You are on page 1of 5

अ णाभाऊ साठे

(१ ऑग ट १९२० – १८ जुलै १९६९)

कथा, कादं बरी, लोकना , नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे , वासवणन

अशा वेगवेग या सािह य कारांतील लेखन केलेले यातनाम मराठी

सािह यक. यां या विडलांचे नाव भाऊ िसधोजी साठे , तर आईचे नाव

वालबाई होते. यांचे मूळ नाव तुकाराम. ज म थळ वाटे गाव (ता.वाळवा,

िज. सांगली ) यांचे शालेय िश ण झालेले न हते; तथािप यांनी

य नपूवक अ र ान िमळिवले. १९३२ साली विडलांसोबत ते मुंबईला

आले. चिरताथ साठी कोळसे वेचणे, फेरीवा यां या पाठीशी गाठोडे घे ऊन

हडणे, मुंबई या मोरबाग िगरणीत झाडू वाला हणून नोकरी, अशी

िमळतील ती कामे यांनी केली. मुंबईत कामगारांचे क टमय, दुःखाचे

जीवन यांनी पािहले. यांचे संप, मोच पाहू न यांचा लढाऊपणाही यांनी

अनुभवला. १९३६ म ये भारतीय क युिन ट प ाचे नेते कॉ. ीपाद अमृत


डांगे यां या भावाखाली आ यावर ते क युिन ट प ाचे ि याशील

कायकत झाले.

मुंबईत डॉ. बाबासाहे ब आंबेडकरांपासून वातं यवीर सावरकरांपयत अनेक

ने यांची भाषणे यांनी ऐकली. प ाचे कामही ते करीत होतेच; तथािप

विडलां या िनधनानंतर कुटुं बाची सगळी जबाबदारी अंगावर पड याने ते

पु हा आप या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावा या तमाशा या

फडात ते काम क लागले. पुढे १९४२ या चळवळीत सहभागी

झा यामुळे ि िटश सरकारने यां यावर पकडवॉरं ट काढले. पोिलसांना

चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर हणून यांचा लौिकक झाला.

यावेळी अमर शे ख या यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर

अ णाभाऊंचे ही नाव लोकशाहीर हणून गाजू लागले. यांनी िलिहलेला

‘ तािलन ाडचा पवाडा ’ १९४३ साली पाट या मािसकात िस झाला.

यांनी १९४४ साली शाहीर अमर शे ख व ग हाणकर यां या मदतीने ‘लाल

बावटा’ कलापथक थापन केले. या कलापथकावर सरकारने बं दी घातली.

‘ अमळनेरचे अमर हु ता मे ’ आिण ‘ पंजाब-िद लीचा दं गा ’ या यां या

का यरचना १९४७ साली िस झा या. ‘पंजाब-िद लीचा दं गा’ या रचनेत

सव ागितक श त ना एक ये ऊन शांतता थािपत कर याचे आवाहन

यांनी केले होते.

संय ु त महारा ा या चळवळीत यांनी वतःला झोकू न िदले होते. यां या

शािहरीत लावणी, पोवाडे , गीते, लोकनाटये आद चा समावेश होता.


‘महारा ाची परं परा’ (१९५०) ा नावाने यांनी या चळवळीसाठी पोवाडा

िलिहला; याच माणे मुंबई कुणाची ? ा लोकना ाचे महारा भर योग

केले. अकलेची गो ट (१९४५), दे शभ त घोटाळे (१९४६), शे टज चे

इले शन (१९४६), बे कायदे शीर (१९४७), पुढारी िमळाला (१९५२),

लोकमं यांचा दौरा (१९५२) ही यांची अय काही लोकनाटये .

अ णाभाऊंनी पारं पिरक तमाशाला आधुिनक लोकना ाचे प िदले.

अ णाभाऊं या सािह यात यांची कथा-कादं बरीची िन मतीही ठळकपणे

नजरे त भरते. िजवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबा ाकंजारी (१९६०),

िचरानगरची भुतं (१९७८), कृ णाकाठ या कथा हे यांचे काही कथासं ह;

यांनी प तीस कादं ब या िलिह या. िच ा (१९४५) ही यांची पिहली

कादं बरी. यानंतर ३४ कादं ब या यांनी िलिह या. यांत फिकरा (१९५९,

आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), िचखलातील कमळ, रानगंगा,

माकडीचा माळ (१९६३), वैजयं ता ांसार या कादं ब यांचा समावेश होतो.

यां या फिकरा ा कादं बरीला महारा शासनाचा पुर कार िमळाला.

वा तव, आदश आिण व नरं जन यांचे िम ण या कादं बरीत आहे .

स वृ ीचा, माणुसकीचा िवजय हे अ णाभाऊं या कादं ब यांचे मु यसू

होय. यां या काही कादं ब यांवर िच पटही िनघाले : वैजयं ता (१९६१,

कादं बरी वैजयं ता ), िटळा लावते मी र ताचा (१९६९, कादं बरी

आवडी ),ड गरची मैना (१९६९, कादं बरी माकडीचा माळ ), मुरली

म हारीरायाची (१९६९, कादं बरी िचखलातील कमळ ), वारणेचा वाघ

(१९७०, कादं बरीवारणेचा वाघ ), अशी ही साता याची त हा (१९७४,


कादं बरी अलगूज ), फिकरा (कादं बरी फिकरा ). या िशवायव इनामदार

(१९५८), प याचं लगीन, सुलतान ही नाटकेही यांनी िलिहली.

उपेि त गु हे गार हणून कलंिकत ठरवले गेलेले, दिलत आिण िमक

यां या समृ ीचे वन अ णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहे ब

आंबेडक यां या लढाऊ आिण िवमोचक िवचारांचे सं कार यां या मनावर

खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगिू न गेले मज भीमराव॥’

हे यांचे गीतखूप गाजले. यांनी िलिहले या लाव यांत ‘माझी मैना गावावर

रािहली’ आिण ‘मुंबईची लावणी’ या अजोड आिण अिव मरणीय आहे त.

अितशय तळमळीने िलिह याची यांची वृ ी होती.‘ पृ वी शे षा या

म तकावर तरली नसून ती दिलतां या तळहातावर तरलेली आहे ’ , असे ते

हणत; आिण हाच यां या लेखनाचा ेरणा ोत होता. मानवी

जीवनातील संघष, नाटय, दुःख, दािर य यां या सािह यातून कट होते.

यां या कथा-कादं ब यांतन


ू यांनी उ या केले या माणसांत जबरद त

जीवने छा िदसते. यां यापासून ेरणा घे ऊन दिलत लेखकांची एक

ितभावान िपढी िनम ण झाली. यात बाबूराव बागूल, नामदे व ढसाळ,

ल मण माने, यशवंत मनोहर, दया पवार, केशव मे ाम, शरणकुमार

लबाळे आद चा अंतभ व होतो.

अ णाभाऊंची िनरी णश ती अ यं त सू म आहे . यां या लेखन शै लीला

मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे . ना मयता हाही


यां यालेखनशै लीचा एक खास गुण. या िवपय त जीवनातून

अ णाभाऊंनी अनुभव आ मसात केले, यांतील णांचा वेग आिण आवेग

यां या लेखनात जाणवतो. लविचक भाविच े अंगासरशा मोडीने साकार

कर याची यांची लकबही वतं आहे . लेखनावर यांनी जीव जडवला

होता; यांनी ते िवपुल केले.

रिशया या ‘इंडो-सो हएत क चरल सोसायटी’ या िनमं णाव न ते १९६१

साली रिशयाला गेले. तेथील अनुभवांवर आधािरत माझा रिशयाचा वास

हे वास वणन यांनी िलिहले.

पुढे पुढे मा दािर य आिण एकाकी आयु य यां या वा ाला कष ने

आले मराठी सािह यातील ित ठतांकडू न यांची उपे ा झाली.

िवप नाव थे त गोरे गाव (मुंबई) ये थे यांचे िनधन झाले.

महारा ातील िव ापीठांत अ णाभाऊंवर अकरा बं ध िस केले गेले

आहे त. पुणे िव ापीठात यां या स मानाथ ‘अ णाभाऊ साठे ’ अ यासन सु

कर यात आले आहे . यां या कथा-कादं ब यांची केवळ भारतीयच न हे , तर

२२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहे त.

संकलन- एस. एस. ही. बे लवडे हवेली.

You might also like