You are on page 1of 35

AVM !

Aboriginal Voices Maharashtra

“धनगर ह े न क कोण ह े सामा जक


दृ ीकोनात न
ू समज ून घ ेण े आव ् यक
आह .े कोण ाही जातीच ग रबी ह
ाच आ दवासी हो याच पा ता अस ू
कत नाही ”

Aboriginal Voices Maharashtra

Raajoo Thokal 0|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

धनगर आर ण व वा व

ध नगर समाज आज आिदवासी आर ण िमळावे णू न र ावर उत न आं दो न

करत आहे . ा ा िवरोध कर ासाठी आिदवासी समाजाकडून दे खी िविवध िठकाणी मोच


काढ े जात आहे त. यावर चचा कर ाअगोदर क व महारा सरकार यां ा या अगोदर ा
िनणयावर िवचार करणे आव यक आहे . महारा रा ासनाने १२ जू न १९७९ ा धनगर
समाजाचा ाव क सरकार ा पाठिव ा होता. यावर सबंिधत िवभागाने सखो चचाही के ी
होती. पण धनगर हा समाज आिदवासी ंचे िनकष पू ण क न क ् याने हा ाव क
सरकारने नाकार ा आिण अखे र महारा ासनाने १९८१ म े आप ा ाव मागे घे त ा. सदर
बाब धनगर समाजाचे ने ते ां ाच समाजा ा न सां गता भाविनकते चा गैरफायदा घे त आर ण
आपणास िमळे च असा खोटा िव वास िनमाण क न आप ी राजकीय पोळी भाजत आहे त.
आिदवासी ंचे िनकष कोणते आहेत व भट ा जमातीची गुणवै ि े काय आहे त हे आपण
समजू न घे त े तर हा फरक सहजपणे आप ् याही ात ये ई . ‘महारा ाती आिदवासी
जमाती’ या पु कात डॉ.गोिवं द गारे यां नी आिदवासी कोणा ा णावे याबाबत िववे चन के े े
आहे . ात आिदवासी ं ा अने क ा ा िद े ् या आहे त. ाती एक ा ा अव ोकनासाठी
दे त आहे .

Raajoo Thokal 1|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

इ. स. 1962 सा ी ि ॉंगम े आिदवासी सिमती ा प रषदे ने आिदवासी ंची ा ा


पु ढी माणे के े ी आहे ,

“एका समान भाषे चा वापर करणा या, एकाच पु वाजापासू न उ ी सांगणारा,


एका िवि भू- दे ात वा करणा या, तं ा ीय ाना ा ीने मागास े ा,
अ रओळख नस े ् या व र संबंधांवर आधा रत सामािजक व राजकीय रती रवाजांचे
ामािणकपणे पा न करणा या एकिजनसी गटा ा आिदवासी समाज असे णतात.”

िविवध मानववं ा ांनी के े ् या ा ां व न आिदवासी समाजाची पु ढी णे


सां िगत े ी आहे त.

१) िवि भू दे
२) माण घु ता ( थो ा ोकां चा समूह )
३) एकाच र सं बंधावर आधा रत
४) ताची बो ीभाषा व े खनक े चा अभाव
५) तः ची वे गळी जीवनप ती
६) साधी अथ व था
७) सीिमत तं िव ा
८) समान धम ( िनसग पूजक )
९) सामािजक एकिजनसीपणा
१०) मातृ स ाक

धनगर समाज हा भट ा िवमु गटात समािव के े ा अस ् याने


भट ां ा उ ीिवषयी मािहती क न घे णे आव यक आहे . ‘भटके’ ( Nomadics) या ाची

Raajoo Thokal 2|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

उ ी ‘ने मो’ (Nemo) या ीक ापासू न झा े ी आहे . याचा अथ ‘चारणे’ असा आहे . िविवध
जनावरां ना घे ऊन जे थे चारा उप होई ते थे ने ा ा वृ ीतू न एक समाज तयार झा ा. या
िनिम ाने िहं डणारा व पु ढे आप ् या उपजीिवकेसाठी भटकणारा तो भटका ( Nomadic) समाज
बन ा.

भारतीय समाजिव ानको , खंड-4 म े गग एस. एम. यां नी


भट ां चे के े े वणन आप ् या अव ोकनासाठी दे त आहे ...

“कोण ाही एके िठकाणी थायी पाची व ी न करता


उपजीिवकेसाठी सतत आिण वरचेवर थ ांतर करणा-या जमाती णजे भट ा जमाती.
अनादी काळापासून टोळी जीवनाने राहणारा मानव अ थर होता. उदरिनवाहाचे कोणतेही
साधन नस ् याने ा ा कायम िफरावे ागे . आप े जीवन िन चत करणे झा े नाही
ते भटकतच रािह े . या ोकांना आजही कायम पी च रताथाची साधने उप नाहीत.
प रणामी ांचे जीवन मागास े े , अ थर व दु ि त झा े आहे . भटकणे हाच थायीभाव
आहे . काही भट ा जमाती ंना कुठे ही घर नसते, कोणतेही गाव नसते. सदै व या गावा न ा
गावास उपजीिवकेसाठी ांना सहकुटुं ब भटकावे ागते. तर काही भट ा जमाती थायी
जीवन जगतात. वषातून काही मिहने वसाया ा पामुळे पोट भर ासाठी ांना
भटकावे ागते.”

Raajoo Thokal 3|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

धनगर या ाची उ ी :

The Dange Dhangar of Kolhapur District : A Sociological Study


या 1987 सा ी काि त झा े ् या पी. बी. ा े यां ा पु कात ‘धनगर’ ा ा
उ ीबाबत पु ढी बणन आ े े आहे ,

“धनगर या ा ा उ ीबाबत सामा त: धनगर या ाचा अथ ‘धन’ णजे


संप ी (गुरे आिण म ां ा पात) आिण ‘गर’ याचा अथ पाळणारा णजेच जे
ोक म ा िकंवा गुरे पाळतात आिण ांची िव ी करतात, ांना धनगर णून
ओळख े जाते.” (पान . 30)

वरी ा ा, वणन व धनगर ाची उ ी या बाबी बारकाईने समजू न घे त ् या तर

आिदवासी जमाती व धनगर समाज याती असणारा मौि क फरक िदसू न ये तो.. धनगर
समाजावर ातं ापू व ा काळात अनेक समाज ा ां नी मह पू ण े खन के े े आहे . ाती
मां डणी समजू न घे त ी तर धनगर समाज हा न ी कोण आहे हे सामा ी ा दे खी
ठरवता ये ई . अथात याची जाणीव रा ाती सवच राजकीय ने ां ना आहे . परं तु आप ी राजकीय
पोळी भाज ासाठी ते धनगर समाजा ा अ ते ा हात घा ू न समाजा ा चु की ा िद े ने घे ऊन
जाऊन महारा ाती सामािजक वातावरण खराब करत आहे त. धनगर हे आिदवासी आहे त िक
नाही याबाबत ाया यीन ढाई सु आहे . असे असतानाही राजकीय दबाव तं ाचा वापर क न
चु कीची मागणी उभी क न सरकारी यं णे ा वेठीस धर ाचे काम धनगर समाज करत आहे .

Raajoo Thokal 4|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

भारतीय सं िवधानाने े का ा आप ् या माग ा सरकार दरबारी


मां ड ाचा सं िवधािनक अिधकार िद े ा आहे . ानु सार यो व ा मागणी धनगर समाजाने
के ी असती, तर कदािचत सम आिदवासी समाजाने ां ा मागणी ा पाठीब
ं ा िद ा असता.
परं तु धनगर समाज आिदवासी आर ण, आिदवासी बजे ट, आिदवासीच
ं े राखीव मतदारसं घ,
अॅटॉिसटी कायदा यां ावर डोळा ठे ऊन मागणी करत अस ् याने आिदवासी समाज बां धव ां ा
मागणी ा िवरोध करत आहे त. धनगरां ना ां ा िवकासासाठी काय पािहजे ते ा, पण आिदवासी
आिण धनगर िह तु ना करणे पूणपणे चू क अस ् याचे मत आिदवासी समाज बां धव करत आहे त.

धनगर समाजाकडून के ् या जात असणा या मागणीती सवात पिह ी मागणी िह आहे िक


अनु सूिचत जमाती ा यादीत धनगर यां चा समावे के े ा आहे . परं तु ाची अं म बजावणी
झा े ी नस ् याने आम ावर अ ाय होत आ े ा आहे . या मागणीचा सं िवधािनक िवचार के ा
िकंवा पु रे ा पु रा ां चा अ ास के ा तर आप ् या ात येई िक अनु सूिचत जमाती ा सू िचत
धनगर आिण धनगड हे दो ीही नाहीत. मू ळ इं जी आदे ात ‘Dhangad’ असा योग
अस े ् या जमातीचा उ ार वा िवक ‘धां गड’ असा आहे . परं तु हे वा व जाणीवपू वक पवू न
रा ाती धनगर समाजाचे नेते ‘ड’ आिण ‘र’ या ां चा खे ळ क न आ ी आिदवासी आहोत
असे िस क पाहत आहे त. मराठीती ‘र’ हा िहं दीत ि िहताना ‘ड’ असा ि िह ा जातो असा

Raajoo Thokal 5|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

ां चा यु वाद आहे . परं तु अनु सूिचत जाती व अनुसूिचत जमाती आदे १९५० मधी यादी िह
िहं दीत नसू न इं जीत अस ् याचे वा व ते जाणीवपूवक पवतात. जर ां चा हा यु वाद
ा ीय ा खरा आहे असे मा के े , तर मग ‘अहमदनगर’ हा इं जीत ि िहताना

‘Ahmednagad’ व ‘नागपू र’ हा इं जीत ि िहताना ‘Nagpud’असे ि िह े जाणे आव यक


होते . पण तसे ि िह ् याचे आपणास िदसू न ये त नाही. उ टप ी िहं दीती ‘कुडूख’ हा
इं जीत ‘Kurukh’, मराठीती ‘नां देड’ हा इं जीत ‘Nander’ व ‘बीड’ हा इं जीत ‘Bir’

असा ि िह ् याचे जु ा कागदप ां त िदसू न येते (सं दभ : Statistical Abstract of H.E.H. the

Nizam’s Dominions from 1331 to 1340 Fasli, े खक : Mazhar Husain, का क :


Government Central Press, का न वष : १९३८ ).

Raajoo Thokal 6|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

धनगर हा िविवध भाषां म े कसा ि िह ा जातो याबाबत


Shepherds of India या सन 1978 सा ी काि त झा े ् या पु कात ी

एस.एस. यां नी एका त ा ारे के े े आहे .

Appendix III : Names in Language


The shepherds are known as under in Indian languages and dialects

Sr.No Language Name


1 Hindi Pal Kshatriya, Dhangar,
Baghel, Pal Gadariya
2 Punjabi As Above
3 Urdu As Above
4 Kashmiri Pohol
5 Sindhi Redharu
6 Marathi Dhangar
7 Gujrati Rabari and Bharwad
8 Bengali Rakhal (Rakhalu)
9 Assamese Bherarokhiya
10 Oriya Meshpalak
11 Telugu Golla
12 Tamil Attutidiyan
13 Malayalm Attiyan
14 Kannada Kurba, Kurub, Kuraba
15 Sanskrit Ajpal, Chagal
16 Oraon, Kurk Dhangar

वरी िववेचन व संदभ समजून घे त े असता धनगर समाजाचे ने ते ‘र’ चा ‘ड’


झा ा असा जो जावई ोध ावत आहे , तो पू णपणे चु कीचा असू न उ ट मराठीती ‘ड’ इं जीत

Raajoo Thokal 7|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

ि िहताना ‘र’ असा ि िह ा जात अस ् याचे साधे भाषा ान ां ना नस ् याचे िदसू न ये त


आहे .ओ रसा रा ात ओरान समाजाची उपजमात अस े ् या आिदवासी जमातीचे इं जी ेि ं ग
‘Dhangar’ असे ि िह े जात अस े तरी, ाचा उ ार व ा जमातीची वै ि े िह महारा ाती

‘धनगर’ समाजा ी कुठे ही जुळत नाहीत याबाबत अने क पु कां तून, सािह ातू न व अहवा ां तून
खु ासा झा े ा आहे . उ टप ी उ र दे ात धनगर िह जात अनु सूिचत जाती ा यादीत
अस ् याचे सव ाया याने दे खी िस के े े आहे . ामुळे धनगर समाजाकडून के ा
जाणारा ेि ं ग ा चु कीचा दावा हा पू णपणे खोटा असून आिदवासीच
ं े कधीही भ न न ये णारे
नु कसान करणारा आहे . मुळात आिदवासीच
ं ा धनगर समाजा ा आर णा ा कुठे ही िवरोध नाही.
िवरोध आहे तो ां ना आिदवासी िह ओळख दे ा ा. ामुळे धनगर समाजावर अ ाय झा ा
असा कां गावा क न व आप ् या राजकीय दबाव तं ाचा वापर क न सामािजक वातावरण खराब
कर ाचे काम ां ाकडून के े जात आहे यावर सरकारने वेळीच िनयं ण आणणे आव यक
आहे .

सन 1950 चा अनुसूिचत जाती-अनुसूिचत जमाती आदे हा रा पा ां ा स ् ामस तीने


आिण रा पती ंकडे उप अस े ् या े क जाती जमाती ा सं दभाती अहवा व
तपि ां ा आधारे सा रत कर ात आ ा होता. नं तर ा काळात या आदे ात सं सदे ने िविवध
अहवा व उप पु रावे यां चा आधार घेऊन बद ही के े े आहे त. परं तु ‘धनगड’ ऐवजी
‘धनगर’ हा बद कर ास ां नी नकार िद े ा आहे .

अनुसूिचत जाती आिण अनुसूिचत जमाती आदे ( दु सरी दु ी) िवधेयक 2002


सं दभात कामगार आिण क ् याणिवषयक थायी सिमती ा 27 ा अहवा ाचा सं दभ समजू न
घेणे सवानां च उपयु ठरे . हा मु ा महारा ाती ‘धनगड’ आिण ‘धनगर’चा होता. ‘धनगड’
जमातीचा महारा ाती जमात सूची 36 नु सार अनुसूिचत जमाती णू न समावे कर ात आ ा
आहे . सदर िठकाणी े ि ं गची चूक झा े ी असून ते थे ‘धनगड’ िह अनु सूिचत जमात वा िवक
‘धनगर’ आहे , असे एका खासदाराने जोरदारपणे मां ड े होते . मं ा याने यावर सिव र चचा

के ी. अने क पु रावे तपास ् यानं तर मं ा याने िह चूक दु कर ास नकार िद ा. मं ा याने हे


दे खी के े िक समान नामकरण अस े े दोन िभ समुदाय महारा ात आहे त. पिह ा
समुदाय णजे ‘धां गड’ ( Dhangad ), जो ओरावचा उपसमूह आहे , ाची नोंद अनु सूिचत जमाती

मां क 36 वर आढळते . ां चा पारं पा रक वसाय े ती आहे . दु सरा समुदाय णजे ‘धनगर’

Raajoo Thokal 8|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

( Dhangar ) होय. यां चा पारं पा रक वसाय गु रेढोरे पाळणे आिण ोकर िवणणे आहे .
उपरो अहवा ाती प र ेद मां क 2.17 आिण 2.18 दे खी आपण समजू न घे णे आव यक
आहे .

2.17 - The ‘Dhangad’ community has been included in the Constitution ( Scheduled
Tribes ) Orders, 1950 vide entry No.36 in part IX of Maharashtra State. Shri Pradeep Rawat,
MP has pointed out that there is spelling mistake in the community. He stated that instead of
‘Dhangad’ the correct name of this Scheduled Tribe community is ‘Dhangar’. He has,
therefore, requested that the Community may take necessary action to correct the printing
mistake.

2.18 - The Ministry in their reply has stated that in the State of Maharashtra there
are two distinct communities having similar nomenclature, one is Dhangad which is a sub
group of Oraon, a Scheduled Tribe appearing at S.No.36 of the List of Scheduled Tribes. The
traditional occupation of this community is cultivation.There is another community known
as ‘Dhangar’ whose traditional occupation is cattle rearing and weaving of woolens. The
‘Dhangad’ and the ‘Dhangar’ are two distinct communities having no ethnic affinity at all.
The Dhangars who are shepherds have been notified as Nomadic Tribe in the State of
Maharashtra. Therefore, there is no printing mistake in the Scheduled Castes and Scheduled
Tribes ( Amendment ) Act, 1976 through which the Constitution ( Scheduled Tribes ) Order,
1950 was amended.

महारा ाती धनगर समाजा ा मागणीचा िवचार करत असताना आज ा राजकीय


ने तृ ाने व समाजाने सव ाया या ा घटनािपठा ा िनका ाची दे खी नोंद घे णे
आव यक आहे . महारा सरकार िव िमि ं द आिण इतर ( A.I.R. 2001 SC 393 ) याम े
सव ाया याने असे सां िगत े िक अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमाती
ा १९५० ा
आदे ा माणे वाच ् या पािहजेत. एखा ा जमातीची ती उपजामात आहे िकंवा ितचा भाग
आहे असे ण ाची दे खी अनुमती नाही. कोण ाही जातीचा समूह हा अनुसूिचत जमाती
आदे ाम े नमूद के े ् या आिदवासी समुदायाचा समानाथ आहे असे ण ाची दे खी
अनुमती नाही.

Raajoo Thokal 9|Page


AVM ! Aboriginal Voices Maharashtra

या िनका ा ा अनु े द 35 म े खा ी गो ी नमू द के े ् या आहे त :

१) अनु सूिचत जमाती आदे 1950 म े जर एखादी जात, समूह, गट, नाव यां चा
उ ् े ख के े ा नसे तर ाबाबत चौक ी करणे िकंवा ाचे आिदवासी अस ् याचे
पु रावे सादर करणे यास परवानगी नाही.

२) अनु सूिचत जमाती आदे 1950 हा जसा आहे तसाच वाच ा पािहजे . अनु सूिचत जमाती
आदे ात नमूद न के े ् या जाती, उपजाती, एखा ा एखा ा जातीचा भाग िकंवा समूह
हा अनु सूिचत जमाती आदे ाती एखा ा जमाती ी नामसाध दाखवतोय असे
ण ाची अनु मती नाही.

३) अनु े द 342 ा खं ड (1) अ ये अनु सूिचत जमातीम े एखा ा जातीचा समावे

कर ाचा िकंवा ातू न काढ ाचा अिधकार हा फ सं सदे ा आहे . हा बद फ


सं सदे ती काय ाने के ा जाऊ कतो. इतर कोणा ाही ाचा अिधकार नाही.

४) अनु े द 342 ा खं ड (1) अं तगत सा रत कर ात आ े ् या अिधसू चने म े िनिद


के े ् या अनु सूिचत जमाती ं ा यादीम े सुधारणा िकंवा बद कर ाचा अिधकार
रा सरकार िकंवा ाया य िकंवा इतर कोण ाही ािधकरणास नाही.

धनगर समाज हा प ु पा क व भटका समाज असून ाचा उ ् े ख जात णू न अने क


िठकाणी आपणास िदसू न येतो. आिदवासी हा िनसगपूजक असू न धनगर समाजा ा प ु पा क
वसायापासू न पू णतः वे गळा आहे . धनगर न ी कोण ? हे पडताळू न पाहायचे असे तर
खा ी ि खत सािह ाती सं दभ पडताळू न पाहणे अग ाचे आहे ......

१) पु क : Tribes and Castes of Indian Central Provinces of India

े खक : R.V.Russel
का न वष : 1916

Raajoo Thokal 10 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

“The shepherd castes who tend sheep and goats ( the Gadarias, Dhangars, and
Kuramwars ) also falls into this group.” (पान . 64)

“धनगरां चा पारं पा रक वसाय े ा म ा पाळणे हा आहे आिण ते े ां चे दु ध


िवकतात, म ां ा ोकरीपासून घोंगडी बनवतात. ते सामा त: म ा चर ासाठी पडीक
अस े ् या जिमनी ा जवळ राहतात.” (पान . 480-481)

२) Census of India 1901 या पु कात जाती ा ं भात धनगर जातीचा उ ् े ख

के े ा असू न नां देड, ि रपूर, परभणी ये थी नोंदी के े ् या आहे त.

३) Census of India 1891 म े Dhangar अ ाच े ि ं गचा उ ् े ख आहे . ामुळे

‘र’ चा ‘ड’ होतो हा महारा ाती धनगरां ा बाबतीत अस े ा दावा फो ठरतो.

४) पु क : Census of India 1931 ( Bombay Presidency ), Vol VIII, Part II


े खक : A.H.Dharup

धनगरां ा पारं पा रक वसायाचा उ ् े ख Shepherds and wool


weavers असा के े ा आहे .

५) पु क : Castes and Tribes of Southern India

लेखक : Thurston, Edgar, Rangchari


काशक : Government Press, Madras

काशन वष : 1909

Raajoo Thokal 11 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

“Dhangar – Dhangar or Donigar, is recorded, in the Madras census


report, 1901, as a Marathi caste of shepherds and cattle breeders. I
gather, from a note on the Dhangars of the Kanara district in the
Bombay Presidency, that the word Dhangar is generally derived
from the Sanskrit dhenu, a cow. Their home speech is Marathi, but
they can speak Kanarese. They keep a special breed of cows and
buffaloes, known as dhangar mhasis and dhangar gais which are the
largest cattle in Kanara. Many of Shivajis infantry were Satara
Dhangars.” (पान . 167)

६) Census of 1891 ( Imperial Tables ) Imperial Series – Vol-X


या पु कात पान .232, 524, 530, 534 वर जातीम े धनगर
समाजाचा उ ् े ख के े ा आहे .

७) Caste and Land Relations In India A study of Maharashtra या


S.M.Mandhare यां ा 1989 म े काि त झा े ् या पु कात पान मां क 107 वर

Agricultural Castes या त ाम े पाटी , मराठा, हटकर, वंजारी, ि ं गायत,

परदे ी, गोसावी या जातीबं रोबर धनगरां चा जात णू न उ ् े ख आहे . ाच पानावर

Tribes (Scheduled Tribes) या त ाम े धनगरां चा उ ् े ख नाही.

८) Gaon Conflict and Cohesion In An Indian Village या Henry Orenstein


यां ा 1965 सा ी काि त झा े ् या पु कात पान मां क 26 वर माळी, धनगर, भोई,

Raajoo Thokal 12 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

वडारी या जातीच
ं ा उ ् े ख असू न धनगरां चा मु वसाय Shepherd असा द िव ात

आ े ा आहे .

९) The Last Wanderers : Nomads and Gypsies of India या T.S. Randhawa यां ा
पु कात पान मां क 59 वर िविवध ं ा उ ् े ख आहे . यात
वसाय करणा या जातीच
Shepherd हा वसाय करणा या जातीम
ं े गड रया, धनगर, कु मवार या जातीच
ं ा
उ ् े ख आहे .

याच पु कात पान मां क 62 वर “The Dhangar ( a Maratha caste of

Shepherds) constituated an important contingent of Shivaji’s guerilla


soldiery” असा प ुपा न करणारी मराठा जात णू न धनगरां चा उ ् े ख कर ात

आ े ा आहे .

पान मां क 96 वर “The three main shepherd castes all have have functional names,
that of the Dhangar or Maratha shepherds being probably derived from dhan, wealth,
meaning their flocks of sheep and goats, while the Kurumwar or Telugu shepherds take their
name, like the Gadaria, from the word for sheep, kuruba” यातही धनगर िकंवा मराठा
प ु पा क असा उ ् े ख क न े खकाने धनगर जात मराठा समाजा ी िनगडीत
अस ् याचे द िव े आहे .

ाच पु कात आ े ा मजकूर “Dhangar the Maratha group of shepherds

sell goats milk, make blankets from sheep’s wools and at times, use their
shepherd dogs for hunting hare. They are Hindus” धनगर हे मराठा समाजाती
एक गट अस ् याचे करतात.

Raajoo Thokal 13 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

१०) Ethnography ( Castes and Tribes ) या Sir Athelstane Baines यां ा 1912 सा ी
काि त झा े ् या पु कात पान मां क 103 वर आ े ा मजकूर हा महारा ाती
धनगर आिण इतर रा ाती धनगर नाव अस े ा समाज यां ात फरक अस ् याचे
करतो. महारा ाती धनगर हे कुणबी अस ् याचे व मराठी भाषा बो णारा समूह णू न
उ ् े ख के े ा आहे .
“The Dhangars are now, however, a Marathi speaking community, hardly to
be distinguished from their kunbi neighbours. The Holkar chief of Indore belongs to
this caste, and still enjoys hereditary grazing rights in parts of the Dekkan and some of
the best of Shivaji’s celebrated ‘Mavali’ troops were Dhangar”

११) Celebrating of Life : Indian Folk Dances या Jiwan Pani यां ा पु कात पान मां क

३२ वर आ े ा मजकूर “Dhangar is a shepherd community who migrated long ago


from the Saurashtra region” धनगर हे प ु पा क असू न ते भटके अस ् या ा मु ावर
का टाकतो.

याच पु कात “The Dhangar dance is performed only by men” असा उ ् े ख


क न े खक आिदवासी आिण धनगर यां ाती फरक करत आहे . आिदवासी ं ा
सवच नृ ां त पु ष व मिह ा एकि तपणे नृ करतात. आिदवासीम
ं े मिह ां ना मानाचे
थान िद े जाते . तारपा नृ , कां बड नाच, डां गी नृ इ ादीत आिदवासी मिह ा व पु ष

एकि तपणे नृ करतात. याउ ट धनगरां ा नृ ात फ प ष नृ करतात. हे


आिदवासी ं ा मातृस ाक सं ृ तीपासू न फारच िभ आहे .

१२) The Castes and Tribes of H.E.H. The NIzam’s Dominions, Vol-I या Syed Siraj Ul
Hassan ( One of the judge of H.E.H. Nizam’s High Court ) यां ा सन १९२० सा ी

काि त झा े ् या पु कात “Dhangar – the shepherd and blanket weaver caste of the
Marathwada….. The name ‘Dhangar’ is derived by some from the Sanskrit word
‘Dhenugar’ meaning ‘cow keeper’…. In physical character and customs they resemble
the Maratha Kunbis, which suggests that they are formed from them” असा उ ् े ख
क न धनगर या ाची उ ी व ां चे मराठा कुणबी या जात समू हा ी अस े े सा

Raajoo Thokal 14 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

द िव ात आ े े आहे . सदर पु काचे े खक हे उ ाया यात ायाधी णू न


काम के े े अस ् याने ां नी मां ड े े मत अिधक मह पू ण आहे .

१३) The Castes and Tribes of H.E.H. The NIzam’s Dominions, Vol-I या Syed Siraj Ul
Hassan ( One of the judge of H.E.H. Nizam’s High Court ) यां ा सन १९२० सा ी

काि त झा े ् या पु कात वैदू ( Vaidu ) जाती ा अंतगत रचने बाबत ( Internal


structure ) वणन करताना े खकाने चार वगाचा उ ् े ख खा ी माणे के े ा आहे ,

“Vaidu’s have the following four sub-divisions – Jinga Bhoi, Koli, Dhangar
and Mali, which have reference to the castes from which they were originally recruited”

१४) Urban Politics In India या Rodney W. Jones ि खत व University of California


Press ने सन १९७४ म े काि त के े ् या पु कात पान मां क २५ वर धनगर िह

मराठी भाषा बो णारी जात णू न उ ् े ख के े ा आहे .


“Dhangars are a Marathi speaking shepherd caste, comparable in status to the
Ahirs ( Cattle breeders ) of North India”

१५) Report on the Administration of Holkar State for 1936 या पु कात ‘धनगर मराठा’
असा उ ् े ख कर ा आ े ा आहे .

१६) Hindu Tribes and Castes या M. A. Sherring ि खत सन १८७९ सा ी काि त


झा े ् या पु कात आ े ा मजकूर धनगर व कुणबी यां ा सा ािवषयी का टाकतो.

“Dhangar – The shepherd and goatherd caste. It’s members are said to
resemble the kunbis. There are several divisions of this caste”

१७) Report of the Land Revenue Settlement of Hazara District of the Punjab या Captain
E.G.Wace यां ा १८७४ सा ी ाहोर ये थून काि त झा े ् या पु कात पान मां क

Raajoo Thokal 15 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

१९७ वर ‘धनगर’ नावा ा माती ा काराचा उ ् े ख के े ा आहे . धनगर समाज ा


Dhangad आिण Dhangar या ां ती नामसाध ाचा उ ् े ख करतात, ते पाहता या
पु काती धनगर या माती ा कारचा सं दभ महारा ाती धनगरां ी खरच जु ळवता
ये ई का यावर िवचार होणे आव यक आहे .
“The nest quality of soil is known variously as Sikar, Retar, Rakkar,
Dhangar, Jhamra, Garera, Gar, Danna, Thangar, Harrand……. Dhangar and Jhamra
are hard clay soils full of stones”
वरी मजकुराती धनगर आिण महारा ाती धनगर यां ा े ि ं गम े
कोणताही फरक नाही. याचा अथ ते समान होत नाहीत. तसे च Dhangad आिण Dhangar
या े ि ं गम े कोणते ही सा नसताना ते ओढूनताढून जोड ाचा य करणे थ आहे .

१८) Gazetteer of Bombay Presidency : Ahmednagar, Vol-I (1884) पु कात पान मां क
३७ वर धनगरां चा ावसाियक प ु पा क णून उ ् े ख कर ात आ े ा आहे .
“The only professional shepherds are Dhangars…..”

१९) Statistical Abstract of H.E.H. the Nizam’s Dominions from 1331 to 1340 Fasli, े खक

: Mazhar Husain, का क : Government Central Press, का न वष : १९३८ या


पु कात पान मां क १५२, १६६, १८४, २६६ म े व Census of India 1931, Volume

XXIII, े खक : Gulam Ahmed Khan, का न वष : १९३३ या पु कात पान मां क


१०६, २४५, २४७ म े Bir, Nander असे अनु मे बीड व नां देडचे उ ् े ख कर ात
आ े े आहे त. याव न मराठीती ‘ड’ हा इं जीत ‘र’ असा ि िह ा जातो असे िस
होते . ामुळे मराठीती ‘धनगर’ हा इं जीत ‘धनगड’ असा ि िह ा गे ् याचा दावा
फो ठरतो.

२०) Census of India 1931, Volume XXIII, े खक : Gulam Ahmed Khan, का न वष :


१९३३ या पु कात पान मां क १८४ म े Hindu ( Brahmanic ) जाती ं ा ं भात ३६
नं बरवर Yadava ( Golla, Gowli, Dhangar ) असा उ ् े ख कर ात आ े ा आहे व ां चा

वसाय णू न Cowherds and Shepherds असा उ ् े ख कर ात आ े ा आहे .

Raajoo Thokal 16 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

याच पु कात पान मां क १८४ वर Tribal जमातीच


ं ी यादी िद े ी असू न यात

ं ा उ ् े ख के े ा आहे . धनगर हे आिदवासी असते तर


िभ , गोंड इ ादी आिदवासी जमातीच
Hindu ( Brahmanic ) या ंभात ां चा उ ् े ख कर ाऐवजी Tribal ा जमाती ं ा यादीत
ां चा समावे े खकाने के ा असता. परं तु आिदवासी आिण धनगर यां ात कोणते ही सा
नस ् याने े खकाने वे गवेगळे उ ् े ख के े े आहे त.

२१) Census of India 1901, Vol-XXII, Hyderabad, Part I Report by Mirza Mehdy Khan या
पु कात पान मां क २२२ वर धनगर जातीचा उ ् े ख के े ा आहे .
“…..there is at least one caste, Dhangar, which has a smaller percentage”

२२) पु क : म-हाटी सं ृ ती काही सम ा


े खक : ं . बा. जो ी,
आं तर भारती का न,

िद.२४ िडसबर १९५२

या पु कात धनगर जातीचा उ ् े ख के े ा असून व-हाडात धनगर (मराठे ) ण ाची


प त ढ अस ् याचे वणन के े े आहे .
सदर पु काती वणन धनगर ा ा िविवध अं गां चे द न घडिवते .

“कणाटां ती धनगर ( कु ब), कुणबी वैगेरे जातीत


ं ू न घरा ाती एक ी – े

पु िकंवा कोणता तरी एक पु – त थ ठे व ाची, दे वा ा अपण कर ाची ढी आहे ”


(पान मां क १५)

“व-हाटची पु ळ दे मुख – दे ाचे मुख – घराणी ‘हटगार’ (धनगार) कुळीच


ं ी
अस ् याचे कळते . हटगारां ना हटगार – धनगर िकंवा धनवडे ( मराठे ) ण ाची था व-
हाडकडे आहे . हे मुळां त गोपा नवृ ीचे ोक होत. (गो) धन पाळणारे णू न यां ना
‘धनगर’ नाव िमळा े . हटगार या ाचा अथही कानडीत गोपा असाच आहे ”
(पान मां क २७)

Raajoo Thokal 17 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

“ह ीकार णजे च ‘धनगर’, ‘धन’ ा ये थे गो-धन असा अथही आहे . कानडीत ‘दन’ णजे

गुरे ढोरे ......(गो) धन पाळणारा तो ‘धनगर’ अथात ‘ह ीकार’, तोच ‘दनगार’. ‘दनगार’ (
णजे गुरे पाळणारा ) हा आजही कानडी बो ीत ढ आहे ” (पान मां क ४३)

“ह णजे गौळवाडा; ह े णजे गवळी, धनगर, धनवडे ”

“कणाटां तही ह ीकार जन आहे त. या भागां त ह ीकार – दन (धन) गार जना ा आणखी
एक पयाय ढ आहे ; यां ना ‘हा ू मतदव ’ ण ाची था आहे . हा ू णजे दु ध.

हा ू ची वृ ी करणारे णजे धनगर – गवळी असाच याचा अथ आहे .


(पान मां क ५५)

वरी िववे चनाव न धनगरां ा पु वपरं परे ची क ् पना ये ास


मदत होते .

२३) होळकरां ची कैिफयत : सं ोधन व िटपा (दु सरी आवृ ी १९७२) या य वं त नरिसं ह
केळकर यां ा पु कात धनगर आिण मराठे हे एकच अस ् याची नोंद आढळते .

“.......नं तर पे वे यां नी पवार, धनगर वैगेरे अवघे मराठे मंडळी जमा क न गंगेपुढे
चा के ी” (पान मां क २)

“....मग धमाजी ि ं दे वैगेरे मराठे धनगर यां नी स ् ा िद ा.....”


(पान मां क १७२)

२४) पु क : आज ा िहं दू जीवनां ती ु वव ीचे अव ेष,

े खक : भा. रं . कुळकण ,

का क : राजवाडे सं ोधन मंडळ, धुळे

का न वष : १९३८

Raajoo Thokal 18 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

“धनगर जातीत फारच हानपणी कर ाची चा आहे .” (पान मां क २४५)

“धनगरां ा मुख तीन जाती :


अ) खु टेकर उफ आहे र िकंवा अिहर धनगर
आ) झडे कर
इ) हाटकर “ (पान मां क २६७ )

२५) पु क : अिहराणी भाषा व सं ृ ती ( अ ् प प रचय )


े खक : भा. रं . कुळकण
का न वष : १९४२

“अिहर, सोनार, ि ंपी हे त: ा मराठे रजपुतां पे ा काहीसे वर समजतात, तर अिहर

धनगर, सु तार, ावी, ोहार, गुरव वै गेरे जातीच


ं ा मराठे रजपु तां ी अ वहार चा तो.”

२६) पु क : सा ा ाती आप े सं बंधी ि टी बेटां ती ोक भाग १ ा


े खक : ना. म. पटवधन
का न वष : १९३२

सदर पु कात धनगर समाज हा इतर दे ातही णजे च ॉट ं डम े ही


अ ात असू न ां ा ते थी वसाय दे खी गुरे ढोरे व े ा म ा चारणे हा
अस ् याचा उ ् े ख पान नं बर ५५ वर कर ात आ े ा आहे .

२७) पु क : मंड आयोग सामािजक प रवतनाचे पु ढचे पाउ


े खक : धरमचं द चोरिडया
का क : भारतीय जनता पाट , महारा

Raajoo Thokal 19 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

या पु कात अ मागास े ् या महारा ाती जाती ं ा यादीत ६९ नं बरवर धनगर


असा उ ् े ख कर ात आ े ा आहे .

२८) पु क : महा ा फु े रचनाव ी


अनु वाद व सं पादन : डॉ. ए .जी.मे ाम ‘िवम कीत ’

“जो ोग ...... बक रयो के झंु ड पा ने गे, वे धनगर ( गड रया, गडे रया ) हो गए”

“ ू ो के कु ामी जेजुरी के खं डेराव ने ु (कुनबी) कु िक ा साई और धनगर


कु िक बानाबाई – इन दो जाितयो िक दो औरतो से ाह िकया था, इसि ए पह े
कुनबी और धनगर इन दो जाितयो म आपस म बे टी वहार होता था” (पान
मां क २८९)

२९) पु क : दे वी ी अह ् याबाई होळकर


े खक : पु षो म
का न : माच १९१३

“म ् हारराव होळकर यां ा सं गतीने पु ळसे मराठे धनगर झा े ”


(पान मां क ७१)

३०) पु क : ीमंत बाजीराव ब ् ाळ


े खक : नागे वर िवनायक बापट
का न वष : १९०३

“होळकर या ाती ‘होळ’ या नावाचा एक गाव पु णे िज ् ात नीरे ा काठी आहे .


ा गावी म ् हाररावाचा बाप चौगु ा होता, व तो ते थी राहणारा णू न ास ‘होळकर’

Raajoo Thokal 20 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

णत. तो जातीचा धनगर. ा ा इ.स.१६९३ त मु गा झा ा. ाचे नाव म ् हारी असे


ठे िव े ”

३१) पु क : पर ु राम ं बक ितिनधी यां चे च र


े खक : वामन पर राम मेहदळे
का न वष : १९१७

“...... आटपाडी व गुणदाळ ा ता ु ां त धनगर, कोळी, कुणबी, चां भार, ढोर


वै गेरे जाती ा ोकां ची व ी फार असू न ते िव ाहीन आहे त”
(पान मां क ६)

३२) पु क : जाितभा र
े खक : खे मराज ीकृषदास
का न वष : १८४८

“यह जाती ....... गड रया कह ाती है यु दे म यह भे ड बकरी चराते है , उनके

क आदी बनाते है यह...... ब ई म अिहर, नागपू रम गौ ी, राजपु ताने म गुजर,


मा वे म धनगर और डं गर कहाते है ”
(पान मां क ३७१)

३३) पु क : महाराणी बायजाबाईसाहे ब ि ंदे ां चे च र


े खक : द ा य बळवंत पारसनीस

“फकीरजी गाढवे – हे सातारा िज ् ां ती वाई गावचे रिहवासी असू न जातीचे धनगर


होते ”

“उदाजी कुटके – हे जातीचे धनगर असू न अहमदनगर िज ् ां ती कोळ


िपपळगावचे राहणारे होते ” (पान मां क ६५)

Raajoo Thokal 21 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

३४) पु क : ीमािणक भू च र
े खक : गणे रघु नाथ कु कण
का क : अ ासाहे ब दे पां डे
का न वष : १९३७

मै ार या अित ाचीन े ाचे म ् हारी महा ाती वणन करताना पु ढी उ ् ेख


आ े ा आहे ,

“मिणचू पवतावरी हे े ा काळी अ ं त भरभराटीत होते . दे वाचे पुजारी धनगर


जातीचे होते .” (पान मां क १५१)

३५) पु क : Shepherds of India

े खक : Shashi S.S.
का न वष : १९७८

“The word Dhangar is derived from cattle wealth. Gar is indicative of cattle-grazers or
shepherds.” ( Page No 15 )

“It is essential to mention here some theories. The Dhangar historians believe Dhaval
village…….. This proves that Dhangars are a part of Maratha society.” (Page No.16)

“Name of the Caste or sub-caste in Maharashtra – Dhangar, Khuntekar, Hatkar,


Hatgar, Banjara, Baghel, Maratha” (Page No.19)

“Like the Marathas of Indore who call themselves Dhangar Ahir, the Ahirs of
Maharashtra prefer to be known as Ahir Dhangars.” (Page No. 46)

Raajoo Thokal 22 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

३६) पु क : मराठी िव वको , खं ड १२

े खक : दौ तराव भोस े
सं पादक : मण ा ी जो ी
का न वष : १९८५

“महारा ाती भट ां ा वसायाम े प ु पा न करणारे याम े गुरे आिण े ा


म ापासू न िमळणारी ोकर, कातडी, हाडे , दु ध तसे च गुरां ची िव ी, ां ची दे वाणघे वाण
यावर उदरिनवाह करतात. कळपाती प ूं ा गरजां ी ां चे भटकेपण िनगडीत असते .
ां ना चर ासाठी आव यक कुरणा ा ोधात ते िफरतात.” ( पान . १९
& २०)

३७) पु क - Mendhe Dhangars in Hatkangale Taluka : A Sociological Study

े खक : धनगर एस.एम.
का न वष : १९८३

“....... ा ोकां कडे मो ा माणावर म ा आिण गाई यां ची मा की असे ा ा


धनगर िकंवा ीमंत माणू स णू न ओळख े जाई.” (पान .१६)

३८) पु क : महारा ाती भटका समाज


े खक : ना. धो. कदम
का न वष : १९९३

“धनगर णजे ‘धनाचे आगर’ असाही अथ चि त आहे .” (पान . ११२)

३९) पु क : सातारा ये थी वैदू जमातीचा समाज ा ीय अ ास

Raajoo Thokal 23 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

े खक : एस.एम.च ाण
का न वष : १९९३

“ ावे ळी पृ ीवर फ पाणीच होते , जमीन न ती, ते ा आिदपु ष जामऋषी होता.


ाने पा ावर राह ासाठी ा ाचा पाळणा के ा. यावे ळी साम ाने जाम ऋषी ा
तीन मु े झा ी ां ची नावे र मुनी, यपमुनी, दु धमुनी. याती दु धमुनी ा काप े ते ा
पा ाचे दु ध झा े . र मुनी ा काप े ते ा र झा े व यपमुनी ा काप े ते ा जमीन
िनमाण झा ी. यावेळी अंजना दे वी ा अंगावर ईिभ या दे वा ा घवीचे सात थब पड े
व दे वीस सात मुळे झा ी. या सात मु ां चा ताडा ा पानापासू न पाळणा तयार क न जाम
ऋषीने सां भाळ के ा व िह मुळे मोठी के ी. िह सात मुळे णजे वै दू, को ् हाटी, वडार,

कैकाडी, धनगर, ा ण व महार िह होत.”


(पान मां क २७)

४०) पु क : धनगर समाजाचा ाचीन इितहास व गो


े खक : गणपतराव कोळे कर
का न वष : १९९२

गणपतराव कोळे कर यां नी धनगर समाजाचा वे दकाळापासू न इितहासा ा मािहतीचे


िववे चन के े आहे . ां ा मते ,

“काही अ ासक णतात िक धनगर समाज हा िवड वं ाती


आहे . परं तु िवड वं ात े पोटभेद तािमळ, ते गु, क ड, म ् याळी, तु ळू असे आहे त.

ात धनगर समाज नाही. धनगर समाजाम े अिहर, अ िकंवा मराठा, बनगी, बरगेबंद
िकंवा मेटकरी, डं गे, गडगे, गवळी, हटकर िकंवा झडे , होळकर, कंगर, ि ी, ख ारी
िकंवा िभ ारी, खु टे िकंवा खुटेकर, कुकटे कर, ाड, मढे , सकर, सणगर, े गर, ि रो ा

व उटे कर असे पोटभे द आहे त. ाम े आिदवासी, व जमाती िकंवा िवड वं ाचे नाव

नाही.”

Raajoo Thokal 24 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

“आय ोक उ र धृवाकडून दि णे कडे ये ताना आ ् पवत व


अ ताई दे ात बरे च िदवस रािह े . ते थे अस े े व ाणी, म ा मानवा ा आप े
मां स व दु ध पाने अ पु रवणारे असे ब उपयोगी ाणी णू न ां ना माणसाळू न आण े
व पाळ े . आय ोकां चे वं जच धनगर हे ोक आहे त.”
( पान मां क ५ & ६ )

४१) पु क : भारत के यायावर


े खक : ी एस. एम.
का न वष : १९८४

“........म भारताती (महारा ) धनगर समाजाची सामािजक सं रचना िह आय


सं ृ ती माणे आहे .” (पान मां क २७, २८)

४२) पु तक : नाथांचा भागवतधम


लेखक : ा. ीधर रं गनाथ कुळकण
काशक : बळवंत गर राव घाटे , ी एकनाथ संशोधन मं दर, औरं गाबाद
काशन : १० माच १९५८

“एकनाथां या भा डा माणे पकगरम भाषेत अ या म ान सांगणारा स ध कवी


कनकदास हा याच काळात हणजे शके १४४२ या सुमारास होऊन गेला...........कनकदास

हा जातीचा धनगर....” (पान मांक १४७)

४३) पु तक : लेखनकला आ ण लेखन- यवसाय


लेखक : वासुदेव गो वंद आपटे
काशन : १९२६

“ ा यगीते ( Pastoral ) गीतांम ये खेडग


े ावांत या हणजेच धनगर, गरु ाखी,
शेतकर , मढपाळ इ. गावंढळ लोकां या त डी असलेल कंवा यां या आयु य माचे वणन
करणार गीते येतात.” (पान मांक ७५)

Raajoo Thokal 25 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

वर ल मजकुरात ामीण गीतांचे पोटभेद मांडत असताना लेखकाने धनगर


गीतांचा उ लेख केलेला आहे . याम ये यांनी आ दवासी गीते असा उ लेख केलेला नाह .
गावातील शेतकर , गुराखी, मढपाळ इ याद वगपे ा आ दवासींचे जगणे भ न अस याने
यांचा उ लेख धनगरां या ा यगीतांबरोबर लेखक करत नाह .

४४) पु तक : संकेत कोश


लेखक : ी.शा.हणमंते
का शका : सौ.कमलाबाई ब े , सोलापूर
काशन : ६ स टबर १९५८

“अठरा पगड जात – १)तांबट, २)पाथरवट, ३)लोहार, ४)सुतार, ५)सोनार, ६)कासार,


७)कंु भार, ८)गरु व, ९)धनगर, १०)गवळी, ११)वाणी, १२)जैन, १३)कोळी, १४)साळी,
१५) चतार , १६)माळी, १७)तेल व १८)रं गार ” (पान मांक २०७)

वर ल न द त दशवले या अठरा पगड जाती हणजेच या काळात सेवा


दे णारे वग होय. महा मा फुलनी यां या 'शेतक यांचा आसूड' ंथात मांड या माणे
"अठरा वणातील अठरा कार या पग या घालणा या जातींना अठरा पगड जाती हटले. या अठरा
पगड जातीं या याद त धनगरांचा समावेश कर यात आलेला असून यात एकाह आ दवासी
जमातीचे नाव दसून येत नाह . कारण आ दवासी कधीह या जात वगाचे घटक न हते. यातून
आ दवासी आ ण धनगर यातील फरक आपण सहज समजून घेऊन शकतो.

४५) पु तक : महारा धम अथात मरा यां या इ तहासाचे आि मक व प


लेखक : भा कर वामन भट, वक ल, धुळे
काशन : वजयादशमी, १८४७

“कलमांतील साहा खुमाखेर ज महारा धम आहे याचा अथ या लेखांत दश वले या


ु ाखेर ज वै दक, परु ाणो त कंवा इतर हंदध
साहा खम ु म हणजे भंडार , कोळी, आ ी,
कुणबी, पर ट, हावी, बु ड, साळी, मराठे , मोकाशी, लोहार, िजनगर, कंु भार, धनगर,
चांभार, वैगेरे च लत हंदध
ू मा माणे आचरण करणा या जाती असा आहे .”
(पान मांक ५०७)

Raajoo Thokal 26 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

वर ल मजकुरात हंद ू धमातील जातींचा ामु याने उ लेख करताना


धनगर या जातीचा उ लेख केलेला असून यात आ दवासीं या कोण याह जमातीचा
उ लेख कर यात आलेला नाह . आ दवासी हे हंद ू नाह त. यामुळेच लेखकाने यात
महारा धम मांडत असताना महार ातील एकाह आ दवासी जमातीचा उ लेख केलेला
नाह . लेखक हे वतः वक ल अस याने यांना कायदे शीर बाबी अ धक प ट समजत
अस याने यांनी धनगरांचा जातीत समावेश केलेला आहे .

४६) पु तक : ी गु गोर नाथ च र आ ण परं परा


लेखक : रामचं चंतामण ढे रे
काशक : अ. ल. गाडगीळ, वोरा आ ण कंपनी, मुंबई
काशन : 1959

"गंगानाथ ह नाथपंथी साधू पु याचे.........गंगानाथांचा ज म शके 1671 या


सम
ु ारास य धनगर समाजात झाला..........घरचा जा त व श ट यवसाय मढपाळीचा होता."
( पान मांक 182 )

वर ल मजकुरातील नाथपंथ हा श द योग हंद ू धमाचा एक अ यंत मह वाचा भाग


असून य धनगर हा श द योग धनगर ह जात हंद ू धमाचेच एक मह वपूण अंग
अस याचे प ट होते. तसेच धनगर जातीचा यवसाय हा मढपाळीचा अस याने यांचा
आ दवासीं या कोण याह जमाती सोबत सा य अस याचे दसून येत नाह .

४७) पु तक : यायाम ानकोश खंड १० वा वदे शी शयती


संपादक व काशक : द ा य चंतामण करं द कर मज
ु म
ु दार, बी.ए.एल.एल.बी., बडोदे
काशन : १९४९

"आ णा पा खंडू वाघमोरे , राहणार मोळे , ता. मरज, वय वष २५, याने पा याने भरलेल
घागर दातांनी उचलून दाख वल ...........हा जातीने धनगर असून मरजेस वार हणून नोकर
कर त होता." (पान मांक १००)

Raajoo Thokal 27 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

वर ल मजकुरात धनगर जातीचा उ लेख केलेला असून सदर पु तक अनुसू चत


जा त व अनुसू चत जमाती १९५०ची सूची जाह र कर यापूव का शत झालेले आहे . सदर लेखक
बी.ए.एल.एल.बी.चे श ण घेतलेले अस याने काय याची चांगल च जाणीव अस याने सदर न द
मह वपूण ठरते.

४८) पु तक : संसार घरातल कामे


लेखक : यंबक नारायण लेले व वासुदेव गो वंद आपटे
काशन : स टबर १९१४

"गावठ कांबळे - हे धनगर करतात." ( पान मांक १०१)

सदर पु तक स टबर १९१४ हणजे वातं या या अनेक वष अगोदर का शत


झालेले असन
ू , या काळात आर ण हा मु दा कुठे ह वचाराधीन न हता. या काळात के या
गेले या न द या वा तव आहे त. या ठकाणी धनगरां या पारं प रक यवसायाचा उ लेख केलेला
आहे . आ दवासी अशा आ थक उ प न मळवून दे णा या यवसायात याकाळात दसून येत
नाह त. या काळात गावठ कांबळे वकून ३ पयांपयत कंमत मळत होती. याव न आ थक
उ प न मळवून दे णा या यवसायात धनगर जातीची लोकं मो या माणात होती.

४९) पु तक : यवहारप ध त
लेखक : कृ णाजी भकाजी पळनीटकर
काशक : समथ व यालय
काशन : १९०९

"नानासाहे ब , भाऊसाहे ब व थोरले माधवरावसाहे ब आ दक न थोर या बाजीरावानंतरचे


पेशवे, म हारराव होळकर धनगर असतानाह , यांस काका हणत व व डलां माणे मान दे त, हे
तर सव व त
ु च आहे ." (पान मांक १७८)

Raajoo Thokal 28 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

चमाजी अ पा आ ण नानासाहे ब पेश यांपासून पुढचे पेशवे हे सनातनी असून ा हणी


धमाचे पुर कत होते (संदभ : महारा य संतमंडळाचे ऐ तहा सक काय, बा. रं . सुंठणकर, १९४८,
पान मांक १२९). असे असतानाह वर ल मजकुरात पेशवे हे जातीने धनगर असले या
म हारारव होळकर यांना काका हणत व व डलां माणे मान दे त असा उ लेख कर यात आलेला
आहे . याव न धनगर ह जात या काळात अ प ृ य समजल जात न हती. ा हनां या समक
ह ीमंत व पुढारलेल जात अस यामुळेच पेश यांकडून इतका मान धनगर जातीतील य तीला
दला जात होता. असा मान पेश यांनी आ दवासी जमातीतील कोण याह य तीला दलेला नाह .

५०) पु तक : महारा य संतमंडळाचे ऐ तहा सक काय


लेखक : बा. रं . सुंठणकर
काशन : डसबर १९४८

"प ह या बाजीरावा या वेळेपयत धनगर कुण यापासून सा या जातीचे सेनाप त उदयाला


येऊन उ च पदवीला पोहचले होते." (पान मांक १२९)

वर ल मजकुरात धनगर जात असा उ लेख असून धनगर जातीचे अनेक सेनाप त
अस याचे उ लेख आहे त. हणजेच सामािजक पातळीवर नेत ृ व कर याची संधी धनगरांना
मळालेल होती. सदर वैभव आज का लयास गेले याचा शोध घे या ऐवजी धनगर आ दवासीं या
मौ लक मू यांवर अ त मण क न सामािजक सलोखा बघडव याचे काम करत आहे त.

५१) पु तक : राजक य सं था
लेखक : नारायण ल मण फडके, बी.ए.
काशक : बळवंत गणेश दाभोळकर, पुणे
काशन : १९०७

"धनगर ि थतीत गुरे चार याला जे चांगले दे श असतील ते सगळे धनगर मळून
श ां या जोरावर संभाळून धर त असतात." (पान मांक २२४)

Raajoo Thokal 29 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

वर ल मजकुरात धनगरां या यवसायाचा उ लेख आलेला असून चांग या दे शाला


ते सांभाळून धर त असत असे हटले आहे . आ दवासीं या बाबतीत सांगायचे झाले, तर आ दवासी
जमातींनी कधीह कोण याह ज मनीवर आपल मालक दाखवल नाह . इं जां या य नातून
आ दवासीं या नावे ज मनी कर यास सु वात झाल . आजह अनेक आ दवासी कुटुंबा या नावे
ज मनी दसून येत नाह त.

५२) पु तक : महारा य ानकोश ( वभाग आठरावा )


लेखक : ीधर यंकटे श केतकर, एम.ए., पी.एच.डी.
काशक : महारा य ानकोशमंडळ ल मटे ड , नागपरू
काशन : १९२६

"इंदरू सं थानचा सं थापक म हारराव होळकर हा जातीने धनगर असन


ू , नीरे काठ या होळ
खे याचा ( पुणे िज हा ) रहाणारा होता."

वर ल पु तकाचे लेखक ीधर यंकटे श केतकर हे उ च श त होते व यांनी


पी.एच.डी. ह संशोधक पदवी मळ वलेल अस याने यांनी मांडलेल मते च क सक व ृ ीतन

मांडलेल असणार यात काह शंका नाह . यांनी आप या पु तकातील मजकुरात धनगर या
जातीचा प टपणे उ लेख सन १९२६ म येच केलेला आहे . यामळ
ु े भारतीय वातं यानंतर या
काळात 'र' चा 'ड' झाला असा दावा करणे व वताला अनस
ु ू चत जमाती या याद त सहभागी
कर यासाठ राजक य दबाव टाकणे न वळ हा या पद आहे .

५३) अंक : नवभारत ( अंक १० )


काशन : जुलै १९६९

भारतीय ामदै वते या लेखात ी. भा.ग.सव


ु यांनी पढ
ु ल उ लेख केलेला आहे ,
" ामदै वतां या या ा व उ सवांत कंु भार, लोहार, गवळी, धनगर, धोबी, सुतार, को ट ,
महाराद जाती या लोकांना वशेष मान असतो." ( पान मांक ५९ )

Raajoo Thokal 30 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

वर ल मजकुरात जातींचा उ लेख करतांना लेखकाने धनगर या जातीचा उ लेख केलेला


आहे . यात एकाह आ दवासी जमातीचा उ लेख केलेला दसून येत नाह .

धनगर समाज न ी कोण आहे याबाबत अस े े काही पु रावे व सं दभ पडताळू न


पािह ् यानंतर पु ढी मह पू ण िनका ाबाबत मािहती असणे व काही त े समजू न घे णे
आव यक आहे .

१) उ र दे ात अ ाहाबाद कोटात ऑ इं िडया धनगर समाज महासं घाने १७ जु ै


२००९ रोजी यािचका दाख के ी होती. ाचा मां क रट सी.नं .४०६२ / २००९ असा
आहे . ाया याने १४ माच २०१४ रोजी िनका दे त धनगर िह ‘जात’ अस ् याचे
ि ामोतब के े े आहे . दु सरी यािचका मां क रट सी.नं .१२४३६/२००७ नुसारही
धनगर िह ‘जमात’ नसून ‘जात’ अस ् याचे िस झा े े आहे .

२) सन १९११ ा जनगनने ती त ा मां क ६ केवळ जातीचा आहे . ाम े मां क ७


वर धनगर जातीची नोंद आहे .

३) सन १९११ म े बॉ े े िसड ी, सी.पी. & बेरार, मराठवाडा या तीन ां तात धनगर

समाजाचा ‘जात’ णू नच उ ् े ख आहे .

४) सन १९३१ ची जनगणना जे .एच.ह न यां नी के ी होती. ते १९२९ ते १९३३ पयत


जनगणना आयु होते . ां ा जनगननेचा खंड ३ म े पान मां क ६६ वर ह न
यां नी भट ा जातीचा त ा िद े ा आहे . ाम े मां क ४ वर धनगर जातीचा
उ ् े ख आहे . खंड दोनम े पान मां क १६६ वर जात मां क ३० वर ‘गडरीया’
नावा ा मु जातीची नोंद आहे . ा ा उपजातीची नावे भाखड, धनगर आहे त.

५) ओराव िह म दे , ओ रसा आिण प चम बंगा रा ाती मह ाची जमात आहे .

ओराव हे ज जात े तकरी आहे त. ां ची तः ची े ती असू न आप ् याच जिमनीत

Raajoo Thokal 31 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

म ागत कर ात गुंत े े असतात. ओरावचे ादे ि क नाव धां गड असे आहे . ाचा
अथ े तमजू र असा होतो. या ा उ ट धनगर िह प ु पा क जमात अस ् या ा
अने क नोंदी आहे त. ामुळे धां गड व धनगर यां ात कोणते ही सा िदसू न ये त नाही.

६) आिदवासीच
ं ी कु िच े िह िनसगाती सजीव िकंवा िनज व व ू असतात. ओराव
(धां गड) यां चा धरम दे व हा सू य दे व आहे . ाची ते पू जा करतात. सू य हा िनसगाचे
एक ितक आहे . या उ ट धनगर हे िबरोबा व खं डोबाची पू जा करतात. िबरोबा व
खं डोबा हे ां चे मुख दे व आहे त. िबरोबा व खंडोबा िह मानवी ितके आहे त.

७) ओ रसाती ओराव (धां गड) म े १८ कुळे आहे त. महारा ाती धनगरां म े ३२ कुळी
आहे त. ामुळे धां गड आिण धनगर हे एकच आहे त असे णणे पू णपणे चू क आहे .

८) आिदवासीम
ं े कु िच असते . तर धनगर समाजाम े गो प ती अ ात आहे .
आिदवासीच
ं ी कु िच े िह िनसगाती तीके असतात. उदा. िहरवा दे व, वरसु बाई,

उं ब या दे व, इ ादी

९) आिदवासी ं ा पारं पा रक नृ ां त मिह ा व पु ष एकि तपणे नृ करतात. कां बड नृ ,

तारपा नृ , डां गी नृ इ ादी. धनगर समाजाती धनगर नृ ात फ पु ष नृ


करतात. आिदवासी समाजात मातृ स ाक प ती अस ् याने मिह ां ना पु षां ा
बरोबरीचे थान सं ृ तीत िद े े आहे . धनगर समाजात िपतृ स ाक प त अ ात
आहे .

धनगर आिण आिदवासी जमाती यां ात सं ृ ती, परं परा, राहणीमान,

ढी, सामािजक मु ् ये , सामािजक ठे वण, भू - दे , माण घु ता, र सं बंध,


बो ीभाषा, जीवनप ती, अथ व था, धािमक आचरण, सामािजक एकिजनसीपणा,
कु ितकवाद, मूळ पुवाजापासून झा े ी उ ी, दे वक, वसती थान, कु ाची काय,

Raajoo Thokal 32 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

आ सं बंध इ ादी बाबतीत फरक आहे . ामुळे धनगर समाजाने असं िवधािनक मागणी
क न धनगर व आिदवासी असा वाद िनमाण क न आप ् या दो ी समाजापु ढे
असणा या मु भूत आ ानां कडे डोळे झाक क नये . धनगर समाजाची आिथक
प र थती पू व सधन अस ् याचे अनेक ि खत पु रावे उप आहे त. बद ा
काळाबरोबर जंग िवषयक कायदे व धोरण बद ् याने म ा चर ासाठी उप
अस े े जं ग कमी झा े व ाचा िवपरीत प रणाम धनगर समाजा ा आिथक
उ तीवर झा े ा आहे . यात बद करायचा असे तर आिदवासी आर ण िमळिवणे
हे च एकमेव ेय आहे असे जर ां ना वाटत असे तर ां नी आिदवासी समाजाची
राजकीय प र थती न तपासता सामािजक व आिथक प र थती तपासणे यो राही .
आर ण णजे ग रबी हटाव योजना नाही. ती एक सामािजक ितिनिध दे णारी सं धी
आहे याची जाणीव ठे वणे आव यक आहे . आज रद पवार, सुि या सुळे,
महादे व जानकर, अ ासाहेब डांगे, गोपीचंद पडळकर अ ी अनके
मंडळी धनगरां ना आिदवासी आर ण िमळावे णू न आकां डतां डव करताना िदसू न ये त
आहे . परं तु हीच मंडळी धनगरां ा मु भू त सम ां वर बो ताना इतकी आ मक
झा े ी आपण पािह े ी नाही. धनगर, आिदवासी समाजा ा सम ा ा सामािजक

पातळीवरी आहे त. ां ना सोडवायचे असे तर सामािजक पातळीवर िवचार मंथन


होणे आव यक आहे . आप ् या इितहासातू न यो ती े रणा घे ऊन य करणे
आव यक आहे .

( मश : )

जय िबरसा
जय राघोजी
जय आिदवासी
जय महारा

AVM ! Aboriginal Voices Maharashtra

Raajoo Thokal 33 | P a g e
AVM ! Aboriginal Voices Maharashtra

Raajoo Thokal 34 | P a g e

You might also like