You are on page 1of 3

महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारण व धमम कारणाचे अभ्यासक,

भाष्ट्यकार, सं शोधक आणण ववचारवं त असले ले डॉ सदानं द मोरे यां चा


जन्म तु काराम महाराजां च्या वं शात झाला. वडील श्रीधरबु वा मोरे सं त
साहहत्याचे अभ्यासक आणण आई सं स्कृ त शशक्षिका. या कौटुं बबक
पार्शवम भू मीवर दे हू ये थे अकरावीपयं त चे शशिण पू णम के ल्यावर पु ढील
शशिणासाठी सर पु ण्यात आले . एस पी कॉले ज मधू न तत्वज्ञान
ववषयात एम ए पदवी सं पादन के ली. पु ढे अहमदनगर ये थे न्यू
आटम स कॉमसम अँ ड सायन्स कॉले ज मध्ये व्याख्याता म्हणू न काम
करत असतानाच प्राचीन भारतीय सं स्कृ ती व इततहास हा ववषय
घे वू न पु णे ववद्यापीठाची एम ए पदवी शमळवली. १९८२ मध्ये पु णे
ववद्यापीठाची तत्वज्ञान ववषयात पीएचडी पू णम के ली. त्यां च्या प्रबं धाचा
ववषय होता गीता -कमाम ची उपपत्ती (‘ गीता – थे री ऑफ ह्यु म न
अँ क्शन ‘ ) .या प्रबं धाला त्या वषीचा सवोत्कृ ष्ट्ट प्रबं धाचा पु र स्कार
शमळाला. कृ ष्ट्ण व्यक्ती आणण कायम यायु जीसी कररअर अँ वाडम अं त गम त
शोधप्रकल्पात सहभाग घे त ला. १९८५ मध्ये पु णे ववद्यापीठात
तत्वज्ञान ववभागात व्याख्याता व प्रपाठक म्हणू न ुजजू झाले . पु ढे
प्राध्यापक झाल्यावर काहीकाळ तत्वज्ञान ववभागाच्या ववभाग प्रमु ख
पदाचा कायम भार ही सां भाळला.
ववद्यापीठामधील व बाहे रील ववववध सं स्था व सशमत्यां व र काम करत
असतानाच राजकारण, समाजकारण, धमम कारण ववषयक ववववध
ववषयावरील ले ख न, व्याख्याने , चचाम स त्रात सहभाग चालू च होता.
साप्ताहहक सकाळ मध्ये तु कारामां व र शलहहले ले लोकवप्रय सदर १९९६
मध्ये तु काराम दशम न या नावाने पु स्तक ूपपाने प्रकाशशत झाले . या
पु स्तकाला साहहत्य अकादमी सह अन्य अने क पु र स्कार शमळाले . या
पु स्तकाने महाराष्ट्राला सं त तु कारामां ची आणण वारकरी सं प्र दायाची
नव्याने ओळख झाली. .
यानं त र शशवधनु ष्ट्य समजला गे ले ल्या लोकमान्य ते महात्मा या
प्रकल्पाला सु र वात झाली. बहु शाखीय आणण अने क जणां नी एकत्र
ये वू न पू णम करणे अपे क्षित असले ला हा प्रकल्प सरां नी एकट्याने पू णम
के ला. राष्ट्रीय स्वातं त्र्य चळवळीचे ने त ृत्वां त रण हटळकां क डू न
गां धीजीं क डे होत असताना या बदलाला महाराष्ट्र कसा समोर गे ला
याचा पट साप्ताहहक सकाळ मधू न दोन वषम चालले ल्या ले ख माले तू न
मां ड ला. हह ले ख माला पु ढे लोकमान्य ते महात्मा या नावाने दोन
खं डात ग्रं थ ूपपाने प्रकाशशत झाली. हा ग्रं थ राजकीय सामाजजक
इततहासाचा एकसं द भम ग्रं थ ठरला असू न इथू न पु ढे महाराष्ट्राच्या या
कालखं डातीलराजकीय,सामाजजक इततहासावर भाष्ट्य करायचे असल्यास
या ग्रं थाचा परामषम घे णे अतनवायम ठरले आ हे .
सध्या महाराष्ट्राच्या प्रकृ तीची ववववधां गी चचककत्सा करणारी ‘ गजाम
महाराष्ट्र माझा ‘ नावाची ले ख माला साप्ताहहक सकाळ मध्ये चालू
आहे .
या शशवाय अने क पु स्तकां चे ले ख न ,सहले ख न ,सं पादन ,सह्सं पादन
सरां नी के ले आहे .अने क पु स्तकां ना प्रस्तावना शलहहल्या आहे त .अने क
जणां ना माहहत नसले ली अशी सरां ची अजू न एक ओळख आहे ती
म्हणजे – नाटककारवकवी . ‘सं द भाम च्याशोधात , बखर, वाळू चे ककल्ले
हे तीन कववता सं ग्र ह प्रकाशशत झाले ले असू न ‘ उजळल्याहदशा ‘ हे
बौध्द तत्वज्ञानावर आधाररत नाटकही शलहहले आहे .
हे सवम करत असताना कोणत्याही वाद (ISAM) अथवा गटाला धूपन
न रहाता स्वताला जाणवले ले सत्य सर प्रां ज ळपणे मां ड त राहहले .
त्यामु ळे सं घाच्या वववे क पासू न साने गु ुज जीं च्या साधना पयं त ने क
तनयतकाशलकातू न सर प्रसं गोत्पात शलहहत असतात. ववववध प्रकारच्या
ले ख न प्रकारां ब रोबरच वक्त ृत्वाचे ही ववववध प्रकार सरां नी हाताळले
आहे त. सरां चे वक्त ृत्व अवघड गोष्ट्टी सहज कूपन मां ड णारे आहे .
त्यां ची शै ली श्रोत्यां शी सं वाद साधत ववषय हळु वार उलगडत ने ते .
त्यामु ळे अवघड ,जक्लष्ट्ट ववषयातही लोक रमू न जातात. हह शै ली
वारकरी कीतम न प्रकाराशी शमळती जु ळ ती आहे .ववववध व्यासपीठावूपन
व्याख्यान , तनबं ध वाचनापासू न कीतम न ,प्रवचनापयं त अने क माध्यमातू न
सर व्यक्त होत रहातात .ले ख न , वक्त ृत्वाचे आणण प्रततपाद्य
ववषयां चे इतके वै ववध्य असले ले असे व्यजक्तमत्व म्हणजे एक
आर्शचयम च आहे
या नं त र सरां ना महाराष्ट्राचा स्वातं त्र्योत्तर इततहास खु णावतोय असे
त्यां नी एका हठकाणी म्हटले होते . वाचकां नाही या ववषयावरील
सरां च्या ले ख नाचे वे ध लागले आहे त . वाचकां ची हह इच्छा लवकरच
पू णम होईल हह अपे िा

You might also like