You are on page 1of 2

Home (/) > Saptarang (/saptarang) > Vijay Buwa Article Farmer Democracy Long March Mumbai Adivasi

लोकशाहीचा ‘ल ग माच’
वजय बुवा (/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE) शु वार, 16 माच 2018

47

आ य
े पासून ईशा प
े यत कुठ ाही कोप यातून वरोधी सूर उमटू नये, अशी व ा एक कडे तयार होत असताना आ दवासी- शेतक य ा ‘ल ग माच’ची सरकारला तातडीने दखल ावी लागते, याला वशेष
मह आहे.

आ य े पासून ईशा प
े यत कुठ ाही कोप यातून वरोधी सूर उमटू नये, अशी व ा एक कडे तयार होत असताना आ दवासी- शेतक य ा ‘ल ग माच’ची सरकारला तातडीने दखल ावी लागते, याला
वशेष मह आहे. इतर आंदोलन माणे वषय न चघळवता मोचक य ा माग ा मा होतात, हे या मोच इतकेच ाला लाभले ा सवसामा जनते ा पाठबळाचे यश आहे. शहर मुंबईकर सह
रा भरातील सामा लोक ा मनात अभाव वषयी संवदे ना नम ण होणे, नी ा पाठ शी उभे राहणे यातून व श वचार चा भाव झुगारला जाऊ शकतो, हेही स झाले आहे. एका अथ ने
वं चत ा माग चा एक मोच संपला असला, तर दाब ा वा दडप ा जाऊ पाहणा या लोकशाहीचा वास मोकळा करणारा ‘ल ग माच’ आता कुठं सु झालाय..!

परं परागत समाज व न े ं इथं ज ाला येणा या क


े ा ा आयु ाची, ासाठ ा दु नयादार ची स गड आ थक समृ ीशी घातली असली तर आप ा अवतीभवती असे अनेक घटक असतात, चा
झगडा केवळ जग ा ा ह ासाठ च सु असतो. आ थक सुब ा, गत न सामा जक त ा, राजक य मत वा ि कोन, स ृ तक उ यन आदी संक ना या समूहापयत फारशा पोहोचले ा
नसतात. जगातील मो ा लोकशाहीचे घटक असूनही ते वष नुवष वैचा रक वजनवासात राहतात. सारा भवताल भौ तक सुखात रममाण झाला असताना भाकर साठ ा च हू ातच हा वग जखडलेला
असतो. ा देशात ज लो, तो एक वसा ा शतकात ‘इंिडया’ बनून चं ावर- मंगळावर पाय ठे वत असताना ‘भारता’तले हे लोक मा अनवाणी पाय नी, तुट या चपल नी उ ाता ात ायासाठ वाट तुडवत
असतात. जग ाची आस भागव ाक रता लागणा या घासाला पारखे झालेले असे हात कधी ना कधी संघष चं नशाण फडकावतात. वा ाला आले ा बारमाही उ ा ामुळे ा आयु ाचाच रं ग उडू
लागलेला असतो, ासाठ हाती धरले ा झ ा रं गालाही फारसे मह राहत नाही. ायासाठ चा नारा, ह ासाठ चा हाकारा क
े वेळ कुणी कानात भरवला णूनच ओठातून फुटतो, असे होत
नसते. अनेकदा तो पोटातूनही आलेला असतो अन् जे ा असा एखादा उ गार, एखादा हु ंकार रका ा पोटातून, मना ा गडकोटातून, संयमा ा तटबंदी भेदत, भावन ा वाटा धुंडाळत बाहेर पडतो, ते ा
राजस े ा त ाकडे जाणा या हमर नाही पाझर फुटतो...

वनज मन वरचा ह न रोज ा जग ाला भडले ा अशाच अनेक माग ा- गा हा साठ आ दवासी, शेतकर ब धव नी ना शकपासून मुंबईपयत काढलेला ‘ल ग माच’ अनेक अथ नी ल वेधी ठरला. तो
कोण ा सामा जक वचारसरणी ा पाठबळाने वा राजक य प ा ा पुढाकाराने नघाला, कोणता झडा घेऊन न कुठ ा घोषणा देत दोनशे िकलोमीटर चालत रा हला, यापे ा तो काय ‘स गत’ होता, यालाच
जा मह होतं. या मोच त घोषण पलीकडेही एक ‘आवाज’ होता. झ ना झाकोळणारे ही ‘रं ग’ होते. हा आवाज ना ऐकू आला, ते रं ग ना जाणवले, ते मोचक य साठ धावून आले. जात-धम, ी-पु ष,
लहान-मोठा असे सारे भेद वस न अरबी समु ा ा सा ीनं आ थक राजधानी ा र वर माणुसक ची एक भरती आली. मोचक य ा खा ािप ाची काळजी घेणा या, उ ात चालून चालून फुटले ा,
जखम नी र बंबाळ झाले ा पाय ची मलमप करणा या मुंबईकर ा या उ ू तपणातील संदेश मह ाचा आहे. ही कृती णजे मुंबईकर चं ‘ र ट’ होतं, असं णून ना दाद देता येईल, ती दलीही
पा हजे; पण ातून उठले ा वचारसं मणा ा, वेदना-संवदे ने ा, जाणीव- ने णवे ा ‘हाय टाइड’कडं दुल करता येणार नाही.
एक कडे देशातील, समाजातील आ थक दर ं दावत असताना सहा-सात दवस ची वाट तुडवून मुंबई ा र व न पुढं जाऊ पाहणा या फाट या पावल ा र ाळले ा ठश नी या महानगर तला ‘माणूस’
अ होतो, हीच खरं तर मोठ ती..! व श राजक य प चा, सामा जक वा ता क वचारसरणीचा, झालंच तर जातीआधा रत वा स दा यक भावन चा भाव कमालीचा वाढला असताना
खे ापा तील गोरग रब साठ एरवी घ ाळा ा का ावर धावणार मुंबई काही काळ थबकते, ना पुढे जा ासाठ वाट देत,े ासाठ पाणी घेऊन तः सरसावते, अशा सा या गो तून व श
भाव ा बे ा संगी खळाखळा तुटू शकतात हेच स होते. मुंबईतील मुल ना पर ल े ा जा ात आप ा मोच चा अडथळा येऊ नये, णून रा ीचा दवस कर त आझाद मैदानावर पोहोचले ा
मोचक य वषयी मुंबईकर ना कणव वा सहानुभत
ू ीपे ाही म े अन् आदर वाटत अस ाचे ा क
े कृतीतून जाणवत होते. मोचक य साठ पुढे आले ा सामा जक संघटना, त ण मंडळे ही वा वक या
सामा जक अ भ ची मा मे होती. ात संवदे नशील मन ा अंतः रे णेचा न भाव ा कोलाहलात दबले ा ‘आत ा’ आवाजाचा तो उ ू त आ व ार होता.

समाजाला दशा देणा या, आमूला बदल घडवणा या, संगी स ा उलथवणा या चळवळ आप ा देशाला नवीन नाहीत. जहाल- मवाळ, ग धीवादी, हंद ु वादी, सा वादी, समाजवादी अशा िकतीतर
वचारसरण चा पुर ार करणा या, ठरा वक हेतन ू े आखले ा न व श अजडा पुढे नेणा या अनेक चळवळ नी वेळोवेळ समाजमन ढवळू न काढले. ‘ संहासन खाली करो, के जनता आती है...’ अशा श त
रामलीला मैदानाव न द ी ा राजस ल े ा आ ान देणा या जय काश नारायण ा वराट सभेपासून ते ‘ ाचार हटाओ... लोकपाल लाओ’ असा नारा देत अ ा हजारे य नी द ीतच केले ा
उपोषणापयत अनेक आंदोलन ना देश ापी चळवळ चे प आले. अनेक आंदोलन चे स े ा बळावर दमन कर ात आले; तर अनेक चळवळ पुढे कधी ना कधी स ल े ा मान झुकवावी लागली. मा ,
अलीकड ा काळात व श वचार ा दशेने मो ा माणात ुवीकरण सु झा ाने अशा चळवळ ा मा मातून बळकट होणा या लोकशाही ा भ वत ाबाबतच न च नम ण होऊ लागले आहे.
आ य े पासून ईशा प
े यत कुठ ाही कोप यातून वरोधी सूर उमटू नये, अशी व ा एक कडे तयार होत असताना आ दवासी- शेतक य ा ‘ल ग माच’ची सरकारला तातडीने दखल ावी लागते, याला
वशेष मह आहे. इतर आंदोलन माणे वषय न चघळवता मोचक य ा माग ा मा होतात, सरकार सभागृहात तशी घोषणा करते न मं ी आंदोलन ळ येऊन लेखी हमी देतात, हे या मोच इतकेच
ाला लाभले ा सवसामा जनते ा पाठबळाचे यश आहे. सरकारकडे संवदे नशीलता असेलही, पण केवळ व धमंडळाचे अ धवेशन सु आहे, णून न े तर या मोचक य मागे सामा जनते ा भावना
उ ा रा ह ाने, ाचे पडसाद मा मे, समाज मा म तून पडू लाग ामुळेच फारसे आढेवढ े े न घेता, सरकार प तीने चचची गु हाळे न चालवता, स म ा- क म ा न नेमता एका दमात माग ा मा
झा ा, हे आहे. शहर मुंबईकर सह रा भरातील सामा लोक ा मनात अभाव वषयी संवदे ना नम ण होणे, नी ापाठ उभे राहणे यातून व श वचार चा भाव झुगारला जाऊ शकतो,
हे स झाले आहे. एका अथ ने वं चत ा माग चा एक मोच संपला असला, तर दाब ा वा दडप ा जाऊ पाहणा या लोकशाहीचा वास मोकळा करणारा ‘ल ग माच’ आता कुठं सु झालाय..!

, नेम ा आ ण व ासाह बात ा वाच ासाठ 'सकाळ'चे मोबाईल अ◌ॅप डाऊनलोड करा (https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal)

Web Title: vijay buwa article farmer Democracy Long March mumbai adivasi

टॅ
सरकार (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E

government (/search?search_api_views_fulltext=government&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment)

आंदोलन (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E

agitation (/search?search_api_views_fulltext=agitation&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aagitation)

भारत (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%

राजक य प (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%

political parties (/search?search_api_views_fulltext=political%20parties&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Apolitical%2520parties)

मुंबई (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E

द ी (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E

ाचार (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%

अ धवेशन (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functiona

वजय बुवा (/search?


search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE&f%5B0%5D=field_im

संबं धत बात ा

‹ ›

You might also like