You are on page 1of 4

प्रकरण ७ प्रदे श आणण प्रादे शशक विकास

प्रस्तावना :

एखाद्या क्षेत्राला दस
ु ऱ्या क्षेत्रापासन
ू वेगळे करणारी एक सीमा असते. प्रदे श लहान ककिं वा मोठे असू शकतात. भोरचना
हवामान मद
ृ ा वनस्पती व अन्य वन्य जीवन ही वैशशष्ट्ये एकाद्या क्षेत्राला प्रदे श करण्यासाठी कारणीभत
ू ठरतात.

उदाहरणार्थ: मध्यप्रदे श आणण महाराष्टर ही दोन वेगळी राज्य आहे त. कारण तयािंना तयािंच्या स्वतःच्या सीमा आणण स्वतिंत्र प्रशासन
आहे तसेच पण
ु े आणण अहमदनगर हे दोन वेगवेगळे जजल्हे आहे त म्हणून ते दोन वेगवेगळे प्रदे श मानले जातात.

कायाथतमक प्रदे श आणण औपचाररक प्रदे श यािंच्यातील फरक स्पष्टट करा.

कायाथतमक प्रदे श : एखाद्या ववशशष्टट क्षेत्रात केले जाणारे एखादे प्रमख


ु कायथ या आधारे ठरवलेला प्रदे श म्हणजे कायाथतमक प्रदे श.

कायाथतमक प्रदे श एक जीनसी असतोच असे नाही.

कायाथतमक प्रदे शात अनेक प्राकृततक आर्र्थक सामाजजक व सािंस्कृततक घटकािंची सरशमसळ ददसन
ू येऊ शकते.

एका अर्ी कायाथतमक प्रदे शात तल


ु नेने वैववध्यपण
ू थ वैशशष्ट्यािंचा प्रदे श असतो.

कायाथतमक प्रदे शाची सीमारे षाही लवर्चक असते आणण काळाप्रमाणे ती सतत बदलत राहते.

औपचाररक प्रदे श :

एका तनजचचत घटकािंच्या आधारे ठरवलेला समान वैशशष्ट्य असलेला एक जीजन्सप्रदे श म्हणजे औपचाररक प्रदे श होय.

औपचाररक प्रदे शात एक प्रमख


ु घटक असतो आणण हा घटक तया प्रदे शाची तनजचचत सीमा ठरवतो.

औपचाररक प्रदे शाची एक ककिं वा अनेक समान वैशशष्ट्य असतिं.

औपचाररक प्रदे श हा एकजन्सी प्रदे श असतो.

समान उिं ची समान भू रूप समान हवामान घटक यािंसारखे प्राकृततक घटक समान पीक प्रदे श समानार्ी किया यािंसारखे आर्र्थक
घटक ककिं वा समान भाषा यासारखा सािंस्कृततक घटक हा औपचाररक प्रदे श तनजचचत करतो.

प्रादे शशक विकासािर पररणाम करणारे घटक

प्रादे शशक ववकासावर पररणाम करणारे घटक खालील प्रमाणे आहे त.

1 प्राकृततक घटक : प्रादे शशक ववकासाचा एकच एक मापदिं ड नाही. एखाद्या क्षेत्राचा ववकास करण्यासाठी एकमेव माप दिं ड वापरता
येणार नाही प्रादे शशक ववकासावर प्रामख्
ु याने प्राकृततक घटक लोकसिंख्या ववषय घटक भम
ू ी उपयोजन आणण तेर्े केल्या जाणाऱ्या
आर्र्थक किया या चार प्रमख
ु घटकािंचा मोठा प्रभाव पडतो.

प्रदे शाचे स्र्ान हवामान प्राकृततक रचना उिं ची मद


ृ ा पाण्याची उपलब्धता समद्र
ु ाचे सातनध्य नैसर्गथक बिंदरािंची शक्यता असे ववववध
प्राकृततक घटक हे प्रदे शाचा ववकासावर पररणाम करतात.
2. लोकसिंख्या रचनेववषयी घटक : लोकसिंख्या, लोकसिंख्या घनता व रचना, जन्मदर, मतृ यद
ु राचे प्रमाण,व्यवसाय रचना प्रजनन
क्षमता, जीवनमान, आयम
ु ाथन, ियशक्ती, दाररद्र्याचे प्रमाण ,शशक्षणाचे प्रमाण असे लोकसिंख्याववषयक गण
ु ातमक घटक हे
प्रदे शाच्या ववकासावर पररणाम करतात.

3. भम
ू ी उपयोजन : भशू मपज
ू न ही एक सफेद बदलणारी प्रकिया आहे आर्र्थक ववकास जसा वाढत जातो तसतसे प्रदे शातील भम
ू ी
उपयोजनाचे स्वरूप ही बदलत जाते ग्रामीण भागात शेती क्षेत्राखालील जमीन जास्त असते तर नागरी भागात तनवासी क्षेत्र
व्यवसाय वाहतक
ू उद्योग यािंसाठी जमीन जास्त प्रमाणात वापरली जाते.

4. आर्र्थक किया : ज्या प्रदे शात प्रार्शमक व्यवसायािंचे प्रमाण जास्त असते व सवाथर्धक लोकसिंख्या प्रार्शमक व्यवसायात
गत
ुिं लेली असते असा प्रदे श ववकासात मागे असतो मात्र जसजशी ववकासाची पातळी उिं चावत जाते तसतसे लोकसिंख्येचे आणण
व्यवसायािंचे शसद्ािंत होते आणण प्रदे शातील तट
ु ीक व्यवसायािंचे स्वरूप बदलत जाते तसेच तत
ृ ीयक व्यवसायात कायथरत
लोकसिंख्येचे प्रमाणही वाढत जाते अशा प्रकारे प्रादे शशक ववकासावर ववववध घटक पररणाम करतात.

भारतातील प्रादे शशक विषमतेची कारणे साांगा.

1) भारत हा एक खिंडप्राय दे श असन


ू भारतात ही भौगोशलक ववववधता आढळते. तयामळ
ु े च या भौगोशलक ववववधतेचा प्रभाव
भारतातील ववववध प्रादे शशक ववकासावरील पडलेला ददसतो तयामळ
ु े च भारताच्या ववववध प्रािंतात प्रदे शात औपचाररक आणण
कायाथतमक प्रदे शािंच्या ववकासात ववषमता ददसन
ू येत.े

2) भारतातील प्रादे शशक ववषमतेची प्रमख


ु कारणे पढ
ु ील प्रमाणे आहे त.

भौगोशलक कारणे : स्र्ान उठाव उिं ची साधन सिंपततीचे उपलब्धता वाहतक


ू सग
ु मता हवामान होणे इतयादी भौगोशलक घटकािं तील
ववषमता.

मानवी कारणे : कुशल व कुशल कामगार, तिंत्रज्ञान, वाहतक


ू बाजारपेठ, सिंदेशवहन, बँका,ववमा गत
ुिं वणूक, पायाभत
ू सवु वधा
यािंमधील ववषमता

3) वरील दोन प्रमख


ु कारणािंमळ
ु े काही प्रदे शात एक घटक अनक
ु ू ल असन
ू ही इतर घटक प्रततकूल असल्यामळ
ु े ववकास खट
ुिं लेला
ददसतो उदाहरणार्थ ईशान्येकडील अनेक राज्यात वनसिंपदा समद्
ृ आहे त मात्र खतनज सिंपतती आणण अन्य भौगोशलक घटक जजर्े
प्रततकूल आहे त उततरे कडील दहमाचल प्रदे श उततराखिंड हे पवथतीय प्रदे श असल्यामळ
ु े वाहतक
ू दृष्ट्या दग
ु म
थ आहे पव
ू ेकडे काही
राज्यात तनयशमत चिीवादळ ककिं वा नैसर्गथक सिंकटे उद्भवतात अशा ववववध कारणािंमळ
ु े भारतातील काही प्रदे श उततर प्रदे शािंच्या
तल
ु नेत मागासलेले आहे त.

4) तयाच वेळेस उततरे कडील राज्यात व ईशान्येकडील राज्यात कुशल मनष्टु यबळ सिंदेश वाहनािंच्या सोयी बाजारपेठ सातनध्य, बँका
ववमा यािंसारख्या सेवा ही कमी प्रमाणात असल्यामळ
ु े हे प्रदे श मागे असलेले आहे त.

5) भारतातील ववववध प्रदे शातील ही ववकासातील ववषमता दरू करणे आवचयक आहे .
CHAPTER 7 REGIONS AND REGIONAL DEVELOPMENT
Introduction :

A boundary separates one region from another. Regions can be small or large. Characteristics of climate,
soil, vegetation and other wildlife contribute to zoning an area.

For example: Madhya Pradesh and Maharashtra are two separate states. Since they have their own boundaries and
separate administrations and Pune and Ahmednagar are two different districts, they are considered as two separate
regions.

Explain the difference between functional region and formal region.


Functional region : A functional area is an area defined on the basis of a major function performed in a particular
area.

A functional region is not necessarily a gene.

A functional region may exhibit a combination of many natural, economic, social and cultural factors.

In a sense a functional region is a region of relatively diverse characteristics.

The boundaries of a functional region are also flexible and change over time.

formal region :

A formal region is a geographical region with common characteristics determined on the basis of certain factors.

A formal territory consists of one dominant element and this element determines the definite boundary of that
territory.

A formal region has one or more common characteristics.

A formal region is an agency region.

Natural factors such as similar altitude, similar landforms, similar climatic factors, economic factors such as similar
crop regions, similar activities, or cultural factors such as common language define a formal region.

Factors Affecting Regional Development


Factors affecting regional development are as follows.

1. Natural factors : There is no single parameter of regional development. Fine cannot be used as the only measure
to develop a region. Regional development is mainly influenced by four major factors namely natural factors,
population factors, land use and economic activities carried out there.

Various natural factors affect the development of a region such as the location of the region, climate, natural
structure, altitude, soil water availability, proximity to the sea, possibility of natural harbors.

2. Factors about population structure : Demographic qualitative factors such as population, population density and
structure, birth rate, death rate, occupation structure, fertility, standard of living, life expectancy, purchasing power,
poverty rate, education rate affect the development of the region.

3. Land Use: Land use is a changing process as economic development increases, the pattern of land use in a region
changes. In rural areas, land under agriculture is more, while in urban areas, land is used more for residential areas,
businesses, transport industries.
4. Economic activity : Regions where primary occupations are high and most of the population is engaged in primary
occupations are lagging behind in development, but as the level of development increases, the theory of population
and occupations changes and the pattern of deficit occupations in the region changes and the proportion of
population engaged in tertiary occupations also increases. Thus various factors affect regional development.

State the for regional imbalances in India (Reason).


1) India is a continental country and this geographical diversity is found in India. That is why this geographical
diversity is seen to have an impact on the development of various regions in India and that is why there is disparity in
the development of formal and functional regions in different regions of India.

2) Major reasons for regional disparity in India are as follows.

Geographical Reasons: Disparity in geographic factors such as location, elevation, availability of resources, access to
transportation, climate, etc.

Human Factors: Disparities in Skilled and Unskilled Labour, Technology, Transport Markets, Communications, Banks,
Insurance Investments, Infrastructure

3) Due to the above two major reasons, development is stunted in some regions as one factor is favorable but other
factors are unfavorable. For example, many states in the North East are rich in forest resources but mineral wealth
and other geographical factors are unfavorable. Certain regions of India are backward compared to Uttar Pradesh
due to various reasons like regular cyclones or natural calamities occur in the state.

4) At the same time the Northern states and the North Eastern states are lagging behind due to lack of services like
skilled manpower, transport facilities, market access, banks and insurance.

5) This disparity in development between different regions of India needs to be addressed

You might also like