You are on page 1of 27

www.educationalmarathi.

com

Page 1 of 27
www.educationalmarathi.com
मनोगत

‘शहरी भागातील पर्यावरणीर्य समस्र्या प्रकल्प’ प्रकल्प हे पुस्तक

“educational marathi” च्या उज्वल परं परे नस


ु ार ववद्यार्थ्यांच्या मार्गदनार्ग सादर करताना

आमहांला खूप आनंद होत आहे .

या पुस्तकात ९ वी ते १२वी साठी उपयुक्त अशा ‘शहरी भागातील पर्यावरणीर्य

समस्र्या’ या ववषयावरील प्रकल्पाची मावहती सववस्तर दे ण्याचा आमही प्रयत्न केला आहे .

एखादा प्रकल्प ववषय वनवडल्यानंतर ववद्यार्ांसमोर प्रश्न उभा राहतो की, या ववषयाची मावहती

कुठू न वमळवणार? प्रस्तावना कशाप्रकारे वलवहणार? प्रकल्पाचे अहवाल सादरीकर कसे

वलवहणार? आवण बरे च काही. आमही या पुस्तकाच्या माध्यमातून या सवग मुद्यांची मावहती

सववस्तर वदली आहे . या पुस्तकाच्या वाचनानंतर ववद्यार्थ्यांना वरील कोणतेही प्रश्न पडणार

नाहीत. सवग मावहती या एकाच पुस्तकात वदली आहे .

प्रस्तुत पुस्तकाची (ई-बुक) ची उपयुक्ततता वाढवण्याच्या दृष्टीने आपणाकडू न

येणाऱ्या सूचनांचे आमही स्वार्तच करू.

- प्रकाशक

Page 2 of 27
www.educationalmarathi.com
© All rights reserved. No part of this book may be copied,
adapted, abridged or translated, stored in any retrieval system,
computer system, photographic or other system or transmitted in
any form or by any means without a prior written permission of
the copyright holders, ‘Educational Marathi Pvt. Ltd.
Any breach will entail legal action and prosecution without
further notice.

Page 3 of 27
www.educationalmarathi.com
Page 4 of 27
www.educationalmarathi.com
प्रस्तावना
“ हवा, पाणी आणी मातीच्या भौततक, रासायतिक ककवा जैतवक वैतिष्ट्ाांमधील

अतिष्टट बदलाांमळ
ु े सजीवाांच्या जीविावर घातक पतरणाम होतात. ककवा कोणत्याही

सजीवाच्या आरोग्याला धोका तिमाण होतो,” याला प्रदूषण असे म्हणतात.

आज तदवसेंतदवस वाढत जाणाऱ्या लोकसांख्येमळ


ु े तदवसेंतदवस िहरे तवस्तारत

चालली आहे त. िहराांमध्ये वाढते उद्योगधांदे, वाहिाांची वदद ळ, उद्योगाांति


ू तसेच

वसाहतींतूि मोठ्या प्रमाणावर बाहे र पडणारे साांडपाणी, तसेच वाहिाांचे ककदि हॉिद या

साऱ्याांमळ
ु े िहराांमध्ये पयावरणीय प्रदूषण ही एक सवात मोठी समस्या तिमाण झाली

आहे . वाढत जाणारी लोकसांख्या, तियांत्रणाबाहे र वाढत चाललेले औद्योतगक क्षेत्र आणी

वाढती िहरे आतण िैसर्गगक सांसाधिाांचा बेजबाबदारपणे वापर यामुळे पयावरण दुतषत

होऊि जाते. प्रदूषणामुळे पयावरणावर घातक पतरणाम होऊि पयावरणावर गांभीर पतरणाम

होतात. मािवाच्या तीि मुलभूत गरजा म्हणजे जल, जमीि आतण हवा या वेगवेगळ्या

मािवी कृतींमुळे प्रदूतषत होतात.

िहराच्या तठकाणी मुख्यत्वेकरूि हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्विी प्रदूषण, मृदा

प्रदूषण याांसारख्या पयावरणीय समस्या तिमाण होतात. या प्रकल्पाच्या माध्यमातूि

िहराच्या तठकाणी तिमाण होणाऱ्या समस्या , त्या समस्या तिमाण होण्यामागे कोणती

कारणे आहे त आतण या िहरी समस्या कमी करायच्या असतील तर त्यासाठी

कोणकोणत्या उपाययोजिा करणे आवश्यक आहे त याबाबत सतवस्तर मातहती घे णार

आहोत.
Page 5 of 27
www.educationalmarathi.com
अनुक्रमणिका

अ.क्र. घटक

१) ववषर्याचे महत्व

२) प्रकल्पाची उविष्टे

३) प्रकल्प कार्यय पद्धती

४) ध्वनी प्रदूषण समस्र्या

५) हवा प्रदूषण समस्र्या

६) जल प्रदूषण समस्र्या

७) मृदा प्रदूषण समस्र्या

८) वनरीक्षणे

९) वनष्कषय

१०) संदभय

Page 6 of 27
www.educationalmarathi.com
प्रकल्प णवषयाचे महत्व.

िहरातील समस्याांचे वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे- कल्पिातीत वाढलेली

लोकसांख्या पतरणामी वाढत्या लोकसांख्येला मोठ्या प्रमाणावर सोई सुतवधा

पुरवण्यासाठी उभ्या रातहलेल्या उद्योगाांति


ू मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे .

माणसािेच तिमाण केलेले हे प्रदूषण आज माणसाच्याच जीवावर उठलेले आपल्याला

पाहायला तमळते.

हे वाढत्या प्रदूषणाचे सांकट काही प्रमाणावर कमी करता येऊ िकते. तकमाि

वाढते प्रदूषण हे मयातदत प्रमाणात ठे ऊ िकतो. पण हे सवद होण्यासाठी प्रत्येक माणसािे

आपापल्या िहरातील असणाऱ्या तवतवध समस्याांबाबत जागरूक असणे गरजेचे आहे .

वाढत्या लोकसांख्येवर तियांत्रण तमळवता आले पातहजे. िहराांमध्ये मोठ्या प्रमाणावर

प्रदूषण होते हे प्रदूषण टाळण्यासाठी िहराांमध्ये पयावरणाच्या दष्टृ टीिे केलेल्या तियमाांचे

काटे कोर पणे पालि करणे आवश्यक आहे . तरच काही प्रमाणावर िहराांतील पयावरण

समस्या कमी होऊ िकतील. आतण प्रदूषणाची पातळी ही काही प्रमाणात स्स्िर राहील.

जर हे उपाय केले िाहीत तर येत्या काळात मोठ मोठ्या िहराांिा पयावरणाच्या गांभीर

समस्याांिा तोंड द्यावे लागेल हे मात्र िक्की.

म्हणूिच आज सवांिी ‘िहरातील पयावरणीय समस्या” या तवषयाबाबत

सतवस्तर मातहती करूि घे णे महत्वाचे आहे .

Page 7 of 27
www.educationalmarathi.com
प्रकल्प उणिष्ट्ये
 िहरातील पयावरणीय समस्याांबाबत सतवस्तर मातहती जाणूि घे णे.

 िहरातील पयावरणीय समस्या तिमाण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकाांचा

अभ्यास करणे.

 िहरात उद्भवणाऱ्या एखाद्या पयावरणीय समस्येमागील कारणे जाणूि घे णे.

 पयावरणीय समस्येवर तियांत्रण ठे वण्यासाठीच्या उपाय योजिा जाणूि घे णे.

 िहरातील समस्या तियांत्रणात ठे वण्यासाठी सरकारिे ठरवूि तदलेल्या

तियमावलीबाबत अतधक मातहती जाणूि घे णे.

 िहरातील पयावरणीय समस्याांबाबत इतराांिा अतधक मातहती तमळवूि दे णे आतण

योग्य ती काळजी घे ण्यास भाग पाडणे.

Page 8 of 27
www.educationalmarathi.com
प्रकल्प कायय पद्धती.
‘िहरातील पयावरणीय समस्या ’ हा प्रकल्प करीत असतािा प्रकल्पाची मातहती

तमळतवण्यासाठी वतदमािपत्रे, पयावरण तवषयक लेख, मातसके याांच्या माध्यमातूि तसेच

इांटरिेट च्या माध्यमातूि अतधक मातहती तमळवूि त्या मातहतीची मुद्देसदू माांडणी करण्यात

आली. पयावरण तवषयक पुस्तकाांच्या माध्यमातूि तमळवलेल्या मातहतीची मुद्देसदू माांडणी

करता यावी यासाठी मुद्दे तयार करण्यात आले.

तयार केलेल्या मुद्दद्याांबाबत अतधक मातहती सतवस्तर मातहती जाणूि घे ता यावी

यासाठी मी आांतरजालावर (इांटरिेटवर) उपलब्ध असलेल्या िैक्षतणक सांकेतस्िळाांचा

वेबसाईटचा वापर केला. त्याांच्या माध्यमातूि प्रकल्पाबाबत अतधक मातहती तमळवणे िक्य

झाले. सांकतलत केलेल्या मातहतीची मुद्देसदू माांडणी केली व ती मातहती प्रकल्पामध्ये पुढे

समातवष्टट करण्यात आली आहे . सदर िमूद केलेल्या मातहतीच्या आधारे प्रकल्पाचे

तिरीक्षणे तवश्लेषण आतण तिष्टकषद याांची िोंद केली.

Page 9 of 27
www.educationalmarathi.com
ध्वनी प्रदूषि समस्या

जेव्हा आवाज हा गोंगाटामध्ये रुपाांतरीत होते तेव्हा त्याचा प्राणी, प्रक्षी आतण मािव
याांच्या श्रवण सांस्िेवर तवपरीत पतरणाम घडू ि येतो. जगभरातील िहरी भागाांमध्ये ध्विी
प्रदूषण हे सावदजतिक आरोग्यावर आतण स्वास््यावर पतरणाम करणारे प्रमुख घटक म्हणूि
ओळखले गेले आहे .

 ध्वनी प्रदूषिाची कारिे.


आवाजाची तीव्रता ही दाट लोकवस्तीच्या क्षेत्रामध्ये उदा. महािगर, औद्योतगक क्षेत्रे,
तवमाितळ, बस्िािक, रे ल्वे स्टे िि इत्यादी तठकाणी जास्त असलेले आढळते.
अवजड यांत्रसामग्रीच्या उच्च गतीमुळे औद्योतगक क्षेत्रामध्ये तवतवध तीव्रतेचे ध्विी
तिमाण होतात, त्यामुळे ध्विी प्रदूषणात भर पडते.
बाांधकामाच्या तठकाणी जी यांत्रे वापरली जातात, तसेच वाहिाांचे आवाज, इ. ध्विी
प्रदूषणास कारणीभूत घटक आहे त.

 ध्वनी प्रदूषिाचे पणरिाम


सततचा ध्विी हा मािवाच्या माितसक तसेच िारीतरक दष्टृ ्ा पतरणाम घडवूि आणत
असतो.
तीव्र आवाजामुळे लहाि मुलाांचे िारीतरक आतण माितसक आरोग्यात तबघाड तिमाण
होतो.
सततच्या आवाजामुळे वृद्ध व्यक्तींचा रक्तदाब वाढू ि त्याांच्या आरोग्यावर तवपरीत
पतरणाम होतो.
ध्विी प्रदूषणामुळे माणसाांमध्ये श्रावणिक्ती कमी होणे , रक्तदाब वाढणे , तणाव
याांसारखे िारीतरक पतरणाम तदसूि येतात.

Page 10 of 27
www.educationalmarathi.com
 ध्वनी प्रदूषि णनयं णित करण्याचे उपाय.
 जास्त आवाज तिमाण करणारी साधिे / तसेच भाग प्रभावीपणे बदलणे , कांप कमी
करण्यासाठी योग्य कुिि, यांत्राचे होणारे घषदण कमी करण्यासाठी वेळोवेळी ग्रीकसग
आतण योग्य सायलेन्सर चा वापर करणे हे ध्विी प्रदूषणाच्या उगम स्िािावर करता
येण्यासारखे उपाय आहे त.

 जास्त आवाजाच्या तठकाणी ध्विीरोधक कभती, छत , आतण दारे बाांधि
कारखान्याांति
ू बाहे र पडणाऱ्या आवाजावर तियांत्रण तमळतवले जाऊ िकते.
 बसस्िािक, रे ल्वे, स्टे िि, तवमाितळ आतण औद्योतगक क्षेत्राजवळ तिवासी इमारती
बाांधण्याचे टाळावे.
 वाहिाांच्या इांतजिमधूि येणारा आवाज कमी करण्यासाठी वाहिाांची वेळोवेळी
दे खभाल करणे गरजेचे आहे .
 जे लोक पयावरण सांरक्षण कायद्याचे उल्लांघि करत त्याांच्यावर कठोर कारवाई केली
गेली पातहजे.
 हतरत पट्टे तवकतसत करूि, तवतिष्टट प्रजातींच्या वृक्ष लागवडीमुळे औद्योतगक आतण
इतर गोंगाट कमी होण्यास मदत होते.

 ध्वनी प्रदूषि णनयम २०१७


सरकारिे जे वेगवेगळे तवभाग ठरवूि तदले आहे त. त्या तवभागाांसाठी उच्चतम ध्विी
पातळीचे तिकष हे या तियमाांिी कायम केले गेले आहे त.

सुधारणा केलेल्या तियमािुसार राज्य सरकारे , रुग्णालये, िैक्षतणक सांस्िा व


न्यायालये इत्यादींच्या सभोवताली असणाऱ्या १००मीटर इतक्या पतरसरामध्ये िाांतता क्षेत्र
म्हणूि घोतषत करू िकतात.

ध्विी प्रदूषणाच्या तियमाांचे उल्लांघि केल्यास हवा ( प्रदूषण प्रततबांध आतण


तियांत्रण) या कायद्याच्या अांतगदत तियमाांचे उल्लांघि करणाऱ्यास तिक्षा केली जाते.

Page 11 of 27
www.educationalmarathi.com
वायू प्रदूषि
वायू प्रदूषण ( प्रदूषण प्रततबांध व तियांत्रण) अतधतियम १८८१ िुसार “वायू प्रदूषण
म्हणजे वातावरणात कोणत्याही घि, द्रव ककवा वायुरूप पदािांचे अस्स्तत्व अिा प्रमाणात,
की जे मािवाला, सजीवाांिा, विस्पतींिा हातिकारक ठरू िकते.

 वायू प्रदूषिाची कारिे


 प्रदूषणाचे मािवतिर्गमत स्त्रोत हे मािवी तियाांमळ
ु े होतात. उदा: घरातील हवेतील
प्रदूषके.
 वाहिाच्या धुरामधूि बाहे र पडणारे तवषारी घटक.
 जीवाश्म इांधिाचे ज्वलि.
 औद्योतगक कारखान्याांति
ू बाहे र पडणारे तवषारी वायू
 औस्ष्टणक वीज प्रकल्प .

 वायू प्रदूषिाचे णनयं िि उपाय


 कोळसा, जळाऊ लाकूड आतण कचरा याांिा जाळणे टाळा.
 पुििदवीकरणीय उजा सांसाधिाांचा उपयोग करा.
 प्रदूषण तियांत्रण कायद्याचे काटे कोर पणे पालि करा.
 भूपष्टृ ठावरील प्रदूषण कमी करण्यासाठी धुराांच्या धुराड्ाांची उां ची िक्य तेवढी उां च
करा.
 वातावरण िुद्ध राहण्यासाठी वृक्षारोपण करण्यावर भर द्या.
 खाजगी वाहिापेक्षा सावदजतिक वाहतूक प्रणालीचा वापर करा.
 प्रत्येक वाहिासाठी तुम्हाला तियतमतपणे पीयूसी (PUC) प्रमाणपत्र घे णे आवश्यक
आहे .

Page 12 of 27
www.educationalmarathi.com
 काही मुख्य प्रदूषके व त्यांचे पणरिाम
 सल्फर ऑक्साईड श्वसिाचे तवकार , हदय व फु फ्फु साच्या व्याधी कमजोर दष्टृ टी
क्लोरोतसस, विस्पतीच्या ऊती मृत पावणे .
 धूळ, धूर व धुके फु फ्फु साांच्या वायू दे वाणघे वाणीच्या क्षमतेत अडिळे .
 श्वसिसांस्िेचे तवकार , दमा , फु प्फु साचा दाह , फु प्फु साांची कायदक्षमता मांदावणे ,
दयतवकाराचा झटका , हाडाचे तवकार , ककदरोग , जड धातूांमळ
ु े होणारे तवषातरकरण.
 जैव तवतवधतेवर तवपरीत पतरणाम उदा. पािाांवर काळा िर अिवा काजळी जमा होणे.
 काबदि मोिोऑक्साईड रक्ताची ऑस्क्सजि वहिक्षमता कमी होते, हृदय व
रक्तातभसरण सांस्िेचे तवकार, िवजात बालके, गरोदर स्स्त्रया व वृद्ध याांिा जास्त धोका
असतो.
 तिसे रक्तातभसरण व मज्जासांस्िेवर पतरणाम करते.

 हवा (प्रदूषि प्रणतबं ध आणि णनयं िि) कायदा, १८८१
दे िातील सभोवतालच्या हवेची गुणवत्ता तटकवूि ठे वण्यासाठी तिमाण केला गेला
आहे . या कायद्याद्वारे उद्योग व कारखान्याांति
ू उत्सजदिाचे तियांत्रण केले जाते , ज्यायोगे हे
उत्सजदि हातिकारक पातळी पेक्षा कमी ठे वले जाते. हवा प्रदूषण कायद्यातील तरतुदींचे
कोणी उल्लांघि केल्यास तो गुन्हा ठरतो आतण अिा व्यावसातयकाला ककवा त्या व्यक्तीला
हवा प्रदूतषत केल्याबद्दल फौजदारी खटल्याांिा सामोरे जावे लागते.

Page 13 of 27
www.educationalmarathi.com
जल प्रदूषि समस्या
 जल प्रदूषि समस्ये ची कारिे.
१)उद्योगांमधून बाहे र पडिारे सांडपािी आणि मानवी मलमूि:

िहरी वस्तीतूि तसेच आजूबाजूच्या इमारतींतील मलमूत्र वाहू ि िेणाऱ्या


वातहन्या िदी तसेच समुद्र ककवा इतर तठकाणी सोडल्या जातात.

साांडपाणी व मैला वाहू ि िेणाऱ्या वातहन्याांमध्ये तवतवध रोगाांचे रोगजांत ू असतात.


या पाण्यावर प्रतिया केल्यास काही रोगजांत ू मरतात तर काही रोगजांत ू तसेच तजवांत
राहतात. असे पाणी जर चाांगल्या जलसाठ्याांमध्ये तमसळले गेले तर ते पाणी दुतषत होते.
आतण मग याच प्रदूतषत पाण्याच्या वापरािे जुलाब, जठर आतण आतड्ाचे रोग
उद्भवतात आतण सवद पतरसरात एकाच रोगाची साि पसरते.

२) सांडपाण्यातील गाळ :

पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृष्टटीमुळे


पावसाच्या पाण्याबरोबर तवतवध प्रकारचे घटक पाण्याबरोबर वाहू ि येतात आतण ते
गाळाच्या स्वरुपात जलाियाच्या तळािी बसतात. याच गाळामुळे जलाियाांतील पाणी
गढू ळ होऊि जाते. वाहू ि आलेल्या गाळाचे िर जमा होऊि पाण्याचे पाणवठे गाळािे
पूणदपणे भरूि जातात. पाण्याच्या प्रवाहास अडिळा तिमाण होऊि मैलापाणी एकाच
जागी साचूि त्याांत सूक्ष्म जीव तयार होतात. हे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर ऑस्क्सजि
चा वापर करत असल्यामुळे वातावरणातील ऑस्क्सजि चे प्रमाण कमी होऊि काबदि-
डायओक्साइड चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू लागते. सूक्ष्मजीवाांच्या प्रतियाांमळ
ु े
हवेतील हायड्रोजि सल्फाईड हा वायू पाण्यात तवरघळू ि पाण्याला मोठ्या प्रमाणावर
दुगंधी तिमाण होते.

३) उष्ट्िता :

औस्ष्टणक तवद्युत तिर्गमती, रासायतिक तसेच पोलाद कारखािे,


अिुकेंद्रकीय सांयांत्रे याांसारख्या गोष्टटींिा मोठ्या प्रमाणवर पाण्याची गरज असते. याांति

मोठ्या प्रमाणावर अततउष्टण पाणी बाहे र पडते. हे पाणी जर िां ड ि करता जसेच्या तसे
Page 14 of 27
www.educationalmarathi.com
जलाियाांत सोडल्यास ‘औस्ष्टणक प्रदूषण’ होते. अिा या उष्टण पाण्यामुळे त्या तठकाणी
अतधवास असणाऱ्या पाण्यातील सजीवाांच्या जीविचिावर अतिष्टट पतरणाम घडू ि येतात
आतण पतरसांस्िा धोक्यात येते.

४)खणनज द्रव्ये आणि रासायणनक पदार्य:

मोठमोठ्या कारखान्याांति
ू बाहे र पाडणारे पाणी जसेच्या तसे पाण्याच्या
स्त्रोतामध्ये सोडल्यास त्या जलाियाांतील पाणी प्रदूतषत होते. कॅ स्ल्ियम आतण
माग्िेतियम याांचे क्षार पाण्यात तवरघळल्यािे ते पाणी जड बिते. असे पाणी उद्योगाांसाठी
ककवा तपण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा उपयोग करू िकत िाहीत. तवषारी घटक द्रव्ये
पाण्यात तवरघळल्यािे जलाियातील पाण्याची आम्लता वाढते. अिा पाण्यामुळे
पाण्याच्या स्त्रोताांतील सजीवाांचा िाि होतो. याांसारख्या प्रदूषकाांची तिर्गमती कागद,
लगदा, वस्त्र आतण रसायि उद्योग याांसारख्या उद्योगाांमळ
ु े होते.

 जलप्रदूषिावरील उपाय:
 जलिुधीकरण करणे.
 साांडपाणी तसेच मैलापाणी पाण्याच्या स्त्रोतामध्ये सोडण्याआधी त्यावर योग्य त्या
प्रतिया करूि िांतरच सोडावे.
 तपण्याच्या पाण्याचे तियतमत परीक्षण करावे.
 तपण्याच्या पाण्यातील रसायिाांचे प्रमाण ठरलेले असते. या मयादे पेक्षा अतधक
प्रमाणामध्ये रसायिाां ची वाढ होऊ िये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
 औस्ष्टणक जल प्रदूषणामुळे पाण्याच्या स्त्रोतातील पाण्याचे तापमाि प्रमाणापेक्षा जास्त
वाढणार िाही याची खबरदारी घ्यावी.
 िदीमध्ये कचरा टाकणे , जिावराांिा आांघोळ घालणे तसेच मोटारी धुणे याांसारखी कामे
पाण्याच्या स्त्रोतापासूि दूर करावीत.

Page 15 of 27
www.educationalmarathi.com
मृदा प्रदूषि समस्या

 मृदा प्रदूषिाची कारिे.

 औद्योतगक साांडपाणी: प्रतिया ि केलेले औद्योतगक साांडपाणी ज्यामध्ये जड धातूांसारखे


प्रदूषक असतात त्या पाण्याची योगरीत्या तवल्हे वाट लावली गेली िाही तर ते पाणी
जतमिीत तझरपते आणी त्यामध्ये असणारी प्रदूषके जतमिीत जमा होतात पतरणामी
तेिील मृदा िापीक होते.
 मािवतिर्गमत कचरा आतण इतर घिकचरा: जैतवक कचरा जसे की मूत्र आतण तवष्टठा
तसेच इतर मातीचा कचरा जसे की कचरा, प्लॅस्स्टक उत्पादिे इत्यादी घटकाांची योग्य
तवल्हे वाट लावली गेली िाही तर हे घटक मातीत तमसळू ि ती प्रदूतषत आतण िापीक
बिते.

 मृदा प्रदूषिाचे पणरिाम


 लोकाांच्या चुकीच्या अिारोग्यादायी सवयींमुळे मृदा प्रदूषणात भर पडते.
 उघड्ावर फेकलेल्या कचयामध्ये तसेच तवष्टठे मध्ये असणाऱ्या रोगकारक जांतांम
ू ळ
ु े माती
दुतषत होते व त्या मातीत तपकवलेल्या भाजीपाला व तपकामुळे मािवाला आतण पाळीव
जिावराांिा तवतवध प्रकारचे रोग जडतात.
 मोठ मोठ्या उद्योगधांद्याांतील क्षारयुक्त , आम्लयुकात पाणी, मातीत तमसळल्यािे माती
िातपक बिते.
 तकरणोत्सारी पदािद आतण इतर प्रदूषके मातीमधूि पाणी, तपके आतण मािव अिा
अन्िसाखळीद्वारे प्रवास करतात.
 मृदा प्रदूषण झाल्यािे जलप्रदूषणाचा धोका वाढतो. कारण तवषारी द्रव्ये मातीमधूि
जवळच्या पाण्याच्या स्त्रोतात पाझरतात.

Page 16 of 27
www.educationalmarathi.com
 मृदा प्रदूषि रोखण्यासाठी उपाययोजना
 कारखान्याांति
ू बाहे र पडणारे पाण्यावर प्रतिया करूि िांतरच जतमिीवर सोडणे.
 टाकावू कचऱ्याची योग्य ती तवल्हे वाट लावणे.
 मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यािे मातीची धूप रोखली जाऊि मृदा सांवधदिास
मदत होईल.

Page 17 of 27
www.educationalmarathi.com
णनरीक्षिे
 पाण्याचे प्रदूषि होण्यास कारिीभूत ठरिारे घटक

 ध्वनी प्रदुषिासाठी कारिीभूत घटक

रे ल्वे चा आवाज वाहनाांचा आवाज


ववमानाांचा आवाज बाांधकाम आणि इतर यांत्रे
उद्योग आणि कारखानयाांतील आवाज

Page 18 of 27
www.educationalmarathi.com
 हवेचा गुिवत्ता णनदे शांक

हा गुणवत्ता तवतिष्टट तठकाणची हवा प्रदूषणाची पातळी दिदवतो. हवेच्या गुणवत्तेची


मातहती जितेला साांगण्यासाठी िासिातफे या तिदे िाांकाचा उपयोग केला जातो. जसा हा
तिदे िाांक वाढतो, तसा सावदजतिक आरोग्याचा धोका वाढत जातो.

हवेच्या गुिवत्ते चे आरोग्याच्या


णनदे शांक मूल्य दृष्ट्टीकोनातून
०-५० चाांगले
५१-१०० समाधािकारक
१०१-२०० मध्यम प्रदूतषत
२०१-३०० खराब
३०१-४०० अगदी खराब
४०१-५०० तीव्र प्रदूतषत

Page 19 of 27
www.educationalmarathi.com
णनष्ट्कषय .

 िहरातील पयावरणीय समस्याांबाबत सतवस्तर मातहती करूि घे तली.

 िहरातील पयावरणीय समस्या तिमाण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकाांचा

अभ्यास केला आतण तमळालेल्या मातहतीचे सांकलि केले.

 िहरात उद्भवणाऱ्या एखाद्या पयावरणीय समस्येमागील कारणे जाणूि घे तली.

 पयावरणीय समस्येवर तियांत्रण ठे वण्यासाठीच्या उपाय योजिा कोणकोणत्या

आहे त याबाबत सतवस्तर मातहती तमळवली.

 िहरातील समस्या तियांत्रणात ठे वण्यासाठी सरकारिे ठरवूि तदलेल्या

तियमावलीबाबत अतधक मातहती जाणूि घे ऊि त्या मातहतीचे सांकलि केले.

Page 20 of 27
www.educationalmarathi.com
संदभय
www.educationalmarathi.com

www.mazaabhyas.com

पयावरण पुस्स्तका.

Page 21 of 27
www.educationalmarathi.com
प्रकल्प लेखनववषयक उपयुक्त पुस्तके (ई-बुक्स)

Page 22 of 27
www.educationalmarathi.com
खालील प्रकल्प पाहण्यासाठी मोबाईल नेटवकय on करा आणि खालील link वर क्ललक करा.

प्रकल्प णवषयांची यादी

१ आपत्ती व्यवस्र्ापन प्रकल्प ये र्े क्ललक करा.

२ पाण्याचे स्र्ाणनक स्िोत , प्रदूषिाची ये र्े क्ललक करा.


करिे व प्रणतबं धात्मक उपाय प्रकल्प

३ टाकाउ कचऱ्याचे वगीकरि व ये र्े क्ललक करा.


व्यवस्र्ापन प्रकल्प

४ सौरउजा वापर काळाची गरज प्रकल्प ये र्े क्ललक करा.

५ पयावरि संरक्षि करिाऱ्या संस्र्ा ये र्े क्ललक करा.


आणि त्यांच्या कामाबाबत माणहती
प्रकल्प

६ पणरसरात सापडिाऱ्या आयुवेणदक ये र्े क्ललक करा.


वनस्पतींचे महत्व प्रकल्प

७ प्लाक्स्टक पुनचय क्रीकिय प्रणक्रया प्रकल्प ये र्े क्ललक करा.

८ सेंणद्रय शेती आणि रासायणनक शेती ये र्े क्ललक करा.


प्रकल्प .

Page 23 of 27
www.educationalmarathi.com
९ क्षे िभे ट प्रकल्प ये र्े क्ललक करा.

१० दै नंणदन जीवनातील णवज्ञान प्रकल्प ये र्े क्ललक करा.

११ स्र्ाणनक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या ये र्े क्ललक करा.


पयावरिावर होिारे पणरिाम प्रकल्प

१२ रासायणनक खतांचा वाढता वापर आणि ये र्े क्ललक करा.


घातक पणरिाम प्रकल्प

१३ घनकचरा वगीकरि व व्यवस्र्ापन ये र्े क्ललक करा.


प्रकल्प

१४ लोकसंख्या वाढ ग्रामीि व शहरी प्रकल्प ये र्े क्ललक करा.

१५ पाण्याच्या अणतणरलत वापरामुळे भूजल ये र्े क्ललक करा.


पातळीत झालेली घट प्रकल्प

१६ जलप्रदूषि समस्ये चे गांभीयय अभ्यासिे ये र्े क्ललक करा.


व जलसुरक्षा प्रकल्प

१७ औद्योणगक प्रदूषि प्रकल्प ये र्े क्ललक करा.

१८ नैसर्गगक संसाधने त्यांचे व्यवस्र्ापन व ये र्े क्ललक करा.


संवधय न प्रकल्प

Page 24 of 27
www.educationalmarathi.com
१९ महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प ये र्े क्ललक करा.

२० पजयन्य जल संचयन आणि त्याचे फायदे ये र्े क्ललक करा


प्रकल्प

२१ नैसर्गगक संसाधने त्यांचे व्यवस्र्ापन व ये र्े क्ललक करा


संवधय न प्रकल्प

२२ दे शातील लुप्त होत जािाऱ्या प्राण्यांची ये र्े क्ललक करा


माणहती प्रकल्प

२३ महाराष्ट्रावर पणरिाम करिाऱ्या नैसर्गगक ये र्े क्ललक करा


आपत्ती प्रकल्प

२४ अरण्याचा पयावरिीय अभ्यास प्रकल्प ये र्े क्ललक करा

२५ ऐणतहाणसक स्र्ळाला (णकल्ला) भे ट आणि ये र्े क्ललक करा


तेर्ील पयावरिाचा अभ्यास प्रकल्प

२६ हवा प्रदूषि प्रकल्प ये र्े क्ललक करा

२७ हणरत लेखापरीक्षि महत्व पयावरि ये र्े क्ललक करा


प्रकल्प

Page 25 of 27
www.educationalmarathi.com
२८ ध्वनी प्रदूषि प्रकल्प ये र्े क्ललक करा

२९ पािी टं चाई प्रकल्प ये र्े क्ललक करा

३० जागणतक तापमानवाढ प्रकल्प ये र्े क्ललक करा

भारतातील आणदवासी समूहांची


राज्यणनहाय यादी त्यांची वैणशष्ट्ये आणि
३१ ये र्े क्ललक करा
आणदवासी समूहाच्या पयावरि जतन
करण्याच्या परं परा प्रकल्प

३२ नैसर्गगक आपत्ती प्रकल्प ये र्े क्ललक करा

पणरसरातील णपण्याच्या पाण्याचा पुरवठा


३३ करिाऱ्या प्रिालीचा अभ्यास पयावरि ये र्े क्ललक करा
प्रकल्प

पणरसरातील जैवणवणवधतेचा अभ्यास


३४ ये र्े क्ललक करा
पयावरि प्रकल्प

णमश्र णपकशेती प्रकल्प पयावरि प्रकल्प


३५ ये र्े क्ललक करा
११वी १२वी

‘शेतीसाठी वापरली जािारी कीटक


३६ ये र्े क्ललक करा
नाशके आणि त्यांचा मानवी आरोग्यावर

Page 26 of 27
www.educationalmarathi.com
तसेच पयावरिावर होिारा पणरिाम
पयावरि प्रकल्प

‘शेततळे काळाची गरज प्रकल्प पयावरि


३७ ये र्े क्ललक करा
प्रकल्प ११वी १२वी

मृदा प्रदूषि प्रकल्प पयावरि


३८ प्रकल्प ११वी १२वी ये र्े क्ललक करा

३९. णपकांवरील रोगाचे प्रकार प्रकल्प ये र्े क्ललक करा.

Page 27 of 27
www.educationalmarathi.com

You might also like