You are on page 1of 3

आ. ह.

साळुंु खे : बहुजन मक्


ु तीचा नायक

----

परमेश्वर जाधव

-----

ज्येष्ठ ववचारवुंत डॉ. आ. ह. साळुंु खे याुंचा अमत


ृ महोत्सवाननममत्त माजी केंद्रीय मुंत्री शरद पवार
याुंच्या हस्ते व परु
ु षोत्तम खेडेकर याुंच्या उपस्स्ितीत आज, २१ जानेवारी रोजी सत्कार होत आहे .
प्राच्यववद्या पुंडडत डॉ. आ. ह. साळुुंखे गौरव सममतीतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात
आले असून, दप
ु ारी चार वाजता महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कवेनगर, पुणे येिे हा
सोहळा पार पडणार आहे . त्याननममत्त...

----

इनतहास हा नेहमीच शोवषत वगाासाठी उपयुक्त असतो. शोषकवगाावर सूड उगववण्यासाठी नव्हे ,
तर शोषणाचे अनेक पदर उलगडून दाखववण्यासाठी तो उपयुक्त असतो. त्यासाठी अनेक भाषा
अवगत असणे गरजेचे आहे , हे ओळखून आ. ह. साळुुंखे सराुंनी सुंस्कृत, पाली, इुंग्रजी आणण हहुंदी
अशा अनेक भाषा आत्मसात करून शोषकाचा व शोषणाचा सुंबुंध उलगडून साुंगगतला. आ. ह.
सराुंनी आपल्या सावाजननक जीवनाची सरु वात एररक फ्रॉम या माक्सावादी ववचारवुंताचे ‘द र्फीअर
ऑर्फ फ्रीडम’ या पस्
ु तकाच्या मराठी अनुवादाने केली. त्यानुंतर त्याुंनी अनेक पुस्स्तका,
कववतासुंग्रह याुंसारखे मलखाण केले. ‘धमा की धमाापलीकडे’ या पस्
ु तकाच्या माध्यमातन

महाराष्रातील पररवतानवादी चळवळीचा एक अवकाश भरून काढला. सराुंच्या व्याख्यानातून व
सुंवादातून त्याुंची महाराष्रात एक ओळख ननमााण झाली. जानतव्यवस्िेमळ
ु े माणसाला माणस

म्हणन
ू कधीच ओळख ननमााण करू हदली जात नाही, ती एक मागास व्यवस्िा असन
ू , त्यातन

बाहे र पडले पाहहजे , हे सराुंनी साुंगगतले. त्याुंनी ‘ककलोस्कर’मधील ‘बरे झाले मराठा समाजाची
सत्ता गेली’ या लेखातन
ू मराठा समाज हा लोकसुंख्येने सावागधक असताना तो र्फक्त राजकीय सत्ता
हाच कशाप्रकारे मुक्तीचे साधन मानतो आहे , त्यातून कला, साहहत्य, खेळ, सुंगीत याुंसारख्या
अनेक क्षेत्राुंकडे कसे दल
ु ाक्ष होत आहे , यावर प्रकाश टाकला. तसेच, तो जानतव्यवस्िेमळ
ु े भौनतक
सख
ु ापासन
ू कसा दरू गेला आहे , यावरही भाष्य केले. हा लेख प्रमसद्ध झाल्यानुंतर त्यावर खप

चचाा झाली. त्यानुंतर सराुंनी ‘मशवधमा’ ननममातीने पढ
ु चे पाऊल टाकले. सराुंनी ‘गल
ु ामाुंचा व गल
ु ाम
करणाऱयाुंचा धमा एक नसतो,’ या पुस्स्तकेतून एकप्रकारे गल
ु ामगगरीचा जाहीरनामा प्रमसद्ध केला.
महाराष्रात मशवधमााची अनेक पररषदा घेतल्या. प्रबोधन करण्यास सुरवात केली. महाराष्रातील
प्रभुत्वशाली वचास्वाला आव्हान ननमााण केले. सराुंनी अनेक वषाांपासून मराठा समाजातील गरीब
वगााला आपल्या लेखणीतन
ू ‘आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल...’ या पस्
ु तकातन

गल
ु ामाची जाणीव करून दे त मेंदच
ू ी मशागत केली.

जागनतकीकरणाच्या काळात भाुंडवली ववस्तारासाठी जगात धमााच्या आधारे भारताच्या सुंदभाात


जात व धमा या घटकाुंसोबत सुंयक्
ु त आघाडी करून बहुजनाुंचे शोषण करण्यात येत होते, हा काळ
माझ्यासारख्या वपढीचा राजकीय समज ववकमसत होण्याचा काळ होता. एकीकडे नव्या आगिाक
धोरणाुंचा स्वीकार करण्यात आला होता. दस
ु रीकडे त्याच काळात बाबरी मशीद पाडण्यात आली
होती. या काळात पररवतानवादी चळवळीुंना र्फारशा प्रमाणात धमााच्या जात स्त्री दास्याचे शोषणाचे
स्वरूप उलगडून साुंगण्यात यश आले नव्हते. या सवा ववकास प्रककयेतील घटनाक्रमाुंना प्रत्युत्तर
म्हणन
ू पररवतानवादी चळवळीुंनीही केवळ नवी गल
ु ामगगरी, नव-वसाहतवाद, दे शाची गल
ु ामगगरी
याुंपरु तेच मयााहदत ठे वल्याने या सवा चचााववश्वाचा अवकाश एका मयाादेपलीकडे गेला नाही.
इनतहासाकडे केवळ यरु ोवपयन चष्म्यातन
ू पाहहले जात होते व तो तसाच पाठाुंतर करून भारताला
लागू केला गेला. यामळ
ु े , शोषणाचे अनेक भारतीय सुंदभा ववसरले गेले. भारतात हजारो वषाांपासून
असलेली शोषणाची परुं परा पुन्हा नव्या स्वरुपात पुनरुज्जीववत होत आहे , हे ववसरले होते.
दस
ु रीकडे बहुजनाुंच्या चळवळीत प्रामख्
ु याने डॉ. बाबासाहे ब आुंबेडकराुंनुंतर दमलत चळवळीलाही
धमा-जातीच्या शोषणाचे स्वरूप उलगडून साुंगण्यात नततके यश आले नाही. ‘ररडल्स’ प्रकरणानुंतर
चळवळ िुंडावली होती व आरक्षणापयांत येऊन िाुंबली. ‘मुंडल’ व ‘कमुंडल’ अशी समाुंतर ‘ओबीसी’
चळवळ सुरू होती. तीही आरक्षण व राजकीय प्रनतननगधत्व या पलीकडे गेली नाही. यामुळे,
शोषणाचे अनेक भारतीय सुंदभा ववसरले गेले. अुंधश्रध्दा ननमाल
ू न सममतीने सद्
ु ध आ. ह. सराुंची
‘धमा कक धमाापलीकडे’ पस्
ु तक प्रकामशत करून महत्वाचे योगदान हदले. पण ‘ववद्रोही तक
ु ाराम’
आल्यानुंतर जो सुंवाद हवा होता तो जाणीवपूवक
ा बुंद केला. त्यामुळे एकप्रकारे साुंस्कृनतक
बहुजनाुंच्या आत्मसन्मानाचा कोंडमारा होत होता. महाराष्रातील राजकीय नेतत्ृ वाने भाुंडवली
ववकासपयााय ननवडला. सोबत बाळासाहे ब ठाकरे याुंच्या हहुंदत्ु ववादी साुंस्कृनतक राजकारणाला
अवकाश दे ऊन बहुजनाुंना कायम गल
ु ामगगरीत ठे वले. हा सवा राजकीय पट साुंगण्याचे कारण की
या काळाच्या समाुंतर पातळीवर आ. ह. सराुंच्या वैचाररक ववकासाचा व सकक्रय हस्तक्षेपाचा काळ
होता. सराुंनी या काळात प्राचीन धमाग्रि
ुं , इनतहास, व्याकरण, याची गचककत्सा करून शोषणाचे
ववववध पदर व ती नव्या स्वरूपात कशाप्रकारे परावनतात होत आहे , हे दाखवन
ू हदले. त्यासाठी
भाषा, परुं परा, सुंस्कृती याुंची पन
ु रा चना केली. या माुंडणीतून पररवतानवादी चळवळीला एक नवे
वैचाररक व बौद्गधक हत्यार दे त होते. महात्मा र्फुले, शाहू महाराज, बाबासाहे ब आुंबेडकर याुंची
परुं परा समद्
ृ ध करत होते, त्याचा ववकास करत होते. पण जी उपेक्षा महामानवाच्या ववचाराला
येते, तीच आ.ह. सराुंबाबतीतही झाले. आ. ह. सराुंनी आपल्या आयुष्यातील वैचाररक प्रवासाचा
ववकास हा नेहमीच गण
ु ात्मक पातळीवर केला. नुंतर सराुंनी आपल्या ‘बळीवुंश’, ‘सवोत्तम भूममपत्र

गौतम बुद्ध’, आदी ग्रुंिसुंपदे तून एकप्रकारे इनतहास, भाषा याुंसारख्या घटनाुंवर प्रकाश टाकला.
सराुंची साहहत्यकृती व त्याुंनी महाराष्रभर आपल्या व्याख्यानातन
ू , सुंवादातन
ू एक मैलाचा दगड
उभारला आहे . त्याुंच्या अमत
ृ महोत्सवाननममत्त त्याुंच्या या कायााला सलाम...

(लेखक चळवळीतील कायाकते आहे त.)

You might also like