You are on page 1of 10

“वैदिक ांचां द ि

ां त्ु व म् णजे ब्र ह्मणधमम” – र जू परुळे कर

ह द
िं ू ा फारसी शब्द आ े. ‘ह द
िं ’ आणि ‘ह द
िं ू या शब्दािंचा धर्ााशी खरिं तर का ी सिंबिंध ना ी. ससिंधू नदीच्या पसिकडीि
भौगोसिक कक्षेत येिाऱ्या प्रदे शािा ‘ह द
िं ’ असिं म् टििं जातिं. ‘ह िंद’ या शब्दाचा उल्िेख उर्र खैय्यार्ने बाराव्या
शतकात ी केिा ोता. सुभाषबाबूिंनी हदिेिी ‘जय ह द
िं ’ ी घोषिा कोित्या ी धर्ाासाठी नव् ती. ‘ह द
िं वी स्वराज्य’ ा
शब्द ी धर्ार्ूिक ना ी तर तो प्रदे शाशी सिंबिंधधत आ े. ह द
िं , ह द
िं ,ू ह द
िं स्
ु तान या सगळ्या शब्दािंचा धर्ााशी र्ूितः
सिंबिंधच ना ी.

भारतार्ध्ये र्ुस्स्िर्ािंव्यततररक्त णिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारसी आणि अत्यल्प प्रर्ािात ज्यू े अल्पसिंख्याक
िोक रा तात. त्यािंना धर्ा आ े, धर्ासिंस्थापक आ े आणि धर्ााचिं म् िन
ू एक पुस्तक आ े. याउिट भारतात
ब ु सिंख्याक असिेल्या आणि स्वतःिा ‘ह द
िं ’ू म् िविाऱ्या ज्या जाती आ ेत त्यािंचा ह द
िं ू ा धर्ा नसन
ू तो भौगोसिक
प्रदे शाशी सिंबिंधधत सिंस्कार आ े … चािंगिा आणि वाईट ी.

वेद े अपौरुषेय आ ेत, असिं र्ानििं जातिं. त्यार्ुळे इथे सिंस्थापकाचा प्रश्नच येत ना ी. ‘रार्ायि’ आणि ‘र् ाभारत’
े पौराणिक ग्रिंथ असून ती र् ाकाव्यिं आ ेत. जसिं ग्रीसर्ध्ये ोर्रने सिह िेिी ‘इसियड’ आणि ‘ओडेसी’ ी
र् ाकाव्यिं आ ेत. ‘रार्ायि’ र् षी वास्ल्र्क िंनी सिह ििं आणि ‘र् ाभारत’ र् षी व्यासािंनी सिह ििं, असिं र्ानििं
जातिं. वास्ल्र्क िंनी सिह िेििं ‘रार्ायि’ े र्ुळात रार्-रावि युद्धानिंतर सर्ाप्त ोतिं. त्यानिंतर उत्तरकाळात
त्यार्ध्ये अनेक श्िोकािंची आणि कथािंची भर घािण्यात आिेिी आ े. ‘र् ाभारता’च्या बाबतीतसुद्धा तसिंच म् िता
येईि. ी दोन् ी ी र् ाकाव्यिं ा सर्ाजातल्या असाधारि प्रततभेचा आणि सज
ृ नशीितेचा दाखिा आ े.
‘र् ाभारता’त घडििं ना ी असिं या पथ्
ृ वीवर का ीच ना ी, अशा अथााचा एक श्िोक आ े जो वास्तवार्ध्ये रोज
अनुभवावा असा आ े. असिं असििं तरी या सगळ्या कथा आ ेत, तो इतत ास ना ी. इिंग्रजीत ज्यािा र्ायथॉिॉजी
म् ितात त्यािा र्राठीत सर्थक असिं म् टििं जातिं. सर्थकािंचे नायक े ककती ी उदात्त असिे तरी ते फक्त त्या
प्रदे शाच्या सािंस्कृततक साह त्याचा एक भाग असतात. सर्कािीन वास्तवाशी त्यािंची गल्ित करििं धोकादायक ोतिं.

आज ऐरिीवर आिेल्या र्ुद्द्यासिंदभाात सि ीत असताना ‘ह द


िं त्ु व’ नावाच्या एका धासर्ाक राजक य धारिेशी आपि
झगडत आ ोत. या सिंकल्पनेचा दिं श आणि डिंख भारतीय सर्ाजातििं प्रेर्, वैववध्य, शाश्वत र्ूल्यिं आणि नैततकता सारिं
नष्ट करत आ े. यार्ागचिं कारि असिारिं ‘ह द
िं त्ु व’ े भासर्ान आणि राजक य आ े, वास्तववक ना ी. त्याची
तनसर्ाती राजक य भयिंकरातन
ू झािेिी आ े. त्यात शभ
ु िंकर असिं का ी ी ना ी. वेदािंर्धल्या ‘यजव
ु ेदा’ र्ध्ये ‘धर्ा’
असा जो उल्िेख येतो तो ‘ब्राह्र्िधर्ा’ असा येतो, ‘ह द
िं ध
ु र्ा असा ना ी, े प्रत्येकाने िक्षात घ्यायिा विं.
अरबस्तानार्ध्ये इस्िार्च्या उदयाअगोदर जशा वेगवेगळ्या टोळ्या अस्स्तत्वात ोत्या, तद्वत ह द
िं स्
ु तानार्धीि
सार्ास्जक रचना ी जातीिंर्ध्ये ववभागिी गेिेिी ोती. त्यार्ध्ये एक उतरिं ड ोती. ववववध जाती ह्या इथल्या
टोळ्याच ोत. शूद्र-अततशूद्र सर्जल्या जािाऱ्या या जातीिंचा इथल्या र्ूळ, स्थातनक सिंस्कृतीशी सिंबिंध ोता. र्ूळ
सिंस्कृतीशी नातिं सािंगिाऱ्या या जाती र्ूततापूजक ोत्या. पि ी र्ूततापूजा एक धर्ा म् िून नव् ती, तर स्थातनक
सिंस्कृतीचा तो एक अववभाज्य भाग ोता. ज्याप्रर्ािे णिश्चातनटीच्या उगर्ाअगोदर ग्रीसर्ध्ये अपोिो, झ्यूस,
अथेनाककिं वा पोसायडन अशा दे वतािंची पूजा केिी जात असे, त्याचप्रर्ािे इथल्या स्थातनक जाती-जर्ाती र्ूततापूजक
ोत्या, तर वैहदक आया े यज्ञसिंस्कृतीचा भाग ोते. ा भेद िक्षात घ्यायिा वा. म् िूनच इथल्या जातीिंना एका
धर्ााच्या आधधपत्याखािी आिून आपि गल्ित करतो. इथे जो धर्ा ोता तो ‘यजुवेदा’र्ध्ये उल्िेख केिेिा
ब्राह्र्िधर्ा ोता. कारि ह द
िं ू ा जर एकधर्ा असता तर ववववध जातीिंर्धल्या रोटीबेटी व्यव ारािा स ज र्ान्यता
असती. ककिं वा दस
ु रिं उदा रि द्यायचिं झाििं तर इतर धर्ाातून ह िंद ू धर्ाात येऊ पा िाऱ्यािा धर्ाांत स ज प्रवेश
सर्ळािा असता. पि अशा पद्धतीने कोिािाच ह द
िं ू धर्ाात प्रवेश सर्ळत नव् ता. कारि ह द
िं ू धर्ाात घ्यायचिं म् िजे
कोित्या जातीत घ्यायचिं, ा र्ुख्य प्रश्न ोता. आज ी जर एखादा परधर्ी र्नुष्य ह द
िं ू धर्ाात येऊ पा त असेि तर
त्यािा शूद्र र्ानल्या जािाऱ्या जातीत घेिार क ब्राह्र्ि जातीत घेिार? यािा धर्ा म् िून का ी तनयर् आ े का?
तर ना ी. कारि ह द
िं ू ा धर्ा ना ी.

म् िन
ू च ेह द
िं त्ु व काय आ े? ा प्रश्न तनर्ााि ोतो. दस
ु रा प्रश्न असा क , ह द
िं त्ु व असेिच तर र्ग ब ु जनािंचिं ह द
िं त्ु व
काय आ े आणि ब्राह्र्िािंचिं ह द
िं त्ु व काय आ े ? कारि ब ु जनािंसाठी जे ह द
िं त्ु व आ े ते ब्राह्र्िािंचिं ना ी आणि
ब्राह्र्िािंचिं जे ह द
िं त्ु व आ े ते ब ु जनािंचिं ना ी आणि ते तसिं कधीच नव् तिं, यािा इतत ास साक्ष आ े.

ब्राह्र्ि नसिेल्या म् िजेच ब्राह्र्िेतर असिेल्या ब ु जनािंना अपौरुषेय र्ानिेल्या वेदािंच्या उच्चारिाचे,
अध्ययनाचे अधधकार कधीच नव् ते. कारि वेदािंवर अधधकार सािंगिाऱ्या ब्राह्र्िािंच्या दृष्टीने इथिे ब ु जन े
त्यािंच्या ब्राह्र्िधर्ााचा भाग नव् ते. तर ते एका अशा उतरिं डीवर आधाररत रचनेचा भाग ोते ज्यार्ध्ये त्यािंनी
कोिती कार्िं करायची आणि कोिती कार्िं करायची ना ीत, े तनस्श्चत करण्यात आििं ोतिं. त्यािंचा दजाा शूद्र-
अततशूद्र असा ठरवण्यात आिा ोता. कार्ाच्या बदल्यात त्यािंना सर्ळू शकिारा र्ोबदिा आणि सशक्षा या ी तनस्श्चत
करण्यात आल्या ोत्या. यातून शोषिाची एक भिीर्ोठी सिंस्कृती उभी राह िी ज्यार्ध्ये शोषक म् िून सवा नाड्या
ब्राह्र्िािंच्या ातात ोत्या आणि आज ी आ े त. ब्राह्र्िी श्रेष्ठत्वावर आधारिेिा ब्राह्र्ि धर्ा ाच पुढे ब्राह्र्िवाद
म् िून ववकससत ोत गेिा. त्यािाच आज आपि ह द
िं त्ु व असिं म् ितो. अथाातच त्याचिं आजचिं ववकससत स्वरूप े
राजक य आ े . कोित्या ी अथााने ते अध्यास्त्र्क ना ी.
जे जे परक य आक्रर्क भारतात आिे ते आपल्याबरोबर एक धर्ा घेऊन आिे. त्यातिा इस्िार् ा सवाात र्ोठा धर्ा
ोता. पोतुाग ीजािंसारख्या आक्रर्कािंनी णिश्चातनटी आििी. ब्रब्रहटश आणि पोतुागीज वगळता इतर सवा आक्रर्क
भारतात आल्यावर भारताचे ोऊन गेि.े ब्रब्रहटश आणि पोतुाग ीज वगळता ते भारताची िूट करून परत आपल्या
दे शात गेि,े असिं सुरुवातीची का ी आक्रर्ििं वगळता झाििं ना ी. इस्िार् भारतार्ध्ये आिा आणि स्स्थराविा तो
र्ोगिािंर्ुळे. परिं तु एका र्यााहदच्या पिीकडे र्ोगिािंनी ी भारत इस्िार्र्य करून टाकिा, असिं झाििं ना ी. याचिं
र्ुख्य कारि म् िजे ह िंद ू ा एक धर्ा नसून तो अनेक जातीिंचा आणि त्यातून तनर्ााि झािेल्या शीख, जैन, बौद्ध
वगैरे धर्ाांचा सर्ुच्चय ोता.

वसा तकाळात ब्रब्रहटशािंच्या र्ाध्यर्ातन


ू भारतीयािंना आधतु नक र्ल्
ू यािंचा पररचय झािा. सर्ाजात वैचाररक,
सािंस्कृततक घस
ु ळिीिा सुरुवात झािी आणि एका प्रबोधन यग
ु ािा सरु
ु वात झािी. यातन
ू च भारतािा स्वातिंत्र्य
सर्ळाल्यावर भारताने धर्ातनरपेक्षता (सेक्यि
ु ॅ ररझर्) ी बाब र्ूल्य म् िन
ू स्वीकारिी. धर्ातनरपेक्षता या र्ूल्याचिं
र् त्त्व ओळखण्याचिं सार्थ्या असिारे दोन र् ापरु
ु ष भारतीय स्वातिंत्र्यचळवळीच्या काळात भारताकडे ोते. ते
म् िजे पिं. जवा रिाि ने रू आणि डॉ. बाबासा ेब आिंबेडकर. सेक्यि
ु ॅ ररझर्चा स्स्वकार ा स्वाभाववक असण्याचिं
र्ख्
ु य कारि म् िजे भारतार्ध्ये तयार झािेिे बौद्ध, शीख, जैन े तीन धर्ा. याव्यततररक्त अल्पसिंख्याक र्स्ु स्िर्
आणि णिश्चन तसिंच ह द
िं ू या शीषाकाखािी येिारे अनेक जातीिंचे सर्ू इथे रा त ोते. त्यािंची राज्यवार असिेिी
ववभागिी, त्यािंच्या भाषािंची ववववधता यािंर्ुळे भारत या राष्राची तनसर्ाती ी पाककस्तान ककिं वा सौदी अरे ब्रबयासारखी
एक पैगिंबर आणि एक धर्ाग्रिंथ यािंना र्ानिाऱ्या एका राष्रासारखी ोऊ शकिार नव् तीच.

आता इथे थेट र्ुद्दयावर यायचिं झाििं तर आज राजक य ह द


िं त्ु वाच्या नावाखािी जे काय ह द
िं त्ु व, ह द
िं ू धर्ा, जय
श्रीरार् वगैरे चािू आ े त्याचा र्ानवाच्या आध्यास्त्र्क प्रगतीशी का ी ी सिंबिंध ना ी. र्ुळात ते राजक य आ े,
धासर्ाक ना ी. आणि या ह द
िं त्ु वािा असभप्रेत असिेिा धर्ा ी असा आ े क , जो भासर्ान आ े, वास्तववक ना ी. तो
असा धर्ा आ े, ज्यािा ‘ब्राह्र्ि धर्ा’ असिं म् टिेििं आ े. म् िूनच र्ग ‘ब ु जनािंचिं काय?’ उपस्स्थत ोतो. इथे आधी
ब्राह्र्िवाद्यािंची चाि िक्षात घ्यायिा वी. त्यािंनी आपिी राजक य शक्ती वाढवण्याकरता ब ु जनािंना भासर्ान
ह द
िं त्ु वाच्या कक्षेत यायिा परवानगी हदिेिी आ े . आणि ब ु जन ी जारो वषाांचा आपिा ववषर्तेववरुद्धचा िढा
ववसरून आपि ब्राह्र्ि झाल्याच्या आनिंदात ब्राह्र्िवादाच्या वचास्ववादाचा म् िून म् िजेच ह द
िं त्ु वाचा झेंडा
घेऊन पुढे तनघािेिे आ ेत. त्यािंना वेदािंचा आधार ना ी, अधधकार ना ी आणि तो कधीच असिार ना ी. ‘र्नुस्र्त
ृ ी’ने
ब ु जनािंचिं स्थान े शूद्र-अततशूद्र तनस्श्चत केिेििं आ े. शतकानुशतके े शूद्र- अततशूद्र एका शोषि सिंस्कृतीचे घटक
म् िूनच जगत आिेिे आ े त. आज भारतीय सिंववधानार्ुळे त्यािंना थेट तसिं वागवता येत नसल्याने तूताास त्यािंना
ह द
िं त्ु वाचिं गाजर दाखवून निंतर त्यािंची गावकुसाबा ेर प्रततष्ठापना करण्याची योजना साकारिी जात आ े.
आज जेव् ा आपि ‘ब्राह्र्िवाद’ असिं म् ितो तेव् ा जन्र्ाने ब्राह्र्ि असिेिा ब्राह्र्िवादी असतो, असा त्याचा
अथा ोत ना ी जन्र्ाने ब ु जन असिेिा ब ु जनवादी असेि, असिं ी नव् े. तो रे ष पुसिी गेिेिी आ े. ब्राह्र्ि जातीच
श्रेष्ठत्ववचास्व र्ूल्य म् िून र्ान्य करििं म् िजे ब्राह्र्िवाद. या ब्राह्र्िवाद्यािंना त्यािंच्या राजक य िाभाकरता
तसेच सिंववधानाच्याजागी ‘र्नुस्र्त
ृ ी’ची पुनस्थाापना ोईपयांत ब ु जनािंचा ब्राह्र्िवादासाठी वापर करायचा आ े. े
िक्षात न घेता ह द
िं त्ु वाच्या र्ागे जािारे ब ु जन े ी ब्राह्र्िवादी असतात. त्याचवेळी ब्राह्र्िवादािा ववरोध
करिारा ब्राह्र्ि ा ब ु जनवादी असू शकतो. नरें द्र दाभोिकरािंची त्या े याचिं उत्तर् उदा रि आ े. तो त्या म् िजे
ब्राह्र्िवाद आणि पुरोह तवादाववरुद्ध िढिाऱ्या एका ब्राह्र्िाची त्या ोती.

ब्रब्रहटश राजवटीर्ध्ये भारतात अनेक र् ान सर्ाजसध


ु ारक ोऊन गेि.े कोल् ापरु चे राजषी छत्रपती शा ू र् ाराज े
त्यािंतीि एक अग्रिी. खद्
ु द छत्रपतीिंना ी शद्र
ू र्ानन
ू छत्रपती म् िन
ू असिेिा त्यािंचा वेदोक्त पद्धतीने म् िजेच
वेदातीि र्िंत्र म् िन
ू स्नान करण्याचा अधधकार तत्कािीन ब्राह्र्िािंनी नाकारिा ोता. राजारार्शास्त्री
भागवतािंसारख्या ब्राह्र्िवादी नसिेल्या ब्राह्र्िाने ै उघडक िा आिेपयांत ते ब्राह्र्िेतर सर्ाजाच्या आणि खद्
ु द
छत्रपती शा ूिंच्या ी िक्षात आििं नव् तिं. त्यानिंतर वेदोक्त का पुरािोक्त ा वाद र् ाराष्रात गाजिा. दक्षक्षिेकडे
रार्स्वार्ी पेररयरािंसारख्या सर्ाजसध
ु ारकाने ब्राह्र्िशा ीववरुद्ध बिंड पक
ु ारििं आणि एकिंदरीतच राजक य आणि
सािंस्कृततकदृष््या ब्रब्रहटश राजवटीत आणि त्यानिंतर स्वातिंत्र्योत्तर काळात गेल्या सत्तर वषाांत ब्राम् िवादाची पि
ू ा
वपछे ाट झािी. पि याचा अथा ब्राह्र्िधर्ा, ब्राह्र्िवाद आणि ब्राह्र्िशा ी सिंपिी असा नव् ता. शोषक जेव् ा दब
ु ाि
असतो तेव् ा तो ताकद गोळा करण्याचिं कार् करतो, ी ताकद गोळा करताना तो ज्यािंचिं शोषि करायचिं आ े त्यािंचिं
प्रथर् सा ाय्य घेतो. ते सा ाय्य घेऊन शोषिाच्या सिंस्कृतीची परिं परा पढ
ु े नेता येईि अशी एक राजक य सिंस्कृती
उभारिी क , तो ज्यािंचिं शोषि करायचिं आ े त्यािंना त्यािंची जागा आणि ककिं र्त परत दाखवन
ू दे तो.
ब्राह्र्िवादाबद्दि नेर्किं ेच आता सरू
ु आ े.

इतत ासार्ध्ये ी गौतर् बुद्धािंच्या उदयानिंतर ब्राह्र्िवादाची झािेिी वपछे ाट आणि निंतर सम्राट अशोकािंनी बौद्ध
धर्ा स्वीकारल्यार्ुळे झािेिी ब्राह्र्िवादाची वपछे ाट पुष्यसर्त्र शुिंगाच्या काळार्ध्ये भरून काढण्यात आिी! शुिंग
साम्राज्याच्या उदयार्ध्ये बुद्धािंनी तनर्ााि केिेल्या सर्तेच्या तत्त्वज्ञानापासून फारकत घेण्यात आिी. बुद्धािंचे
वव ार, स्तूप, प्रतीक आणि र्ूती यािंचा र्ोठ्या प्रर्ािावर नाश करण्यात आिा. याच काळात ब्राह्र्िवादािा ह द
िं ू
धर्ााचिं रूप दे ण्यात आििं. निंतरच्या काळात शिंकराचायाांनी चार पीठािंची स्थापना करून त्यािा एक सिंघहटत स्वरूप
प्राप्त करून हदििं. यात आधीची उतरिं डीची व्यवस्था कायर् ठे वून ब ु जनािंना, शूद्रािंना अततशूद्रािंना आणि स्स्त्रयािंना
र्ूिभूत र्ानवी अधधकार नाकारण्यात आिे. त्यािंच्या श्रर्शक्तीवर ब्राह्र्िािंचा तनववावाद अधधकार प्रस्थावपत
करण्यात आिा. ी सिंस्कृती ‘ब्राह्र्ि धर्ा’ म् िून प्रस्थावपत झािी असती तर ततच्या ववस्तार योजनेिा खीळ
बसिी असती म् िून ततचा ‘ह द
िं ू धर्ा असा उल्िेख ोऊ िागिा. वास्तवार्ध्ये र्िंहदरािंर्ध्ये, र्िंहदरािंच्या
गाभान्यार्ध्ये ककत्येक हठकािी आज ी ब ु जनािंना, शूद्र-अततशूद्रािंना आणि स्स्त्रयािंना प्रवेशाचा अधधकारच ना ी
आ े. वेदािंच्या अध्ययनाचा अधधकार शूद्र-अततशूद्रािंना व स्स्त्रयािंना एकब्रत्रतपिे नाकारण्यात आिेिा ोता, त्यािा
आज ी ब्राह्र्िवादाची र्ान्यता ना ी. यातिा ववरोधाभास म् िजे आज ह द
िं ू अशी र्ान्यता असिेिी अनेक र्िंहदरिं
आणि त्यातीि र्ूती या एकेकाळी बौद्ध वव ार आणि स्तूप ोते. त्यात बुद्धािंच्या र्ूती ोत्या, सशल्पिं ोती. ते पाडून,
त्यात बदि करून शुिंग साम्राज्याच्या काळार्ध्ये त्यािंचिं ब्राह्र्ि दे वतािंर्ध्ये रूपािंतर करण्यात आििं.

ह द
िं ू नावाच्या भासर्ान सिंकल्पनेची गिंर्तच ो आ े क , ज्यार्ध्ये ‘ब्राह्र्िदे वता’ असा शब्दप्रयोग आ े, पि
ब ु जनािंर्धिे कुिबी असोत क , र्राठा ककिं वा भिंडारी असोत, त्यािंचा उल्िेख भिंडारी दे वता, कोळी दे वता असा कधी
केिा जात ना ी. याचिं कारि काय? तर इथे दे वता तोच आ े जो सवाशस्क्तर्ान आ े. ज्याच्याकडे सवासत्ता
एकवटिेिी आ े . भारत नावाच्या दे शात रा िान्या सर्ाजाचा ा सवाांत र्ोठा सािंस्कृततक ववरोधाभास आ े. ‘ह द
िं त्ु व’
असिं आपि कोित्या ी अथााने म् टििं तरी त्याचा अथा ब्राह्र्िवाद’ असाच असतो. अगदी तनःसिंहदग्ध आणि
तनःसिंशयपिे. या ह द
िं त्ु वाचा जेव् ा राजक य वापर करायचा असतो तेव् ा ब ु जन े श्रर्शक्तीसाठी आणि
बा ु बिासाठी प्यादी म् िन
ू अत्यावश्यक असतात. त्यािंचा वापर ोतो आ े े त्यािंना कळू नये यासाठी रस्त्यावरच्या
िढाईत त्यािंना ह द
िं ू म् िन
ू उतरवििं जातिं. र्ात्र र्िंहदराच्या पववत्र गाभाऱ्यात आणि रोटीबेटी व्यव ारात ते तनवषद्ध
असतात. डॉ. बाबासा ेब आिंबेडकरािंनी यावर ववस्ताराने सिह िेििं आ े. प्रबोधनकार ठाकरें नीसुद्धा यावर कठोर प्र ार
केिेिे आ ेत. ब्राह्र्िवादार्ध्ये राजक य सरसर्सळीची शक्यता फक्त ब्राह्र्ि, क्षब्रत्रय आणि बतनया
इतक्यािंपरु तीच र्यााहदत आ े. आहदकाळापासन
ू ती ोत ी आिेिी आ े. थोडक्यात ब्राह्र्िवादाने ववववध जातीिंचे
शोषि करत असताना ी त्यािंना ते कळू नये यासाठी ह द
िं त्ु व े नाव घेतिे तसेच या ववववध जातीिंना आपल्या अर्िात
ठे वण्यासाठी र्स
ु िर्ान ा एक सार्ातयक शत्रू तनर्ााि केिा.

वेद े आधुतनक ज्ञान नव् े. ककिं ब ु ना वेदािंर्ध्ये कोित्या ी प्रकारच्या आध्यास्त्र्क उन्नतीचे र्ागा ी सापडत ना ीत.
ककत्येकदा वेदािंर्धल्या वस्तुस्स्थतीचिं वाचन केििं तर तत्कािीन जीवनपद्धतीववषयी वाटिारा आदर कदाधचत कर्ी
ोऊ शकेि. ज्ञान, आध्यास्त्र्क प्रगती आणि सर्ज ी उपतनषदािंर्ध्ये आ े. अथाात, चार वेद काय ककिं वा द ा
उपतनषदिं काय, ती ब ु जनािंपासून कायर् दरू ठे वण्यात आिेिी आ ेत. प्राचीन काळात ती सिंस्कृतर्ध्ये असल्यार्ुळे
जनभाषेर्ध्ये ततचा ववस्तार ोण्याच्या शक्यताच नव् त्या. अथाात, स्जथे छत्रपती शा ू र् ाराजािंना वेदोक्त स्नानाची
परवानगी नव् ती ततथे सार्ान्य र्ािसािंचिं काय ?

ब्रब्रहटशािंच्या आगर्नार्ुळे ब्राह्र्िवादाच्या ववस्तारािा खीळ बसिी. आधतु नक ज्ञान, ववज्ञान आणि प्रबोधन यािंचा
भारतार्ध्ये प्रवेश झािा. पेशवाईर्ध्ये गािंजिेल्या ब ु जन जाती आणि जर्ाती यािंनी अखेरच्या काळात ब्रब्रहटशािंना
साथ हदिी आणि पेशवाईचा अिंत घडून आिा. ब्राह्र्िवादाने आपिेच परके करून ठे विेिे ोते, त्यार्ुळे परक्यािंचे
दास ोण्याची वेळ भारतावर आिी. ज्या ह द
िं त्ु वाचा गवगवा आपि करतो आ ोत त्याचिं स्वरूप े असिं आ े.
त्यार्ध्ये आधुतनक फॅससझर्चिं आणि प्राचीन ब्राह्र्िवादाचिं एक वविक्षि सर्श्रि आ े. ते आज सवाशस्क्तर्ान
बनून दे शातीि सवासत्तािंच्या अग्रस्थानी ववराजर्ान झाििं आ े. पुष्यसर्त्र शुिंग ककिं वा शुिंग साम्राज्य, शिंकराचाया ककिं वा
शिंकराचायाांची पीठिं , वेदोक्त ककिं वा र्नुस्र्ृती ी िेबििं आ े त. ी िेबििं बदिता येतात. ककिं ब ु ना या िेबिािंना बदिून,
वेगवेगळी नाविं धारि करून ब्राह्र्िवाद पुन् ा पुन् ा उभा रा तो. डॉ. बाबासा ेब आिंबेडकरािंनी े अचूक ओळखिेििं
ोतिं, पेररयारािंना त्याचा गाभा कळिेिा ोता. एवढिं च नव् े तर पिं. जवा रिाि ने रू आणि सरदार वल्िभभाई पटे ि
यािंना ी े कळिेििं ोतिं. निंतरच्या काळात कािंशीरार् यािंनी ी ब्राह्र्िवादाचिं े रूप सर्जून घेतिेििं ोतिं.
ब्राह्र्िवादाचिं सवाात र्ोठिं वैसशष््य े क , त्याच्या र्र्ास्थळािा ओळखिाऱ्या र् ापुरुषािंना एक तर ते
प्रातःस्र्रिीय आणि विंदनीय बनवून दे वघरात नेतात ककिं वा जनतेची बुद्धी भ्ािंत करिारी तनिंदा-नािस्ती आणि
भाकडकथा पसरवून त्या र् ापुरुषािंना बदनार्ीच्या सर्ुद्रात िोटून दे तात. यातिा एक खो्या र्ोठे पिाचा भाग
बुद्ध, डॉ. आिंबेडकर आणि सरदार पटे िािंच्या वा्यािा आिा आणि तर तनिंदा-नािस्तीचा दस
ु रा भाग गािंधी आणि पिं.
ने रूिंच्या वा्यािा आिा. या र्ानससकतेर्ागचिं र्ुख्य कारि म् िजे ब्राह्र्िवादािा साध्य साधनशुधचता ना ी.
डावपेचाचा एक भाग म् िून त्यािंच्यासाठी भगवान बुद्ध े ववष्िुचे नववे अवतार असू शकतात परिं तु ववष्िुिा
र्ानिाऱ्या कोिाच्या ी दे वघरात भगवान बुद्ध कधी पुजिे जात ना ीत ककिं वा त्यािंच्या नावाने कोिती ी आरती
रचिी जात ना ी. ा ववरोधाभास का आ े ? तर इथे बुद्धािंचा वविय करििं ा खरा उद्दे श आ े . त्यासाठी आधी भिे
त्यािंना दे वत्व द्याविं िागििं तरी चािेि. कारि बुद्धािंची तनिंदा करून त्यािंचा वविय करता येिार ना ी, इतके ते
जगभर विंदनीय आ ेत. त्यार्ुळे त्यािंचा वविय करण्याकरता ब्राह्र्िवाद त्यािंना दे वत्व ब ाि केिेििं आ े. जे
बुद्धािंच्या बाबतीत तेच स्त्रीच्या बाबतीत. ब्राह्र्िवादाच्या भासर्ान जगार्ध्ये स्त्री ी एक दे वी आ े आणि
वास्तववक जगार्ध्ये भोगवस्तू आ े. ततिा कोिते ी अधधकार ना ीत. पुरुषसत्ताक शोषिसिंस्कृतीर्ध्ये ततने घर
आणि र्ुििं सािंभाळावी आणि र्ानवी क्कािंर्ध्ये सर्ानतेची र्ागिी करू नये अशी अपेक्षा आ े. राजा रार्र्ो न रॉय,
िॉडा ववल्यर् बेंहटिंग आणि ब्रब्रहटश सत्ता भारतात नसती तर कदाधचत आज ी ह द
िं ू स्त्री सती जात राह िी असती.
पतीच्या र्त्ृ यूनिंतर बािववधवा केशवपन करून िाि आिविाखािी आल्या असत्या. म् िूनच ा ब्राह्र्िधर्ा
वास्तवात काय आ े े ब ु जनािंनी सर्जून घेििं आवश्यक आ े.

जगभर सवा धर्ाार्ध्ये धर्ाांच्या सिंघटना या दोन तत्त्वािंवर चाितात. एक आभासी, भासर्ान तत्त्व आणि दस
ु रिं
वास्तव तत्त्व. भासर्ान जगात र्ोक्ष, र्ुक्ती, ववकास, दयाळूपिा, क्षर्ा आणि शािंती असते. आणि वास्तववक जगात
शोषि, दास्य, क्रौया, भोग आणि वविाससता असते. तथाकधथत धर्ााच्या सिंघटनेिा वा ू न घेतिेिी र्ािसिं ब ु तािंश
वेळा ककडिेल्या र्नोवत्त
ृ ीची बनत जातात, त्याचिं कारि ी ढोंगाची सिंस्कृतीच असते.

भारतासारख्या वैववध्यपूिा दे शार्ध्ये र्नुष्य आपिा धर्ा आपल्या घराच्या चार सभिंतीतच र्ानेि, े सिंववधानािा,
घटनाकारािंना आणि राष्रतनर्ाात्यािंना अपेक्षक्षत ोतिं. आज दद
ु ै वाने ती सिंस्कृती नष्ट ोऊन परत आपि शुिंग
साम्राज्याच्या हदशेने वाटचाि करत आ ोत. या शुिंग साम्राज्याच्या पुष्यसर्त्र शुिंगािाच वव. दा. सावरकर यािंनी
आपल्या ‘स ा सोनेरी पाने’ या ग्रिंथार्ध्ये पह ििं सोनेरी पान म् िून र्ान हदिेिा आ े. या स ा सोनेरी पानािंर्ध्ये
राघोबादादा पेशव्यािा जे स्थान आ े ते ी स्थान छत्रपती सशवाजी र् ाराजािंना दे ण्यात आिेििं ना ी. ककिं ब ु ना
परधर्ीय स्स्त्रयािंना युद्धार्ध्ये अटक झाल्यावर सोडून दे ििं ी छत्रपती सशवाजी र् ाराज आणि धचर्ाजी अप्पा यािंची
सद्गुिववकृती आ े, असिं प्रततपादन ी त्यात करण्यात आिेििं आ े. या ी पिीकडे जाऊन छत्रपती सशवाजी
र् ाराजािंचा उदय े एक सोनेरी पान न र्ानता, “तो एक काकतासिय योग ोता” असिं प्रततपादन सावरकरािंनी केिेििं
आ े. ‘काकतासिय योग’ म् िजे एखादा कावळा फािंदीवर बसतो आणि फािंदी तुटते, त्यात फािंदी तुटायिा आिेिीच
असल्याने कावळ्याचिं त्यात का ी योगदान नसतिं, कावळ्याचिं बसििं आणि फािंदी तुटििं ा एक सिंयोग जुळून येतो
त्यािा ‘काकतासिय योग’ असिं म् ितात. छत्रपती सशवाजी र् ाराजािंच्या उदयाचा उल्िेख सावरकरािंनी काकतासिय
योग म् िून केिा आ े. याचिं र्ूळ कारि सावरकरािंच्या ह द
िं त्ु वाच्या ववचारसरिीत आ े आणि ह द
िं त्ु व म् िजे
ब्राह्र्िवाद ेच खरिं . म् िूनच सावरकरािंसाठी राघोबादादा पेशवे आणि पुष्यसर्त्र शुिंग यािंचिं जे र् त्त्व आ े ते छत्रपती
सशवाजी र् ाराज यािंचिं ना ी कारि सावरकरािंच्या दृष्टीने ते कुिबी आ े त, ब ु जन आ े त. भारताच्याच इतत ासात
नव् े तर जगाच्या इतत ासार्ध्ये र् ानायक असिेल्या छत्रपती सशवाजी र् ाराजािंना े जे ‘काककािीय स्थान
ह द
िं त्ु वाने हदििं आ े, ते ह द
िं त्ु वाचे सवाात र्ोठे राजक य भाष्यकार असिेल्या ववनायक दार्ोदर सावरकरािंचिं
प्रततपादन आ े, े इथे िक्षात घ्यायिा विं. ब्राह्र्िािंचिं ह द
िं त्ु व म् िजे नेर्किं काय आ े, याचिं या ू न वेगळिं उदा रि
दे ण्याची आवश्यकता ना ी.

र्ग त्या निंतर छत्रपती सशवाजी र् ाराजािंची आरती सिह िी क तो र् ापरु


ु ष र् ाअवतारात जर्ा ोतो! दे वघरात
ना ीतर सावाजतनक र्खरात पज
ू ेिा िाविेिा प्रात:स्र्रिीय अवतार!

त्या कुळवाडीभूषि व कुिब्यािंचा उद्धारकताा असिेल्या र् ान छत्रपतीिंची जागा र्ग थोरिा बाजीराव ककिं वा
रघुनाथराव यािंजसाठी र्ोकळी ोते. असा तो कावा आ े.

फॅससझर् ी एक आधुतनक सिंकल्पना आ े. १९३० आणि १९४० च्या दशकार्ध्ये प्रथर् इटिीर्ध्ये फॅससझर्चा उदय
झािा आणि र्ग जर्ानीर्ध्ये नाझीझर्चा उदय झािा. र्ुसोसिनी आणि ह टिर े अनुक्रर्े त्याचे नायक ोते. त्या
नायकािंचिं कौतुक भारतार्धल्या ज्या सिंघटनािंनी केिेििं आ े त्यार्ध्ये राष्रीय स्वयिंसेवक सिंघ आणि त्याचे
तत्कािीन सरसिंघचािक र्ाधवराव गोळविकर यािंचा र्ुख्य सर्ावेश आ े. फॅससझर्चिं असिं कौतुक त्यािंनी कराविं
याच्यार्ागे का ी कारििं आ े त. ब्राह्र्िवादाच्या जारो वषाांच्या इतत ासातल्या ज्या अनेक परिं परा आ े त त्यातल्या
का ी साम्यस्थळािंच्या खि
ु ा फॅससझर् आणि नाझीझर्र्ध्ये गोळविकर गरु
ु जीिंना हदसल्या. अथाात, त्या
आपल्यािा ी हदसू शकतात पि आपल्यािा त्याचिं कौतक
ु वाटििं शक्य ना ी. म् िजे एक ववसशष्ट धर्ा आपिा शत्रू
आ े, े सर्ाजािा वारिं वार सािंगन
ू सर्ाजािा सतत यद्
ु धप्रवि ठे वििं, स्स्त्रयािंना दय्ु यर् िेखििं, वास्तववक
सिंस्कृतीपेक्षा भासर्ान सिंस्कृतीवर प्रेर् करायिा सशकवििं ी का ी साम्यस्थळिं आ ेत. त्याचवेळी िष्करी गिवेश,
सैन्याचिं अती उदात्तीकरि, प्रचारयिंत्रिेद्वारे जनर्ानसात ववरोधकािंची शत्रू अशी प्रततर्ा तनर्ााि करििं, त्यासाठी
जनतेचिं ब्रेनवॉश करििं या फॅससझर् आणि नाझीझर्च्या वैसशष््यािंचिं ब्राह्र्िवादािा आकषाि वाटििं. ‘बिंच ऑफ
थॉ्स’ या पुस्तकार्ध्ये गोळविकर यािंनी ह द
िं ू विाव्यवस्थेचिं कौतुक केिेििं आ े . सर्कािीन जगातीि आधुतनक
सर्तावादी र्ूल्यािंना अनुसरून त्यािंनी त्याचा तनषेध नक्क च केिेिा ना ी. एक कडे सावरकरािंसारखा ह द
िं त्ु व
नावाच्या भासर्ान सिंकल्पनेखािी राजक य शक्ती गोळा करू पा िारा िेखक-ववचारविंत आणि दस
ु रीकडे
र्ाधवरावािंसारखा कृततशीि राजक य-सािंस्कृततक नेता यािंच्या भासर्ान जगार्ध्ये एका अखिंड ह द
िं ू साम्राज्याचा
उदय ी सिंकल्पना साकारिी गेिेिी आ े. या सिंकल्पनेचा वास्तववक सर्कािीन जगाशी, सर्कािीन भारताशी,
भारताच्या वास्तवाशी काडीचा ी सिंबिंध ना ी. ककिं ब ु ना त्यािंनी सिह ल्याप्रर्ािे प्रयोग करायिा गेल्यास भारत अखिंड
ोण्याऐवजी शतखिंड ोण्याची शक्यताच जास्त आ े . भारत ा ब्रब्रहटश येण्याअगोदर एक राष्र म् िून अस्स्तत्वात
नव् ता. भारताचिं अस्स्तत्व अकबराच्या काळार्ध्ये औरिं गजेबाच्या काळार्ध्ये आणि र्राठा साम्राज्याच्या
काळार्ध्ये एका प्रचिंड र्ोठ्या भूभागावर पसरिेििं हदसतिं. पि ते पसरििं फक्त प्रशासक य आणि िष्करी आ े. त्यात
एका दे शाची सिंकल्पना साकारिी गेिी नव् ती. र्ोगि काळात र्ुख्यतः अकबराच्या आणि औरिं गजेबाच्या काळात
तसिंच र्राठा साम्राज्याच्या काळात एक र्ोठा प्रदे श एका प्रशासनाच्या अर्िाखािी ोता पि त्यात शेकडो सिंस्थानिं
ोती, जी स्वतःिा एका दे शाचा भाग र्ानत नसत. म् िूनच “र्ै र्ेरी झााँशी न ी दाँ ग
ू ी” असिं रािी िक्ष्र्ीबाई म् िते.
नानासा े ब पेशवे पुण्याचे अधधपती असतात. े सारे सिंस्थातनक र्ोगि बादशा ब ादरु श ा जफर यािंच्या
नेतत्ृ वाखािी १८५७चिं ईस्ट इिंडडया किंपनीववरुद्धचिं युद्ध िढतात. ी िढाई भारताच्या स्वातिंत्र्यासाठी नसून
आपापल्या सिंस्थानािंच्या स्वायत्ततेसाठी ोती.

स्वातिंत्र्योत्तर काळात सेक्यि


ु ॅ ररझर् आणि सिंववधानार्धीि चार प्रर्ख
ु तत्त्विं म् िजे स्वातिंत्र्य, सर्ता, न्याय आणि
बिंधुत्व, यािंवर आपििं सिंघराज्य आणि सिंववधान उभिं राह िेििं आ े. आणि या चार ी गोष्टी ब्राह्र्िवादाच्या ववरोधात
आ ेत. घटनाकारािंना याची कल्पना ोती. र् त्त्वाचिं म् िजे स्वतः डॉ. बाबासा ेब आिंबेडकर े आपल्या बरोबरच्या
ववशाि जनसर्ुदायािा सोबत घेऊन त्यािंच्या अततशूद्र असण्याच्या ववरोधात िढा दे तच ोते. तो िढा थेट
ब्राह्र्िवादाववरुद्धच ोता. डॉ. बाबासा ेब आिंबेडकरािंनी या िढ्याच्या एका टप्प्यावर “र्ी जन्र्ाने ह द
िं ू असिो तरी
ह द
िं ू म् िून र्रिार ना ी” असिं जा ीर केििं. याचिं र्ुख्य कारि ेच ोतिं क , ह द
िं ू म् िून रधचत झािेल्या
ब्राह्र्िवादाची व्याप्ती र्ानवतावादािा स्पशा करू शकत नव् ती. त्यार्ुळे तो साधा ऐह कवादी धर्ा ी ठरू शकत
नव् ता, आध्यास्त्र्क तर नव् ताच नव् ता. अततशूद्र े कायर् अततशूद्र ोते, ते कधी ह द
िं ू नव् तेच. तथाकधथत
ह द
िं िं न
ू ी (ब्राह्र्िवाद्यािंनी) त्यािंना कधी आपििं र्ानििंच ना ी. याचा डिंख डॉ. आिंबेडकरािंना ववसरता येििं शक्य नव् तिं.
इथे ववषय थोडासा बदिून एक वेगळिं उदा रि दे ऊ शकतो. आधुतनक ह द
िं ू म् िून ज्या स्वार्ी वववेकानिंदािंचा आज
गौरव केिा जातो, त्या स्वार्ी वववेकानिंदािंना सशकागोतल्या सवाधर्ा सिंर्ेिनासाठी कोित्या ी ब्राह्र्िपीठाने ककिं वा
ह द
िं ू धर्ा म् िविाऱ्या पीठाने पाठवििं ना ी, त्यािंची सशफारस केिी ना ी कारि स्वार्ी वववेकानिंद े कायस्थ ोते.
ब्राह्र्िवाद कायस्थािंना ब ु जनािंर्ध्येच गित असे. त्यार्ुळे स्वार्ी वववेकानिंदािंची सशकागोर्ध्ये पो ोचेपयांत
अक्षरशः परवड झािी. एवढे च नव् े तर त्यािंचे सशकागोचे प्रससद्ध भाषि जगप्रससद्ध झाल्यावर ी त्यािंची बदनार्ी
करण्याकरता भारतातीि ह द
िं ू पीठािंनी पत्रकिं काढिी. याबाबतचा उल्िेख वववेकानिंदािंनी अर्ेररके ू न पाठविेल्या
पत्रािंर्ध्ये आढळतो. या सिंदभाात एक स्वतिंत्र पुस्तक डॉ. दत्तप्रसाद दाभोिकर यािंनी सिह ििं आ े. ा ववषय
सर्जण्याकरता इथे इतकिं पुरेसिं आ े.

ब्राह्र्िवाद, ज्यािा राजक य अथााने ह द


िं त्ु व म् टििं जातिं ते, कोित्या ी तऱ् ेने भारतािा सिंघराज्य म् िून एकत्र
ठे वून वैज्ञातनक पद्धतीने पुढे नेऊ शकिार ना ी, याची पूिा कल्पना घटनाकारािंना आणि दे शाचे पह िे पिंतप्रधान
असिेल्या पिं. ने रूिंना ोती. त्यार्ुळे आपल्या राज्यघटनेची जी प्रस्तावना आ े त्यातच स्वातिंत्र्य, सर्ता, बिंधुता या
गोष्टी अिंतभात
ू करण्यात आिेल्या आ ेत. त्यार्ळ
ु े या गोष्टी र्ुळार्ध्येच ब्राह्र्िवादाचा, ह द
िं त्ु वाचा पाया
उखडिाऱ्या आ ेत. कारि इथिी ब ु जनािंची ह द
िं ू सिंस्कृती ककिं वा एका सैि अशा अथााने ‘ह द
िं ू वत्त
ृ ी’ असिं जर आपि
म् टििं तर ती वैववध्यपि
ू ा आ े. अनेक जातीिंर्ध्ये आणि अनेक छो्या धर्ाार्ध्येसद्
ु धा ती सर्ाववष्ट आ े . र्ग जैन
असो, सििंगायत असो, शीख असो, बौद्ध असो ेसुद्धा का ीप्रर्ािात या ह द
िं ू वत्त
ृ ीचा भाग आ ेत. त्यार्ळ
ु े या
वैववध्यािा नाकारििं े ब्राह्र्िवादाचिं र्ळ
ू उद्हदष्ट आ े आणि ते दे श र्ोडिारिं आ े; याचबरोबर ते ब ु जनािंना पन्
ु ा
शोषिाच्या खाईत ढकििारिं आ े. वैहदक सिंस्कृती कधीच सर्तेवर आधारिेिी नव् ती, ना र्ानवतेवर आधारिेिी
ोती. र्ानवतेवर आणि सर्तेवर आधारिेिी सिंस्कृती उभी करण्याकरता स्वातिंत्र्योत्तर काळात वैज्ञातनक
दृस्ष्टकोनातन
ू पररश्रर् करण्यात आिे. त्यार्ुळे वविंध्य पवाताच्या वर आणि वविंध्य पवाताच्या खािी म् िजे उत्तर
आणि दक्षक्षि भारतार्ध्ये एवढा फरक असन
ू ी सिंघराज्य म् िून, एक दे श म् िन
ू भारत आत्तापयांत उभा राह िेिा
आ े. त्यार्ळ
ु े च ब ु जनािंचा ववकास ोऊ शकिा, शद्र
ू ािंना अततशूद्रािंना, स्स्त्रयािंना ज्ञान सर्ळू शकििं, न्याय सर्ळू शकिा.
आधतु नकता त्यािंच्यापयांत पो ोचिी.

वैहदक ह द
िं त्ु व े भासर्ान आ े. राजक य ह द
िं त्ु व ेसुद्धा भासर्ान आ े. त्यातिा ब्राह्र्िवाद आता खुद्द
ब्राह्र्िािंच्या ह ताचासुद्धा उरिेिा ना ी. एक राजक य शक्ती म् िून भारताच्या उदयािा खीळ घािण्याचा ा
प्रयत्न आ े. ह द
िं त्ु वाच्या नावाखािी असल्या भासर्ान भ्ािंत कल्पनेच्या र्ागे धाविाऱ्या ब ु जनािंच्या झुिंडी स्वतःच्या
आणि पयाायाने उभारिेल्या भारतीय शक्तीचा ववनाश करू शकतीि इतक्या ताकदवान ोताना हदसत आ ेत. वेदािंनी
या सर्ाजािा सर्तेचिं र्ूल्य हदििं ना ी. एक केििं ना ी. सातत्याने दिं श करून ा दे श अखिंड ोण्यापासून विंधचत
ठे विा. त्यार्ुळेच इथल्या ब ु जनािंना परक य आक्रर्िाबद्दि कधी रागच आिा ना ी. कारि त्यािंना कोिाची ना
कोिाची तरी गुिार्ीच करायची ोती. एकतर ब्रह्र्िवादाची ककिं वा परक य आक्रर्कािंची. आत्ता कुठे गेिी सत्तर वषा
एक सर्ाज म् िून स्स्त्रया, शूद्र- अततशूद्र, ब्राह्र्ि या सवाांना ा दे श आपिा आ े, असिं वाटतिं. दस
ु ऱ्या दे शासर्ोर
त्याची र्ान झुकू नये असिं वाटतिं. े स्वातिंत्र्य आणि े भान आपल्यािा सिंववधानाने हदिेििं आ े, वेदािंनी ना ी.
चातुवाण्याप्रिीत ववषर्तेने जो आपल्यािा दिं श केिेिा ोता त्याचिं ववष आत्ता कुठे उतरत ोतिं तर ते परत चढवण्याचिं
कार् जे िोक, जे पक्ष, जी र्ािसिं करत आ ेत ते कुठच्या ी इतर दे शववरोधी शक्तीइतकेच दे शववरोधी आ ेत, असिं
म् िायिा पाह जे. ब ु जनािंच्या सिंस्कृतीिा कर्ी िेखल्यार्ुळे भारत ा जगाच्या स्पधेर्ध्ये कायर्च र्ागे पडत
राह िा. ब्राह्र्िवाद कायर् ब ु जनािंर्धीि किाकार, कुशि कारागीर, असाधारि बुद्धधवान र्ािसिं धचरडून टाकत
आिा. त्यािंच्या ाका जर आज ी आपि ऐकू शकिो ना ी आणि भासर्ान ह द
िं त्ु वाच्या र्ागे धावत सुटिो तर
आपल्या अस्स्तत्वािा एका प्रििंब्रबत आत्र् त्येचिं स्वरूप येईि, इतकाच इशारा दे ििं र्ी इथे इष्ट सर्जतो. साक्षात
पेशव्यािंना न्यायिा जे आििं ना ी ते पुष्पक ववर्ान ववद्रो ी र् ाकवी तुकारार्ािंना न्यायिा आििं, यातिा नेर्का अथा
सर्जून घ्यायिा वा. तसिंच तनःशस्त्र, अह स
िं ेचा पुजारी असिेल्या आणि कोित्या ी सिंरक्षिाववना वावरिाऱ्या
राष्रवपता र् ात्र्ा गािंधीिंची अत्यिंत थिंड रक्ताने त्या करण्यात आिी, यातिा अथा ी सर्जून घ्यायिा वा. या अशा
ह स
िं क सिंस्कृतीचा उदय ोत असताना त्याचा पाईक ोण्याची पात्रता ज्यािंच्या अिंगी आिेिी आ े अशािंना दे शद्रो ी
र्ानििं आणि त्यावर उपाय करििं, ा नव्या अिंधारापासून दरू रा ण्याचा एक र्ागा आ े. र्ात्र सध्या चाचपडत
असताना ा र्ागा आपल्यािा सापडेिच याची खात्री दे ता येत ना ी. जेव् ा जेव् ा ब्राह्र्िवाद प्रबळ ोतो तेव् ा तेव् ा
इथिी िोकशा ी र्रते, सार्ान्यािंचे अधधकार ह रावून घेतिे जातात. आणि जेव् ा ब ु जनवाद प्रबळ ोतो तेव् ा
सार्ान्य र्ािसािा, अगदी सार्ान्यातल्या शेवटच्या र्ािसािा आपिे क्क आणि आपिा स्वतिंत्र आवाज प्राप्त
ोतो, िोकशा ी प्रबळ ोते, ा इथिा इतत ास आ े . तेव् ा कशािा बळ द्यायचिं, याचा तनिाय इथल्या ब ु जनािंनी
घ्यायचा आ े.

(“वसा” हदवाळी 2022 र्धन


ू साभार)

raju.parulekar@gmail.com

You might also like