You are on page 1of 30

ू र क िं ग

मार्टि न लथ
लेःडविड अ‍ॅड्लर, चित्र: रॉबटि ‍ॅ सिल्ला
मराठीतः प्रभाकर नानावटी
ू र क िं ग, जनू नयर ह अमरर तील महान नतयािंपै ी ए
मार्टि न लथ ह त. तयािंिी भाषणिं ओजस्िीपण
ू ि
अित. अमरर तील ाळ्या ल ािंना शाळा ि न रीच्या र्ि ाणी बर्हष् ृ ताप्रमाण िागिणाऱ्या
ायद्याच्या विर धात प्रििंड अिा लढा तयािंनी र्िला. प्रतय ािंना िमान िागणू हिी अशी
न्यायपूणि ायद्यािी मागणी तयािंनी ली.
मार्टि न लूथर क िं ग यािा जन्म 15 जानिारी 1929 र जी अटलािंटा, जॉर्जिया यथ झाला. तयाि िडील
िििि पाद्री ह त ि तयािी आई शाळिी सशक्षि ा ह ती. तयाला विली किस्टीन नािािी बर्हण ि
अल्रड डननयल नािािा भाऊ ह ता.
त ण मार्टि नला बिबॉल, फुटबॉल आणण बास् टबॉल खळण्यात फार रि ह ता. तयाला िाय ल
िालिण ि गाण गाण्यािा नाि ह ता. मार्टि न नहमीि िडडलािंबर बर िििमध्य गाणी म्हणायिा.

आपल्या लहान भाऊ अल्रड डननयल (उजिी ड) आणण बर्हण विली किस्टीन (डािी ड) िमित मार्टि न
त ण मार्टि न आपल्या
ि स्तािंबर बर घरामागील मैिानात
नहमीि खळत अित. परिं तु ए
र्ििशी तयाि ि न समत्र खळणार
नाहीत अि तयाला ळल. ारण
वििारल्यािर त ग र अिून
मार्टि न ाळा आह ह ारण र्िल
ग ल.
ह ऐ ू न मार्टि न रडिला झाला. िळ
तििच्या रिं गाि न िा ाय फर पडू
श त , हा तयािा प्रश्न ह ता.

तयाच्या आईन फार पि


ू ी ृ ष्णिणीयािंना
या िशात बड्या घालून आणल गल,
अि िािंचगतल. तयािंना गुलामािंच्या
बाजारात वि ण्यात आल. मार्टि नच्या
जन्मापूिीि टािन गुलामी प्रथा
ब ायिा आह अि िरिल्यामळ
ु ििि
गुलामािंना स्िातिंत्र्य समळाल.

ाळ्यािंना स्िातिंत्र्य समळाल अिल तरी


ाही जण अजन
ू ही ाळ्या ल ािंशी
न्यायपूणि व्यिहार रत नाहीत. अशी
व्यथा नतन प्र ट ली.
फक्त
गोऱ्ाांसाठी
अटलािंटा या मार्टि नच्या राहतया शहरात आणण पूणि अमरर त र्ि र्ि ाणी िळ
ग ऱ्यािंिािी अशा पाटया लट िलल र्ििायि. उद्यान, प हण्याि तलाि, हॉटल्ि,
शाळा इतयािी िाििजनन र्ि ाणी ृ ष्णिणीयािंना प्रिश रण्याि बिंिी ह ती. क तय
र्ि ाणी तयािंना न री रण्यािही बिंिी घातलली ह ती.
रडरर डग्लाि
जॉजि िासशग्िं टन ाव्हिर

ह‍ॅ ररएट टबम‍ॅन

शाळत प्रिश घण्यापूिीि मार्टि न


घरबिल्या सलहायला िािायला सश ू
लागला. लहानपणीि तयानी
ृ ष्णिणीयािंच्यािािी लढलल्या नतयािंिी
िररत्रिं िािून ाढली.
मार्टि न ए हुशार विद्याथी ह ता. नहमीच्या ालािधीपिा ि न िषि अग िरि
तयािंनी हायस् ू लि सशिण पूणि ल. अटलािंटा यथील म रहाउि ॉलजमध्य
प्रिश घत अिताना तयाि िय फक्त पिंधरा िषािि ह त. ॉलजमध्य अितानाि
आपण िििि पाद्री ह ण्यािा ननश्िय तयानी ला.
म रहाउि ॉलजमधून पििी घतल्यानिंतर मार्टि न क िं ग ब स्टन युननव्हसििटीत डॉक्टरट
पििीिा अभ्याि लागला. तथ सश त अिताना ििंगीतािा अभ्याि रणाऱ्या रट्टा
स् ॉट या त णीशी तयािी मैत्री जमली. त ए म ाच्या प्रमात पडल. निंतर तयानी वििाह
ला.
1954 मध्य मार्टि न क िं ग पाद्री म्हणन
ू अलाबामा यथील मााँटग म री या शहरातील िििमध्य ाम लागला.
पुढच्याि िषी र जा पाक्िि या ृ ष्णिणीय मर्हलन िाििजनन बिमधील ु णी ु ि बिाि या अन्याय ार
ननयमावि बिंड पु ा न बिमधून उतरण्याि िपशल न ार र्िला. तयामुळ नतला अट झाली. ि नतला
जलमध्य पाििण्यात आल.
बिििर िमान
बर्हष् ार अचध ार
घाला

डॉ. मार्टि न लूथर क िं ग, ज्यूननयर यािंनी या अन्याय ार अट ला विर ध िशिविला. ििंपूणि शहरान
बिििर बर्हष् ार घातला. मार्टि नन आपल्या भाषणात अशी ए िळ यत ी ल ामध्य अन्याय
िहन रण्यािा, अपमान चगळण्यािा, ि अस्पश्ृ यािारख्या िागणु ीिा िं टाळा यत . अि
िािंचगतल.
ए र्ििशी जव्हा मार्टि न भाषण िण्यािािी
बाहर गल ह त तव्हा तयािंच्या घरािर बॉम्ब
फ ण्यात आला.
मार्टि नच्या िमथि ािंना या
घटनिा फार ििंताप झाला. बिला
घण्यािािी त पटून उिल. परिं तु
मार्टि नन तया ििाांना शािंतपण
घरी जाण्याि िािंचगतल. तयािळी
आपण आपल्या भािािमान
अिलल्या ग ऱ्या ल ािंिरही प्रम
रायला हि. िूडाि पररितिन
प्रमात व्हायला हि. अि तयानी
िािंचगतल.
िाििजनन बिििरील बर्हष् ार पढ
ु िषिभर िालू रार्हल.
बििमधील िळ ग ऱ्यािािंिी या पाटया ाढून
टा ल्यानिंतरि आिंिलन माग घण्यात आल.
1960 िाली डॉ. क िं ग यानी अटलािंटाला परत जाण्यािा ननणिय घतला. तथिु ा िर्टिंग म्ि, श िालय,
हॉटल्ि इतयािी र्ि ाणी िळ ग ऱ्यािािंिी अि लािलल्या पाटया ाढून टा ण्यािािी शािंतीपण
ू ि रीतीन
त प्रनत ार लागल. ृ ष्णिणीयािंच्या मक्
ु तीिािी ि तयािंच्या स्िातिंत्र्यािािी म िाि, आिंि लनिं, इतयािीिंि
आय जन ल. ाळ्या ल ािंना मतिानािा हक् समळािा, घरिं समळािीत, न ऱ्या समळाित यािािी
ििंघषि ला.
1963मध्य डॉ क िं ग यािंनी िासशग्िं टन यथ ए र‍ॅ लीि आय जन ल ह त. या भव्य म च्यािमध्य
िुमार ि न लाख ग र ि ाळ ल ािंनी भाग घतला ह ता. ि तया समरिणू ीत त ििि तयाच्या
माग माग शािंतपण जात ह त. माझ ए स्िप्न आह, तयािंनी तया प्रििंड जनिमुिायाला उ शून
भाषणािी िु िात ली. माझ ए स्िप्न आह ी ए र्ििशी माझी िारी मल
ु िं ए ा अशा
िशात श्िाि घऊ श तील ी तयािंिी ओळख िळ तयािंच्या तििच्या रिं गानी न ह ता तयािंच्या
िाररत्र्याच्या आधार ला जाईल.
तयाच्याि पढ
ु च्या िषी – 1964 मध्य - तयािंना जगातील अतयिंत मानािा िमजलला
न बल पाररत ष िऊन िन्माननत रण्यात आल.
िळ

ग ऱ्यािंिािी

िश बिलू लागला. निीन ायि पाि


झाल. ाळ ग र हा भिभाि जाऊन
ििि मुलिं ए त्र बिून शाळा सश ू
लागली. ृ ष्णिणीयािंना आता िळ
ग ऱ्यािंिािी अिलल्या र्ि ाणी मुक्त
प्रिश समळू लागला. िळ
ग ऱ्यािंिािी अशी पाटी लािण
ब ायिा िरल.
डॉ. क िं ग नहमीि आपल्या अनुयायािंना शािंतीपूणि मागािन
विर ध िा ििंघषि रण्याि उद्युक्त रत अित. तरीिु ा
ाही र्ि ाणी आिंि लनाला र्हिंि िळण लागल.
एवप्रल 1968मध्य डॉ. क िं ग टनिी राज्यातील में कफि यथ गल
ह त. तथील ाळ्या िफाई ामगारािंना ग ऱ्या िफाई ामगाराएिढ
ितन समळत निल्यामुळ तयािंना तथ उग्र आिंि लन रायि ह त.

एवप्रल िार तारखला डॉ. क िं ग म टलमधील ए ा ख लीत उभ ह त.


तथि जिळ लपून बिलल्या जम्ि अलि र यािंनी रायफल उिलून
तयािंच्यािर ग ळ्या झाडल्या. त जागीि िळल. ए ा तािभरात
तयािंिा िहािंत झाला.
ू र क िं ग, ज्यनू नयर यािंि जगाब लि ए
मार्टि न लथ स्िप्न ह त. त
जग द्िश, पि
ू ग्र
ि ह ि र्हिंिा इतयािीपािन
ू पण
ू प
ि ण मक्
ु त अिल.
तयािंच्या थडग्यािरील िगडािर आता मी मुक्त आह. अि रलल
आह.
महतिपूणि घटना

1929 15 जानिारी र जी अटलािंटा, जॉर्जिया यथ जन्म


1947 िििमध्य पाद्री म्हणन
ू ामाला िु िात
1953 रट्टा स् ॉटबर बर मररऑन, अलाबामा यथ वििाह
1955-56 मााँटग म री, अलाबामा यथ िििजनन बिििरील बर्हष् ार आिंि लनाि नततृ ि
1963 28 ऑगस्ट र जी िासशग्िं टन यथ भव्य म िाि, सलिं न मम ररयलच्या पायऱ्याि न लल
माझ ए स्िप्न आह..ह बहुिचिित भाषण
1964 न बल पाररत ष ान िन्माननत
1968 4 एवप्रल र जी मर्म्फि, टनिी यथ हतया
1983 प्रतय िषाितील जानिारीच्या नतिऱ्या ि मिारी मार्टि न लूथर क िं ग यािंच्या आिशाांिा ि
तयािंिा िन्मान रण्यािािी अमरर न ााँग्रि डून राष्रीय िुट्टीिी घ षणा
डॉ. मार्टि न लूथर क िं ग, ज्यूननयर
यािंच्या जीिन ायािब लि
िचित्र पस्
ु त

You might also like