You are on page 1of 5

Sakal Times

| - | Bookmark
Update: Thursday, Decem ber 08, 2016 7:55:30 PM IST | |

मु य पान | संपादक य | स तरंग | फॅ मल डॉ टर | डा | मनोरंजन | मु तपीठ | पैलतीर | लॉग | फ चस | काह सखु द.. | लोबल | त न का
Youth Beats | पणु े | मबं ु ई | पि चम महारा | उ र महारा | मराठवाडा | वदभ | कोकण | महारा | दे श | ि ह डओ गॅ लर | सकाळ काशन
मु यपान » ?????? ??????? » बात या 80 15
माणसु क या श ूला माणसु क चं भय (संद प वासलेकर)
- संद प वासलेकर (saptrang.saptrang@gmail.com) 0
, 20 2015 - 02:45 AM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=U27QNK Share

Tags: saptarang, sandip waslekar


दहशतवाद या वषयावर रा ी नऊ वाजता ट ह वर मी कधीह चचा करत नाह ,
फे सबकु वर भा य करत नाह , हॉ सॲपवर तर नाह च नाह ; पण मी सश
दहशतवा यां या समोर गेलो आहे व यांचा माग कसा चकु चा आहे, हे यांना
यां या त डावर सां गतलं आहे. मला कधी यांची भीती वाटल नाह . उलट
यांनाच मी यां यासमोर न:श उभा असताना माझी भीती वाटल .
माणसु क या श ूंना माणसु क ची जेवढ जा त भीती वाटते, या भीतीची तलु ना संबं धत बात या
इतर कोण याह भयाशी होऊ शकत नाह ! अथनीती या भू मतीत अडकलेला भारत (संद प
वासलेकर)
हा केवळ योगायोग होता. या वष दोनदा पॅ रसम ये दहशतवाद ह ले झाले व जाने कहाँ गये वो दन (संद प वासलेकर)
दो ह वेळा मी ह यांनतं र लगेच पॅ रसम ये होतो. सौ य जे मला हवे...! (संद प वासलेकर)
महारा ा या राजकारणात फुल,े गांधी आ ण
प हला ह ला चाल हेबडो या यं य च - नयतका लकावर झाला, यानंतर दोन मा स (सदानंद मोरे )
दवसांनी पॅ रसचा दौरा ठरला होता. मी ठर या माणे गेलो. सं याकाळी सहज च कर मारायला बाहेर पडलो, वाहतकू -पो लसांना प तलू या!(अर वंद
तर समु ारे १० लाख लोकांनी एक येऊन मोचा काढला होता. मी मोचा पाहत र या या कडेला उभा इनामदार)
रा हलो. मोचात शांतता होती. फलकांवर ‘ वातं य’ व ‘ऐक् य’ हे दोनच श द ल हलेले होते. लोक ‘ वातं य,
वातं य’ व ‘ऐक् य, ऐक् य’ अशा घोषणा च भाषेत दे त होते. कुणाचा वेष नाह ... कुणा व ध राग नाह . ता या घडामोडी
अन्ऑ फ शयल मोद !
सायकल रे स (मु तपीठ)
न या वषात मबं ु ईत 24 तास पाणी
छगन भजु बळ यांची जे. जे. णालयात
रवानगी
अ भनेते दल पकुमार ल लावती णालयात

converted by W eb2PDFConvert.com
मी पाहता पाहता मोचात अडकलो. रा ी मला
एका मह वा या भोजनासाठ जायचं होतं. मी
परती या वाटे ला लागलो. मी व एक सहकार
असे दोनच जण उलट दशेनं चाललो होतो व
दहा लाख लोक आम या दशे या व ध दशेनं
येत होते; पण लोक आ हाला वाट क न दे त
होते. आ ह दोघंह वणाव न परदे शी दसत
होतो, भांबावलेले होतो; पण लोक मोचातून थांबून
‘र ता माह त आहे का?’ असं वचारत होते व
मदत करत होते.
रा ी या जेवणाला सरु वात कर यापूव मी
यजमानांना दहशतवाद ह यासंबंधी या मा या
भावना व सहानभु ूती य त केल . यजमान हे
एका अ तमह वा या च य तीचे वशेष
स लागार होते. ते हणाले ◌ः ‘‘हे बघा, या
समाजात दहशतवाद नमाण होतात, या
समाजाचं कुठंतर चकु लेलं असतं. आ हाला
आ मपर ण करायला हवं.’’
दसु रा ह ला नो हबरम ये झाला. याच रा ी मी ा सपासून अ या तासा या अंतरावर असले या जी न हात
एका बैठक साठ गेलो होतो. तथं १५ दे शांचे मं ी व मह वाचे नेते आले होते. यांत काह माजी रा मखु
होते. आ ह सव एका हॉटे लमधून एक बसनं यनु ो या इमारतीत बैठक साठ गेलो. काह ह सरु ा न हती.
बैठक या जागीह सरु ा न हती. सं याकाळी बैठक संप यावर मी जाग तक ने यांबरोबर मोक या हवेत
फे र मारायला गेलो. कुणा याह मनात भीतीची सावल न हती.
जी न हातून मंबु ईला येऊन मी परत पॅ रसला गेलो. दसु रा ह ला फुटबॉल टे डयम, रॉक संगीताचा काय म,
रे तवाँ हणजे च जीवनशैल वर झाला होता. तस या दवशी पॅ रसमध या येक रे तराँ या मालकांनी
मोफत दल . अनेकांनी पाश्वसंगीत हणून रॉक संगीत लावलं. ‘जीवनशैल वर या ह याला जीवनशैल चं
यु र’ असाच सूर होता. कुणी धम, पंथ वगैरे वषयांवर बोलत न हतं.
काह वषापूव े वक या यवु काने नॉवत दहशतवाद ह याकांड के यावर तथ या समाजानं असेच उ र दलं
होतं. नाग रकांनी तथ या पंत धानांना सां गतलं होतं ◌ः ‘सरु ा यव था वाढव याची बलकूल गरज नाह .
राजक य ने यांनी दहशतवादाचं कारण दे ऊन वतःभोवती सरु ेची साखळी नमाण क न नाग रकांबरोबरचं
अंतर वाढव याची गरज नाह .’ दोन दवसांनतं र नॉवचे मं ी सायकलवर बसून मं ालयात जाऊ लागले.
टन, अमे रका व कॅ नडा इथं तर नवीन राजक य वाह सु झाला. टनचे एक सु स ध खासदार
हणाले ◌ः ‘‘पर परांवर व वास असलेला, शांतता य व सलो यानं राहणारा समाज दहशतवा यांना
तोडायचा असतो. आपण जे हा सरु ा यव थे या न म ानं समाजात भंती उ या करतो, ते हा आपण
दहशतवा यांना सै धाि तक वजय मळवून दे त असतो.’’
टनमध या मजूर प ानं जेरेमी कोर बन यांना नेता हणून नवडून दलेलं आहे. वा त वक प ा या
converted by W eb2PDFConvert.com
टनमध या मजूर प ानं जेरेमी कोर बन यांना नेता हणून नवडून दलेलं आहे. वा त वक प ा या
खासदारांना कोर बन हे नेता हणून नको होते; परंतु प ाचे कायकत खासदारां या वरोधात गेले व यांनी
कोर बन यांची नवड केल . कोर बन यांचा टन या यु धखोर ला मोठा वरोध आहे; तसंच आ थक गतीह
सवसमावेशक झाल पा हजे, असा यांचा आ ह आहे. अमे रकेत डेमो ॅ टक प ा या अ य ीय
उमेदवारासाठ हलर क् लंटन यां यापाठोपाठ बन सडस हे दसु या मांकावर आहेत. स या तर हलर
क् लंटन यांना उमेदवार मळे ल, असं च आहे; पण सडस नवडून ये याची शक् यता अजूनह पूणपणे
नाकारता येणार नाह . सडस यांचा अमे रके या यु धखोर ला वरोध आहे. तेदेखील टन या कोर बन
यां या माणेच सवसमावेशक गतीचे परु कत आहेत.
कॅ नडाम ये पंत धान ट फन हापर यांचा पराभव क न ज ट न यडु ो हे नवे पंत धान झाले आहेत. हापर हे
वतःला जा त मोठे समजणारे पंत धान होते. ते अ पसं याकांचा वेष करत. अमे रके या यु धखोर ला
यांचा मोठा पा ठंबा होता. वशेषतः अरब दे शांब दल यांना खूप तर कार होता.
ट फन हापर यां यासारखे नेते दहशतवादाचा फायदा घेऊन लोकांना भीती दाखवतात. यात आ थक
आश्वासनांची भर घालतात व स ा बळकावतात. स या अमे रकेतले डोना ड प व ा सम ये मार ल
पेन यांचे असेच योग सु आहेत. असे नेते व दहशतवाद या एकाच ना या या दोन बाजू आहेत, हे
कॅ नडात या लोकांना समजलं व यांनी यडु ो यांना नवडून दलं.
‘कॅ नडाला जर दहशतवाद ह ले हो याआधीच वाचवायचं असेल, तर यडु ो यांचं सवसमावेशक राजकारण हवं’
असा सूर नाग रकांनी लावला. यडु ो यांनी ३० जणांचं मं मंडळ नेमलं. यापैक १५ पु ष, तर १५ म हला.
यां या ३० मं यांम ये तीन शीखपंथीय, दोन आ दवासी व एक अफगाण म हला आहे. कॅ नडात
शीखपंथीयांची लोकसं या फ त एक ट का आहे; पण यांना मं मंडळात १० ट के त न ध व व
यां याकडं संर ण, तं ान, आ थक वकास व लघउु योग ह मह वाची खाती दल आहेत. जे हा असं
ी-पु ष समसमान असलेलं, अ पसं याकांचं मोठं त न ध व असलेलं आ ण म हलां या आ ण
अ पसं याक मं यां या हातात मह वाची खाती दे णारं मं मंडळ जाह र झालं, ते हा तथ या एका
वतमानप ानं हटलं ◌ः ‘कॅ नडा आता पु हा कॅ नडा झाला!’
यडु ो यांचं शपथ वधी या संगी भाषण झालं, ते हा ते हणाले होते ◌ः ‘‘माझे वडील पंत धान होते, हे तु हा
सवाना माह त आहेच; पण ते होते, आता नाह त. मला यांचे वचार व वारसा चालव याची गरज नाह .’’
यानंतर आभाळाकडं पाहून यडु ो हणाले ◌ः ‘‘सॉर पपा, मी मलु गा हणून तमु यावर कायम ेम कर न;
परंतु पंत धान हणून माझी बां धलक तमु याशी नाह . माझी बां धलक मा या दे शा या भ वत याशी
आहे’’ व यांनी अरब दे शांतून कॅ नडाचं सै य मागं घे याची घोषणा केल .
कॅ नडा, वीडन, नॉव, ि व झलड, फनलंड, यझू ीलंड अशा दे शांवर ह ला कर याचा वचार दहशतवाद का
करत नाह त? तथले नाग रक व वध प ांची सरकारं नवडून येतात; पण ह सव सरकारं माणसु क शी
बां धलक राखतील, याची द ता घेतात. या दे शातलं सरकार व नाग रक माणसु क हाच एक धम मानतात
व यानसु ार येक कृती करतात, अशा दे शांवर माणसु क चे श ू कधीह ह ला कर याचा - एखादा
नॉवत या अ तरेक रा वा याचा अपवाद सोड यास - वचारच मनात आणत नाह त.
दहशतवाद या वषयावर रा ी नऊ वाजता ट ह वर मी कधीह चचा करत नाह , फे सबकु वर भा य करत
नाह , हॉ सॲपवर तर नाह च नाह ; पण मी सश दहशतवा यां या समोर गेलो आहे व यांचा माग
कसा चकु चा आहे, हे यांना यां या त डावर सां गतलं आहे. मला कधी यांची भीती वाटल नाह . उलट
यांनाच मी यां यासमोर नःश उभा असताना माझी भीती वाटल . माणसु क या श ूंना माणसु क ची
जेवढ जा त भीती वाटते, या भीतीची तलु ना इतर कोण याह भयाशी होऊ शकत नाह !

80 15
फोटो गॅ लर

K-Developedia - Korean Policy

converted by W eb2PDFConvert.com
त या
Rakesh - बधु वार, 23 डसबर 2015 - 09:53 PM IST
‘ वंचू दे हा यासी आला , दे वपजू ा , नावडे याला। तेथे पैजा याचे काम , अधमासी हावे अधम।। ‘
0 0
Shashi Gunjal - बधु वार, 23 डसबर 2015 - 06:51 PM IST
वासलेकर सर खपु छान लेख आहे तमु चे सवच लेख आधु नकतेला ध न असतात तसेच न क कशाची गरज
आहे हे तु ह अचकु जानता. परफे ट मु दा, परफे ट मेसजे .
2 3
ओमी - र ववार, 20 डसबर 2015 - 08:23 PM IST
कॅ नडा, वीडन, नॉव, ि व झलड, फनलंड, यझू ीलंड अशा दे शांवर ह ला कर याचा वचार दहशतवाद का करत
नाह त? कारण यांना पा क तान बांगलादे श चीन अफगा ण तान सारखा शेजार नाह लोकसं या कमी आहे
आप याकडे ओवासी आहे त ते सांगतात १५ मनटे पो लस काढा मग बघा काय होते ते याचे प हले उ र या
नंतर क तन ठ क आहे
25 7
दगंबर पाट ल - र ववार, 20 डसबर 2015 - 03:35 PM IST
सर, नेहमी माने अ तशय सदं ु र लेख आहे . समाजाला आ ण दे शातील जनतेला शांततेचे आ ण अ हंसचे े मह व
समझने खपु गरजेचे आहे .
6 4
madhukar - र ववार, 20 डसबर 2015 - 12:22 PM IST
वासलेकर तु ह हणता "माणसु क या श नु ा" माणसु क ची जा त भीती वाटते पण तर याच माणसु क वर
अ याचार करतात हे कसे वसरायचे .एखा या गंडु ाने समोर या स जनाला काह न करता सोडले तर या
सामा य माणसाचं धा र य नवे तर गंडु ाला उप व दे या यो य वाटला नाह .जसे उप वी ाणी आप या
वभावानसु ारच वागणार . याचे प रप य केलेच पा हजे .
5 2
sudhir - र ववार, 20 डसबर 2015 - 08:28 AM IST
वाह, या बात है.
5 3
क पना तवार - र ववार, 20 डसबर 2015 - 07:45 AM IST
वसलेकर सर, तमु े यापवू चे सव लेख १०/१० गणु . हा लेख वषार अ प सं यांक लोकांना खशु कर यासारखा
वाटला. काह धमातले लोक हे इतर ध मयांना मार यात पु या मानतात. तमु चा मानवतेचा अ यास आहे पण धम
अ यास दसत नाह . बाबर चे आपण काय बघड वले होते हणनू यांनी हंद ु तान वर ह ला केला? मोह मद
घौर , अ लाउि दन खलजी, गाझांनी मेहमदू यांचे आपण काय वायीत केले होते हो? तु ह शाकाहार आहात
हणनू वाघ तु हाला खाणार नाह असा वचार मांडला तु ह .
33 13

नवी त या या
तमु चे नाव *

converted by W eb2PDFConvert.com
ई-मेल *
Notify me once my comment is published
त या * (Press Ctrl+g to toggle betw een English and Marathi)

1000 अ रांची मयादा,1000 अ रे श लक


से ह करा

आजचा सकाळ...
बात या: पणु े | मबं ु ई | पि चम महारा | मराठवाडा | वदभ | कोकण | महारा | दे श | लोबल | अथ व व | उ र महारा
संवाद: मु तपीठ | पैलतीर | त न का | लॉग
संपादक य | फॅ मल डॉ टर | मनोरं जन | डा | स तरं ग

About Us | Contact Us | Privacy Policy | Terms & Conditions | Refund & Cancellation | Subscribe | Advertise With Us |
| Work with Us
Group Site | SakaalTimes | ए ोवन | सा ता हक सकाळ | Careers | Delivering Change Forum (DC Forum)
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved Pow ered By: ePaperGallery of MyVishw a

converted by W eb2PDFConvert.com

You might also like