You are on page 1of 10

परिच्छे द क्रम क ां 1

आज मी तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचे निल्पकार, एक थोर निचारिंत, सामानजक


कार्यकते, लोकिेते र्ांच्र्ा निषर्ी दोि िब्द सांगणार आहे . ते तुम्ही िांतनचत्तािे ऐकािे ही िम्र
नििंती. अरे कोण आहे र्ििंत? आनण किाचा जर्जर्कार? हे दुसरे नतसरे कोणी िसूि, हे
आहे त दे िाच्र्ा राजकारणातील एक महाि िेतत्ृ ि, लेखक, महाराष्ट्राच्र्ा निकासासाठी झटणारे
आधुनिक महाराष्ट्राचे निल्पकार, महाराष्ट्राचे पनहले मुख्र्मंत्री र्ििंतराि बळिंतराि चव्हाण
र्ििंतराि चव्हाण र्ांचा जन्म 12 माचय 1913 रोजी सांगली नजल्यातील दे िराष्ट्र र्ा
गािी एका सामान्र् िेतकरी कुटुंबात झाला. त्र्ांचे निक्षण दे िराष्ट्रे, कराड, कोल्हापूर र्ा
नठकाणी झाले. अत्र्ंत प्रनतकूल पनरस्थथतीिर मात करूि त्र्ांिी आपले बीए एलएलबी पर्ंतचे
निक्षण पूणय केले. 1940 साली महात्मा गांधीिी सुरू केलेल्र्ा निनटि सरकार निरोधी
कार्दे भंगाच्र्ा चळिळीत त्र्ांिी भाग घे तला. पनहला राजकीर् कारािास त्र्ांिा 1932 साली
घडला. त्र्ा कारािासाच्र्ा कालािधीत त्र्ांिी कालय मार्कसय ि माििेंद्रिाथ रॉर् र्ांच्र्ा
तत्त्िज्ञािाचचा अभ्र्ास केला आनण त्र्ांच्र्ािर रॉर् र्ांच्र्ा निचारांचा प्रभाि पडला. तथानप
त्र्ांची गांधी िेहरूंिी राजकारणात अिुसरलेल्र्ा मागािर निष्ट्ठा होती.
इ.स. 1942 च्र्ा ‘चले जाि’ आंदोलिातही र्ििंतरािांिी भाग घे ऊि भूनमगत राहू ि
कार्य केले. त्र्ामुळे ते पकडले गेले ि तुरंगिासाची निक्षा झाली. पुढे इ.स. 1946 मध्र्े मुंबई
प्रांताच्र्ा निनधमंडळाची नििडणूक होऊि त्र्ात ते कााँग्रेसचे उमेदिार म्हणूि नििडू ि आले ि
संसदीर् सनचि म्हणूिही त्र्ांची निर्ुर्कती करण्र्ात आली.
महाराष्ट्राची थथापिा झाल्र्ािर त्र्ांिा पनहले मुख्र्मंत्री होण्र्ाचा माि नमळाला. महाराष्ट्रातील
कृ षी, औद्योनगक क्षेत्रात निकासाचा पार्ा घालण्र्ाची महत्त्िपूणय कामनगरी त्र्ांिी केली. ते एक
उत्कृ ष्ट्ट प्रिासक होते.
त्र्ांिा राजकारणाप्रमाणे समाजकारण, सानहत्र्, कला इत्र्ादी क्षेत्रातही नििेष रस होता. त्र्ांिी
भाषा संचालिालर्, महाराष्ट्र राज्र् संथकृ तीक मंडळाची निर्ममती केली होती. ईश्िरािे
कोनकळे ला कंठ आनण मोराला नपसारा नदला, तसे माििाला बुद्धी आनण कलेचे िरदाि नदले.
कला निकिूि र्ेत िाही. ती उपजत असािी लागते. नतला प्रोत्साहि मागयदियि लाभािे लागते.
मग आपल्र्ा अलौनकक प्रनतभेति ू तो कलािंत सुंदर कला निश्िाची निर्ममती करतो. अिीच
एक अनभजात िकृ त्िाची कला लाभलेले लोकोत्तर लोकिेता र्ििंतराि चव्हाण र्ांच्र्ा
प्रनतमेस ि कार्ास िंदि करूि…. मी माझे भाषणास सुरिात करतो. माझे भाषण खालील
प्रमाणे असेल…
(300 िब्द)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम कां 2
र्ििंतरािजी िर्ाच्र्ा सोळाव्र्ा िषी भारतीर् थिातंत्र्र् आंदोलिामध्र्े सहभागी झाले
होते. 1942 च्र्ा आंदोलिात त्र्ांिी सिय सातारा नजल्हा उतरनिला होता. 1947 साली थिातंत्र्र्
नमळाल्र्ािंतर काही काळ सातारा र्ेथे िनकली करूि ते 1952 पासूि पूणय िेळ राजकारणात
उतरले.
दै भानषक महाराष्ट्राच्र्ा मंनत्रमंडळात काही काळ ‘पुरिठा मंत्री’ त्र्ािंतर मुख्र्मंत्री म्हणूि
1956 ते 1960 त्र्ांिी काम केले. तर संर्र्क ु त महाराष्ट्राच्र्ा निर्ममतीिर ते थितंत्र महाराष्ट्राचे
पनहले मुख्र्मंत्री झाले 1962 ते 1984 एिढा प्रदीघय काळ ते भारताचे संरक्षण, गृह, अथय, परराष्ट्र
आनण व्र्िहार मंत्री होते. तर काही काळ निरोधी पक्षिेते ि भारताचे उपपंतप्रधाि होते. सामान्र्
िेतकरी कुटुं बात जन्मलेले र्ििंतरािजी अनखल भारतीर् िेते झाले. हे त्र्ांचे असामान्र्त्िच
आहे .
कृ षी-औद्योनगक समाज रचिा, सहकारातूि समाज प्रगती, निनिध औद्योनगक िसाहती,
सहकारी बाँका, पतसंथथा, पूरक संथथा र्ांची उभारणी कोर्िा सारखी मोठी धरणे ि छोटी
िेततळी र्ोजिा, जलसंधारण कामे, निभागीर् निद्यापीठांची उभारणी, लेखकांिा उत्तेजि आनण
पुरथकार र्ोजिा, सानहत्र् संथकृ ती मंडळ निर्ममती, निश्िकोि निर्ममती मंडळ अिी चौफेर दष्ट्ृ टी
ठे िूि केलेली रचिात्मक कामे हे थि. र्ििंतरािजींचे कार्य कतृयत्िच आहे .
सामान्र् लोकांचा समाजकारणात राजकारणात सहभाग असािा म्हणूि पंचार्त राज नजल्हा
पनरषद निर्ममती थथानिक िेतत्ृ िाला संधी ि कार्यकतुयत्िाचे डोंगर उभा करण्र्ाचे आिाहि हे सारे
र्ििंतरािांिी आपल्र्ा कार्यकाळात करूि घडिूि दाखनिले.
भारताचे पनहले पंतप्रधाि पंनडत िेहरू र्ांिी भारतािर चीििे निश्िासघातकी आक्रमण
केल्र्ािर दे िातील एक कणखर िेता म्हणूि संरक्षण मंत्रीपदी थि. र्ििंतराि चव्हाण र्ांिाच
बोलािले आनण त्र्ांिी आपली कतयबगारी दाखनिली. 1962 ते 1994 इतका प्रदीघय काळ ते
केंद्रात मंत्री होते. नदल्लीत त्र्ांिी महाराष्ट्राचा दबदबा निमाण केला होता. महाराष्ट्र र्ा िािातील
िर्कती दे िाला दाखिूि नदली होती. र्ामागे त्र्ांचा सखोल अभ्र्ास, निणयर् क्षमता, पनरश्रम,
प्रखर दे िभर्कती ि लोकनहत दष्ट्ृ टी होती. नमत्रहो, िरील लेखात आपण र्ििंतराि चव्हाण
भाषण मराठी तूि पानहले. िरील लेखात आपण एकूण 03 अनतिर् सुंदर आनण धडाकेबाज
भाषणे पानहली. आम्हाला आिाच िाही तर खात्री आहे की आपल्र्ाला िरील भाषणे िर्ककीच
उपर्ोगी पडतील. आपल्र्ा नमत्र मैनत्रणीिा ि समानजक कार्यक्रम तसेच िाळा, कॉलेज ककिा
कार्ालर्ात ही भाषणे द्या आनण श्रोत्र्ांची मिे कजकूि घ्र्ा.
(300 िब्द)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क
ां 3
मुंबईच्र्ा इनतहासाचा िोध घे त गेल्र्ास सम्राट अिोकाच्र्ा काळापासूि संदभय
आढळतात. िालासोपाऱ्र्ामध्र्े १८८५-८६ च्र्ा सुमारास डॉ. भगिािलाल इंद्रजी र्ांिी
संिोधि केले होते. त्र्ािेळी त्र्ांिा सम्राट अिोकाच्र्ा काळातील थतूप आढळले, आज्ञानिला
नमळाली. त्र्ांच्र्ा काळात दनहसर िदीचे संिोधि केले होते. त्र्ामध्र्े आनदमाििाची हत्र्ारे ही
आढळूि आली. त्र्ामुळे मुंबई ऐनतहानसक आनण भौगोनलक दोन्ही अिुषंगािे आनदमाििाच्र्ा
काळापासूि अस्थतत्िात असल्र्ाचे उलगडते. मात्र र्ास पुष्ट्टी नमळण्र्ासाठी अनधक िोधकार्य
होणे गरजेचे आहे . मात्र निनटि गेले आनण मुंबईच्र्ा इनतहासाचा जो िोध घे तला जात होता,
त्र्ाला खीळ बसली, अिी मानहती कोकण इनतहास पनरषदे चे अध्र्क्ष रिींद्र लाड र्ांिी नदली.
मुंबईला भौगौनलक आनण आनदमाििकालीि संदभय आहे त. मात्र ज्र्ा पद्धतीिे र्ा निषर्ात
संधोिि होणे अपेनक्षत होते, तसे झाले िाही, ही खंत इनतहास अभ्र्ासकांिा आहे .

मुंबई नकिारपट्टीची सात बेटे होती. इसिीसि पनहल्र्ा दिकात जुन्र्ा काळामध्र्े ८०
बंदरांच्र्ा िोंदी आहे त. त्र्ा कालखंडात सातिाहिांचे राज्र् होते. पैठण ही त्र्ांची राजधािी
मािली जाते. त्र्ांचा संबंध रोमि, ग्रीक, पर्मिर्ि, अरे नबर्ि लोकांिी आल्र्ाचे मािले जाते.
र्ा लोकांिी झालेल्र्ा उद्योगातूि महाराष्ट्र हे मोठे राज्र् निमाण झाले. मग राज्र्ात मोठा
उद्योगधंदा सुरू झाला. त्र्ांिी नदलेल्र्ा दे णगर्ांमधूि आजूबाजूला मोठ्या लेण्र्ा खोदल्र्ा.
बोरीिलीला लेण्र्ांचे मोठे संकुल आहे . तेव्हा नतथे सुमारे ९० लेण्र्ा होत्र्ा. आजही नतथे
खोदकाम केले तर लेण्र्ांची संकुले सापडतात. घारापुरीची लेणी आहे . मुचकलद-मुलंड ु र्ेथेही
लेण्र्ांचे संकुल नमळतील. बौद्धकालीि लेण्र्ा, महाकालीची लेणी, मागाठाणेची लेणी आहे .
र्ा सबंध नकिारपट्टीिर लेण्र्ांचा प्रभाि होता.
सम्राट अिोक ककिा सातिाहिांचा हा सिात मोठा कालािधी आहे . कोळी
समाज मुंबईतील मूळचा असल्र्ाचे मािण्र्ात र्ेते. र्ेथे कोल हे सरदार होते. हे सातिाहिांचे
सरदार होते. कोलिरूि कोलीर् िंि आनण कोळी असे िामकरण झाले असािे.
सातिाहिांच्र्ा काळात १६ जिपदे होती र्ात पांचाळ, िार्कर्, मालिगण, मल्लिी, नलच्छिी
र्ांचा समािेि होता. हे घटक थथलांतनरत होत महाराष्ट्रात आले. कोल सरदारांिरूि मुब ं ईच्र्ा
काही भागांचा इनतहास समजू िकतो. र्ामध्र्े कोलाबा, कोल कल्र्ाण, कोलडोंगरी, कोलाड
अिी गािांची िािे पडली. सांताक्रूझला पूिी कोल कल्र्ाण म्हटले जार्चे . मात्र र्ाबद्दल
फारिी मानहती लोकांिा िाही. र्ाबद्दल सांगतािा लाड म्हणतात की आपण जातीर्
दस्ृ ष्ट्टकोिातूि इनतहास नलनहतो.
(302 िब्द…..)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क
ां 4

सध्र्ा मुब
ं ईत सुमारे १७५ लेण्र्ा आहे त. आपल्र्ाला मुब ं ईचा २०० िषांपासूिचा इनतहास
जाणूि घ्र्ार्चा असेल तर र्ा लेण्र्ा जपार्ला हव्र्ात आनण त्र्ांचे जति करणे ही आपली
जबाबदारी असल्र्ाचे प्रनतपादि मुब ं ई निद्यापीठाच्र्ा बनह:िाल निभागाचे प्राध्र्ापक डॉ. सूरज
पंनडत र्ांिी व्र्र्कत केले. र्ुिा मंच, लोकमाि सेिा संघ, निले पाले र्ेथे आर्ोनजत करण्र्ात
आलेल्र्ा 'आपली मुंबईः मुंबई िहराची िव्र्ािे ओळख' र्ा व्र्ाख्र्ािमालेचे आर्ोजि
करण्र्ात आले होते. 'महाराष्ट्र टाइम्स' र्ा व्र्ाख्र्ािमालेचे मीनडर्ा पाटय िर होते.
व्र्ाख्र्ािमालेच्र्ा समारोपाच्र्ा नदििी, गुरिारी डॉ. पंनडत र्ांिी िरील प्रनतपादि केले. मुंबईला
प्राचीि इनतहास आहे . र्ा िहराचा िारसा, त्र्ाची मानहती पुढच्र्ा नपढीला नमळािी, र्ा हे ति ू े तीि
नदिसीर् व्र्ाख्र्ािमालेचे आर्ोजि करण्र्ात आले होते. र्ा व्र्ाख्र्ािमालेसाठी बनहःिाल
निक्षण निभाग, मुब ं ई निद्यापीठाचे नििेष सहकार्य लाभले. िेिटच्र्ा नदििी डॉ. सूरज पंनडत
र्ांिी मुंबईतील लेणी समूह र्ा निषर्ािर मागयदियि केले. मुंबईतील बौध्द (कान्हे री, मागठाणे
आनण महाकाली), िैि पािूपत (एनलफंटा, मंडपेश्िर ि जोगेश्िरी) लेण्र्ांच्र्ा निलालेखात
दडलेला मुंबईचा इनतहास त्र्ांिी सिांसाठी खुला केला आनण लेण्र्ांमधील निनिध दे ितांच्र्ा
निल्पांची ओळख पटे ल अिा कथांनिषर्ी मानहतीही करूि नदली. नििेष म्हणजे, अिेकदा खरा
इनतहास समोर र्ेत िाही, त्र्ामुळे ही लेणी पांडिांिी बांधली, र्ेथे राम आला होता, अिा
कथांचा जन्म होतो.
मुंबईतील लोकसंख्र्ा, बांधकामं, आर्मथक निकास र्ाबाबत खूप निचार होतो. त्र्ामुळे
िहरातील भूिाथत्रीर् अििेष ि ऐनतहानसक संपत्तीकडे दुलयक्ष होत असल्र्ाची खंतदे खील
त्र्ांिी र्ािेळी व्र्र्कत केली. २१ ते २३ जािेिारी दरम्र्ाि आर्ोनजत करण्र्ात आलेल्र्ा र्ा
व्र्ाखािमालेची सुरूिात डॉ. रोनहण्टि अिानसर्ा र्ांच्र्ा व्र्ाखािािे झाली. 'मुंबई भूिाथत्रीर्
कथा' र्ा निषर्ािर डॉ. अिानसर्ा र्ांिी मागयदियि केले. डॉ. अिानसर्ा र्ांिी मुंबई, भारतीर्
पृष्ट्ठीर् प्लेटचा भाग, गोंदिािा खंडामधील, मुंबईतील खडकांचे प्रकार, मुंबईतील डे र्ककि रॅप
लाव्हािी संबंनधत खडक, मुंबईतील लाव्हा प्रिाहाचे िर्ोमाि, नहमार्ुगातील मुंबई, मुंबईतील
जलसमाधीथत जंगल, मुंबईतील उं चािलेले नकिारे , आदींबाबत मानहती नदली. तर दुसऱ्र्ा
नदििी डॉ. कुरूष दलाल र्ांिी मुब ं ईच्र्ा प्रागैनतहासाच्र्ा पाऊलखुणा र्ा निषर्ािर व्र्ाखाि
नदले. मुंबईतील पाली (िांद्रे), कांनदिली, एरं गळ इत्र्ादी नठकाणी सापडलेली हत्र्ारे , त्र्ांचे
निनिध प्रकार ि हत्र्ारे बिनिण्र्ाची पध्दत र्ानिषर्ी मानहती नदली. ही मानहती खरोखर
उल्लेखिीर् आहे .
( 300 िब्द….)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क
ां 5
िह्मदे िािे िुकतेच सृष्ट्टीला बििले होते. हळू हळू पुथ्िीिर त्र्ािे एक एक सजीिाची
निर्ममती केली. सगळे च प्राणी िह्मदे िािे तर्ार केले.
मात्र आज जसे आपल्र्ाला हे प्राणी पाहार्ला नमळतात तसे ते तेव्हा िव्हतेच. िह्मदे िािे
कोणत्र्ाच प्राण्र्ाला िेपटी नदली िव्हती. सुरिातीला तर कोणत्र्ाच प्राण्र्ाला काही त्रास झाला
िाही. पण मग हळू हळू सिांिा िेपटीसारखा अिर्ि िसण्र्ाचे तोटे जाणिू लागले.
सगळर्ांिा काहींिा काही कारणासाठी िेपटी आिश्र्क िाटार्ला लागली. काही
प्राण्र्ांिा माश्र्ांपासूि संरक्षण म्हणूि िेपटी हिी होत. तर खारू सारख्र्ा प्राण्र्ांिा आपण
अनधक सुंदर नदसािे म्हणूि िेपटी हिी होती. आपले झाडािरचे जीिि अनधक सुरनक्षत
होण्र्ासाठी माकडांिा िेपटी हिी होती.
िेपटीची गरज तर सिांिाच होती म्हणूि मग सिांिी एक नदिस नमळू ि िह्मदे िाला प्राथयिा
केली. िह्मदे ि प्रकट झाले तेव्हा साऱ्र्ांिी आपापले गाऱ्हाणे त्र्ांच्र्ासमोर मांडले. िह्मदे िािे
सगळर्ांचे म्हणणे ऐकूि घे तले आनण एक नदिस ठरिूि सिािा िेपट्या दे ण्र्ाचा कार्यक्रम
घे ण्र्ाचे ठरिले.
िह्मदे िाचा निणयर् ऐकूि सगळे अनतिर् खुि झाले. आपले सगळे कष्ट्ट संपतील, र्ा
घोंघािणाऱ्र्ा माश्र्ांपासूि सुटका नमळे ल र्ा भाििेिे सगळर्ांची मिे उल्हनसत झाली. तो नदिस
त्र्ांिी एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला. आता त्र्ांिा प्रतीक्षा होती ती िह्मदे िािे ठरिूि नदलेल्र्ा
नदिसाची.
िेिटी तो नदिस उजाडला. त्र्ा नदििी सकाळीच सिांिी छाि तर्ारी केली आनण
िह्मदे िािे ठरिूि नदलेल्र्ा नठकाणी पोहचले. िह्मदे िािे आधीच एक मोठा िाडा सिांसाठी तर्ार
करूि ठे िला होता. त्र्ा िाड्याला चारही बाजूंिी आरसे होते. आनण मधोमध िेगिेगळर्ा
िेपट्या ठे िल्र्ा होत्र्ा.
त्र्ा नदििी सगळे त्र्ा महालात जाऊि आपल्र्ाला िोभेल ती िेपटी घे ऊि र्ेत होते.
तर अथिल मात्र चांगलेच घोरत पडले होते. त्र्ाच्र्ा साऱ्र्ा नमत्रांिी त्र्ाला उठिण्र्ाचा प्रर्त्ि
केला पण अथिल काही उठत िव्हते.. दुपारी िव्र्ािे भेटलेली झुबकेदार िेपटी नमरित जेव्हा
घोडा अथिलापािी आला तेव्हा त्र्ाच्र्ा िेपटीला पाहू ि अथिलाची झोपच उडाली. त्र्ािे लगेच
तर्ारी केली. मोठ्या उत्साहािे तो महालात पोहचला. पण तेथे त्र्ाचा पूणय नहरमोद्ध झाला. आत
गेला तर तेथे एकही िेपटी िव्हती. िह्मदे िािे त्र्ाला एिढा उिीर का झाला त्र्ाबद्दल निचारले.
त्र्ाच्र्ाकडू ि पूणय सत्र् जाणूि घे ऊि िह्मदे िािे त्र्ाला नबिा िेपटीिे राहणे हे च त्र्ाचे भागर्
असल्र्ाचे सांनगतले आनण िह्मदे ि अदश्ृ र् झाले.
(306 िब्द…..)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क ां 6
महाराष्ट्र हे असे राज्र् आहे की नजथे सिय संथकृ ती गुण्र्ागोकिदािे िांदल्र्ा आहे त.
महाराष्ट्र हे एक सनहष्ट्ण ू राज्र् आहे . भारतातील अत्र्ंत मोजर्कर्ा राज्र्ांिा राष्ट्र म्हणूि संबोधले
गेले त्र्ात महाराष्ट्र एक मोठे राज्र्. त्र्ाच्र्ा महत्तेमळ ु े च त्र्ाला ‘महा’ ही उपाधी लागलेली.
नजथिर महाराष्ट्री म्हणजेच मराठी भाषा बोलली जाते त्र्ा भाषकांचे िसनतथथाि म्हणजे
महाराष्ट्र. त्र्ामुळेच मराठी भाषा बोलणार्र्ा र्ा भानषक समूहांच्र्ा राज्र्ाला नमळालेली ही
ओळख सियदरू पर्ंत पोहचलेली आहे . सानहत्र्, नचत्र, निल्प, कला इत्र्ादी बाबींच्र्ा अनभजात
आनिष्ट्कारािे महाराष्ट्राची कीती जगभर पोहचली. त्र्ात आपले संत सानहत्र् हे सिात अग्रणी
असे सानहत्र्. र्ाच मातीत संत ज्ञािेश्िर आनण संत तुकारामांसारखे जागनतक दजाचे महाि
किी उदर्ास आले. त्र्ांिी अिघ्र्ा जगाला मािितेच्र्ा कल्र्ाणाची निकिण दे ऊि
भर्कतीबरोबरच प्रबोधिाची उज्ज्िल परं परा निमाण केली. त्र्ाच परं परे िे महाराष्ट्राचे सांथकृ नतक
भरणपोषण केलेले. त्र्ािरच महाराष्ट्राचे अनधष्ट्ठाि आहे .
महाराष्ट्र संथकृ तीचे हे दोि महत्त्िाचे आधारथतंभ आहे त. पंढरपूरचा निठ्ठल हे महाराष्ट्राचे
सांथकृ नतक माहे र आहे . तेराव्र्ा ितकात महाराष्ट्रात अिेक भर्कती संप्रदार् उदर्ास आले.
त्र्ांच्र्ा भर्कतीतूि आनण प्रबोधिातूि महाराष्ट्र संथकृ तीचे सनहष्ट्ण,ू समन्िर्िील रूप आकारास
आले. कुसुमाग्रजांिी र्ाचे खूपच मार्ममक िणयि केले आहे . महाराष्ट्राच्र्ा मातीचा गौरि करतािा
त्र्ांिी म्हटले आहे , ‘माझ्र्ा मराठी मातीचा लािा ललाटास नटळा! नहच्र्ा संगािे जागल्र्ा दऱ्र्ा
खोऱ्र्ातील निळा! रत्िजनडत अभंग, ओिी अमृताची सखी! चारी िणातूि नफरे सरथितीची
पालखी! महाराष्ट्र ही संतांची, िूरांची, िीरांची, कष्ट्टकर्र्ां ची भूमी आहे . असे असले तरी
र्ेथील माणूस कमालीचा अनभमािी आहे . तो कुणापुढे झुकणारा िाही. नजथे अहं ता द्रिली
आनण ज्र्ा मातीिे िसुधि ै कुटुं बकमचा िैस्श्िक मंत्र नदला अिी ही उदात्त निचारांची भूमी आहे .
इथला माणूस जसा रांगडा आहे तसाच मिािे रनसक आहे . इथल्र्ा रसरं गात शंगाराचा थिर
नभजलेला आहे . महाराष्ट्र हा मागणारा िाही तर दे णारा आहे . कोणत्र्ाही कसहासिापुढे
महाराष्ट्रािे कधी आपली माि झुकिली िाही. ही त्र्ाची थोरिी आहे . म्हणूिच मराठी माणसांिी
अटकेपार झेंडे फडकािले असे म्हटले जाते. महाराष्ट्राच्र्ा मातीत असलेल्र्ा र्ा िूरता,
रनसकता, समता आनण अस्थमतेच्र्ा गुणधमामुळेच महाराष्ट्राबद्दलचा एक िचक आनण
असूर्ाही इतर भाषकांमध्र्े नदसते. त्र्ामुळे मराठी माणसाला िेहमी िरच्र्ा तख्तापासूि दूर
ठे िले जाते. कोणतेच क्षेत्र र्ास अपिाद िाही.

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क
ां 7
मराठी माणसािे कोणत्र्ाही क्षेत्रािर आपला झेंडा एकदा फडकािला की तो सहजी
लिकर खाली उतरत िाही. छत्रपती नििाजी महाराजांिी प्रथथानपत केलेले महाराष्ट्राच्र्ा
प्रतापाचे हे तेजोिलर् नदप्तीमाि असेच आहे .
मुळात महाराष्ट्र हा दगड-धोंड्याचा दे ि. राकट दे िा, कणखर दे िा, दगडांच्र्ा
दे िा…अिी किी गोकिदाग्रजांिी त्र्ाची ओळख करूि नदलेली असली तरी पुढे िाजूक दे िा,
कोमल दे िा, फु लांच्र्ाही दे िा…असेही त्र्ांिी म्हटले आहे च. असे अिेक अंतर्मिरोध इथे आहे त.
हाच धागा पकडू ि पुढे अिेक किींिी महाराष्ट्राच्र्ा थोरिीचे िणयि केले आहे . त्र्ात
महाराष्ट्राच्र्ा भौगोनलकतेचेही दियि घडते. दनक्षणेतील कृ ष्ट्णा, कोर्िा ते गोदािरी, तापी ते
िमयदा अिी महाराष्ट्राची सीमा तेराव्र्ा ितकातील महािुभाि सानहत्र्ातूिही दियिली गेलेली
आहे . महाराष्ट्र गीतातूिही र्ा िद्यांचे आनण त्र्ािरूि महाराष्ट्राच्र्ा भूभागाचे सूचि आलेले
आहे . महाराष्ट्राचा उल्लेख दनक्षणपथ, झाडीमंडळ असाही केलेला आहे . प्राचीि सानहत्र्ात असे
दाखले आले आहे त. गोदािरी, कृ ष्ट्णा, तापी, भीमा र्ा महाराष्ट्रातूि िाहणार्र्ा प्रमुख िद्या. र्ा
िद्यांचे आनण महाराष्ट्राचे अभेद्य सांथकृ नतक िाते. गोदािरीच्र्ा काठािरच महाराष्ट्र संथकृ तीचा,
मराठी सानहत्र्ाचा पनहला थिर नििादलेला. र्ातूिच गाथासप्तितीसारखे महाि काव्र्
आनिष्ट्कृत झालेले. र्ा िद्यांिीच महाराष्ट्राची कूस नहरिी केलेली. त्र्ामुळेच र्ा िद्यांबद्दलचा
मानहमाही अिेक किींिी गार्लेला. मग ते संत िामदे िांचे चं द्रभागा माहात्म्र् असो की किी
चं द्रिेखर र्ांचे गोदागौरि. महािुभािांच्र्ा साती ग्रंथातील एका ग्रंथाचे िाि तर सयाद्रीिणयि
असे. महाराष्ट्राला लाभलेले सयाद्री पियताचे अभेद्य किच, र्ेथील िद्यांच्र्ा काठािर फु ललेला
भािभर्कतीचा मळा, र्ाच महाराष्ट्राच्र्ा काळर्ा कातळािर कोरली गेलेली अकजठा,
िेरूळसारखी तेजोलेणी हे महाराष्ट्र संथकृ तीचे मािकबदू! म्हणूि र्ांच्र्ा मनहम्र्ानििार् महाराष्ट्र
संथकृ तीचे गाणे गाताच र्ेत िाही.
प्रत्र्ेक राष्ट्राचा एक धमय असतो, त्र्ाला एक संथकृ ती असते. त्र्ा संथकृ तीचा प्रभाि
त्र्ाच्र्ा रोजच्र्ा जगण्र्ािर पडत असतो. आज आपण नकतीही िैस्श्िकीकरणाच्र्ा गप्पा मारत
असलो तरी र्ा पृथ्िीिरील माििी समूहांची एकच संथकृ ती अजूिही दस्ृ ष्ट्टपथात िाही आनण ती
कधी निमाण होईल र्ाचीही िर्कर्ता िजीकच्र्ा काळात तरी िाही. सांथकृ नतक अनभसरण होते,
पण त्र्ािे मूळची संथकृ ती िष्ट्ट होते असेही िाही. ती लोकगंगेति ू प्रिानहत होत राहते.
महाराष्ट्राच्र्ा मातीत असलेल्र्ा संत परं परे मळ
ु े तर महाराष्ट्र संथकृ ती अजूिही अबानधत आहे .ती
प्रिाही रानहली आहे . जोपर्ंत महाराष्ट्रात ज्ञािदे ि-तुकारामांचा जर्घोष सुरू आहे तोपर्ंत तरी
महाराष्ट्र संथकृ तीचे किच अबानधत आहे असे मािण्र्ास हरकत िाही.
(310 िब्द……)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क ां 8
नजच्र्ा हाती पाळण्र्ाची दोरी ती राष्ट्राला उद्धरी, र्ा उर्कतीप्रमाणे थत्रीिर्कतीमध्र्े राष्ट्राचा
उद्धार करण्र्ाचे प्रचं ड सामथ्र्य आहे . अिा मनहला िर्कतीिे आपल्र्ा कौिल्र्ाचा िापर
कोणत्र्ाही क्षेत्रात केला तर त्र्ातूि त्र्ा क्षेत्राच्र्ा निकासास मदतच होते. आज कोणत्र्ाही
क्षेत्रात मनहला मागे िाहीत. निनिध क्षेत्रातील अिेक प्रगतीची निखरे मनहलांिी पादाक्रांत केली
आहे त. र्ा मनहला िर्कतीिे आपल्र्ा अंगभूत गुणांचा िापर कोणत्र्ाही क्षेत्रात केल्र्ास त्र्ा
क्षेत्राच्र्ा निकासाला एक ििीि नदिा प्राप्त होते. भारतीर् अथयव्र्िथथेचा निचार करता िेती,
उद्योग आनण सेिा र्ा तीि क्षेत्रांचा निकास हा दे िाच्र्ा आर्मथक निकासासाठी महत्त्िाचा आहे .
र्ातील सियच क्षेत्रात मनहलांचा सहभाग हा आर्मथक निकासाला िेग प्राप्त करूि दे णारा ठरतो.
आज अिेक क्षेत्रात मनहला िगय कार्यरत आहे , पण त्र्ांची संख्र्ा िाढणे महत्त्िाचे आहे .
म्हणजेच मनहलांच्र्ा अंगी असणार्र्ा निनिध गुणांचा उपर्ोग िथतू आनण सेिांच्र्ा उत्पादिात
होऊि त्र्ातूि राष्ट्रीर् निकासाला हातभार लागण्र्ास अथिा आर्मथक निकासाची चाके
अनधकानधक गनतमाि होण्र्ास मदत होईल. िेती उत्पादि िाढीसाठी िेतकरी आज मोठ्या
प्रमाणािर काबाडकष्ट्ट करतात आनण िेती निकासासाठी प्रर्त्ि करतात. िेतीमधील निनिध
कामांमध्र्े पुरष िेतकर्र्ांच्र्ा तुलिेिे मनहला िेतकर्र्ांचे प्रमाण कमी नदसते. मनहला
िेतकर्र्ांिा सियसाधारणपणे िारीनरक श्रमाची कामे मोठ्या प्रमाणािर नदली जातात, पण
मनहलांच्र्ा ठार्ी असणारी निणयर्क्षमता तसेच निनिध गुणांचा िापर करूि घेऊि िेती निकास
केला म्हणजेच िेती क्षेत्रातील महत्त्िाच्र्ा समजल्र्ा जाणार्र्ा निणयर् प्रनक्रर्ेत मनहलांिा
महत्त्िाचे थथाि नदले तर कृ षी उत्पादिात त्र्ािे िाढ होण्र्ास मदतच होईल. कुठल्र्ाही
कामामध्र्े र्िप्राप्तीसाठी आिश्र्क असते ते प्रभािी निर्ोजि ककिा निर्ोजि क्षमता. घरगुती
िातािरणात ककिा घरातील कामकाजात मनहला र्ा कौिल्र्ािे सिय कामाचे निर्ोजि करूि
सिय कामे र्िथिी करतात. तेच निर्ोजि कौिल्र् जर मनहलांिी िेती क्षेत्रात िापरले तर त्र्ातूि
िेती निकासासाठी मदत होईल. िेती क्षेत्रातील निर्ोजिाचा निचार केला तर उपलब्ध जमीि,
लागिडीलार्क जमीि, पाण्र्ाची ि निजेची उपलब्धता, पैसा, भांडिल र्ांची उपलब्धता,
श्रमिर्कतीची उपलब्धता, कोणत्र्ा नपकाचे उत्पादि घ्र्ािे र्ानिषर्ीचे निर्ोजि मनहला चांगल्र्ा
प्रकारे करू िकतात. त्र्ािे िेतीच्र्ा निकासासाठी मदतच होईल. मनहलांच्र्ा अंगी नचकाटी हा
महत्त्िाचा गुण मोठ्या प्रमाणािर असतो. िेतीतील अिेक कामामध्र्े उत्पादि प्रनक्रर्ा, िथतू
बाजारपेठेत िेणे, निक्री र्ा सियच प्रनक्रर्ेमध्र्े नचकाटी ठे िणे महत्त्िाचे आहे .
(306 िब्द…..)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क
ां 9
जागनतकीकरण, उदारीकरण आनण खासगीकरण र्ा ३ प्रनक्रर्ांमळ ु े भारतीर् समाजािर,
िहरांिर, खेड्यांिर, िेतकरी, कामगार, गरीब, श्रीमंत, िहरी, मागास, निनक्षत, अनिनक्षत
आनण मध्र्म िगािरही र्ाचा कार् पनरणाम होतो आहे हे आपण अिुभितो आहोतच. हे सिय
घडलेच िसेल तर? आपल्र्ा जीििात काही बदल झालाच िसता का? िाथति हे आहे की
आर्ुष्ट्र्ात कधीही ि बदलणारी गोष्ट्ट म्हणजे बदल होर्. एक माणूस ज्र्ोनतषाकडे जातो आनण
निचारतो की मला खूप त्रास होतो आहे . खूप कष्ट्ट करािे लागतात, र्ि र्ेत िाही, पैसे नटकत
िाहीत. तर तो ज्र्ोनतषी त्र्ाला सांगतो की तुला साडे साती सुरू आहे आनण अजूि दोि िषे तुला
खूप कष्ट्ट करािे लागतील.
तो माणूस निचारतो दोि िषांिंतर सिय ठीक होईल िा? ज्र्ोनतषी सांगतो सिय ठीक िाही
होणार, पण तुला र्ा सिांची सिर् होऊि जाईल आनण तुला काही त्रास िाही जाणिणार. बदल
ही सुरिातीला िकोिी िाटणारी: परतु िंतर अंगिळणी पडणारी आनण जीिि समृद्ध करणारी
गोष्ट्ट आहे . आपण र्ा बदलाला नकती पनरणामकारकपणे सामोरे जातो र्ािर आपल्र्ाला
नमळणार्र्ा र्िाचा थतर अिलंबि ू आहे . बदल ही टाळता र्ेण्र्ासारखी गोष्ट्ट िाहीच. ती एक
आर्ुष्ट्र्ातील अपनरहार्य गोष्ट्ट आहे . तेव्हा आपण बदलाला निरोध करणे थांबिार्ला हिे.
र्ाउलट होणार्र्ा बदलाचा उपर्ोग आपल्र्ा फार्द्यासाठी कसा करूि घे ता र्ेईल र्ाचा निचार
करूि त्र्ािर आधानरत कृ ती करार्ला हिी.
पूिी थथेर्य ही मध्र्िती संकल्पिा होती. आता काही प्रमाणात अस्थथरता ही प्रगतीसाठी
आिश्र्क िाटू लागती आहे . जे बदलाला निरोध करतात त्र्ांच्र्ापेक्षा जे गोंधळ ककिा सतत
होणार्र्ा बदलािर प्रेम करतात त्र्ांिाच र्ि माळ घालते. बदल आनण अनिस्श्चतता तर
आर्ुष्ट्र्ातील अटळ गोष्ट्टी आहे त, पण मागील काही िषांत उद्योग व्र्िसार्ात होत असणारे
अचािक आनण मोठे बदल सतािणारे आहे त. कारण र्ा बदलांचे पनरणाम जीििाच्र्ा प्रत्र्ेक
अंगाला थपिय करणारे आहे त.
त्र्ामुळे र्ापुढे र्ेणार्र्ा बदलांची अनिस्श्चतता आनण सामथ्र्य कार् असेल र्ांचीच थोडी
कचता आहे . कोनिडिंतरसुद्धा उद्योग व्र्िसार्ात अिेक बदल झाले आहे त. होणारे बदल
िांतपणे आनण व्र्िस्थथत समजािूि घे तले आनण त्र्ािर डोळस उपार्ार्ोजिा केल्र्ा, तर अिा
बदलांचा उपर्ोग करूि माििाचे जीििमाि अनधक उं च आनण समृद्ध करता र्ेईल. बदलाचा
सकारात्मक पनरणाम नमळण्र्ासाठी आपण बदलांिा कसे सामोरे जातो, त्र्ाचा सामिा कसा
करतो, त्र्ाचे थिागत कसे करतो हे फार महत्िाचे असते. बदल घडतािा कार् करार्ाला हिे,
कसे करार्ला हिे र्ाबद्दल थोडा निचार करू र्ा.
(334 िब्द…)

RAJ BANALE |
परिच्छे द क्रम क
ां 10
मध्र्र्ुगीि सानहत्र् हे मराठी मुलखातील अिेक सांप्रदार्ांिी संबंनधत आहे . कारण की र्ा
काळातील सानहत्र्ाचा निमाता हा कोणत्र्ा िा कोणत्र्ा तरी पंथािी संबंनधत होता. भर्कती आनण
सांप्रदार् निष्ट्ठा हे र्ा काळातील सानहत्र्ाचे महत्त्िाचे िैनिष्ट्ठ्य होते. मराठी सानहत्र्ाच्र्ा
निर्ममतीस र्ा पंथांिी मोठा हातभार लािला. लोकभाषेला ग्रांनथकतेचा दजा दे ऊि नतला धमयभाषा
बििण्र्ाचे महिीर् कार्य महाराष्ट्रातील ज्र्ा पंथािे केले त्र्ात महािुभाि हा पंथ महत्त्िाचा
आहे . श्री चक्रधर थिामी हे र्ा पंथाचे संथथापक. र्ा थोर महात्म्र्ाच्र्ा निकिणीला प्रमाण मािूि
र्ा पंथाचे कार्य घडले. म्हणूिच श्री चक्रधर थिामींचा महािुभाि पंथ अिीच र्ा पंथाची ओळख
बिली.
इ. स. १२६७ ते १२७४ हा त्र्ांचा महाराष्ट्रातील पनरभ्रमणाचा काल मािला जातो.
गोदािरीच्र्ा दोन्ही तीरािर त्र्ांिी पनरभ्रमण करूि महाराष्ट्रात हा पंथ रजनिण्र्ाचे ि तत्कालीि
धमयसध ु ारणेचे कार्य केले. हे कार्य करतािा त्र्ांिा तत्कालीि धमयमातंड ि राजेिाहीच्र्ा प्रचं ड
निरोधाचा सामिाही करािा लागला. र्ादिकाल आनण तत्कालीि र्ादिराजा र्ांच्र्ा राजिटीचा
हा कालखंड होता. र्ाद्वारे हे कट्टर िैनदक धमाचे पुरथकते होते. अिा काळात र्ा धमातील
निषमता िाकारणारा, भेदाभेद िाकारूि सिय समतेची गुढी उभारणारा आनण थितःला महात्मा,
ईश्िर अितार मािणार्र्ा श्री चक्रधरांिा ि त्र्ांच्र्ा कार्ाला प्रचं ड निरोध झाला. परं परागत धमय
िाकारूि त्र्ांिी र्ा धमातील निषमतेला सुरंग लािला. जातपात ि थत्री-पुरष भेद िाकारूि
कलगानधष्ट्ठीत श्रेष्ट्ठ-कनिष्ट्ठ हे ही त्र्ांिी िाकारले.
आपण िणातीत आहोत अिीच त्र्ांची भूनमका होती. र्ाबाबत ‘बाई : हे काई िाह्मण :
की क्षेत्री : की िैश्र् : की िुद्र : हे िेनणजे की बाई ’ असे म्हणूि त्र्ांिी ही बंधिे झुगारूि नदली.
धमातील र्ा अनिष्ट्ट रचिेिरच त्र्ांिी पनहला प्रहार केला. जन्मजात अनभश्रेष्ट्ठतेपेक्षा कमयजात
अनभश्रेष्ट्ठता महत्त्िाची असाच त्र्ांचा दस्ृ ष्ट्टकोि होता आनण हाच निचार आपल्र्ा अिुर्ार्ांच्र्ा
मिात पेरण्र्ाचे कार्य त्र्ांिी केले. त्र्ांचा हाच सम्र्क दस्ृ ष्ट्टकोि आनण त्र्ांच्र्ा कृ नतिील
अिुसरणामुळे सियत्र त्र्ांचा सारखाच संचार असे. त्र्ामुळेच दनलतांिा ते आपले िाटले.
महािुभि पंथात पंचकृ ष्ट्ण अितार मािले जातात. ही त्र्ांची अितार कल्पिा आहे .
महािुभािाच्र्ा र्ा पंचकृ ष्ट्णापैकी हे श्री चक्रधर, गोनिन््प्रभू हे सिांिी मािितािादी भाििेिे
िागत. ते िूद्रांच्र्ा घरी जात. त्र्ांच्र्ा हातचा प्रसाद भक्षण करत. त्र्ांच्र्ािी बोलत, खेळत.
त्र्ांच्र्ा र्ा िागण्र्ािे तत्कालीि अनभजि त्र्ांच्र्ािर रष्ट्ट असत, पण र्ाची नफकीर त्र्ांिी केली
िाही.
(319 िब्द…)

RAJ BANALE |

You might also like