You are on page 1of 13

भटक्या विमुक्तांचे लोकसंस्कृ ती दर्शन

.
डॉ प्रभाकर मांडे हे लोकसाहित्य क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व होय . नुकतेच त्यांना
.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे मांडे यांच्या संशोधन कार्याचा जसा गौरव आहे तसाच तो लोकसाहित्याचाही गौरव

आहे . डॉ. मांडे यांच्या संशोधनकार्याला १९५३ ते १९५५ या कालावधीत बी.ए. च्या विद्यार्थीदशेत असतानाच प्रारंभ झाला. तिथे
त्यांना ज्येष्ठ विचारवंत गुरुवर्य प्राचार्य म.भी. चिटणीस यांचे मार्गदर्शन मिळाले. मध्वमुनेश्वराच्या चरित्रात्मक व त्यांच्या भक्ती
कवितांवरचा लेख

चिटणींसाना आवडला . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडे यांचे आशीर्वादपर कौतुक के ले, असाच अभ्यास करीत रहा शोध घेत राहा
असा आशीर्वाद दिला. आपल्या पहिल्या वहिल्या संशोधनाला असा परिसरस्पर्श झाल्यामुळे डॉ. मांडे अधिक उत्साहीत झाले. पुढे

आड वळणाच्या गावी असलेल्या शाळेतून नोकरी करत असताना येण्याची पहिली प्राप्त के ली. हैदराबाद येथील जेष्ठ मराठी साहित्यिक डॉ.

ना.गो नांदापूरकर यांच्या प्रेरणेमुळेच आपण संशोधन कार्यात रमलो असा कृ तज्ञतापूर्वक उल्लेख करतात. डॉ. नांदापूरकरांच्या

सूचनेनुसार अवघ्या दोन महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहाय्याने 21000 ओव्यांचे व तीन हजार लोककथांचे संकलन

के ले. या संकल्पनेने त्यांच्या ठिकाणी संशोधकीय आवड व आत्मविश्वास निर्माण झाला. क्षेत्रीय अभ्यासाचा ओनामा यामुळेच गिरवता

आला यातून पुढे त्यांनी कन्नड तालुक्यातील लोकजीवन व लोकसंस्कृ तीचा चिकित्सक अभ्यास करून महत्त्वाचे संशोधन के ले.

लोकसंस्कृ तीवरची त्यांची निष्ठा अजोड आहे .आजही ती अबाधित


आहे .
1970 1980 च्या दशकात लोकसाहित्य आणि संशोधनाच्या या अभ्यासाला
चांगली गती आली आणि दिशा मिळाली. लोक साहित्याचा संशोधनात के वळ संकलनाचे व संपादनाला महत्त्व नसून लोकमानसाचा व

लोकजीवनाचा अभ्यास समाजशास्त्रीय दृष्टीने हे होणे आवश्यक आहे हा विचार रुजला. यात प्रामुख्याने दुर्गाबाई भागवत डॉक्टर प्राचीन ढेरे
युवा पठाण डॉक्टर गंगाधर मोर्चे डॉक्टर प्रभा मधुकर वाकोडे डॉक्टर ताराबाई परांजपे इतिहासाचार्य विकास राजवाडे चाफे कर डॉक्टर यांच्या

.1
प्रवाहात मी सुद्धा उभा असून लोकसाहित्य तितकीच त्याची शास्त्रीय मांडणे व त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण महत्त्वाचे आहे
डॉक्टर मांडे यांची ही भूमिका आहे या संशोधकांनी या संशोधनाकडे गांभीर्याने पाहून आपले संशोधन के ले यानंतर डॉक्टर
मांडे हे त्यांच्या लोकसंस्कृ तीची क्षितिज या पुस्तकाकडे आकर्षित झाले कारण यातील अनाग्रही चिकित्सा आवडले सामान्यजणांच्या दृष्टीने

आपले लेखन वाचनीय व प्रबोधक असे होईल याचे भान त्यांनी सतत बाळगले . त्यांनी आपल्या संशोधनातून बहुजनांच्या संस्कृ तीलाच
अभिजन संस्कृ तीपेक्षा अधिक प्राधान्य दिले . कारण बहुजन संस्कृ ती हीच कोणत्याही संस्कृ तीचा पाया असतो यावर मांडे यांचा आढळ
विश्वास आहे .
डॉक्टर प्रभाकर मांडे हे एक वृत्ती संशोधक आणि ज्ञानसाधक असल्यामुळे त्यांच्या हातून विपुल आणि
विविध अंगी अशी ग्रंथ निर्मिती झाली आहे त्यांच्या ठिकाणी असलेली लोकसाहित्य संशोधनाच्या निर्मितीची उर्मी त्यासाठी त्यांनी के लेल्या
असंख्य शोधयात्रा आणि पदयात्रा उपेक्षित दुर्बल बदलत भटके
विमुक्त समाजाशी समरस होऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची तळमळ या लोक जीवनाचा उत्कटतेने घेतलेला बोध यामुळे त्यांच्या ग्रंथावर

.
के वळ विद्वत प्राचार्याचे भले लागले असे नसून त्याला व्यापक अशा जीवन जाणिवांचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे डॉक्टर ढेरे यांच्याप्रमाणेच
मांडे यांनीही भारतीय संदर्भ जागा ठेवून मराठी लोक वाङ्मय संशोधनाची भूमिका स्वीकारली आहे त्यांच्या व्याप संघाचे चौफे र स्वरूप अपार

.
परिश्रमशीलता चिंतन मननशीलता या साऱ्यांचा प्रत्यय त्यांच्या सर्वच ग्रंथातून येतो
लोक साहित्य वरील संशोधन ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी पंडित दामोदर विरचित्र महानुभावीय पद्मपुराण गणेश

.
नाथाची कविता चतुर दास विरचित भागवत एक दशकं द हे महत्त्वाची ग्रंथरचना झाली होती मराठवाड्यातील कलगीतुऱ्याची अध्यात्मिक
शाहिरी असा मौलिक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध के ला त्यानंतरच्या काही ग्रंथांनी लोकसहित्य संशोधन क्षेत्रात खूपच मौलिक भर घातली त्यातील
काही जसे लोकशाही त्याचे अंतःप्रवाह लोकसाहित्याचे स्वरूप गाव गाड्या बाहेर सांके तिक आणि गुप्त भाषा परंपरा व स्वरूप लोक रंगभूमी
परंपरा स्वरूप आणि भवितव्य मौखिक वांग्मय स्वरूप आणि समीक्षा विशेषतः अंत प्रवाह आणि स्वरूप हे पुस्तके पाठ्यपुस्तके लोकसाहित्य

अभ्यासकांसाठी पायाभूत स्वरूपाची असून अत्यंत उपयुक्त ठरली आहेत .2


रूढ पद्धतीने लोकसाहित्य या विषयाचे लेखन अध्ययन व अध्यापन उपयुक्त ठरणार नसून ते समाजशास्त्री व मानसशास्त्रीय

दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे हे सूत्र स्वीकारून उपरोक्त ग्रंथ सिद्ध झाले आहेत . यातून प्रधान श्रद्धा व देववाद यासह वैदिक लोकधारा
याचाही सर्व मिसळ या अंतःप्रवाहात आहे यामध्ये यातून
.
प्रश्न श्रद्धा कशी महत्त्वाची ठरते हे स्पष्ट के ले आहे लोकगीत लोककथा वेदी नाट्य लोकमानस यातून क्रियात्मक विधी बळी आणि
पापवाहक कल्पना बंद कथा विशेष या मूलभूत संकल्पना आणि वांग्मय प्रकाराचे शास्त्रीय आणि अभ्यासपूर्ण विवेचन यात आले असून निसर्ग
रूपवादी संप प्रसारणवादी इत्यादी संप्रदायाच्या व अभ्यास पद्धतीचा परामर्शही घेण्यात आला आहे प्रमुख मौखिक वांग्मय प्रकार आणि व्यक्ती

निर्मित ललित वाङ्मयातील साम्य भेदाची सोदाहरण चर्चा के ली आहे हे सर्व ग्रंथ लोक साहित्य अभ्यासकांना उपयुक्त असेच आहे .
डॉ. मांडे यांचा "गावगाड्या बाहेर" हा ग्रंथ सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून संशोधक समाज सुधारक विद्वान
अभ्यासक या सर्वांच्या मान्यतेस पात्र ठरला आहे. हा ग्रंथामुळे डॉक्टर मांडे हे गाव गाड्या बाहेरच्या परिघा बाहेरच्या उपसंस्कृ तीचे समर्थ
भाष्यकार ठरले आहेत या उपसंस्कृ तीचे साम्य भेद दर्शन नाही घडविले त्या समाजाची ओळख नाही करून दिली तर समाजात समाज

परिवर्तनाची प्रक्रिया अपूर्णच राहील असे डॉ . मांडे यांना वाटले ते म्हणतात," माझ्या ग्रंथा के वळ समाजशास्त्रीय विवेचन नसून त्या
मागच्या कथा आणि व्यथा यांचाही आविष्कार झाला आहे."

या ग्रंथाचे स्वागत करताना दुर्गा भागवत म्हणतात ,"डॉ. मांडे यांना गावगाड्या बाहेर लिहून मांग गारुडी डकलवार तसेच भटक्या
विमुक्त जाती जमातींच्या भाषा त्यांच्या कथा रूढी परंपरा पूजा विश्वास यांच्या विषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती प्रथमच उपलब्ध करून

."
दिली आहे की समाज सुधारकांना हा ग्रंथ भटक्या विमुकतांचे बायबल वाटते तर काही अभ्यासकांना प्रेरणादायक वाटतो गावगाडा म्हणजे
काय त्याचे स्वरूप काय गावगाडा बाहेरच्या संस्कृ तीचा
अभ्यास का करावासा वाटला या प्रश्नाच्या उत्तरासाठी गाव गाड्यांची निर्मिती झाली . ग्रामीण अर्थव्यवस्थेत असलेले बलुतेदारीची प्रथा होती
आता ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . बलुतेदार जातीच्या महार सुतार चांभार सोनार इत्यादी लोकांच्या जात धंद्याच्या संदर्भात माहिती
.
दिली आहे तारू आणि नारू जातीच्या तसेच गावातील परस्परांच्या संबंधावर आधारित व्यवहाराला गावगाडा असे म्हणतात गावगाडा
म्हणजे एकं दर गाव गावाचे एकच कु टुंब हा त्यातला कारभारी हा स्थायिक वतनदार हे कु टुंबीय आणि फिरस्ते भटके सोयरे किं वा दृष्ट मित्र असा

सगळा गाव गाड्या चा थाट असतो .


. या रचनेमुळेच भटक्या विमुक्त जातींना प्रवेशच नसल्यामुळे
अशी ही ग्रामीण रचनेची चौकट खूपच चिरेबंदी होती

गावाच्या विविध सार्वजनिक विधी उत्सवात त्यांना सहभागी होता येत नसे. त्यामुळेच गावगाड्यातील समाज व गाव गाड्या बाहेरील लोक
समाज यांच्यात के वळ अंतर निर्माण झाले नाही तर त्यांच्याकडे भीतीग्रस्त दृष्टीने व संशयाने पाहिले त्याचे स्वागत के ले नाही त्यांच्यासाठी ते

समाजबाह्य ठरले बाहेरच राहून भटक्यांचे जीवन जगावे लागले .


या दोन समाजामध्ये दोन संस्कृ ती निर्माण झाल्या.१) परिघातील बंदिस्त चिरेबंदीचे समाजजीवन २) समाजा बाहेर

जगणाऱ्याची एक उपसंस्कृ ती या दोन्हीत एक प्रकारची दरी निर्माण झाली.


त्र्यंबक नारायण अत्रे यांनी भर टाकले त्यांनी भटक्या विमुक्त समाजावर अन्यायकारक शंका करून गाव गाड्यांमध्ये अन्याय पूर्ण टीका करून
सत्य मांडले अत्रे यांचे अर्धसत्य विधान असे

"फिरस्ते, भटक्या जातीविषयी जळवा असेच आहेत शोषण करणारे हे भटके भिक्षुक या लोकांची दिनचर्या पाहिली तर असे वाटते की
प्रत्येकांचा कलाकु सरीचा खोटा धंदा असतो मनोरंजनाचा दर्शनी धंदा असतो बहुतेकांची मदार भिक्षेवरच आणि भिक्षेच्या आडू न फसवे गिरी

.
दगलबाजी चोरी चपाटी शोषण के ले जाते काहींचा व्यभिचारही असतो हा समाज नुसता निरुपयोगी नव्हे तर समाज घातक वर्ग

आहे."(गावगाड्या बाहेर बाहेर त्र्यंबक नारायण अत्रे) गाव गाड्या बाहेर या ग्रंथ निर्मितीसाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या १)
परभणी येथील डक्कलवार समाजातील पांडु रंग कांबळे या कर्मचाऱ्यांची झालेली मुलाखत २) त्रिंबक नारायण अत्रे यांनी भटक्या विमुक्त
समाजावर के लेली निर्दय टीका त्यांच्याबद्दल के लेले अर्धसत्य विवेचन हे सारे मांडे यांना खटकले वेदनादायी वाटले या अर्धसत्त्याच्या शोधार्थ

.
त्यांनी शोधयात्रा के ल्या

पांडु रंग कांबळे यांची मुलाखत झाल्यावर मांडे यांनी त्याला हॉटेलमध्ये जेवणासाठी दहा रुपये दिले पण त्यांनी ते नाकारले . त्याने नम्रपणे
.
सांगितले की आम्हास फक्त मांगांचे आणि देवाचेच चालते मांगांकडू न कोणत्याही खाद्याचा स्वीकार करतो या उत्तरामुळे मांडे यांच्या मनात
प्रश्न निर्माण झाला की जे लोक एवढ्या कटाक्षाने परंपरेने चालत आलेल्या संके ताचे आणि निर्बंधांचे पालन करतात ते गावगाड्यातील लोकांचे

शोषण कसे करतील ? त्यांना कसे लुबाडतील ? अत्रे यांनी गाव गाड्या फिरस्त त्यांची जळवा म्हणून के लेली संभावना मांडेंना खटकले
म्हणून त्यांनी भटक्या बिमुक्तांचे जग व मानस जवळून अनुभवण्यासाठी अर्धसत्य नाकारण्यासाठी माळेगाव व मढी येथील जत्रातून हिंडले
शोधयात्रा काढल्या जवळ जवळ एक तपभर शोधायात्रेत सहभागी होऊन महाराष्ट्रभर हिंडू न भटक्या विमुक्तांचे जग त्यांनी पाहिले त्यातूनच

. नाहीतरी गुरुवर्य म.भी. चिटणीस यांनी गाव


गावगाड्या बाहेर या ग्रंथाची निर्मिती झाली
गाड्या बाहेरचे जग पहावयास सांगितले होते .
भटक्यांचे जीवन जगणाऱ्या जातीत मेंढगी , शिकलगार, कु डमुडे इत्यादीचा समावेश गावगाड्या बाहेर
या ग्रंथात गावगाड्या च्या या पूर्वास्पृश्य गिऱ्हानपेशी, मांग गारुडी ,मोर नाचविणारे, डक्कलवार, डक्कलवारांचे जातीपुराण, भटकी

जात, रायरंग ,गोपाळ, कोल्हाटी, लोकवैद्यक, स्मशानजोगी, नंदीबैलवाले इत्यादी चा या ग्रंथात समावेश असून या सर्व

उपजातींच्या कथा आणि त्यांचे दुःख वेदना मांडल्या आहेत. 5


या भटक्या जाती बद्दल त्यांचे भटके पण व्यवसाय मूळ पुरुष लं गोत्र दैवत विधी जात पंचायत त्यांचे नियम शिक्षा त्यांचे
प्रकार त्यांचे गुप्त सांके तिक भाषा त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधुनिकीकरण परिवर्तन व थेरीकरणाची चळवळ प्रमुख मुद्दे या ग्रंथात

विचारात घेतले आहेत . याच कारणासाठी हा ग्रंथ लोक साहित्याच्या अभ्यासकांना व समाज शास्त्रीय विचारवंतांना महत्त्वाचा वाटतो.
शोधयात्रेत असताना भटक्या लोकांच्या सांके तिक व गुप्त भाषेचा परिचय झाला. त्यातून त्यांचा मौखिक बोली भाषेतून व्यवहार चालतो

त्यांच्या संशोधनातून "सांके तिक आणि गुप्त भाषा :परंपरा व स्वरूप "हा महत्त्वाचा ग्रंथ सिद्ध झाला हा ग्रंथ गाव गाड्या बाहेर या ग्रंथाला
पूरक असाच आहे पारसी किं वा ब्लॉक या गुप्त भाषेवरचा हा ग्रंथ मराठीत पहिलाच असून जातीपातीतील सांके तिक शब्द दलालांची गुप्त भाषा

भविष्य कथन या सर्वांचे स्वतःहून विश्लेषण के ले आहे अशा भाषेच्या अभ्यासाविषयी त्या जातीच्या अंतरंगाचा खरा परिचय होणार नाही .
वैदूंच्या पारशी भाषेतील काही उदाहरणे
पारशी मराठी

पाल - दूध

कोल्लू -. दारू

नुन्या. -. तेली
पददांडू . -. श्रीमंत

.
बऱ्याच शब्दातून पारसी चे साम्य दिसते

उदाहरणार्थ गहू (गोदमल) बेलम (गुळ) इत्यादी

गोपाळांच्या जात पंचायतीमध्ये कामकाज गुप्त ठेवण्यासाठी शब्दांचे त्या शब्दांची योजना करून वाक्य बोलले जातात . या संके ताने त्या
.
शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो त्यासाठी गुप्तभाषा हा ग्रंथ विद्वान संशोधक भाषाशास्त्रज्ञ समाजसुधारकांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरला

आहे . या ग्रंथात के वळ समाजशास्त्रीय विवेचन नसून त्या मागच्या कथा व्यथा अविष्कारित झाल्या आहेत.6
डक्कलवार हे मांगाचे मागते आहेत. ते मांगांना त्यांचे जाती पुराण किं वा बसवपुराण सांगून त्यांना भिक्षा मागतात दक्कलवार

एखाद्या गावी गेल्यानंतर तेथील मांगांच्या समूहा समोर दिव्य कथा किं वा पुराण कथा गायनाचा कार्यक्रम सादर करतात. हे गायन ते किं गरी

नावाच्या एका तंतुवाद्याच्या साथीने करतात. मांग जातीतील स्त्री-पुरुष मोठ्या भक्ती भावाने जपतात डकलवार जी दिव्य कथा सांगतात

त्याला बसवपुराण म्हणतात. बसवपुराण गातात तेव्हा प्रारंभी नमन व शेवटी मुद्रा असते.

"हे कथिले जांबऋषींनीl के ली सप्त सागराची शाई


आणि अठरा वनस्पतीचा के ली लेखणी
सहा शास्त्र १८ पुराणे के ले जांबऋषींनी ll "
टक्कल वारांच्या पुरानावर वीरशैव संप्रदायाचा प्रभाव असलेला दिसून येतो त्याचे हे उदाहरण म्हणता येईल या बसवपुराणात एकू ण 21
अध्याय असून या सर्व कथा किं गरीवर बसविल्या , लाकडी मोराला सांगितल्या जातात. मोर हाच त्यांचा श्रोता असून हा मोर मांगाचा
प्रतिनिधी असे मानले जाते . कोणी एके काळी एका खळ्यात शिकाऱ्याने मोराला मारले मोराने आशीर्वाद दिला तेव्हापासून मोर कें द्र वर
बसला . एका दोरीच्या साह्याने किं गरी वाजविणारा टक्कल वाढ मोराला वर खाली करून घुंगरू वाजवतो तर घुंगराच्या सहाय्याने गीत गायले
जाते ती बहुतेक लोक कथा किती असतात त्यालाच मोर नाचणी असे म्हणतात. हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो.

माळेगावातल्या यात्रेला नांदेड जिल्हा दक्कलवारांमध्ये फारच महत्त्व आहे. इथे खंडोबाचे मंदिर असून जवळजवळ भटके फिरस्ते डक्कलवार

जमातीतील सर्व एकत्र जमतात. सर्व प्रकारचे धार्मिक विधी उदाहरणार्थ पाचवी बारसे जावळ लग्न दिवस करणे या यात्रेतच ठरवतात.

ढक्कलवार जातीतील एखादी व्यक्ती मयत झाली तर दिवस माळेगावच्या यात्रेतच करावा असा नियम आहे तोपर्यंत सुतक पाळण्यात येते.

"बाड उकलणे"टक्कल वारांचा महत्त्वाचा विधी.


भरपूर लांब रुं द असलेला कापडावर काढलेली चित्रमालिका काठीला गुंडाळलेली असते. या चित्र मालिके त बसवपुरातील कथा रंगीत

चित्रांच्या आधारे चितारलेले असते. ती क्रमाने उकलून ड क्कलवार त्या चित्रांना समोर ठेवून व कें द्रीच्या साथीने बसवपुराण सांगत असतो.

त्यात बाडउकलने असे म्हणतात. मांगा शिवाय


दुसऱ्या कोण आहे समोर बाडउकलीत नाही .7
बाड उकलने म्हणजे चित्र मालिके च्या आधारे कथा सांगणे त्याचे स्वरूप एका विधीचेच असते बाळ उकलण्याचा प्रारंभी मांग जातीच्या
दांपत्याच्याहस्ते पूजा विधी के ल्यानंतर म्हणजेच पुराणाचे कथन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मांग दांपत्यांकडू न यथा सांग विधी पूर्वक पूजा के ली

. कर्तव्य भावनेने मांग जातीतील लोक डक्कलवारांचा उदरनिर्वाह करतात. जगणे हा आपला हक्क आहे असे डकलवार जातीचे लोक
जाते

मानतात.
अलीकडे परंपरागत चालत आलेल्या मौखिक वाङ्मयाचे संकलन होत असले तरी मांगांचे

पारंपरिक मौखिक वांग्मय दुर्लक्षितच राहिले आहे . टक्कल वारांच्या लोक जीवनातील महत्त्वाच्या मांग जातीतील मांगांच्या बानी भाडळी चे
संकलन मांडे यांनी के ले आहे .
(बानी)
"शंकासुरान तप करुनी के ले ब्रम्हचारा ध्यान l
तेथे वेदमूर्ती जाण शंका सुराला नव्हते मरण l
आकाशी जळी काष्टी जाण हे मान प्रेमळ जुन
आकाशी वर भिजला होता मान आहे अरे वेद नेले चोरून

सनकासुरास वध करून चारी वेद आले घेऊन ll "

(धुपात्री)
"उठा उठा बायांनो करा तुम्ही सडा सारवन
दारी एक तुळशी इंद्रायणी
म्होरी होती आखाडी एकादस
म्हणून उपास होत बाळगोपाळांसह
हातांचे टाळ मृदंग सोडू न देती l
म्हणून पंढरपुरास जाती
विठ्ठल सख्या स काय बोलती

अरे अरे विठ्ठल सख्या आता तरी आशा दे मला ."


पाणी आणि धुपारत्या बरोबरच मांगीर बाबाच्या पोवाड्याचे गायनही सादर के ले जाते हा पोवाडा प्रदीर्घर रचनेचा असल्यामुळे त्या सर्व

डक्कलवार भक्त सहभागी होतात .


भटक्या विमुक्त समाजामध्ये परिवर्तनाची पहाट होत आहे शासकीय आणि सामाजिक पातळीवर त्यांच्यासाठी विविध योजना आखल्या जात

आहेत . त्याद्वारे सुधारणांचे वारे वाहत आहेत. ठिकठिकाणी त्या समाजाची मेळावे आयोजित करून जागृती होत आहे. पोटासाठी
प्राण्यांच्या शिकारीसाठी त्यामागे धावणारे आता भिक्षा मागण्याची सोडू न कष्ट करू लागले आहेत. मानवी हक्कासाठी संघटित होऊ लागले

आहे. परावलंबित्व सोडले आहे शैक्षणिक क्षेत्रात या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अधिकार अधिक आश्रम शाळा आणि वसतिगृह सुरू करण्याच्या

प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. भटक्या विमुक्त जातीचे आधुनिक तत्त्वावर वसतीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार चालू आहे

आणि त्याला व्यवसाय करण्याची जोड देण्याचे आवश्यक आहे हे पडले आहे.
डॉक्टर मांडे यांनी ग्रंथाच्या उपसंहारातून मानवतावादी आणि सामाजिक सुधारणावादी भूमिके तून काही मौलिक सूचनाही के ल्या आहेत
प्रचलित प्रस्थापित जाती आणि भटक्या जाती यांच्यातील स्वरूप समजावून घेणे त्यांची विचार पद्धती मानसिक जडणघडण जाणून घेणे

उपाययोजना सुचविणे शिक्षणाच्या आधुनिक योजना सुचविणे त्या स्थिरत्व देणे आवश्यक आहे .
"सामाजिक आणि सांस्कृ तिक जीवनाचे हे समाज घटक होतील तेव्हाच शतकानुशतके गाव गाड्या बाहेर राहिलेला हा समाज ग्रामजीवनाशी
एकरूप होईल जाती विशिष्ट संकु चित समूह भावना कमी होऊन प्रादेशिक समाज भावना निर्माण होऊ शके ल. जात गावे व्यापक समाजात
विरून जातील हे तेव्हाच होईल जेव्हा समाजातील लोक या जातगावासंबंधी असलेले पूर्वग्रह दूर करून उदारपणे त्यांना सामोरे जातील गाव
गाड्या बाहेरील समाज बदलत आहे विकसित होत आहे गावातील समाजाने या बदलाचे स्वागत करून प्रतिसाद दिला पाहिजे सहाय्य के ले

."(डॉक्टर प्रभाकर मांडे, गाव गाड्या बाहेर) डॉक्टर मांडे यांचे हे प्रतिपादन अतिशय चिंतनशील आणि अंतर्मुख करणाऱ्या
पाहिजे

असून लोकसाहित्य अभ्यासकांना व समाज सुधारकांना कार्यकर्त्यांना प्रेरणादायक व मार्गदर्शक आहे.


तीच गावगाड्या बाहेर या ग्रंथाने भटक्या विमुक्त समाजाच्या लोकसंस्कृ ती आणि लोकजीवनाचे संशोधन करून
उपसंस्कृ तीचा परिचय करून दिला आहे त्यामुळे या ग्रंथाचे संदर्भ मूल्यता वाढली लोकसभेच्या संशोधन क्षेत्रात या ग्रंथातने मोलाची भर

टाकली आहे .
.
डॉ दिनकरराव कु ळकर्णी
पुणे

...... समाप्त.......

You might also like