You are on page 1of 5

पृ ष्ठभु मी

श्रीरामकॄ ष्ण परमहं स हे एकोणिसाव्या शतकातील ,भारतात, बं गालमध्ये होऊन गे लेले जगणिख्यात
गूढवादी सत्पु रुष होते .स्वामी णववे कानं द हे रामकॄ ष्ण परमहं सांचे प्रमु ख णशष्य होते .

आधुणनक भारतीय धममपर् बोधनात त्ांनी उत्कॄ ष्ठ कामणगरी बजावली. श्रीरामकॄ ष्ण
परमहंस हे त्ांच्या
णशष्यांमधे ईश्वराचे अवतार मानले जातात.श्रीरामकृ ष्ण हे एक भारतीय णहन्दु गु ढ आणि आध्यात्मिक ने ते
होते.भक्तीयोग,तंत्र आणि अिै त वेदांत या ग्रंथांचे अनुणशलन के
ल्यानंतर तसेच इस्लाम आिी णिश्चन धमाम तुन
,त्ांनी जगातील णवणवध धमाां ना"एकाच ध्येयापयांत पोहोचण्यासाठी अनेक
मागम"म्हिुन घोणषत
के ले.अशाप्रकारे धमाम ची आवश्यक एकता त्ांनी प्रमािीत के
ली.श्रीरामकृ ष्णांचे अनुयायी त्ांना अवतार मानु लागले ,जसे णक त्ांच्या
काळातील काही प्रमु ख णहं दु णविानांनी के ले .

पूिम नाव:- रामकॄ ष्ण परमहंस(जन्मनाव: गदाधर चट्टोपाध्याय)

जन्म :-फ़े ब्रुवारी १८.१८३६

कामारपु कु र,पणश्चम बं गाल

मॄत्ु:-ऑगस्ट १६,१८८६(वय

५०) काशीपु र कोलकाता

तत्वप्रिाली:-भक्ती,अिै त वेदान्त

प्रभाणवत:-स्वामी णववे कानन्द

वडील:-क् षुणदराम चट्टोपाध्याय

आई चन्द्रामिीदे वी

गुरु:- तोतापुरी,भैरवी ब्राम्हिी आणि इतर

णशश्य:- स्वामी णववे कानं द आिी इतर

सन्मान:- परमहं स

सर् व धमीयांसाठी त्ाच


ं ा"जतो मत,ततो पथ"(णजतकी मते ,णततके पं थ)हा उपदे श सणहष्णु तेचे प्रतीक आहे .

परमहंसांचे खालील उद्गार प्रणसद्ध आहेत.


"माझाच धमम बरोबर,दुसऱयां चा धमम चुक- हे मत योग्य नाही.ईश्वर एकच आहे.त्ाला
वेगवेगळे लोक णभन्न णभन्न नावाने पुकारतात.कोिी म्हिता गॉड,कोिी
अल्ला,कोिी कृ ष्ण,कोिी णशव तर कोिी ब्रम्ह म्हिते. तळ्यात पािी असते.
कोिी त्ाला वॉटर म्हितात कोिी जल म्हितात.णहंदु त्ाला जल
म्हितात,णिश्चन
,वॉटर,मुसल्मान म्हितात पानी-पि वस्तु एकच असते.एका-एका धमाम चे एक-
एक मत असते,एक-एक पंथ असते -परमे शवराकडे घे उन जाण्यासाठी;जशी नदी,नाना णदशां हन
ू ये उन
एकाच सागरात णवलीन होते .लहान मुलाला ठीक उच्चारि करता येत नाही.तो ,बा
एवढाच शब्द उच्चारु शकतो.पि बाबांना समजते णक तो बाबाच म्हित
आहे. तसेच इश्वराला कोित्ाही नावाने आळवा, कसेही
आळवा,कोित्ाही भाषेत आळवा.शब्दोच्चार णनट नसले तरी चालतील.त्ाला
समजते णक हा भक्त मलाच आळवतो आहे .
इश्वराला मनोभावे शरि जा.ईश्वर दशमन दे ईलच देईल.गीतेचे सार आहे-गीता
शब्द उलटा के ल्यानंतर जे होते ते. गीता शब्द उलटा के ल्यास तागी होते.
म्हिजेच हे जीवा ,इश्वरासाठी आपल्या सवमस्वाचा त्ाग कर. हाच गीते चा मु ख्य सं दे श आहे .
४.

भक्ती आणि गूढता यामध्ये श्रीरामकृ ष्ण हे पारं गत होतेच.पि ती एक भावना


होती.त्ां ना कालीमाता
खरोखर दशमन दे त असे.उजाम आिी भावना यांचा ख़ऱया अथाम ने जम बसणवण्यात ते
कु शल बनले होते.तंत्र आणि वै ष्ण्व भक्ती यात त्ान
ं ा परमानं द जािवत होता.
परं तु एक णदवस तोतापु री,या सत् जाििाऱया महापु रुषाने ,श्रीरामकृ ष्ण यांना सत् आणि कल्पना
यातील फ़रक जािवुन णदला.त्ा णदवसानंतर,श्रीरामकृ ष्ण खऱया अथाम ने धाणममक
आणि आध्यात्मिक अनुभवाला प्राप्त झाले .
श्रीरामकृ ष्ण हे छोट्या खे ड्यातील असल्याने आिी शाले य णशक्षिाकडे त्ान
ं ी लहानपिीच पाठ णफ़रवली
असल्याने त्ाच
ं ी बोलीभाषा जरी ग्राणमि होती तरी वािी सु मधु र आिी रसाळ होती.त्ांच्या
कथांचा आणि व्याख्यानांचा बंगाली जनतेवर णवलक्षि पररिाम णदसुन येत
होता.अनेक ताणकम क आणि बौत्मद्धक लोकांना
दे खील ज्ञान दे ण्यात श्रीरामृष्ण यशस्वी ठरले.श्रीरामकृ ष्ण परमहंस खऱया अथाम ने
जगणवख्यात बनले ते म्हिजे
-स्वामी णववेकानंद यांचे गुरु म्हिुन ! परमहंसदेव यांना त्ांचे
सवम णशष्य आणि आप्तेष्ठ हे ईश्वरी अवतार मानत असत. सुरुवातीत्ा जीवनात,श्रीरामकृ
ष्ण हे कालीभक्त म्हिुन प्रणसद्ध होते.
५.

सवम धमम एकाच ध्येयाकडे नेतात हा संदे श णनणश्चतच राजकीय आणि धाणममकदृषय
् ा
शत्मक्तशाली होता,णवशेषत: णमशनरी आणि वसाहती अणधकाऱयां च्या आव्हानांना ,य सं देशाने शास्त्रीय
भारतीय भाषे त उत्तर णदले होते.,ज्ांनी जवळपास एक शतक णहंदु धमाम च्या
सामाणजक,नैणतकतेवर आणि धाणममकतेवर णटका के ली होती .सवम धमाम चे उणिष्ट
हे परमािप्राप्ती अथवा णनवाम ि अथवा ज्ञानप्राप्ती हे च असुन मागम जरी
वेगवेगळे आहेत तरी उिीष्ट एकच असते हे च सत् श्रीरामकृ ष्णांच्या
माधय्मातुन जगाल कळले.असे हे परमहंस ,
परं पाररक णहंदु श्रेिीमध्ये प्रगट झाले ही णहंदंुसाठी स्वागताहम आणि खरोखर
मुक्त करिारी बातमी होती.१८८० च्या शतकाच्या सु रुवातीच्या काळात णशष्यांचा एक छोटासा
गट,त्ापै की बहुते क पाश्चात्- णशणक्षत,श्रीरामकृ ष्णांभोवती जमले,के शव सेनासारखे अनेक
नामवंत णवचारक,साधक,बुद्धीवादी पि
त्ांच्याकदे आकृ ष्ठ झाले.याच सुमारास कलकत्त्याच्या वतममानपत्रात आणि जनमल च्या
लेखां नी प्रथम त्ां चा उल्लेख "णहंदु संत" णकं वा "परमहंस" म्हिुन के
ला होता.
श्रीरामकृ ष्णां चा मृत्ुनंतर त्ां चा संदे श ,नवीन ग्रंथ आअणि
संसथांिारे प्रसारीत करण्यात आला.उल्लेखणनय म्हिजे,महेंद्रनाथ गुप्त
यांच्या पाच खंडाच्या बंगाली श्री श्री रामकृ ष्ण कथामृत(१९०२-३२; द नेक्टर स्पीच
ऑफ़ टर ् वाईस -ब्लेसड रामकृ ष्ण )इंग्रजी वाचकांना द गॉस्पेल ऑफ़ रामकृ ष्ण या
नावाने सवोत्कृ ष्ठ ओळखल्या जाते .त्ांच्या १६ सन्याशी णशष्यात ,स्वामी णववे कानं द हे त्ांच्या प्रगल्भ
आणि क् रात्मन्तकारी
णवचारांमुळे प्रणसद्ध झाले आिी श्रीरामकृ ष्णांच्या मृत्ुपश्चात त्ांचे
उत्तराणधकारी झाले आणि त्ां नी जगणवख्यात रामकृ ष्ण णमशन या से वाभावी सं सथे ची सथापना के
ली.रामकृ ष्ण णमशन चे मु ख्यालय,
कोलकात्ाजवळ बे लुर ये थे आहे .त्ाच्या शाखा जगभर झाल्या आिी श्रीरामकृ ष्णांकडु न प्राप्त झालील्या
संदेशाचे("णशवभावे णजवसेवा"हा संदे श) मुतम रुप प्राप्त झाले.

You might also like