्रातील
िेतकऱ्याांच्या आधर्मक जस्त्र्तीचे सवेक्षि केले. तया सवेक्षिात सरकारचे धोरिच िेतकऱ्याांच्या हलाखीस कारि
आहे , असे स्त्पष्ट केले. जनतेला जबाबदार राज्यपद्धती प्राप्त झाल्हयासिवाय सामान्य जनतेची आधर्मक जस्त्र्ती
सधु ारिार नाही, असा मद् ु दा धरून जबाबदार राज्यपद्धतीच्या मागिीचा अजम इांललांडच्या पालममेंटकडे धाडून हदला.
या अजामवर हजारो लोकाांच्या स्या होतया. १८७७ मध्ये हदल्हली येर्े भरलेल्हया दरबारात रािी जव्हक्टोररया हहला
हहांदस्त्
ु र्ानची सम्राज्ञी ही पदवी अपमि करण्यात आली. तया प्रसांगी सावमजतनक सभेतफे रािीला एक मानपर हदले
आणि तयाबरोबर हहांदी जनतेच्या मागण्याांचा अजमही हदला. रानडयाांच्या या राजकारिाच्या पाठीमागे अखेर बांड
उठपवण्याचाही उद्दे ि असावा, अिी तयावेळी ब्रब्रहटि सरकारला दाट िांका उतपन्न झाली.
➢ रानडयाांच्या सवम व्यवहाराांवर सरकारने कडक लक्ष ठे वले परां तु स्त्पष्ट असा परु ावा उपलब्ध न झाल्हयामळ ु े १८८५
साली रानडे याांना कौजन्सलचे सभासद म्हिून नेमले व फायनान्स कसमटीत घेतले. १८८५ साली कााँग्रेसची स्त्र्ापना
झाली. या स्त्र्ापनेच्या कायामत रानडयाांचा मोठा भाग होता. ⇨ गोपाळ कृष्ि गोखले याांनी राजकारिात रानडे याांचा
ध्येयवाद व धोरि स्त्वीकारले. गोखले याांनी १९०० साली केलेल्हया एक भाषिात म्हटले आहे , की ‘मी रानडे याांच्या
पायापािी िहािपि सिकलो आहे ’. Marathi Vishwakosh
➢ रानडयाांनी १८९० साली औद्योधगक पररषद स्त्र्ापली. तयावेळच्या प्रास्त्तापवक भाषिात आणि तयानांतरच्या
भाषिाांमध्ये तयाांनी हहांदी अर्मिास्त्रावर अनेक उद््‌
बोधक व्याख्याने हदली. कांगाल हहांदस्त्
ु र्ानला स्त्वतांर अर्मिास्त्र
असावे, असे तयाांनी प्रततपाहदले. मराठी साहहतय सांमेलनाची गांगोरी ठरलेल्हया पहहल्हया मराठी ग्रांर्कार सांमेलनाचे
(११ मे १८७८) न्यायमूती रानडे हे अध्यक्ष होते.
➢ साधारिपिे १८९४ पासून पुढील पाच-सहा वषे न्या. रानडयाांनी पवपवध सांस्त्र्ा आणि सभाांतून मराठयाांच्या
इततहासासांबांधी आपले िोधतनबांध वाचले होते. ते पढ ु े ‘राइझ ऑफ द मराठा पॉवर अाँड अदर एसेज’ [म. िी.
मराठयाांच्या सत्तेचा उतकषम (१९६४)] या पुस्त्तकात सांग्रहहत करण्यात आले. या लेखनाला जोडूनच मराठी सत्तेचा
पवस्त्तार आणि ऱ्हास या सांबध ां ीही पढ
ु ील दोन खांड सलहहण्याचा तयाांचा मानस होता परां तु तयाांच्या तनधनामळ ु े
(१९०१) तो पूिम होऊ िकला नाही.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

➢ स्त्वकीयाांच्या दृजष्टकोनातून मराठयाांच्या इततहासाची वैसिष््ये तनःपक्षपातीपिे सादर


करिे व यूरोपीय इततहासकाराांच्या लेखनामळ ु े तयासांबांधी तनमामि झालेले अपसमज
दरू करिे, हा या लेखनामागील मख् ु य हे तू होता.

➢ दीघम आजाराने तयाांचा मब ांु ई येर्े दे हान्त झाला. भारताच्या नवयग


ु ाचा अग्रदत ू गेला,
म्हिन ू दे िातील ससु िक्षक्षत वगम िोकाकूल झाला. तेव्हा भारतातील वत्त ृ पराांमध्ये
तयाांच्यापवषयी आलेल्हया मतृ युलेखाांत तयाांची र्ोरवी गायली गेली. लो. हटळकाांनी
सलहहलेल्हया मतृ युलेखाांत सलहहले आहे , की ‘र्ांड गोळा झालेला महाराष्ट्र जजवापाड
मेहनत करून पन् ु हा जजवांत करण्याचे दध ु रम काम प्रर्म महादे वरावाांनीच केले’.
तयाांच्या असामान्य मोठे पिाचे हे मख् ु य धचन्ह होय.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC
Marathi Vishwakosh

सांदभम :
1. Brown, Mackenzie, The Nationalist Movement : Indian Political Thought from
Ranade to Bhave, Bombay, 1972.

2. Gopalkrishnan, P. K. Development of Economic Ideas in India, Poona, 1942.

3. Karve, D. G. Ranade : The Prophet of Liberated India, Poona, 1942.

4. Kolaskar, M. B. Ed. Religious and Social Reforms, Bombay, 1902.

5. Mankar, G. A. Mr. Justice M. G. Ranade : A Sketch of the Life and Work.

6. Parvate, T. V. Mahadev Govind Ranade, Bombay, 1963.

7. जावडेकर, िां. द आधुतनक भारत, पुिे, १९७९.

8. फाटक, न. र. न्या. म. गो. रानडे याांचे चररर, पुिे, १९६६.


10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

➢ गोखले, गोपाळ कृष्ण : (९ मे १८६६–१९ फेब्रुवारी १९१५). आधुतनक भारताचे एक महान नेते
आणि नेमस्त्त पक्षाचे अध्वय.ुम तयाांचा जन्म कातल
््‌ क
ु (रतनाधगरी जजल्हहा) येर्ील एका सामान्य
कुटुांबात झाला. अतयांत गररबीत गोखले याांचे पहहले हदवस गेले.

➢ अठराव्या वषी पदवी परीक्षा उत्तीिम झाल्हयानांतर तयाांनी सरकारी नोकरीचा मागम व स्त्वीकारता
स्त्वार्मतयागपव
ू क
म दे िसेवा करण्याचे व्रत घेतले. पवसाव्या वषी ते फलयस ुम न महापवद्यालयात
प्राध्यापक झाले आणि तयाांनी सुधारक पराचे सहकारी सांपादक म्हिन ू काम सरू ु केले. ते
सावमजतनक सभेचे धचटिीस (१८८७) व सभेच्या रैमाससकाचे सांपादक झाले आणि पढ ु े १८९१
मध्ये ते पररषदे चे धचटिीस तसेच राष्ट्रसभेचे धचटिीस झाले. वेल्हबी आयोगासारख्या
महत्त्वाच्या आयोगापुढील प्रमखु साक्षीदार म्हिनू तयाांनी एकततसाव्या वषी साक्ष हदली.

➢ प्राांततक पवधधमांडळात प्रवेि केल्हयानांतर चार वषाांतच ते केंद्रीय पवधधमांडळात तनवडून गेले.
१९०५ साली ते वारािसी येर्े भरलेल्हया कााँग्रेस अधधवेिनाचे अध्यक्ष होते. येर्े १९०६ मध्ये
तयाांनी भारत सेवक समाजाची स्त्र्ापना केली. महातमा गाांधीनीही पुढे भारत सेवक समाजाचे
अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

➢ लोकमान्य हटळक व गोखले याांचे सावमजतनक जीवन एकाच वेळी सरू ु झाले व तेही एकाच
व्यासपीठावरून. क्रॉफडम प्रकरिातील मामलेदाराांवरील अन्यायाला गोखले याांनी सावमजतनक
सभेचे धचटिीसया नातयाने वाचा फोडली व हटळकाांनी हे प्रकरि धसास लावले.
➢ १८८९ मध्ये मब ांु ईत कााँग्रेसचे अधधवेिन भरले, तेव्हा दोघाांनीही एकाच उपसच ू नेवर भाषि
केले. पि यानांतर दोघाांचा मागम वेगळा झाला. हटळक जहाल राजकारिाकडे वळले. गोखले
याांनी लोकसिक्षिाच्या द्वारे समाजजागत ृ ी करण्याचा व राजकीय सध ु ारिाांसाठी सतत प्रयतन
करून ज्या सवलती समळतील, तया राबपवण्याचा मागम स्त्वीकारला.
➢ गोखले याांचे नाव सवमर प्रर्म गाजले ते वेल्हबी आयोगापढ ु ील तयाांच्या साक्षीने. हहांदस्त्
ु र्ानात
राज्यकारभाराचा खचम कसा वाढत आहे व तयामळ ु े करवाढ किी डोईजड होत आहे हे तयाांनी
सप्रमाि दाखवून राजकीय सध ु ारिाांची आवश्यकता प्रततपादन केली. गोखले याांच्या या
अभ्यासपूवम साक्षीचा बराच प्रभाव पडला.
➢ न्यायमत ू ी रानडे याांचे सिष्यतव पतकरून तयाांच्याकडे तयाांनी अर्मिास्त्र, राज्यिास्त्र इतयादीांचा
जो अभ्यास केला, तयाचा उपयोग तयाांना या साक्षीच्या वेळीच नव्हे , तर नांतरच्याही जीवनात
झाला. ‘अभ्यासेधच प्रकटावे’ या समर्ाांच्या उक्तीचे मतू तममत ां रूप म्हिजे नामदार गोखले.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

➢ सावमजतनक जीवनाला गोखले याांनी फलयस ुम न महापवद्यालयात प्राध्यापक व नांतर


प्राचायमपदापासन ू सरुु वात केली. पि तयाांच्या कततमृ वाला ते श्रेय अपरु े होते. १९०२ मध्ये गोखले
मध्यवती कायदे मड ां ळावर तनवडून गेल्हयावर तयाांनी अर्मसक ां ल्हपाांवर जे भाषि केले, तयामळ ु े
तयाांचे कततमृ व न नेततृ व दे िमान्य झाले. तया पवधधमांडळात तयाांनी अर्मसक ां ल्हपावर बारा भाषि
केली. तयाांतन ू ततकालीन भारताच्या राजकीय, आधर्मक, िैक्षणिक वगैरे प्रश्नाांचा उतकृष्ट
ऊहापोह तयाांनी केला.
➢ भारताची िेती, िेतकऱ्याांच्या अडचिी, आयाततनयामत, करभार, उद्योग, रुपयाचे पौंडािी नाते,
लष्करावरील खचम असे अनेक पवषय तयाांनी व्यासांगपव ू क
म हाताळले. उपहास वा घिाघाती घाव
हा तयाांच्या भाषिाचा पविेष नव्हे , तर प्रततपक्षाचे मत समपमक यजु क्तवाद करून वळपवण्यावर
तयाांचा कटाक्ष असे. गोखले बोलू लागले, की आपल्हयापुढे गल ु ाब पुष्पाांचा सडा पडल्हयासारखा
वाटे , असे सी. वाय ्. धचांतामिी याांनी म्हटले आहे .
➢ १९०६ सालच्या अर्मसक ां ल्हपावरील गोखले याांचे भाषि ऐकल्हयावर, असे भाषि इांललांडच्या
पालममेंटमध्येही क्वधचतच ऐकावयास समळते, असा असभप्राय व्हाइसरॉय लॉडम समांटो याांनी हदला.
इांललांडमधील नेिन या तया वेळच्या नामवांत पराचे सांपादक मॅससांगहॅम याांनी गोखले हे
तेव्हाचे पांतप्रधान ॲजस्त्क्वर् याांच्या पेक्षाही श्रेष्ठ असल्हयाचे मत हदले होते.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

➢ आपल्हया समाज स्त्वायत्ततेचा उपयोग घेण्यास लायक बनवायचा, तर तनःस्त्वार्म अिा समाज सेवकाांची एक सांख्या
तयार केली पाहहजे, असे गोखले याांना वाटत होते. समाजाचे अांतबाम्य स्त्वरूप बदलल्हयाखेरीज तो स्त्वातांत्र्याला
पार होिार नाही, ही रानडे याांची धारिा होती आणि तयाच उद्दे िाने तयाांनी भारत सेवक समाजाची स्त्र्ापना
केली (१९०५).
➢ वांगभांगामळ ु े जो प्रक्षोभ माजला, तयामळ ु े गोखले व ततसम नेतयाांच्या सनदिीर राजकारिाला मोठा धक्का
बसला. पि गोखले याांनी राजकीय सध ु ारिा समळपवण्यासाठी ब्रब्रहटि राज्यकतयाांचे मत वळपवण्याच्या आपल्हया
प्रयतनाांत कसरू केली नाही. मोले-समांटो सध ु ारिा कायदा (१९१९) या नावाने ओळखल्हया जािाऱ्या कायद्याच्या
जडिघडिीत गोखले याांचा फार मोठा हात होता. इांललांडमध्ये वास्त्तव्य करून या कामी तयाांनी बरीच सिष्टाई
केली होती. सनदिीर राजकारिाचे गोखले प्रवतमक खरे पि अखेरच्या काळात कायदे भांगाच्या चळवळीसही तयाांचा
पवसिष्ट मयामदेपयांत पाहठां बा होता.
➢ म. गाांधीांनी तयाांना गरू ु मानले होते. राजकारिातील तयाांच्या कायामव्यततररक्त एक र्ोर समाजसध ु ारक म्हिूनही
गोखल्हयाांचे नाव प्रससद्ध आहे . भारत सेवक समाजाच्या कायामबरोबर अस्त्पश्ृ यता व जाततव्यवस्त्र्ा याांचे तनमल ूम न
व्हावे, म्हिून ते नेहमी प्रयतनिील होते. स्त्रीस्त्वातांत्र्याचा तसेच तयाांच्या सिक्षिाचा तयाांनी हहरररीने परु स्त्कार केला
आणि ततसांबांधीचे आपले पवचार वत्त ृ परकार या नातयाने सुधारक, सावमजतनक सभा, राष्ट्रसभा समाचार इ.
वत्त
ृ पराांतन
ू स्त्पष्ट माांडले.
➢ सवम स्त्तराांतील लोकाांना सिक्षि घेिे सल ु भ जावे, म्हिन ू प्रार्समक सिक्षि मोफत असावे, असे ते म्हित.
याकररता तयाांनी प्रयतनही केले.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

Marathi Vishwakosh

➢ हायलाँ ड या लेखकाने गोखले याांची तल


ु ना इटलीतील काव्हूरिी केली आहे . काव्हूरप्रमािेच
िक्य कोटीतील काय आहे , प्रस्त्र्ापपत यांरिेतील दोष कसे दरू करता येतील, याचा
पवचार करून तया हदिेने प्रयतन करण्याची तयाांची वत्त
ृ ी होती.
➢ दोघेही सनदिीर राजकारिावर सभस्त्त ठे विारे होते. या राजकारिाची जहालाांकडून
अततिय तनभमतसमना झाली. पि गोखले याांचे कततम ृ व, दे िसेवा, स्त्वार्मतयाग, अभ्यास
याांबद्दल सरकारप्रमािेच लोकपक्षाचे नेतेही आदर बाळगीत.
➢ लोकमान्याांनी गोखल्हयाांवरील मतृ यल
ु ेखात तयाांच्या या गि
ु ाांची मक्
ु तकांठाने प्रिांसा केली
आहे . लोकपक्ष व सरकार या दोघाांकडून मान्यता समळिारा असा पुरुष पवरळाच सापडतो.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

सांदभम :

1. Gandhi, M. K.Gokhale, My Political Guru, Ahmedabad.1955.

2. Mathur, D. B. Gokhale : A Political Biography, Bombay, 1966.

3. Sastri, V. S. S. Life of Gopal Krishna Gokhale, Bangalore, 1933.

4. Wolpert, Stanley, Tilak and Gokhale: Revolution and Reform in the Making of
Modern India, London, 1962.

५. फाटक, न. र. आदिम भारतसेवक, मब


ुां ई, १९६७.
10 % सवलतीसाठी Unacademy अँपमध्ये कोड वापरा – SANJAYMPSC

You might also like