You are on page 1of 7

पुस्तक परीक्षण

डॉ. अजिता शिंदे


कनिष्ठ प्रशासन अधिकारी,
उच्च शिक्षण संचालनालय,
पुणे
पुस्तकाची माहिती
 मूळ पुस्तकाचे नाव- THE BITE OF THE
MANGO
 लेखिका- मारीआतू कामारा
 सुझन मँक्ले लँड
 अनुवाद : सुनंदा अमरापूरकर
 प्रथमावृत्ती-जानेवारी २०१५
 प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस
 पाने- १७६
 मूल्य-रु २००/-
 प्रकार - आत्मकथन
लेखिके चा परिचय-
सुनंदा अमरापूरकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांना अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अनुवाद के ले आहेत.

 सुनंदा अमरापूरकर यांची अनुवादित पुस्तके -


 अँनआय फॉर अँनआय, अँबिग्यूअस लॉस, आमेन, आहारातून उपचार :
आरोग्यदायी आहाराचा मूलमंत्र, ट्युसडेज विथ मॉरी, फॅ मिली - होम,
 मिराज, रिक्षावाली मुलगी, व्हेन बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पीपल,
 शांततेनं काम करा!, शेम

 मी सायूरी,(मूळ इंग्रजी कादंबरी, Memoirs of A Geisha, लेखक -


आर्थर गोल्डन) (२००८ साली या अनुवादाला फे डरेशन ऑफ इंडियन
पब्लिशर्सचा पुरस्कार मिळाला आहे.)
 डिसअ‍ॅपिअरिंग डॉटर्स : स्त्रीभ्रूणहत्येची शोकांतिका(मूळ इंग्रजी लेखिका - गीता
अर्वामुदन) : या पुस्तकाला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रस्तावना आहे.
लक्ष्य गट- सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी
पुस्तकातील पात्र
पुस्तकाची मांडणी
 मारीआतू
 इब्राहिम
 मुखपृष्ठ
 मोहम्मद

 मारीआतू आणि सुझन मॅक्ले लँड यांची माहिती  मारी


 अली
 पुस्तकाबद्दलची मते  सांटिगी
 आदमसी
 पुस्तकाचे नाव आणि इतर माहिती
 सालेऊ

 अर्पणपत्रिका  मुसा
 अब्दुल
 प्रस्तावना  फातमता
 अबीबातु
 आफ्रिका आणि सिएरा लेओनचा नकाशा  व्हिक्टर

 मारीआतूचा सुटके चा मार्ग -नकाशा  याबोम


 मारियामा
 एक ते बावीस प्रकारणे  डेव्हिड
 बिल
 सुनंदा अमरापूरकर यांची माहिती  कं फर्ट
 काडी
 मलपृष्ठ
 अबोऊ
पुस्तकाचा सारांश
 युद्धपिडीत ते युनिसेफची खास प्रतिनिधी असा प्रवास करणाऱ्या एका मुलीची आश्चर्यकारक कथा.
 सिएरा लिओनच्या एका लहान खेड्यात एक लहान मूल म्हणून, मारिआतु कामारा शांतपणे कु टुंब आणि मित्रमैत्रिणीत रमलेली मुलगी.
 बंडखोर तिचे दोन्ही हात कापतात.
 जगण्याचा संघर्ष करताना ,रक्ताने माखलेले , तुटलेले हात घेऊन पळताना , समोर येतो एका माणसाने दिलेला आंबा. तिला आवडणाऱ्या,
आंब्याची रसाळ, गोड चव, तिला जगण्याची नवी उमेद देते . पण त्या आंब्याला धरताच येत नाही हे जळजळीत वास्तव समोर …
 तिला मदत करण्यासाठी आणि निर्वासित छावणीत राहण्याकरिता कोणत्याही पालक किं वा जिवंत प्रौढांसह, ती फ्रीटाऊनच्या रस्त्यावर भिक
मागत फिरते..
 बालात्काराने आलेले गर्भारपण ... अब्दुल तिच्या मुलाचा जन्म.. त्याचा के विलवाणा मृत्यू, त्याला आपणच जबाबदार हि अपराधी भावना
बाळगणारी कोवळी पोर ..
 जी पुढे परदेशी जाऊन , शिकू न, पुन्हा परतते मायभूमीत...त्या अनेक युद्धपिडीतांसाठी...क्षणोक्षणी धैर्याने उभी राहणारी मारीआतूची हि
हृदयस्पर्शी कथा....
पुस्तक का भावते?
 अनुवाद असूनही ओघवती भाषाशैली पुस्तकाचा प्रभाव – भावनिक
 प्रसंगांचे हुबेहूब चित्रण संदेश -कितीही खडतर परिस्थिती आली तरी मानवी
 जीवनातील जगण्याची उमेद अमर्याद असते
किशोरवयीन मुलांचे भावजीवन उत्तम रेखाटले आहे
 आफ्रिके तील कौटुंबिक जडण घडण, सामाजिक ,
आर्थिक, शैक्षणिक , भौगोलिक, आरोग्यविषयक
समस्यांचे गंभीर आणि वास्तव चित्रण
संदेश

 कितीही खडतर परिस्थिती आली तरी मानवी जीवनातील जगण्याची


उमेद अमर्याद असते
 Never give up on your dreams……

धन्यवाद .....

You might also like