You are on page 1of 5

प्रस्तावना :

18 व्या शतकाच्य उत्तरधात भरत प्रबोधन यु गास सु रवात झाली. सामाजिक व धार्मिक क्षे तर् मध्ये सु रु

झाल्ल्या प्रबोधनचवळीने आखे र राजकीया क्षे तर् त प्रवे श. त्यचा परिणम महणु न भारतीय स्वतं तर्

चालवलीत प्ररं भ झाला. या सर्व परिस्थितीशी अने क उदारमतवादी विचारवं त प्रभावी झाले . या

विचारवं ताचे एक थोर समाजसु धारक विनायक दामोदर सावरकर सु द्धा दिसून ये तात . विद्यार्थी जीवन

पासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढ होता . सावरकर हे वृ त्ती ने कवी होते आणि लहान वाया पासून

तयानी उत्तम कर्तृत्व हि अभ्यास पूर्वक कमावले होते . क् रां तिकारक म्हणून जोशे फ माझे नी या इटालियन

दे शभक्ताचा आदर्श त्यां च्या समोर होता . जो स्वदे शासाठी मारतो तो चिरं जीव होतो . अशी जोशे फ

मॅ झिनी ची श्रद्धा होती . त्याच प्रमाणे आयलं ड आणि रशिया तील क् रां तिकारकांचे हि सावरकरां ला

आकर्षण होते . सावरकरांचे परं भीक शिक्षण भगूर व नाशिक ये थे झाले . ते थेच पु ण्या च्या फर्ग्युसन कॉले ज

मधून बी . ए . पूर्ण केले . आणि मुं बई ये थे एल .एल .बी झाले . पु णे बॅ रिस्टर हि पदवी त्यांनी लं डन ला

जाऊन घे तली . सावरकरांचा जन्म १८ मे १८८३ रोजी नाशिक मधील भगूर या गावी झाला . मोठे गणे श

आणि सर्वात धाकटे डॉ . नारायण हे त्यांचे दोन भाऊ . भगूर मध्ये आले ल्या प्लॅ गे च्या साथी ने वडिलांचा

बडी घे तल्या वर सावरकर बं ध ू नाशिक ला स्थायी झाले . तिथे त्यांना टिळक भक्त नाटककार अनं त वामन

गर्वे यांचे मार्गदर्शन लाभले . रावजी कृष्ण पां गे , त्रिं बकराओ म्हसकर , कवी गोविं द , बाबाराव दातार ,

आदी राष्ट् रभक्त एकत्र आले . १८९७ साली पु ण्यात कमिशनर रॅ ड ची हत्या करणाऱ्या चाफेकर बां धन

ला फाशी दे ण्यात आली . त्यां च्या बलिदानाच्या सावरकरां च्या मनावर खोल ठसा उमटला . आणि त्यांची

स्वतं तर् साठी सशस्त्र यु द्ध कर्णयची शपथ घे तली . १८९९ साली सावरकर , त्रंबकराओ म्हसकर आणि

रावजी कृष्ण यांनी सशस्त्र क् रांती च्या कार्य साठी "राष्ट् र भक्त समूह " हे गु प्ता मं डळ स्थापन केले .
सं शोधन पद्धती :
सं शोधन कार्य मध्ये एखाद्या वै क्ती विषयक सं शोधन करताना ती वै क्ती ज्या कालखं डात होउन जे की किंवा

त्यावे डेस त्या वै क्ती विषयाची लिखाण सं दर्भ म्हणून तपासावे यासाठी ऐतिहासिक दस्तावे ज नोंदणी

तपासणे आव्यश्यक असते . यासाठी ऐतिहासिक पद्धती चा वापर करावा लागतो . विनायक दामोदर यांची

कार्ये अभ्यासताना त्या काळातील नोंद इतरांनी त्यां च्या कार्यबदल नोंदवले ली मते विचार घडले ली

घडामोडी यांची माहिती ऐतिहासिक तसे च या लघु शोध निबं धासाठी सं दर्भ ग्रंथ , मासिके , पु स्तके,

इं टरने ट या साधनांचा वापर करण्यात आला आहे .

सं शोधनाची उद्दिष्ठे :

1) विनायक दामोदर सावरकर यांची कार्याची माहिती जाणून घे णे .

2) विनायक दामोदर सावरकर यांचे राजकीय विचार आणि सामाजिक विचार जाणून घे णे .

3) विनायक दामोदर सावरकर यांनी समाज प्रबोधनासाठी केले ल्या प्रयत्नांची माहिती जाणून घे णे.

गृ हीतक :

 विनायक दामोदर सावरकर यांचे राजकीय विचार हिं दुत्वाला प्रोत्साहन दे णारे होते .

विषयाचे महत्व :
् वादी विचारवं त आणि समाज सु धारक आणि हिं दुत्ववादी विचारवं त
सावरकर हे विज्ञान निष्ठ आणि बु दधि

म्हणून ओळखले जायचे . चाफेकर बं धच्ूं या आत्मबलिदानामु ळे ते क् रां तिकार्य कडे आकर्षिले गे ले. इ .स .

१८९९ मध्ये नाशिक ये थे त्यांनी राष्ट् र भक्त समूह , इ .स . १९०० मध्ये मित्रमे ळावा आणि इ.स. १९०४

मध्ये अभिनव भारत या सं घटना स्थापन केल्या . अभिनव भारताचे वि .दा . सावरकर हे अध्ये क्ष होते . तर

व्ही .व्ही . अय्ये र हे उपाध्यक्ष होते . मराठी भाषिकां च्या मु लाखतीत अभिनव भारत हे सर्वात मोठी आणि

गाजले ली सं घटना या सं घटने च्या मुं बई , ठाणे , पु णे , सोलापूर ,नाशिक , खान्दे शात ऐकू न ३९ शाखा

स्वतः सावरकरांनी बनवल्या . सावरकर बं धच्ूं या चरित्रकानी तसे च अभिनव भारताचे इतिहासकार

विष्णु पंत भट यांनी या सं घटने बाबत विस्तारोनि लिहिले . स्वतं तर् साठी सर्वस्व चा त्याग करण्या ची

शपथ या सांघटने च्या सभासदांना घ्यावी लागे ल .

विनायक दामोदर सावरकर यांचे राजकीय विचार :

 ू दपादशाही या पु स्तकात मराठ्यांना इं गर् जांनी का हरविले याचे समीक्षण करताना सावरकर
हिं दप

स्पष्टपणे लिहितात हिं द ू हे १६ आणि दे शभक्तीत आणि सार्वजनिक हितकारक सद्गुरुनाथ

इं गर् जां च्या मानाने पु ष्कळच कमी पडले .

 १८५७ चा उठाव हा ब्रिटिशांबरोबर भारतीयांची झाले ली स्वातं त्र्याची पहिली लढाई होती, हे ते

निःसं दिगपणे सां गतात त्यां च्या १८५७ चे स्वातं त्र्यसमर या ग्रंथाला व्हॅ लें टाईन चिरोल ने

ज्वालाग्रही वां ग्मय असे विश्ले षण दिले १८५७ चा उठाव म्हणजे हिं द ू मु सलमानांचे सं युक्त

स्वतं तर् यु द्ध होते . अशी भूमिका घे ऊन त्यांनी हिं द ू हुतात्माबरोबर मु सलमान आणि शहीदांचेही

मु क्त कंठाने गु णगान केले .

 सावरकरां च्या मतानु सार अहिं सा हा सद्गुण असला तरी सं पर्ण


ू अहिं सा हे नु सती अयोग्य असते

आहे म्हणतात. आम्ही सं पर्ण


ू अहिं से च्या तत्वन्यानस झिडकारतो . कारण आमच्या सं त प्रवृ त्ती

चा अभाव असल्या मु द्दे नव्हे तर आम्ही जास्त वास्तववादी अहो म्हणून .


 सावरकर सनदशीर मार्गाने च आपल्या चळवळी चालवत होते तरी राष्ट् र लढा वरचा त्यां च्या

विश्वास धाडला नव्हता . इं गर् जां विरुद्ध अखे रची लढाई सशस्त्र लढायची वे ड आली तर

आपल्या भारतीय तरुणांना सै निकी शिक्षण असणे आवश्यक आहे अशी त्यांची स्पष्ट्य धारणा

होती .

 दुसरे महायु द्ध सु रु होताच त्यांनी अशी भूमिका घे तली कि आपल्या समाजाच्या सै निक समाजाच्या

सै निकीकरणास आणि औदोगिकरणास सहाय्य्यभु त होणाऱ्या सर्व यु द्ध कार्यात आपण सर्व सहभागी

झाले पाहिजे जे णेकरून सै न्यात आपल्या तरुणाला भूदल, नौदल, वायु दल यां च्यात दाखल घे ता

ये त. शस्त्रात्रे बनविण्याचे आणि त्यांना चालवण्याचे तं तर् त्यांना आत्मसात करता ये णार .

भारताचे सै निकीकरण आणि औदोगिकीकरण यांचे महत्व त्यांना अपरं पार वाटत होते .

 त्यांनी हिं दुत्व च्या सं कल्पने त राष्ट् रवं श आणि सं स्कृती या बाबीं वर भर दिले . त्यांचे हिं दुत्व

केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक , राजकीय, नै तिक ,आर्थिक आणि सां स्कृतिक घटकांचा हे त्यात

समावे श होता . स्वतं तर् अखं ड हिं दुस्तानच्या स्वरूपात मिडायला हवे असे त्यांना वाटायचे . हिं द ू

भाषे ला हिं दुस्थानी म्हणावे असे सावरकरांनी सु चवले होते .

 अस्पृ शोद्धार हे आपले महत्वाचे कर्तव्य आहे . यात आपण त्यां च्या वर उपकार करत नसू आपणच

आपल्यावर उपकार करत आहोत असे सावरकरांचे मत होते . साथ,स्वदे शी,शृं खला असे त्यांनी

जाती वै वस्थे चे वर्णन केले आहे .

निष्कर्ष :
आपल्या दे शाच्या स्वातं त्र्यासाठी लढण्यात स्वतं तर् वीर सावरकर यांचा खूप मोठा हात होता.

सावरकरांचे विज्ञानवादी विचार आणि दे श प्रेम वरील कोट् स आपल्यामध्ये ने हमीच उत्साह आणि

दे श प्रेम जागवतात. सावरकरांचे विचार हे अत्यं त प्रेरणादायी होते हिं द ू समाज एकजीव आणि

ू कार्य केले . हिं द ू समाजाच्या अधःपतनाला


सं घटित राहण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहन

जातीव्यवस्था चातु र्वर्ण जबाबदार आहे हे सावरकरांनी लक्षात घे ऊन त्या विरोधात काम केले . हिं द ू
धर्मात जातीव्यवस्थे चे विषमते चे समर्थन आहे त्यामु ळे हिं द ू सं घटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मा

चिकित्से ची तलवार उचलली . आपल्या ले खनाने कोणी सनातनी दुखावले याची चिं ता न करता

अं धश्रद्धा जातीभे द यावर त्यांनी कडाडू न टीका केली. पु ढील सावरकरांचे काही विचार .

 हे आमचे एक जीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्ये पर् माणे व्यक्तविता ये ते तो अन्य

शब्द म्हणजे हिं द ू या दोन अक्षरात अगस्तीच्या ओंजळीतील महासागर तसे च तीस कोटी लोकांचे

राष्ट् राचे राष्ट् रसमावले आहे .

 हिं दुत्व हा केवळ एक शब्द नव्हे तर तो इतिहास ते मनापासून समग्र हिं द ू बां धवांना आवाहन

करतात की यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते त्याप्रमाणे तु म्ही

हिं दुत्वाचे भावने चे पु ल्लिंग जतन करून ठे वा.

 योग्य वे ळ ये ताच त्याला फुंकर घालून भरतखं डभर हिं दुत्वाचा ठोंब उसळू न दिला की काश्मीर

पासून कन्याकुमारी पर्यं त हिं दुत्वाच्या भावने ने जनता भारली जाते .

 धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनु ष्यकृत आहे .

सं दर्भ सूची :
1) डॉ .एस .एस .गाठाळ - आधु निक महाराष्ट् राचा इतिहास
कैलास पब्लिकेशन

2) समाधान रघु नाथ महाजन - आधु निक भारताचा इतिहास

You might also like