You are on page 1of 5

असवसथ भारताचे पश आिण तयावरील उपाय

सधया भारतात िविवध पशानी थैमान घातले आहे आिण सवरसामानय नागिरकाचया मनात अनंत पकारे तयाबदल
असंतोष पसरत आहे. या देशासाठी बलीदान करणाऱयाचा एक काळ होता,जेवहा देशभकती िशवाय तया लोकाना काही
दुसरे सुचत नवहते.िकतयेकानी ऐन तरणाईत सवातंतय संगामात झोकून िदले.िकतयेकानी देशासाठी सवता:चे संसार
उदधवसत केल.े िकतयेकानी अनेक वषे तुरंगात काढली.कैक फासावर गेले.िकतयेक कायमचे बेपता झाले.तया
सवातंतयवीराचा हा देश कायमचा ऋणी आहे. आिण आजची धूतर पुढारी मंडळी आयती मलाई खाणयात मगन आहे.सवतंत
भारताचया उणयापुऱया ६५ वषात िनमाण झालेला हा पचंड मोठा िवरोधाभास आहे!

महागाई,भषाचार,िवषमता,जातीयता,धमाधता,लुचचेिगरी,चापलूसी, नोकरशहाचा 'िनषकाम' भषयोग,मानवी


मुलयाची पायमलली ,भरकटलेली तरण िपढी,बेरोजगारी,गुनहेगारी,खून,बलातकार,अंडरवलडरची दहशत,शैकिणक संसथाची
मुजोरी आिण तयामुळे गुणवतेची पायमलली,घाणीचया सामाजयात आिण भषाचाराने माखलेले सरकारी तर मालपािकटस
करन पेशंटला लुटणारे खाजगी दवाखाने ,पैसे भरन नोकरीला िचकटलेले आिण िवदाथयाचया िपढयाचया -िपढया बबाद
करणारे िशकक,चोराला सोडू न संनयाशाला पकडू न खंडणी मागणारे पोलीस,कासवाचया गतीने चालणारी आिण
भषाचाराची लागण झालेली नयायवयवसथा( िजथे वकील नावाचा वाकपटू तारखावर तारखा मागून घेऊन नयायपिकयेस
िवलंब करतो आिण शबदाचया जंजाळात अडकवून आिण शबदचछल करन नयायाचे अनयायात रपातर करतो,ती
जागा!),एकीकडे कोटयावधी रपयाचया गाडयातून िफरणारे उचचवगीय तर दुसरीकडे ७५ रपये रोजाने ५० िडगी
सेटीगेड तपमानात डाबरी रसतयाचे काम करणारा रोहयो कामगार , रसतयावर मनुषय मरत असताना पोिलसाचे आिण
कोटाचे लचाड नको महणून पळ काढणारे पाढरपेशे,िबल न देता वसतूची पूणर एम.आर.पी.घेऊन आिण चायनाचा माल
माथी मारन गाहकाला आिण सरकारला फसवणारे वयापारी,एकूणच नीतीमता खालावलेला,कविचत कधीतरी मोचा िबचा
काढणारा,आिण आपले काम झाले की हळू च पळ काढणारा अकरश: गाडू पवृतीचा- नेभळट माणूस ,आिण सवात
महतवाचे महणजे िकडलेली,सडलेली शासनयंतणा आिण ती चालवणारे सतािपपासू नेतेमंडळी !असे असंखय पश!! हे
आहे आजचया महासता होणयाकडे वाटचाल करणाऱया भारताचं िचत. पण नजीकचया काळात हे िचत बदलणयाची
अंधुकशी आशा िदसते आहे.आज सारे उदासीन िदसत असले तरी आतून खदखद जाणवते आहे.एकंदरीत जे काही
चालले आहे तयािवषयी संपूणर भारतीय जनतेचया मनात हळू हळू असंतोष िनमाण होत आहे.हा असंतोषाचे आंदोलनात
रपातर होईल,अशी हजारो आंदोलने होतील,आिण कदािचत लवकरच सवकीय सतािपपासू ,सवत:चीच तुंबडी भरणाऱया
आिण देश िवकायला बसलेलया सवाथी पुढाऱयाची जमात नष करणयासाठी आणखी एक काती घडेल.ही काती-आवशयक
नाही की शसतानी होईल..ही काती िन:शसत आिण वैचािरक असेल.एका साधया चागलया पामािणक िवचारापुढे जगजजेते
राषटही नतमसतक झालयाचे दाखले आपलयाच इितहासाने िदलेले आहेत.

तर आता उपायाकडे वळू या- हे उपाय अंमलात आणले गेलयास मला खाती आहे की नजीकचया काळात भारताचे
िचत िनिशतपणे बदललेले िदसेल. येतया फकत २५ वषात भारत एक खराखुरा िनधमी आिण महासता बनलेला असेल. ते
उपाय खालीलपमाणे-

१)मतदान सकतीचे करावे.यामुळे गरीब वगाचे मत जे शंभर रपयात िवकले जाते,ते होणार नाही.आिण सवानी मतदान
केलयामुळे आज ४०%मतदानातून(तयात १० पितसपधी) महणजे जेमतेम १०-२०%(तयात बरीचशी िवकत घेतलेली
मते) मतावर नालायक उमेदवार िनवडू न येतात- ते होणार नाही.

२)भषाचारावर युदपातळीवर काम हाती घयावे.यासाठी पामािणक सवयंसेवक ,पसार माधयमे , सामािज क संसथाची
मदत घयावी.भषाचार िदसून आलयास अशा वयकतीस मग ती सरकारी नोकर असो,वा पुढारी याना कायमसवरपी तया
तया पदावरन काढू न टाकावे.तयाची आिण तयाचया नातेवाईकाची मालमता जपत करावी. हे काम अतयंत कठोरपणे
वहावे.ितथे पंतपधान वा ततसम पदाची वयकतीही अपवाद असू नये. १९७५ साली इंिदराजी नी आपले पद वाचवणयासाठी
देशातगरत आणीबाणी पुकारली होती.(ती तयाचया वैयकतीक सवाथासाठी होती.)पण तयाचे जसे दुषपिरणाम झाले,तसे काही
चागले पिरणामही िदसून आले होते. उदा.तेवहा सरकारी खातयातील भषाचारात कमालीची घट झाली होती.असे महणतात
की लोक तेवहा लाच घयायला घाबरत होते (गंमत आहे नाही?),आिण लोकाची कामे फुकटात होत होती. जो काय
भषाचार होत होता तो उचच पातळीवर होता.पण सवरसामानय सरकारी कमरचारी हा दहशतीमुळे नोकरीवर गदा येईल
महणून 'इमानेइतबारे' नोकरी करत होता. हे सवर सागणयाचे कारण असे की नोकरशहा लोकामधये भषाचारािवषयी भीती
उतपन करणयासाठी 'असा' काही उपाय करता येईल का?भषाचाराचया कारणासाठी सरकार आिण खातयातगरत
'इमजरनसी' लागू करन भषाचाऱयाना धडा िशकवला पािहजे. आजचा सरकारी कमरचारी मग तो चतुथर शेणी कामगार
असला तरी िकमान १२-१५०००/-र. पगार िमळतो आिण तरीही लाच मागणयाचा िभकारचोटपणा काही कमी होत
नाही. . पुनहा तयास िवमा,पी एफ.आरोगयसेवा व इतर सवलतीही असतात. .आिण दुसरीकडे ३०-४० रपये रोजावर
काम करणारे शेतमजूर, तयातही हे काम वषरभर िमळत नाही. एकीकडे अितसंपन नोकरशाही,गभरशीमंत भाडवलशाही,
घरात आिण देशात पैसा मावत नाही महणून सवीस बँकेत पैसा ठेवून सवरसामानय जनतेस आशासनाचया खैरातीवर
भुलवणारी पुढाऱयाची जमात आिण दुसरीकडे एका वेळचया पोटभर अनासाठी तडफडणारी जनता! िकती िवरोधाभास
आहे!!

३)सवीस बँकेतील वा इतर देशातील बँकामधील पैसा (नामी-बेनामी,जो काय असेल) तो भारतात आणावा. तो तसा
आणणयात काही अडचणी असलयास िनदान ती खाती कायमसवरपी गोठवणयासाठी सवीस वा ततसम बँकावर दबाव
आणावा.तो पैसा तया तया बँकानी कधीही,कोणतयाही मागाने चलनात आणू नये. मात िरझवरबँकेमाफरत सरकारने तया
गोठवलेलया खातयातील रकमेएवढे नवीन चलन छापून तयाचा िविनयोग दािरदरयरेषेखालील जनतेचे राहणीमान
उंचावणयासाठी करावा. सामानय नागिरकाना करसवलती,िवमा संरकण,आरोगयसेवा पुरवावयात.

४)नयायवयवसथेला गती दावी.आिण तयातील भष नयायाधीश,सरकारी वकील आिण नयायदानाचया कामात तारखावर
तारखा घेऊन िवलंब करणारे खाजगी वकील याचयावर कठोर कारवाई वहावी.तयाची सनद रद करणयात
यावी.अिधकािधक नयायालयाची सथापना करावी.तयात अंमलबजावणी होत नाही.)आिण तयाचा तेवढया कालवधीत
िनपटारा न झालयास संबध ं ीत नयायाधीश,सरकारी व खाजगी वकील,तसेच कारणािशवाय गैरहजर राहणारे वादी-पितवादी
आिण साकीदार याना िशकेची तरतूद असावी. आज भारतातील सवर नयायालये िमळू न जवळपास ३ कोटी २५ लाख
खटले पलंिबत आहेत.वादी-पितवादी-तयाचे नातेवाईक-वकील-नयायाधीश,साकीदार- यापमाणे एका खटलयाशी िकमान १०
लोकाचा संबध ं येतो. भारतात ३.२५ कोटी गुिणले १० = ३२.५ कोटी लोक कोटात िविवध खटलयात गुंतलेले
.महणजे भारताची िकमा न २५% लोकसंखया कोटाचया चकरा मारत आहे! कधी लागतील हे िनकाल?आरोपी महातारे
होऊन मरनही जातात.पण िनकाल काही लागत नाही आिण िशका काही होत नाही. जयाचयावर अनयाय झाला ते िबचारे
कोटाचया चकरा मारन एक पकारची जनमठेपच भोगतात जणू! आिण आरोपी-ते उजळमाथयाने िफरतात.आिण आणखी
गुनहे करत राहतात. आज सवर नयायालनंमधये फयाकस,इंटरनेट,मोबाईल ई. समपकर साधने उपलबध असताना पारंपािरक
पदतीचाच अवलंब का केला जातो?आरोपीला समनस बजावायचे तर नयायाधीशानी आदेश देऊनही तेिथल बाबू लोक ते
तयार करायला बरेच िदवस लावतात.मग ते बंद पािकटातून तया तया पोलीस सटेशनला पाठवले जाते.ितथे आणखी २-४
िदवस ते पाकीट टाईमपास करतं.केवहातरी एखादा पोलीस आरोपीचया पततयावर जातो.आरोपी ितथे नसतोच.िकंवा
असला तरी 'सदर इसमाचे घरास कुलूप होते.तयामुळे समनस बजावता आले नाही.अशया शेऱयािनशी पाकीट परत
येत.े एखादे वेळी समनस बजावले गेलेच तर ते नेमके कोटाचया तारखेचया िदवशी बजावले जाते जेणेकरन 'िबचारे'
आरोपी हजर राहू शकत नाहीत! नयाययंतणेने आपला औपचािरकपणा आता सोडू न दायला पािहजे.पूवी राजे-महाराजे
सवत:दरबार भरवून ततकाळ नयाय करीत असत.उदा.िशवाजी महाराज,अकबर वगैरे;समजा एखादा आरोपी हजर झाला
नाही,आिण तुमचयाजवळ जर तयाचा मोबाईल नंबर आहे,इमेल आयडी आहे,तर खुद कोटाने वा संबध ं ीत कमरचाऱयाने
तयाला फोन लावून 'कारे बाबा,तू का आला नाहीस? पुढचया वेळेला असे केलेस तर एकतफी िनकाल िदला जाईल' असा
इशारा का देऊ नये? जर अकबर बादशाह ,िशवाजी महाराज आिण असे अनेक चागले राजे जर औपचािरकता सोडू न
तडकाफडकी नयाय कर शकत होते,तर आजचे कोटर इतके 'फॉमरल' कशासाठी? ही औपचािरकता सोडू न िदलयास
येतया २ वषात ५०% खटले िनकाली िनघतील.

५)आजची िशकणपदती चुकीची आहे.तयात बदल करावा.मुलाना धमर ,जात,पंथ यािवषयी िशकवू नये.इितहास जो जसा
आहे तसाच िशकवावा.उगाचच इितहासाचे उदातीकरण वगैरे कर नये.राम,कृषण,येशू,पैगंबर,मनू,इतयादी वादाचे िवषय
केवळ कथा महणून िशकवावयात.आपला इितहास आिदमानवापासून सुर होतो.तयामुळे जे वैजािनक तथय आहे तेच फकत
िशकवावे. िशककानी िवदाथयासमोर तंबाखू वा ततसम वसतूंचे सेवन कर नये.सवर िवदाथयाना तुमही सवत:चया मुलाला
जसे िशकवता तसे िशकवावे. गामीण भागात पालकाकडू न लाच घेऊन िवदाथयाना कॉपया पुरवणारे िशकक सरास
आढळू न येतात. अशया िशककाना नोकरीतून कायमचे कमी करावे.१० वी ,१२ वी चया परीका या ५०% मौिखक
सवरपाचया असावयात आिण परीकक हे सथािनक असू नयेत.पालकानी सुरवातीपासूनच आपलया पालयावर सुसंसकार
करावेत.आिण कॉपी वगैरे पकाराचा तयाला सपशरही होणार नाही याची काळजी घयावी. िशकण हे नोकरी िमळवणयासाठी
नसून आयुषयाचा अथर समजावून घेणयासाठी असते,हे पालयाचया मनावर ठसवावे.सवर िवदाथयाचया सवागीण िवकासाची
आिण िशकणाची जबाबदारी सरकारने घयावी.आिण तयाचया िविशष िवषयातील पािवणय पाहून तयास तया िवषयाचे िवशेष
पिशकण दावे.

६)वयापाऱयाना १० रपयावरील कोणतयाही वसतूचे िबल देणे बंधनकारक करावे.तयासाठी सरकारने तशया इलेकोिनक
यंतणा पतयेक वयापाऱयाकडे,दुकानात,सोने चादीचया दुकानात बसवावयात.महणजे वहाट वा ततसम कर चुकवले जाणार
नाहीत.गे िकंवा बलयाक माकेटीग होणार नाही.आिण गाहकाची लूट थाबेल.

७) वारंवार तयाच तयाच सरकारला िनवडू न देऊ नये! कारण वारंवार िनवडू न येणारे सताधीश आपली पाळे-मुळे अिधक
घट करत जातात.तयाना देशाची गुिपते मािहत होतात.असे लोक सतािपपासू बनतात आिण मग ते तयासाठी काहीही कर
शकतात.असे लोक देशावर हुकुमशाहीसुदा लादू शकतात िकंवा देशाचया सुरकेला धोका पोचवू
शकतात.संरकणयंतणा,नयाययंतणा, सरकार याचयात समनवय असावा,पण देशाची संरकण गुिपते पंतपधानच काय
राषटपतीनाही मािहत असू नयेत.भारताची लषकरी गुिपते फकत महतवाचया लषकरी अिधकाऱयानाच मािहत असावीत.
जनतेने कुद आशासनाना बळी न पडता मतदान करावे. देशाचया भिवषयाचया दृषीने काय िहताचे ठरेल याचा िवचार
करन मतदान करावे.कोणताही एक पक १० वषापेका अिधक काळ सतेवर राहू नये,यासाठी घटनेत बदल करावा.१०
वषर काळ उलटू न गेलयावर पुनहा िनवडणुका होऊन तोच पक िनवडू न आला तरी तयाने दुसऱया पकाकडे सता हसतातरीत
करावी आिण िवरोधी पकाची जागा साभाळावी.आिण तया नवीन सतेवर आलेलया पकाने पूवीचया पकासोबत तयातील २०%
लोकाना मंती मंडळात घेऊन सरकार सथापन करावे. यात पाठीबा काढू न घेणे वगैरे भानगड असू नये यासाठी खाली
मुदा क.१० मधये महतवाचा उपाय सागत आहे.

८)िवषमता नष वहावी- भारतात पतयेकाला तयाचया शैकिणक पाततेनुसार आिण कौशलयानुसार काम िमळायला
हवे.तयासाठी सरकारी वा खाजगी कायालयासाठी 'िकमान वेतन' सरकारने ठरवून दावे,जे आजचया चतुथर शेणी सरकारी
कामगाराचया वेतनापेका कमी असू नये.शेतमजुराला वा रोहयो कामगाराला िकमान १५०-२०० र. रोज यापमाणे पगार
िमळावा.आिण या कामाची वषातून िकमान १५० िदवस रोजगाराची हमी सरकारने घयावी. यासाठी आवशयकता
वाटलयास सरकारने पडीक खाजगी शेते तयाचया मालकाकडू न कराराने वा िवकत घयावीत.आिण ती जमीन िवकिसत
करावी.िवषमता हा भषाचारा इतकाच महतवाचा मुदा आहे.इकडे तातडीने लक देणे अवशयक आहे!एकवेळ मधयम आिण
उचचवगातील लोक जी काती घडवून आणतील,ती िन:शसत,वैचािरक असेल; मात समाजाचया दुबरल घटकात
धगधगणारा असंतोष भारताला रकतरंजीत कातीकडे ओढू न नेणयाची शकयता नाकारता येत नाही.

९)भारतीय नागिरकानी आपली कतरवये समजून घयावीत.

बऱयाच लोकाचा असा समज असतो,की तयाना पोसणे,तयाना हवे ते देणे,तयाची सवरतोपरी काळजी घेणे ही देशाची
जबाबदारी आहे! शेतकऱयाना पयाकेज हवे असते.यातील बहुताश शेतकरी हे सधन असतात.नोकरदाराना(काम न
करता) वेतन आयोगाचा फरक ततकाळ हवा असतो.वयापाऱयाना िविवध करसवलती हवया असतात.बेकाराना काम हवे
असते आिण खाजगी कंपनयाना आिण पुढाऱयाचया शैकिणक संसथाना २०००/-र.मिहनयावर १२ तास काम करणारे
मजूर आिण िशकक हवे असतात.पालकाना आपलया मुलाना महागडया इंगजी शाळेत पवेश हवा असतो.गुंड मवालयाना
पुढारी वहायचे असते आिण पुढाऱयाना रोजच सोनयाचे अंडे देणारी कोबडी महणजे सता हवी असते.

िमतहो,आपण आणखी नवया जाितवयवसथा आिण वणरवयवसथेला जनम देत आहोत,असे नाही वाटत? आजचा सामानय
शेतमजूर,कामगार,बेरोजगार याना आपण "शुद"पण बहाल करन टाकलंय ! याचा िवचार आमही कधी करणार?

आमही संिवधानात सािगतलेलया आदशर भारतीय नागिरकाचया वयाखयेत केवहा समािवष होणार?
िमतहो,अलीकडे काही मुखर आिण धूतर पुढाऱयामुळे हा देश अिनिशततेचया गतेत ढकलले असले तरीही ,लकात घया-
पुढारी िकंवा सरकार महणजे हा देश नाही! तुमही या मातीत जनमाला आलात,तेवहाच ितचे ऋणी झालात. नुसते
सवतःपुरते हक कसले सागता? कतरवये करा.आपण देण लागतो आपलया देशाचं,देशबाधवाचं, आपलयाला सवातंतय
िमळवून देणाऱया वीराचं! आपलयाला समान हक बहाल करणाऱया आपलया संिवधानाचं! जाती ,पाती,धमर,पंथ,भाषा
यावरन भाडत काय बसता?आपलयाला या असवसथ भारताला सवसथ,समृधद महणून पहावयाचे असेल तर नागिरक या
नातयाने आपणच ते घडवू शकतो.पुढारी हे घडवीत नसतात.कारण िबघडिवणे िहच तयाची पवृती आहे.आज देशात जी
पिरिसथती आहे,ितला नागिरक महणून आपणच जबाबदार नाही का? आपणच िनवडू न देतोना,या नालायक पुढाऱयाना?
सवत:चे िकरकोळ सवाथर पोसणयासाठी! तयाचीच तर ही फळे आहेत. आपण आपले कतरवय नीट न िनभावलयामुळे ही
पिरिसथती ओढवलीय हे मानय करा.आपली कामे पटकन होणयासाठी आपणच लाच देवू करतो! भषाचाराला:
पुढारी,नोकरशाही आिण आपण भारतीय नागिरक-सारखेच कारणीभूत आहोत! आपण आपलया सवत:चया कुटुंबापुरते
मयािदत झालो आहोत.सवत:चया कुद कोषातून बाहेर या ,आिण आता तरी जागे वहा.ही पिरिसथती आपली आपणच फकत
बदलू शकतो.महणून देशिहतासाठी सवानी एकत या.आपण ही पिरिसथती नकीच बदलून टाकू.आपली ताकद या
िदडदमडीचया भष राजकारणयाना दाखवून दा!

१०)भारतात समातर सरकार असावे!

भषाचारी शासन यंतणेवर आताच िनयंतण ठेवले नाही तर भारताचा पािकसतान वहायला वेळ लागणार नाही.

यासाठी समातर सरकार असणयाची िनकड जाणवू लागली आहे. अथात यासाठी घटनेचया चौकटीत राहन ू घटनेत तसा
बदल करावा लागेल. या शासनात िनवृत नयायाधीश, IAS, IPS अिधकारी,शासतज, राषटीय दजाचया समाजसेवी
संसथा,लषकरातील काही िनवडक अिधकारी,आिण कमाडोज असावेत.या समातर सरकारने केद आिण राजय
सरकाराचया कामावर लक ठेवावे.मात अनावशयक हसतकेप कर नये.सवर आमदार,खासदार,मंती, सरकारी कमरचारी व
अिधकारी याचयासंदभातील भषाचाराची पकरणे या सरकारने हाताळावीत. या सरकारला सवोचच नयायालयाखालोखाल
अिधकार असावेत. आिण या सरकारचया िनणरयाला केवळ सवोचच नयायालयात आवहान देता यावे.देशात वा राजयात
जेवहा आिणबाणीसारखी पिरिसथती उदवेल ,तेवहा हे सरकार राषटपतीचया सललयाने काम पाहील.देशिहतासाठी आवशयक
असे कोणतेही िनणरय घेणयाचे सवातंतय या सरकारला रािहल. आतयियक पिरिसथतीत महणजे परकीय आकमण इतयादी.त
केद,लषकर आिण राषटपती याचया सललयाने लषकरास आिण नागिरकास योगय ते आदेश देणयाचा अंितम अिधकार या
सरकारला असेल.मुदा क. ७ मधये सािगतलयापमाणे हे सरकार सताधारी आिण िवरोधी पकावर सतत नजर ठेवून
असेल.कोणालाही कोणतयाही कारणासाठी वा केवळ वैयकतीक पकिहतासाठी सरकारचा पाठीबा काढू न घेणे,अिवशास
ठराव माडणे वगैरे पकार करता येणार नाहीत. काही ठोस कारण असलयास दोषी (पंतपधान असेल तरी) लोकाना
पदावरन दूर करन दुसऱया योगय वयकतीस ते पद (मग ती वयकती िवरोधी पकाची असली तरी) िदले जाईल. पतयेक
सरकार आपला िनयत कालावधी पूणर करेल.आिण अशया 'िमश' सरकारमधील लोकाना केवळ देशिहतासाठीच एकत
राहून काम करावे लागेल. यामुळे नालायक सतािधशाना चपराक बसेल आिण एकाच पकाची 'मकतेदारी' िकंवा घराणेशाही
वगैरे पकार संपुषात येतील.आिण चागले आिण पामािणक नेते लाभतील.

११) काळया पैशाला आळा कशापकारे घालता येईल?

अ)१०००,५००,१०० व ५० र.चया नोटाचा रंग बदलणयात यावा.

ब)जुनया नोटा बदलून घेणयासाठी ६ मिहने कालावधी देणयात यावा.

क)हा कालावधी उलटू न गेलयानंतर येणाऱया नोटा(तयाची नोद घेऊन) जपत करन वयवहारातून बाद करावयात.या बाद
ठरिवलेलया नोटाचया रकमेइतके नवीन चलन छापून तयाचा िविनयोग जनतेचे राहणीमान उंचावणयासाठी करावा.

ड)नोटा बदलून देणयासाठी िरझवहर बँकेने पतयेक गावात,शहरात,िजथे कुठे कोणतीही बँक असेल अशया िठकाणी केवळ
नोटा बदलून देणयासाठी आपली कायालये सुर करावीत,आिण सवरसामानयाना (रागेत उभे न करता) तविरत नोटा बदलून
दावयात. तयासाठी मोठया पमाणावर बेरोजगाराची केवळ हा कामासाठी िनयुकती करावी.तयासाठी तयाना योगय ते वेतन
देणयात यावे.या वेतनाची वयवसथा जपत केलेलया नोटाचया रकमेतून करावी.

इ)दरवषी सरकारने नवीन नोटाची आवृती काढावी आिण तयास दोन वषाची वहालीडीटी असावी. वहालीडीटी संपलेलया
नोटा जपत करावयात. आिण तेवढया िकमतीचे निवन चलन छापावे.

ई)ही पिकया सतत सुर ठेवावी .

यामुळे िकमान ५०% काळा पैसा बाहेर येईल;आिण जो आला नाही,तो वयवहारात चालणार नाही.

उ) ५०००/-वरील सवर खासगी व सरकारी वयवहार चेकने करणे बंधनकारक करावे.

You might also like