You are on page 1of 1

[Type here]

व्यर्थ गेला तुका

व्यर्थ गेला तुका । व्यर्थ ज्ञानेश्वर ।


संतां चे पुकार। वां झ झाले ।।
रस्तोरस्ती साठे । बैराग्ां चा ढीग ।
दं भ शिगोिीग । तुडुंबला।।
बँड वाजशवती । सैंयाशिया धून ।
गजां चे आसन । िहं तासी ।।
आले खड् ग हाती । नाचती गोसावी ।
वाट या पुसावी । अध्यात्माची ।।

कोणी एक उभा । एका पायावरी ।


कोणास पर्ारी । कंटकां ची ।।
असे जपीतपी । प्रेक्षकां ची आस।
रुपयां ची रास । पडे पुढे ।।
जटा कौशपनां ची । क्रीडा साहे जळ ।
त्यात हो तुंबळ । भाशवकां ची ।।
क्रिां कात होता । गफलत काही ।
जुंपते लढाई । गोसव्यां ची ।।
साधू नाहतात । साधू जे वतात ।
साधू शवष्ठतात । रस्त्यावरी ।।
येर्े येती टर क । तूप साखरे चे ।
टँ कर दु धाचे । ररक्त तेर्े ।।
यां च्या लं गोटीला । झालर िोत्याची ।
शचलीि सोन्याची । त्याच्यापािी ।।
येर्े िंभराला । लाभतो प्रवेि ।
तेर्े लक्षाशधि । फक्त जातो ।।
अिी झाली सारी । कौतुकाची िात ।
गां जाची आयात । टनावारी ।।
तुज म्हणे ऐसे । िायेचे िइं द ।
त्यापािी गोशवंद । नाही नाही ।।

कुसुिाग्रज – शसंहस्र्

You might also like