You are on page 1of 10

पुस्तकाचा आढावा

शिवाजी कोण होता?

सादरीकरण

प्रा. पराग मधुकर पाटील,


विभाग प्रमुख , स्थापत्य अभियांत्रिकी विभाग,
शासकीय तंत्रनिके तन, सोलापूर
पुस्तकाबद्दल संक्षिप्त
• शीर्षक: “शिवाजी कोण होता ?
• पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी:  मे १९८७ च्या भाषणात हिदुत्व संघटनांविषयी • लेखक: श्री. गोविंद पानसरे
बोलातांना शिवाजी महाराजांबद्दल जे विचार लेखकाने व्याख्यानांत मांडले तेच विचार
संग्रहित करून व एकू ण ४४ संदर्भांचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले .

• ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी


प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

• अनेक भाषांमध्ये भाषांतर व सुमारे १.५ लाखाहून जास्त प्रतीची विक्री

• कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या वाङ्मयाचे डॉ. अशोक घोसाळकर आणि डॉ. रणधीर शिंदे
यांनी संपादित के लेले दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत.
• प्रकाशक: लोकवाङ्मय गृह
•वाचक वर्ग : हे पुस्तक आजच्या युवकाला कें द्रबिंदू मानून लिहिल्याचे जाणवते. • पुस्तकाची किं मत - रु. ३०/-
• पुस्तकाचा प्रकार: अकाल्पनिक (Non Fiction)
लेखकाबद्दल संक्षिप्त
नाव: श्री. गोविंद पानसरे (२४ नोव्हेंबर १९३३ -२० फे ब्रुवारी २०१५)
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते 
गाव : कोल्हार, तालुका - राहता,  जिल्हा - अहमदनगर
एकू ण २१ पुस्तकांचे लिखाण (अजून न स्वीकारलेला मंडल आयोग, अवमूल्यन : कळ सोसायची कु णी?, काश्मिरबाबतच्या
कलम ३७० ची कु ळकथा, कामगारविरोधी कामगार धोरणे, काही कामगार कायद्यांची तोंडओळख, धर्म जात वर्ग आणि
परिवर्तनाच्या दिशा, पंचायत राज्याचा पंचनामा, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: पर्यायी दृष्टिकोन, मार्क्सवादाची तोंड ओळख,
शेतीधोरण परधार्जिणे इत्यादी.)
लिखाणाची शैली: परखड विचार व संदर्भासह मांडणी

पारितोषिके आणि सन्मान:

२००३ साली भारतीय पोस्टाने त्यांचे छायाचित्र असलेले तिकिट प्रकाशित के ले.
श्री. पानसरे यांच्या नावाने ’कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे
३ जून, इ.स. २०१५ रोजी पहिला 'कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार' मुक्ता मनोहर यांना देण्यात आला.
निवृत न्यायमूर्ती श्री. पी.
बी. सावंत यांचे पुस्तकाबद्दल
अभिप्राय
पुस्तकातील मुख्य मुद्दे
• आगळा राजा शिवाजी:
•शासन संस्था : जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते.

•राजा आणि रयत यांचा संबंध, भेटी, विचारपूस, चाकरमान्यांना लगाम, कामकाजाची नियमावली

• लोकशाहीत जनतेला राज्य आपले आहे असे वाटले पाहिजे. अशा वेळी जनता राजाकरिता व
राज्याकरिता आत्मआहुती देण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. (शिवा न्हावी, बाजीप्रभू देशपांडे,
मदारी म्हेतर, हिरोजी फर्जद.....)

• १० वर्षाचे पोर म्हणत: “खबरदार! जर टाच मारुनी जाल, पुढे चिंधड्या उडवीन राई राई एव्हढ्या”
रयतेची कणव असलेला राजा
• उध्वस्त गावांचे पुनर्वसन
• मोफत बी-बियाणे
• कमीत कमी महसूल वसुली,
• जमिनीच्या मोजणीनुसार महसूल,
• स्त्रियांची अब्रू - रांझ्याच्या पाटलाची गोष्ट, कल्याणच्यासुभेदाराची सून
• मराठीत राज्याचा कारभार
• शिवरायांचे सैन्य - शेतकऱ्यांचे सैन्य - सोबत कु टुंब – व्हिएतनाम सैन्याचे उदाहरण
• व्यापारी उद्योगांना संरक्षण
• गुलामांच्या व्यापारास बंदी

राज्य – “जनतेची अमानत”


धर्मश्रद्धा – पण धर्मद्वेष्टा नव्हे
• शिवाजी महाराजांच्या सैन्यात बरेच इतर धर्माचे सैनिक

• रयतेची काळजी वाहणारे राज्य

• धर्मापेक्षा राज्यासाठी लढाया व धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठा

• “राज्य मुख्य धर्म दुय्यम” हा विचार

कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते.


शिवाजी, ब्राम्हण, ९६ कु ळी, कु ळवाडी, शुद्र

• शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास विरोध


• महात्मा ज्योतिबा फु ले यांचा “कु ळवाडी भूषण” हा पोवाडा

• शिवरायांचे सहकारी सामान्य शेतकरी

• पुत्र पालथा जन्मला, तो दिल्लीची पातशाही पालथी घालील.

श्रद्धा वेगळी व अंधश्रद्धा वेगळी


इतिहासाचा विपर्यास का ?

• शिवाजी व अवतार

• शिवाजी व भवानी तलवार

• भोंदू भक्तांपासून शिवाजीला धोका

• शिवाजी आज असता तर
पुस्तकाचा सारांश
•पुस्तकाविषयी चांगले अभिप्राय व उणीवा:

• चांगले अभिप्राय - महाराजांविषयी पडखर भूमिका


• उणीवा – अनुक्रमणिका, शिवाजी महाराजांचे एके री नावाने वर्णन
• लेखकाचा स्पष्टवक्ते पणा व संदर्भासह लेखन यामुळे ते वेगळे आहे.

• पुस्तकाबद्दलच्या भावना - भावनिक

• शिवाजी महाराजांची आठवण करतांना तरुण पिढीने त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वागावे.

धन्यवाद !

You might also like