You are on page 1of 4

बौद्धिक : रक्षाबंधन

परम पवित्र भगिा ध्िज आणि उपस्थित आत्मीय थियंसेिक बंधंनो !


राष्ट्रीय थियंसेिक संघाची थिापना १९२५ साली ,नागपुर येिे विजयदशमीला डों. केशि बळीराम हे डगेिर यांनी केली.
संघाचे कायय जेव्हा सुरू झाले त्यािेळी एका दृष्ट्टीने भयानक अंधःकाराची स्थिती होती. आधीच परकयांचे राज्य होते आणि त्यांनी
हहंद समाजातील बुविमान िगायचा बुविभ्रंश केला होता. त्यातन शेकडो िर्षे आक्रमिे ि अत्याचारांनी त्रथत झालेला हहंद समाज आपले
थित्ि गमािन बसला होता. आत्मविथमत
ृ झाला होता. आत्मविथमत
ृ ीच्या अंधारातन हहंद समाजाला चैतन्याच्या ि जागत
ृ ीच्या
प्रकाशाकडे नेिारे कायय म्हिजे संघकायय.
मुळातच हहंद समाज तेजथिी, पराक्रमी, विश्िात अस्जंकय होता, पि त्याला त्याचे विथमरि झाल्यामुळे तो असंघहटत, थिािी, दब
ु ल

झाला. एक गोष्ट्ट सांगतो – एका मेंढयांच्या कळप होता , त्यात नेहमी एक ससंहाचा छािा असायचा , मेंढया मध्ये राहन राहन तो
ससंह आहे हे च विसरून गेला होता, इतकेच नव्हे तर तो डरकाळी एिजी मेंढीसारखे बें बें करायचा, िनराजाने त्याला पाण्यात त्याचेच
प्रततबबंब दाखिन तो ससंह असल्याची त्याला जािीि करून हदली . हहंद समाजालाही अशी त्याची ओळख करून दे ण्याचे काम संघाचे
आहे . अशी एकदा ओळख पटली की समाजाचे थिाभाविक तेज जागत
ृ होईल.खरे समाज पररितयन त्यातन होईल. अशा पररितयनासाठी
दै नंहदन शाखेची काययपिती संघाने थिीकारली आहे . शाखेतन घडलेले थियंसेिक थिाभाविकपिे समाजाच्या सिय क्षेत्रात आिश्यक ते
पररितयन घडितील ही संघाची कल्पना होती. आज आपि प्रत्यक्षात तसे घडत असलेले पाहतो. राष्ट्रीय चाररत्र्य तनमायि होईल असे
संथकार रोज, प्रततहदन करण्याची प्रक्रक्रया संघशाखेच्या रूपाने सुरू झाली. संघाचे काम व्यकतीतनमायिाचे आहे .

आपि संघात िर्षायमध्ये सहा उत्सि साजरे करतो १) गुडी पाडिा म्हिजे िर्षय प्रततपदा २) हहंद साम्राज्य हदन ३) गुरु पोणियमा ४)
रक्षा बंधन ५) विजया दशमी ६) मकर संक्रांती अशी ही सहा उत्सिे .

आपला हहंद समाज मलतः उत्सिवप्रय आहे . प्राचीन काळापासन तो अनेक उत्सि परं परे ने साजरे करीत आला आहे .
जि उत्सि हे आपली अनाहद संथकृती आणि धमय यांचे एक असभन्न अंग बनन गेले आहे . या आपल्या राष्ट्राला विविध विशेर्षिे
पियजांनी हदली. साक्षात परमेश्िर इिे अितार घेतात म्हिन हहला मोक्षभमी, पुण्यभमी नाि पडले. सिय क्षेत्रात येिील समाजाने
अभतपिय प्रगती केली होती. या भमीतील समाज सतत काययरत होता. मनष्ट्ु यजीिनाची रचनाच अशी होती की जीिन कृतािय व्हािे.
धमय, अिय, काम आणि मोक्ष या चार पुरुर्षािाांनी युकत समि
ृ जीिन जगािे ही सनातन, चचरं तन जीिनपितीची प्रेरिा होती. म्हिनच
या राष्ट्राला कमयभमी म्हटले गेले.

ही भमी सज
ु लाम ् सफ
ु लाम ् होती. जगाला हे िा िाटािा अशी समि
ृ ी इिे होती. भारत हे एके काळी अत्यंत संपन्न ि उद्योगी राष्ट्र
होते. भारतातन सिय जगात सिय प्रकारच्या िथत तनयायत होत ि त्याच्या बदल्यात सोन्याचा ओघ सिय जगातन भारताकडे िहात
होता.भारत ही सुिियभमी होती. अशा समि
ृ ीमध्ये येिील समाजजीिन शांत, स्थिर, पररश्रमी आणि आनंदी होते. जीिनाचा आथिाद
घेिारा समाज थिाभाविकपिे उत्सिवप्रय होता.

हे सारे उत्सिही अियपिय होते. काही उत्सि व्यस्कतगत तर काही सामहहक होते. अशा उत्सिांच्या परं परे त इततहासकाळात अनेक
उत्सिांची भर पडत गेली तर काही उत्सिांचे थिरूप बदलले. प्राचीन काळापासनच रक्षाबंधन हा सामास्जक उत्सि आहे . मधल्या
काळातील मुथलीम आक्रमिांमुळे समाजात स्थत्रयांची अब्रच असुरक्षक्षत झाली. अशा िेळी थिाभाविकच 'भािाने बहहिीचे रक्षि करािे'
यासाठी बहहिीने भािाला राखी बांधािी हा अिय प्रभािी ठरला. महाभारतात एक प्रसंग होता त्यात द्रौपदीने श्री कृष्ट्िच्या जखमािर
आपल पदर फाडन जखम व्रती पट्टी केली होती आणि त्यािेळी श्री कृष्ट्ि यांनी आपली सखी द्रौपदीला ततच्या रक्षिाचे िचन हदले
होते . पढ
ु े जेव्हा भर सभेत कौरि द्रौपदीचा चीरहरि करीत होते तेव्हा ततची अब्र आणि अस्थमतेच्या रक्षि श्री कृष्ट्ि यांनी केले.

पि मलतः केिळ भाऊ ि बहहिच नव्हे तर सगळा समाजच परथपरांचे रक्षि करिारा असला पाहहजे. असा सामर्थययसंपन्न समाजच
राष्ट्र उभे करू शकतो. याची जािीि आपल्या पियजांना होती. श्राििातील पौणियमेला एकमेकांना सत्र बांधन परथपरांच्या सामहहक
जीिनाच्या सुरक्षक्षततेचा संथकार दे िारा हा उत्सि फार प्राचीन काळी सुरू झाला.

उत्सवाचे साववजननक स्वरूप - आजही राखी बांधताना एक श्लोक म्हटला जातो.


“येन बिो बलीराजा दानवेंद्रो महाबलः ।तेन त्वां अद्धप बध्नामम रक्षे मा चल मा चला ॥“
या श्लोकाचा अिय असा आहे : महाबली असुरराजा बली स्जने बि झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे त चसलत होऊ नको
(तुझा प्रभाि कायम राहो ).
बली राजाचा राखीशी जोडलेला संबंध एक महत्िाचे ऐततहाससक सत्य प्रकट करतो. हा बलीराजा मळचा असुरिंशी, असीररयाचा
राहिारा होता. त्याने भारतािरही आपले राज्य थिापन केले आणि िैहदक धमायचा थिीकार केला. पि हे राज्य केिळ कपाळािर गंध
लािन हहंद समाजाच्या डोळ्यात धळ फेकिाऱ्या अकबराच्या राज्यासारखे होते. या बलीनेही भारतािर राज्य करताना केिळ धोरि
म्हिन िैहदक धमय थिीकारला इतकेच. सिय भारतात महत्िाच्या थिानांिर असरांची भरती झाली. असर बळाित चालले. ऐश्िययसंपन्न
झाले. भारतातील स्थिती मात्र उलटी झाली. उद्योग बंद पडले. तरुि बेकार झाले. भारतातील समि
ृ ी असीररयाकडे िळली. असर
सम्राटाच्या विरोधात असिाऱ्यांना तुरुंगात पडािे लागले. अखेर या महाबली सम्राटाच्या विरोधात बटं ची क्रांततकारी सेना उभी करिारे
नेतत्ृ ि िामनाच्या रूपात पुढे आले.िामन म्हिजे बटच. याचे िय जेमतेम १६ िर्षाांचे होते. विविध गुरूकुलातील, आश्रमातील तेजथिी
बटं ची गुप्तपिे संघटना उभी करून ती त्याने सशथत्र केली. ठरलेल्या हदिशी हजारो बट यज्ञमंडपात आपली शथत्रे घेऊन आली.

यज्ञाच्या क्रक्रयेत मग्न असलेल्या बलीजिळ जाऊन िामनाने भमीची याचना केली. बली त्याच्या हातािर दानाचे पािी सोडण्यापिीच
िामनाने त्याला खेचन खाली पाडले ि त्याच्या छातीिर बसन त्याला पाशाने बांधले. सिय बटतनं शथत्रे बाहे र काढली. बलीचा सेनापती
ि सैन्यही बटिर तुटन पडले. रकताचे पाट िाहहले. असुरांचा पराभि झाला. िामनाने बलीला कोकिात नेऊन एके हठकािी कायमचे
नजरकैदे त ठे िले. या महान राज्यक्रांतीचे िियन श्रीमद्भागितात आहे .

िेन राजाची किा - त्याचा सामास्जक आशय


पौराणिक काळात सुमारे सहा हजार - िर्षाांपिी िेन नािाचा राजा होऊन गेला. त्याची किा बोलकी आहे . भारताचा सम्राट असलेला
हा राजा जुलमी ि क्रर होता. सगळा समाज त्याच्या अधमी ितयनाने त्रासला होता. विद्याज्ञान करिारे आश्रम त्याने उन्मत्तपिे
उध्िथत केले. प्रजेिर असह्य कर बसविले. मंहदरातील दे ितांऐिजी त्याने त्याचीच पजा सुरू केली. सारे समाजजीिन असुरक्षक्षत झाले,
धाथतािले. अशा पररस्थितीत सामान्य मािसाचे जीिन तर असह्यच झाले पि समाजातील ज्ञानदान करिारा िगय, व्यापारी, शेतकरी
सारे च त्रासन गेले. शेती ओस पडली, व्यापार मंदािला, विद्यापीठातन राजाचे गुिगान करिारे मतलबी आचायय उरले. सारे सामास्जक
जीिन विथकळीत झाले. त्याकाळी आपल्या समाजात समाजासाठी जगिारा, समाजाला योग्य मागयदशयन करिारा, तनःथिािी आचायाांचा,
ऋवर्षमुनींचा िगय होता. तो शासनाच्या कृपेिर जगत नसे. सत्तेच्या, शासनाच्या अिकृपेची तमाही बाळगत नसे. िेन राजाने या
तनःथिािी आचायाांिर तर अत्याचाराची धार धरली.पि याच तनःथिािी ऋवर्षमुनींनी अखेर साऱ्या समाजात क्रांतीचा संदेश हदला.
सामान्य मािसापयांत जाऊन प्रत्येकाला पवित्र सत्र बांधन अत्याचारी राजिटीविरुि संघहटत केले. या रक्षाबंधनाने अभतपिय क्रांती
केली. राज्यभर एकाच िेळी उठाि झाले. राजधानीत राजसभेत ऋवर्षमुनींच्या नेतत्ृ िाखाली हजारो लोक घुसले. ऋवर्षंनी उच्चथिरात
म्हटले, “ हन्यतां हन्यतां एषः पापः प्रकृतीदारुणः ॥ “
या तनःशथत्र समाजातील लोकांिर सैन्यानेही शथत्रे चालविण्याचे नाकारले. िेन राजाला ससंहासनािरून खाली खेचन ठार मारण्यात
आले. तेव्हापासन पवित्र रे शीम सत्र परथपरांना बांधन बंधुभाि जागत
ृ करण्याची प्रिा पडली.

संघातील पहहले रक्षाबंधन : संघाने रक्षाबंधनाच्या उत्सिाचे सामास्जक महत्ि ओळखन आपल्या काययपितीत त्याला थिान हदले आहे .
संघाची थिापना १९२५ मध्ये विजयादशमीला नागपरमध्ये झाली. साहस्जकच त्यानंतर १९२६ मध्ये पहहला रक्षाबंधनाचा उत्सि झाला,
हा उत्सि नागपरमधील तळ
ु शीबागेत दप
ु ारी दोन िाजता बैठकीच्या थिरूपात झाला.शाखेिर आपि प्रिम ध्िजाला राखी बांधतो.
भगिा ध्िज हे आपल्या राष्ट्राचे, हहंद समाजाचे तनवियिाद प्रतीक झाल आपि भगिा ध्िजाला गुरु मानतो . ध्िजाला राखी बांधत
असताना, "त्िदीयाय कायायय बध्दा कहटयम ्" ह्याचा अिय म्हिजे “ तुझ्या कायव कररताच आम्ही कंबर कसलेली आहे ” (कायव म्हणजे
राष्ट्राचा कायव) ही भािना आपल्या अंतःकरिात जागत
ृ होते. समाजाप्रत आपले कतयव्य काय याची ओळख आपि रक्षाबंधनातन
करून घेतो. रक्षा म्हिजे रक्षि करिारे सत्र. या सत्रात सगळा हहंद समाज बांधिे हे च संघाचे कायय.
बंधत्ु वाचे घडवू दर्वन । समता आणू समरसतेतुन ॥

एकेकाळी िैभिसंपन्न, श्रेष्ट्ठ असलेला आपला हहंद समाज त्याची आजची स्थिती कशी आहे ? असंख्य जातींमध्ये आपला समाज
विभागला गेला आहे . उच्च आणि नीच जातींच्या िगीकरिाने साऱ्या समाजात कमालीची विर्षमता आहे . अथपश्ृ यता हा तर भयंकर
सामास्जक रोग आहे . आजही सगळ्या समाजातील अथपश्ृ यता नष्ट्ट झालेली नाही.

सगळ्या जगातील लोकांना 'अमत


ृ पुत्र' या नािाने आमच्या पियजांनी साद घातली होती. आम्ही परमेश्िराला जािले आहे . तुम्हालाही
तो मागय दाखि असे आत्मविश्िासाने म्हििाऱ्या आमच्या पियजांनी 'श्रण्
ृ िन्तु विश्िे अमत
ृ थय पुत्राः ' अशी साद घातली होती. कुठे
ही विश्िबंधुत्िाची भािना आणि कुठे आजची विर्षमता. जातीभेद नष्ट्ट करून सारा हहंद समाज एकरस करिे हे संघाचे थिाभाविक
कायय आहे . आपल्या समाजातील या जातीभेदांचे भांडिल करूनच लक्षािधी हहंदं चे धमाांतर घडले याची आपल्याला खंत आहे .
अशा जातीभेदाला धमायचा आधार नाही. थिामी वििेकानंद म्हिाले होते, 'प्रत्यक्ष परमेश्िराने जर मला सांचगतले की अथपश्ृ यता योग्य
आहे तर मी माझी उभी हयात त्याच्याशी झगडण्यात घालिीन.'हहंद समाज संघहटत आणि बलसंपन्न करायचा तर अशा दष्ट्ु ट
दोर्षांपासन तो मुकत करािाच लागेल.
संघर्षायतन संघटन होत नसते. ते समन्ियातन होते. मतपररितयनातन होते. या आपल्या भारतमातेचे आम्ही सारे पुत्र, सारे एकमेकांचे
बंध, मग कुठला भेद ? या भािनेची जागत
ृ ी करिे हे आपले काम आहे . त्यासाठी िथत्यांमधन जािे, त्यांच्यात विश्िास तनमायि
करिे, त्यांच्यासाठी सेिाकाये उभी करिे, त्यांना आपल्या बरोबर घेिे हे थियंसेिकांचे कायय आहे . त्यातन समरसता तनमायि होईल.
या समरसतेतन हिी ती अपेक्षक्षत समता तनमायि होईल. विर्षमता दर होईल. या विश्िासानेच आपि पद्यात म्हितो

'बंधुत्िाचे घडि दशयन, समता आि समरसतेतन'. आपल्या दृष्ट्टीने रक्षाबंधन हा उत्सि अशा समरसतेच्या कायायचे प्रतीक आहे . साधन
आहे .

एकरस हहंद ू समाज - आपला हहंद समाज प्राचीन आहे . या समाजाचे जीिन हजारो िर्षाांपासन मुळात एकात्म आहे . ही एकात्मता
क्रकतीतरी साध्यासाध्या गोष्ट्टीतन लक्षात येते. हजारो िर्षायत अनेक महापुरुर्ष या दे शात होऊन गेले. श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ट्ि या दोन
महापुरुर्षांना तर अितारी दे ितांमध्ये थिान समळाले. आपल्या विशाल दे शात विविध भार्षा बोलिारे लोक आहे त. पि राम सिायमध्ये
आहे . महाराष्ट्रात रामराि क्रकं िा रामभाऊ असेल तर दक्षक्षिेत रामल, रामण्िा, रामाप्पा आणि रामन ् असतील. कुठे रामानंद, रामससंग,
रामपाल तर कुठे रामभैया तर कुठे रामरतन भार्षेनुसार शब्द बदलला तरी त्यातील 'राम' एकच. अगदी िनिासी बंधसुिा रामालाच
आपला पियज मानतात. आजही खेड्यातन, गािातन पहाटे ला म्हितात रामप्रहर. दध घालायला येिारा गिळी प्रिम 'रामराम' म्हिेल.
िोडा सयय िर आला की आजही दशयन घडेल ते मोरवपसाचा मुकुट घातलेल्या, एका हाताने टाळ िाजित बाळकृष्ट्िाची आठिि करून
दे िाऱ्या िासुदेिाचे.

एकात्म भािनेचा हा तर सहज दृष्ट्टीला पडिारा आविष्ट्कार आहे . काश्मीरपासन कन्याकुमारीपयांत आणि आसाम, बंगालपासन
पंजाबपयांतच्या विथतीिय भमीत क्रकतीतरी तीियक्षेत्रे आहे त. १२ ज्योततसलांगे आहे त, गिेशथिाने आहे त, ५२ शस्कतपीठे आहे त,
गंगेविर्षयीची श्रिा तर अपार आहे . चारी धाम यात्रा करण्याची इच्छा प्रत्येक हहंदमध्ये असते. आयुष्ट्यात एकदा तरी गंगेमध्ये थनान
करून यािे असे सिाांना िाटते. आपले पियज ऋवर्षमन
ु ी खरोखरच विलक्षि मेधािी समाजशाथत्रज्ञ होते. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची
िीि इतकी घट्ट वििली की हजार बाराशे िर्षे अनेक आक्रमकांनी धडका दे ऊन ती तछन्नवितछन्न करण्याचा अटीतटीचा प्रयत्न केला
पि समाज अभंग राहहला.

कंु भमेळ्याच्या परििीला दे शातील कोट्यिधी लोक त्या विसशष्ट्ट मह


ु तायिर गंगाथनानासाठी प्रयागच्या पवित्र संगमािर एकत्र येतात.
पंजाबी, राजथिानी, बंगाली, कानडी, मल्याळी, तेलग सिय प्रकारच्या भार्षा बोलिारे असतात. दस
ु ऱ्याची भार्षा त्यांना येत नाही. तरीही
एकमेकांच्या शेजारी राहतात, एकमेकांशी बोलतात. िेश िेगिेगळे , खाण्याची पित आणि पदािय िेगिेगळे , फार काय प्रत्येकाचे
उपासनेचे, भकतीचे दे िसुिा तनराळे . पि यातील कुठलाही भेद आड येत नाही. समाजाचे एक विराट एकात्मथिरूप असते ते.

१९६७ च्या कंु भमेळ्यात विश्ि हहंद पररर्षदे ने आपल्या कायायचा प्रारं भ केला होता. काही विदे शी िातायहर आश्चयायने, कुतह
ु लाने या
कंु भमेळ्यातच हहंडत होते. तनरीक्षि करीत होते. छायाचचत्रे घेत होते. एका िातायहराने तेिील कायायलयात जाऊन एक मजेदार शंका
विचारली. तो म्हिाला, 'एखादी दोनपाच हजाराची सभा, मेळािा आयोस्जत करायाचा असला तरी हजारो रुपये खचय येतो, पत्रके
छापायची, ध्ितनिधयक क्रफरिायचा, ित्ृ तपत्रातन जाहीरात द्यायची- नामांक्रकत, गदी खेचिाऱ्या नेत्यांचे आसमर्ष दाखिायचे. इतके
करूनही क्रकती समाज काययक्रमास येईल याची धाथती काययक्रम होईपयांत असते. आपि इतकी प्रचंड 'रॅली' कशी काय घेता? त्यासाठी
जाहीरात कशी करता ?"

प्रिम तर आपल्या काययकत्यायला त्या िातायहराचा प्रश्न लक्षातच आला नाही. पि जेव्हा लक्षात आला तेव्हा समस्श्कलपिाने त्याने
त्याच्या समोरच्या टे बलािर पडलेले पंचांग उचलले. िर्षयभराच्या ततिी असलेल्या बारीक अक्षरातील त्या पंचांगातील एका पानािरील
ततिी समोर सलहहलेले दोन शब्द त्याने दाखविले. ते शब्द होते "कंु भमेळा पियिी." बथस ् इतकीच जाहीरात. - दे शभरातील सिय
पंचांगातील ततिी एकच मग ते पंचांग कुठल्याही भार्षेतील असो आणि कुिाही शाथत्र्याने केलेले असो.बबच्चारा िातायहर, त्याला हे
समजण्याची शकयताच नव्हती, ते समजायला या पुण्यभमीतच जन्म घ्यायला हिा.

ही विलक्षि सांथकृततक एकात्मता हा हहंद समाजाचा िारसा आहे . पि ही गोष्ट्ट विसरून बाह्यथिरूपात हदसिारे भेद, सभन्नता यांचे
भांडिल करून समाजात फट पाडण्याचे प्रयत्न होतात याची उदाहरिे िोडी नाहीत.

सारा समाज एक आहे ही भािना इतकी दब


ु ल
य झाली आहे . अशािेळी समाज एका सत्रात बांधन ठे ििारी शकती जागत
ृ करण्याचा
प्रयत्न संघ करीत आहे . परथपरांना समजािन घेिे, आम्ही सारे एकाच समाजाचे घटक आहोत, बंध आहोत याची जािीि करून दे िे
त्यासाठी एकमेकांना राखी बांधन बंधुत्िाचा धागा घट्ट करिे हाच तर रक्षाबंधनाचा अिय आहे . आम्ही सारे एका मातेचे पुत्र
हहंद संथकृतीत काही िैसशष्ट्ट्ये आहे त. ही संथकृती थत्रीला माता थिरूपात पाहते. क्रकं बहुना मातथ
ृ िरूपात पाहते तीच संथकृती. गाईला
आम्ही गोमाता म्हितो. गंगेला गंगामाता म्हितो. शेतकरी आपल्या शेतीला काळी आई म्हितो. भारतभमी ही आपली सिाांची माता
आहे . ततच्या अंगािरच आपि जन्म घेतो, िाढतो. तीच आमचे पोर्षि करते. सकाळी उठल्यािर भमीिर पाय ठे िण्यापिी आपि
ततची प्राियना करतो, "समद्र
ु वसने दे द्धव पववतस्तनमंडले । द्धवष्ट्णप
ु त्त्न नमस्तभ्
ु यं पादस्पर्व क्षमस्व मे || "

ही माता समुद्राचे िथत्र ल्यालेली आहे . पियतरूपी थतनमंडले धारि केलेली ही दे िीच श्री विष्ट्िची पत्नी आहे . पि तनरुपायाने मला
ततच्यािर पाय ठे िािा लागतो. आपि त्यासाठी त्या भमीमातेची प्रिम क्षमा मागतो.. आपल्या पियजांनीच हजारो िर्षाांपिी घोर्षिा
केली होती, "माता भूममः पुत्रोऽहं पथृ िवयाः ।। " ही पर्थ
ृ िी माझी माता आहे . मी ततचा पुत्र आहे . ही भािना... माता आणि पुत्र असे
नाते केिढे पवित्र आणि सामर्थययशाली आहे ?

एका मातेचे आम्ही सारे पुत्र. सारे परथपरांचे बंध- हा बंधभाि रक्षाबंधनाच्या तनसमत्ताने जागत
ृ करण्यासाठी एकमेकांना राखी
बांधायची. रक्षाबंधनाचा खरा उत्सि यासाठी आहे . आपल्या गल्लीत, गािात, घरोघर जािे. संपकय करािा, राखी बांधािी, आत्मीयतेने
बंधुत्िाचे नाते जोडािे. बाल, तरुि थियंसेिक, खेड्यातन जातात. आम्ही संघाची राखी बांधायला आलो म्हितात, अनोळखी व्यकतीला
राखी बांधतात. ही कृती तशी क्रकती छोटी आणि सहज पि त्यामागे संघाची इतकी मोठी कल्पना आहे . या कल्पनेत आणि कृतीत
जाततभेद, प्रांतभेद, भार्षाभेद दर करण्याचे सामर्थयय आहे .

रक्षाबंधन, सामात्जक उत्सवाचे प्राचीनत्व -


आपले राष्ट्र ि आपला समाज खप प्राचीन आहे हे आपि जाितो. पि खप म्हिजे क्रकती? आधुतनक सिय इततहासशाथत्रज्ञ ससंध
संथकृतीचा काळ ५,००० िर्षाांपिीचा आहे असे मान्य करतात. ससंध संथकृती ही िैहदक संथकृतीच आहे याचे परु ािे समळाले आहते.
संथकृतीची ही इतकी विकससत अिथिा प्राप्त होण्यास समाजशाथत्रज्ञांच्या मते अडीच-तीन हजार िर्षाांचा काळ गेला असला पाहहजे.

• भारतीय कालगिनेनुसार महाभारतीय युि ५,१०० िर्षायपिी झाले. तत्कालीन समाजही अत्यंत प्रगत होता. रामायिाचा काळ त्याही
आधीचा आहे . भारतीय ि जमयन पंडीतांनी भारताचे क्रकं बहुना सिय जगातले प्रिम िाङ्मय 'िेद' याची रचना आठ हजार िर्षायपिी झाली
असे ससि केले आहे . म्हिजे कमीत कमी आठ ते दहा हजार िर्षाांचा सलग इततहास आपल्या समाजाचा आहे . समाजाच्या
विकासप्रक्रक्रयेत सामास्जक जीिनाला नैततक ि संघटनात्मक आधार दे ण्यासाठी अनेक उपक्रम तनरतनराळ्या प्रसंगी करण्यात आले.
त्यातील उपयुकत उपक्रम िारं िार घेतले गेले ि त्यांना कायमच्या तनयसमत होिाऱ्या उत्सिांचे थिरूप प्राप्त झाले. काही ऐततहाससक
घटनाही असे उत्सि साजरे करण्यास कारिीभत ठरल्या. आपल्या समाजरचनेचे अचधष्ट्ठान (म्हिजे आधार) धमय आहे . त्यामुळे
उत्सिांनाही धासमयक थिरूप सहजच प्राप्त झाले.

धाममवक उत्सवाचे प्राचीन स्वरूप


रक्षाबंधनाचे हदिशी लिकर उठन सयोदयाला थनान करािे. दे िाची पजा करािी. ऋर्षींना म्हिजेच पियजांना तपयि करािे. कृतज्ञतेने
त्यांचे ऋि आठिािे. नंतर राखी तयार करून तीचे पजन करािे ि मग ती राखी परथपरांना बांधािी असा धासमयक आचार आहे .
साऱ्या प्रजेच्या ितीने मंत्री राजाला राखी बांधत असे. समि
ृ ीचे प्रतीक म्हिन तांदळ, सोने ि पांढऱ्या मोहऱ्या यांची पुरचुंडी करून
ततला दोरा म्हिजे सत्र बांधत असत. ही राखी मग राजाला बांधली जात असे.एका अिायने राजाला त्याची प्रजा ि दे श यांचे रक्षि
करण्याच्या कतयव्याची जािीि करून दे ण्यासाठी हे रक्षाबंधन होते.

इतकया प्राचीन कालापासन 'राखी' असा पराक्रम करीत आली आहे . संघ रक्षाबंधन हा याच अिायने एक सामास्जक उत्सि मानतो.
आपल्या हहंद समाजाने हजार िर्षे आक्रमिाचे भयंकर आघात सोसले, अनेक भेद ि सामास्जक दोर्षांनी तो ग्रथत झाला. अशा िेळी
सारा समाज जागत
ृ ि संघहटत करण्यासाठी हे रक्षाबंधन आहे . हे थियंसेिकांपुरते मयायहदत नाही... रक्षाबंधनाच्या तनसमत्ताने आपला
संपकय िाढिािा ि संघविचार सिायपयांत न्यािा हे थियंसेिक म्हिन आपले कतयव्य आहे .

You might also like