You are on page 1of 4

आकाश अशोक सातपुते

एम ए भाग-२
राज्यशास्त्र विभाग

भारताच्या शेजारच्या देशाांकडील लोकशाहीबद्दल डॉ.सुहास पळशीकर याांनी एचपीटी


महाविद्यालयातील विद्यार्थयाांशी साधलेला सांिाद

डॉ. सुहास पळशीकर याांनी एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थयाांशी सांिाद
साधत असताना भारताच्या शेजारील राष्ट्ाांची लोकशाही कशी आहे याबाबत आपले मत माांडले. व्याख्यानच्या
सुरिातीला तयाांनी आपण वकती स्ियमांकेंद्री आहोत, आपण सगळे भारताच्या लोकशाही बद्दल फार अवभमानाने
बोलतो पण आपल्या बाजूच्या देशाांमध्ये कशी लोकशाही आहे? तयाच्या समस्या काय? याचा आपण विचार करत
नाही. आपण सातासमुद्रापार अमेररका ि इां ग्लांड या देशातील लोकषाहीबद्दल मत प्रदवशित करतो. पण आपल्या
अगदी लागूनच असलेल्या चीन ि इां दोनेवशया तयाच प्रमाणे दविण आवशयाई राष्ट्ाांबाबत आपल्याला विसर
पडतो. लोकशाहीचा वसद्ाांत जर खर्या अर्ािने जागवतक स्िरूपाचा अभ्यासायचा असेल तर इां ग्लांड अमेररका
यासारख्या कमी लोकसांखच्े या राष्ट्ाांिर लोकशाहीची सांकल्पना न माांडता तयाांच्या ऐिजी 19 व्या शतकात
नव्याने उदयास आलेल्या तयाचप्रमणे लोकशाहीचा नव्याने स्िीकार केलेल्या राष्ट्ाांचा आपण अभ्यास केला
पावहजे. लोकशाहीची वनवमिती होत असताना कुठल्या समस्या वनमािण झाल्या याचा आपण अभ्यास केला पावहजे
,लोकशाही वनमािण होत असताना वतर्े कुठल्या प्रकरच्या प्रश्ाांना सामोरे जािे लागले असेल? लोकशाही
स्िीकारण्याची कारणे काय असतील? वतर्ल्या सांस्कृतीचा लोकशाही िर कसा पररणाम पडतो? याप्रकरचे
प्रश् आपल्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थयाांना पडले पावहजेत.
डॉ. सुहास पळशीकर याांनी दविण आवशयातील लोकशाहीबद्दल अभ्यास कसा केला याविषयी च्या
आठिणींना उजाळा वदला . सुमारे १५ िषाांपूिी तयाांनी ि तयाांच्या सहकार्याांनी दविण आवशयातील लोकशाहीचा
अभ्यास करण्याचे ठरिले. तया राष्ट्ाांचा अभ्यास स्ित न करता तया तया राष्ट्ातील सहकार्याांना सोबत घेऊन
तयाांनी अभ्यास करायचे ठरिले. तयानुसार तयाांनी state of democracy in south asia नािाचा प्रकल्प 2004 मध्ये
बनिला. 2006-07 मध्ये प्रवसद्ा झाला. आवण तया अभ्यासाच्या 2013-14 मध्ये दूसरा टप्पा तयाांनी सुरू केला. ि
दविण आवशयातील सहकायिना सोबत घेऊन अभ्यास करायची ही पवहलीच िेळ असेल. तयानांतर डॉ.सुहास
पळशीकर याांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासमध्ये शेजारच्या राष्ट्नमध्ये काय घडतां? आवण तयाचा आपल्यािर कसा
पररणाम होतो? याविषयी आपण वचांतन केले पावहजे असे मत माांडले . तयानांतर तयाांनी आपण सिि भारतीय
उपखांड असा उलेख करतो॰ हा शब्द केिळ भारतपुरता मयािवदत नसून तो भारत आवण वतचा आसपासचा प्रदेश
असा तयाचा अर्ि होतो . जेव्हा आपण आांतराष्ट्ीय सांबांध चा अभ्यास करतो तेव्हा आपण साकि हा शब्द िारां िार
ऐकत असतो. यात आपण या राष्ट्ाांची िैचाररक देिाणघेिाण होते की नाही या मागे कुठली राजकीय पार्श्व्भुिमी
असते याचा आपण अभ्यास केला पावहजे. अर्श्या प्रकारचे सल्ला देऊन तयाांनी आपल्या मुख्य विषयाला सुरिात
केली.
तयाांनी भारताच्या शेजारील राष्ट्ाांची लोकशाही या विषयाला अनुसरून तयाांनी पावकस्तान, नेपाळ,
बाांग्लादेश, श्रीलांका, या देशाांच्या लोकशाहीविषयी आपले मत माांडले. हे चार राष्ट् आपल्या शेजारची राष्ट् म्हणून
न घेता तयाांनी ही राष्ट्े भारताबरोबर ही स्ितांत्र झाली असल्या कारणाने तयाांची वनिड केली. नेपाळ िर कधीही
विटीशाांचा साम्राज्य नव्हते पण तरीसुद्ा विटींशाांच्या िसाहतिादाखालीच एकूण तयाांची िाटचाल होती.
पावकस्तान ि बाांग्लादेश याांचा विचार केला असता स्िातांत्र्यपूिि काळपयांत ही दोन राष्ट् भारताचच भाग होती.
सुरिातीला तयाांनी श्रीलांकतील लोकशाही विषयी आपले मत माांडले.
श्रीलांका –
डॉ सुहास पळशीकर याांनी ऐतेहावसक पार्श्व्भुिमी साांगताना असे मत माांडले की भारताबरोबरच
श्रीलांकेची िाटचाल सुरू झाली. भारतप्रमाणेच १९४७ च्या दशकात वनिडणुकीना सुरिात झाली आवण १९४८
साली औपचाररक पद्तींनी श्रीलांका स्ितांत्र झाला॰ १९४७ च्या वनिडणुकीनांतर घटना सवमतीची वनवमिती झाली.
श्रीलांकेबद्दल तयाांनी प्रामुख्याने दोन गटाांचा उलेख केला. ते म्हणजे तावमळ ि वसहली श्रीलांकेचा उत्तर आवण उत्तर
पूिि भागामद्े मोठ् या प्रमाणािर मूळचे तावमळ असलेले लोक आढळतात. तावमळाांमध्ये गररबाांचा मोठा िगि
चहाच्या मळयाांमध्ये मजुरी करण्यासाठी जाऊ लागले. विटीशाांनी मोठ् या प्रमाणात चहाच्या मळयाांमध्ये तावमळ
लोकाना न्यायला सुरिात केली आवण यातूनच श्रीलांकेत िसाहतिादाचा प्रश् वनमािण झाला आवण याच
िसाहतिादातून श्रीलांकेत तावमळ आवण वसहांली याांच्यात सांघषि वनमािण झाला. धवमिकबाबतीत श्रीलांकेबद्दल
बोलताना डॉ.सुहास पळशीकर म्हणतात की श्रीलांकेत प्रामुख्याने बौद् धमािचे लोक आढळतात. पण
श्रीलांकेतील बौद् परां परा जगातील इतर राष्ट्ातील बौद् परां परे पिे ा िेगळया आढळतात. बौद् धमािखरे ीज
श्रीलांकेत तावमळ वहांदू आवण तावमळ मुवस्लम समाजदेखील आहे. विचन हा एक मोठा समाज वतर्े अल्पसांख्याांक
म्हणून आढळतो. एकूणच भारतासारखीच बहुधमीय, बहुभावषक, आवण बहुसाांस्कृवतक समाज श्रीलांकेत
आढळतो. श्रीलांकेतील तावमळ आवण वसहली याांच्यातील वठणगीची कारणे साांगताना डॉ सुहास पळशीकर
साांगतात की १९४८ मध्ये श्रीलांकेने एक कायदा केला होता, ‘श्रीलांकेचे नागररक कोण ‘ यासांबधीचा हा कायदा
होता. या कायद्यामुळे श्रीलांकेतील सुमारे १० लाख तावमळ समुदाय हा परकीय होणार होता. आवण तेव्हापासूनच
हा तावमळ प्रश् जागवतक पातळीिरचा प्रश् बनला. तयाचप्रमाणे हा भारत श्रीलांका याांच्यातील सांबांधात देखील
हा प्रश् वदसून आला. तेव्हा भारताने सकारातमक भूवमका घेऊन तावमळ लोकाांना भारतात पुन्हा बोलिले पण
तेर्ील तवमळाांनी तयाला नकार वदला. तयानांतर िाद कुठे शाांत होतो की नाही तयातच श्रीलांकन सरकारने दस ु री
चूक केली, तयाांनी एक भाषा धोरण तयार केले. वसहली भाषेचा स्िीकार करून तावमळ भावषका चा असांतोष
ओढिून घेतला. आवण तावमळ लोकाांची असांतोषाची भािना उग्र रूप धारण करू लागली. १९७२ साली श्रीलाांकन
सरकारने बौद् धमि अवधकृत धमि म्हणून स्िीकार केला. बौद् धमािला प्रोतसाहन देण्याचा प्रयतन यातून केला
गेला. खर्या अर्ािने पवहले तर श्रीलांकेने तयाांच्या राज्यघटनेत धमिवनरपेि या शब्दाचा समािेश केला होता पण
या प्रकारच्या भूवमकेमुळे तेर्ील सरकार विरुद्ा तेर्ील तावमळ जनतेचा असांतोष िाढला तयाचीच पररणाम
म्हणून तावमळ दहशतिाद वतर्े वनमािण झाला. यातूनच तवमळाांनी स्ितांत्र श्रीलांकेची मागणी केली. तवमळाांनी
आपल्या जिळ शस्त्र बाळगायला सुरिात केली यातूनच श्रीलाांकन लष्टकर ि तावमळ याांच्यात छुप्या पद्तीचे युद्
चालू होते. वहांसाचार ि दहशतिाद याांच्या विळख्यात श्रीलांका सापडला. शेिटी श्रीलाांकन लष्टकराने तावमळ
लोकाांिर अन्याय करण्यापयांत ही पररवस्र्वत गेली . जिळपास २५ िषि श्रीलांकेला यादिी युद्ाला सामोरे जािे
लागले. २००९ साली तावमळ बांडखोर गटाचा यात पाडाि झाला. ि या प्रश्ाला बर्यापैकी विराम लागला.
डॉ सुहास पळशीकर याांनी एतेहावसक पार्श्िव्भूमी समजािून साांवगतल्यानांतर तयाांनी राजकीय
व्यिस्र्ेचा कसां पररणाम तेर्ील लोकशाही पडला याविषयी वििेचन केले. २००४ साली श्रीलांकेत महेंद्र राजपिे
सत्तेिर आले ि तयाांनी खर्या अर्ािने लोकशाहीची पाळे मुळे खणून टाकण्यास सुरिात केली. तयाांनी तयाांच्या
काळात िृतप ां त्राांिर बांदी, विरोधकाांच्या व्यविस्िातांत्र्यािर गदा आणून विरोधकाांना तुरुांगात डाांबणे, विरोधातील
अवधकार्याांच्या बदल्या करणे. एक प्रकारच्या व्यविकेंवद्रत सत्तेला सुरिात केली. अर्श्या प्रकारे श्रीलांकेची
लोकशाही ही कशी विविध गटाांनस ु ार तयाचप्रमाणे व्यविपरतिे बदलत गेली याविषयी वििेचन डॉ.सुहास
पळशीकर याांनी केले.

पावकस्तान –
पावकस्तानविषयी बोलताना डॉ.सुहास पळशीकर म्हणतात की आपल्यामध्ये असा समज आहे की
पावकस्तान हा वबगर लोकशाही असलेला देश आहे. पण तयाांची ही पररवस्र्थर् का वनमािण झाली हे समजािून
घेण्यासाठी आपणास पावकस्तानची एतेहावसक पार्श्व्भुिमी समजािून घेतली पावहजे. याविषयी बोलताना
डॉ.सुहास पळशीकर म्हणतात की मुवस्लम लीगच्या मागवनांनांतर पावकस्तानची वनवमिती झाली. मुळची मुवस्लम
लीगची मुख्य भूवमका ही होती की भारत हे एक राष्ट् नसून वहांदू एक राष्ट् आहे आवण मुवस्लम हे एक राष्ट् आहे
आहे. पण याचेच राजकीय पयििस े न असे झाले की ज्या भागात मुवस्लम जास्त आहेत तया भागाचा स्ितांत्र एक
राष्ट् व्हािे. आवण िाटाघाटी करून देशातील काही भागाांचा पावकस्तान हे राष्ट् वनमािण क्र्णण्याची भूवमका समोर
येऊ लागली. आवण यातूनच भारताच्या पूिि बाजूला पूिि पावकस्तान तर पावच्छमेला पावकस्तानची वनवमिती झाली
पावकस्तानला सांविधान करायला सुमारे १० िषि लागली . १९५६ सालापयांत पावकस्तानची निी
राज्यघटना अस्तीतिात आली. तोपयांत पावकस्तानात अनागोंदी होती. पण १९५६ साली बनिण्यात आलेल्या
राज्यघटनेची अमलबजािणी करण्यात पावकस्तानला अपयश आले. यातूनच १९६२ साली अयुब खान याांची
लष्टकरी राजिट पावकस्तानात आली. आवण यातूनच अयुब खान याांनी असे मत माांडले की ‘ आपल्यासारख्या
निेवदत राष्ट्ाला पाविमातय लोकशाहीची गरज नसून आपल्या राष्ट्ाला व्यविकेंवद्रत लोकशाहीची गरज
असल्याचे मत माांडले याचीच पररणीती म्हणून आजपयांत दर १० िषाित पावकस्तानात लष्टकरी राजिट आपणास
वदसून येत.े पावकस्तानचा विचार केला तर अल्प काळासाठी लोकशाही आवण अल्प काळासाठी लष्टकरी राजिट
हा ऊन सािल्याचा खेळ काम चालू रावहला. पाकीस्तानच्या च्या एकूण लोकशाहीत लष्टकर हा घटक कायम
महतिाचा रावहलेला आहे. पण जशीजशी लोकवनिािवचत पद्ती पावकस्तान मध्ये वनमािण होत गेली तसतशी
सत्तेचे िाटप पूिि ि पविम पावकस्तान मध्ये कसे करायचे याबाबत प्रश् वनमािण झाला. कारण पूिि पावकस्तान
हा सांख्येने मोठा प्रदेश होता. तयामुळे बाांगला भावषकाांची सांख्या वतर्े जास्त होती. पविम पावकस्तानातील
वसांधी, पांजाबी बोलणार्याची सांख्या कमी असल्या कारणाने सांसदेत बाांगला भावषकाांचे िचि स्ि वनमािण होऊ
लागले. आवण ही गोष्ट पाकीस्तानातल्या सेना अवधकार्याांना मान्य नव्हती. याच भूवमकेतून पूिि
पावकस्तानातील लोकाांिर अन्याय अतयाचार होऊ लागले. यातून पूिि पावकस्तानातील लोकाांनी एकत्र येऊन
भारताच्या सहकायािने १९७१ साली बाांग्लादेश ची वनवमिती केली.
यातून असे लिात येते की, श्रीलांकेने जे टाळले ते पावकस्तानला टाळता आले नाही. ज्याप्रकारे तावमळ
वसहली यातून जी फाळनीची पररवस्र्थर् उद्भिली होती ती श्रीलांकेने हातळां ली होती तयाप्रकारे पावकस्तानला ती
हाताळता आली नाही तयाचप्रमाणे वनांभावषकाांचा सांबांध देखील पावकस्तानला हाताळता आला नाही. तयाच प्रमणे
पावकस्तानने बाांगला भावषकाांचा पत्ता कट करण्याच्या उद्देशाने उदूि भाषेचा राष्ट्ीय भाषा म्हणून स्िीकार केला
जी भाषा तेर्ील लोकाांमध्ये बोलली जात नव्हती ती भाषा पावकस्तानची राष्ट्भाषा म्हणून ठरव्न्यात आली.
तयाचप्रमणे पावकस्तानच्या लोक शाहीच्या अपयशाची कारणे साांगताना दर.सुहास पळशीकर तेर्ील
धमािच्या आधारिर रावर्श्त्र्नवमि ती केल्यािर ही पररवस्र्वत वनमािण होऊ शकते तयाचप्रमाणे देश चालिण्यासाठी जी
िगिरचणा लागते ती िगिरचणा पावकस्तानात अस्तीतिात नाही. तसेच सरां जामदार िगि आवण गरीब िगि यातील
दरी कमी करण्यात तयाांना अपयश आले . तयामुळे ही पररवस्र्वत ओढिली असे दर.सुहास पळशीकर म्हणतात.
डॉ.सुहास पळशीकर पुढे म्हणतात की नजीकच्या काळात पावकस्तानात गेल्या १० िषाित
लोकवनिािवचत पद्तींनी मतदान होत आहे ि कुठल्याही प्रकारची लष्टकरी राजिट या १० िषाित लागलेली नाही
हे पावकस्तानच्या प्रिासातील एक िैवशस्ट मानिा लागेल. आवण सांपूणि इवतहसचा विचार केला तर लष्टकर आवण
लोकशाही याांची सतत चाललेला ऊन सािल्याचा खेळ हे िैवशस्ट मानता यईल.
शेिटी पावकस्तानबाबत बोलताना पळशीकर म्हणतात की पावकस्तानचा एक टप्पा श्रीलांकेसोबत
जातो तर दूसरा टप्पा हा स्ि िळणािर जातो. यात लष्टकरी िचिस्ि, बड् या राष्ट्ानुसार आपले धोरण र्टविणे,
सगळां विपरीत असून देखील तेर्ील लोकाांची लोकशाहीत राहण्याची ईच्छा पण राजकीय इच्छाशिीचा अभाि
या समस्या पावकस्तानातील लोकशाहीतील अडर्ळे बनत आहे असे सुहास पळशीकर याांना िाटते.

बाांग्लादेश
बाांगलादेशबद्दल बोलताना डॉ.सुहास पळशीकर म्हणतात की मूळात धमाििर आधाररत जर कुठल्या
राष्ट्ाची वनवमिती झाली असेल तर तो देश म्हणजे बाांग्लादेश. बाांग्लादेश बद्दल पावकस्तानची िाटचाल पुढे चालू
ठेिणारा देश या नजरे ने देखील बवघतले जाते. बाांगलादेशचे िैवशष्ट म्हणजे बाांगला सांस्कृती ,बाांगला भाषा बद्दल
तयाांची असलेले नाते. यामुळेच तयाांचे कधीच पावकस्तानसोबत जुळले नाही. शेख मुजाबीर रे हमान हे
बाांगलादेशाचे प्रणेते होय. याांच्यािर प्रामुख्याने भारतातील राजकीय व्यिस्र्ेचा प्रभाि पडला होता. तयामुळे
स्िातांत्र्य वमळाल्यानांतर भारतासारखीच सांविधानाची चौकट तयाांनी तयार केली. धमिवनरपेि , समाजिादी
लोकशाही याचा अांगीकार तयाांच्या सांविधानात करण्यात आला. पण जेव्हा १९७५ मध्ये भारतातील लोकशाही
ल काही अडर्ळे वनमािण झालेत तयािेळेस मुजाबीर रे हमान याांनी स्ितकडे सत्ता हसगत करायला सुरिात केली.
तयाांनी तयाांच्या एका भाषणात देशाला धोका असल्या कारणाने मी सिि सत्ता माझ्याकडे घेतो. आवण सांसवदय
लोकशावहकडु न ते अध्यिीय लोकशाहीकडे ते गेल.े यातच तयाांची हतया करण्यात आली. तयाांतर अल्प काळात
बाांगलादेशमद्े अनागोंदी पसरली होती. नांतरच्या काळात झेउर रे हमान याांन्च्या रूपाने पावकस्तान प्रमाणेच
लष्टकरी सत्ता वनमािण झाली . पण अल्प काळातच झेऊर रे हमान याांना कळू न चुकले की आपल्या देशात लष्टकरी
सत्ता फार कल वटकू शकत नाही. यातूनच तयाांनी Bangladesh Nationalist Party ची स्र्ापना केली. ि तयाचा
विरोधात Bangladesh Awami League दोन पिाांमध्ये सत्तेसाठी कायम सांघषि सूरु रावहला तो आजतागायत आहे.
यातच नव्याने Jareya Party ची स्र्ापना करण्यात आली. जरे या पि बाांगलादेशला प्रखर इस्लावमक राष्ट्
ब्न्व्ण्याचा बाजूने आहे तर इतर दोन पि धमिवनरपेितािादी आहे . पण प्रखर इस्लावमक राष्ट्ाच्या भूवमकेमुळे
तेर्े मोठ् या प्रमाणािर पत्रकाराांची हतया होऊ लागलेल्या आहे. यातूनच बाांगलादेशची धमिवनरपेििादी
लोकशाही समाजिादी भूवमकेला तडा बसला आहे असे डॉ.सुहास पळशीकर याांना िाटते.

नेपाळ
नेपाळ बद्दल बोलताना डॉ.सुहास पळशीकर म्हणतात की, भारत स्ितांत्र होण्याअगोदर नेपाळ मध्ये
राजेशाही होती. पण १९४७ राजाचे पद हे पांतप्रधनाचे करण्यात आले. यातूनच याविरोधात एक चळिळ उभी
रावहली. तयािेळेस नेपाळ िर राणाांचे राज्य होते. आवण राजाला मयािवदत अवधकार ठेिण्यात आले होते . राणाांच्या
विरोधात असांतोष होता. पण तरीही लोकशाही सुरू होती . १९६० नांतर राजाने काही अवधकार लोकाांना बहाल
केले. २००० च्या आसपास आम्हाला राजेशाही नको अर्श्या प्रकारची चळिळ सुरू झाली ि तयातूनच २००४ मध्ये
राजाने सत्तातयाग केला. लोिाहीची मागणी करणारा पि भारतातील कोंग्रेस पिाांच्या विचारािरून तयार
झालेला पि होता . तयाांनी छुप्या पद्तींनी लोकशाहीची मागणी चालूच ठेिली . पण दूसरा एक गट होता तो चीन
च्या साम्यिादािरुण प्रभावित झालेला होता. प्रचांड हा तयाांचा भूवमगत नेता होता.सशस्त्र क्ाांवत करून प्रस्र्ावपत
व्यिस्र्ा उलर्ून टाकण्याचा तयाांचा डाि होता. या दोन दडपणाांमळ ु े राजाने सत्तातयाग केला. २००७ पयांत नेपाळ
मध्ये हांगामी सरकारे होती. २००७ मध्ये सांविधान तयार करण्याचा प्रयतन तेर्ील लोकाांनी केला पण तो
अपयशी ठरला. २००७ ते २०१५ पयांत हा प्रयतन चालू होता. नेपाळ हा भारताप्रमाणे बहुविविधता असलेला देश
होता. तयात तयाांनी पावकस्तान ि श्रीलांका याांच्या उलट भूवमका घेऊन समजतील प्र्तक े गटाला सत्तािटप
करण्याचा प्रयतन केला . ि ३ िषाित आपले सांविधान तयार केले. पण समाजातील प्र्तेक िगािला जर सत्तािप
केले तर हे राष्ट् सामावजक ऐकतेच्या दृवष्टकोनातून अपयशी ठरे ल असेल डॉ.सुहास पळशीकर याांनी मत माांडले.
देशाची वनवमिती ही सामावजक ऐकयाांनी व्हिी असे सुहास पळशीकर याांना िाटत. जर समजातल्या प्रतेक
िगािला अवधकारिाटप केले तर यातून नेपाळ ल गुांतागुांतीचा सामना करािा लागेल असे मत तयाांनी माांडले.
डॉ सुहास पळशीकरानांच्या मते ३ देशाांनी बहुविविधता नष्ट करण्याचा प्रयतन केला. नेपाळ हा
बहुविविधतेच्या बाजूने गेला आवण बहुविविधतेच्या अांगाने सत्तािाटप करू लागला.
र्ोडक्यात डॉ सुहास पळशीकर याांनी माांडलेल्या ४ देशाांमधील लोकशाही यािर माांडलेल्या विचारणिर
या देशाांची विविध सांस्र्ा चालिण्यात आलेले अपयश, तयाचा प्रमाणे बाहेरील लोकाांचा भेडसािणारा प्रश्,
लष्टकरी प्रभाि, परां परे ने चालत आलेली घराणेशाही , आवण ४ही राष्ट्ाांना विविधता हाताळण्यात आलेले अपयश, हे
मुद्दे अधोरे वखत करता येतील. ि धमिनीरपेि िादी , लोकशाही समाजिाद याांची असलेली गरज या व्याख्यान्िृन
आपणास लिात येते . अर्श्या प्रकारे डॉ.सुहास पळशीकर याांनी दविण आवशयातील लोकशाही बद्दलची मते
विद्यार्थयाांसामोर माांडली.
--------------------

You might also like