You are on page 1of 2

संदर्भ क्र. विविमं / २०२०-२१ / २७२ वद.

०१-०३-२०२१
प्रवि,
मा .प्राचार्य / संचालक / विभागप्रमख ु ,
महाराष्ट्रािील सिभ कृषी ि अकृषी विद्यापीठांशी संलवनिि
िररष्ठ महाविद्यालये, मान्यिाप्राप्त पररसंस्था आवि विद्यापीठ पररसरािील सिभ शैक्षविक विर्ाग
आवि
मा. मख्ु र्ाध्र्ापक / प्राचार्य,
महाराष्ट्रािील सिभ कविष्ठ महाविद्यालये.
विषर् :- भारतरत्न पंवित भीमसेन जोशी जन्मशताब्दी िषायवनवमत्त राज्र्स्तरीर् आंतर - महाविद्यालर्ीन गार्न स्पर्ाय..
महोदय / महोदया,
र्ारिीय कला क्षेत्राचे मािव ंदू र्ारिरत्ि पंविि र्ीमसेि जोशी यांचे जन्मशिाब्दी िषभ र्ारिर्र मोठ् या उत्साहािे साजरे के ले जाि
आहे. पंवििजींचे र्ारिीय संगीि क्षेत्रािील अिल ु िीय योगदाि कला प्रांिािील प्रत्येकासाठीच प्रेरिादायी आहे. अवर्जाि राग संगीिा रो रच
पंवििजींिी गायलेल्या सहशास्त्रीय, उपशास्त्रीय अशा विविध प्रकारच्या संगीि रचिा अजरामर आहेि. रागदारी संगीि अथिा ख्याल गायकी
वशिाय पंवििजींच्या स्िराचा परीसस्पशभ लार्लेल्या उिभ ररि संगीि रचिांिर आधाररि गायि स्पधेचे सावित्री ाई फुले पिु े विद्यापीठ विद्याथथ
विकास मंिळाच्या ििीिे पंवििजींच्या जन्मशिाब्दी िषाभ विवमत्त विशेषत्िािे आयोजि के ले जाि आहे.
पंविि र्ीमसेि जोशी यांिी गायलेल्या अथिा स्िर द्ध के लेल्या कोित्याही र्ाषेिील सहशास्त्रीय, उपशास्त्रीय
संगीिािील ठुमरी, दादरा, होरी, चैिी, कजरी इत्यादी िसेच र्क्तीसंगीिािील अर्ंग, र्क्तीगीि, र्जि, अष्टपदी, स्ििि, स्ििु ी, दोहा इत्यादी
या रो रच िाट् यगीि, र्ािगीि, िसेच प्रादेवशक संगीि, लोकसंगीि अशा स्िरूपाच्या रचिाप्रकारांचा सदर गायि स्पधेि समािेश असेल. या
स्पधेची प्राथवमक फे री ऑिलाईि पद्धिीिे होईल. या स्पधेिूि वििि के लेल्या स्पधभ कांिा अंविम फे रीिील सादरीकरिासाठी आमंवत्रि के ले
जाईल. िज्ञ पररक्षकांिी प्रिेश फे री, अंविम फे री या ा ि के लेले पररक्षि, घेिलेले वििभ य अंविम ि सिाांसाठी ंधिकारक असिील. अंविम
फे रीच्या विजेत्यांिा अिक्रु मे प्रथम क्रमांक रु.१०,०००/-, वििीय क्रमांक रु. ७,०००/-, ििृ ीय क्रमांक रु. ५,०००/- ि उत्तेजिाथभ रु.
३,०००/- ची २ अशी एकूि पाच पाररिोवषके ि प्रमािपत्र प्रदाि के ले जािार आहेि. िसेच अंविम फे रीिील उिभ ररि सिभ सहर्ागी स्पधभ कांिा
सहर्ाग प्रमािपत्र देण्याि येिार आहे. या स्पधेि सहर्ागी होण्यासाठी स्पधभ कांिी आपली प्रिेवशका ि ध्िविमद्रु ि गगु ल फॉमभ च्या माध्यमािूि
जमा करािी. आपली प्रिेवशका पाठविण्यासाठी स्पधभ कांिी; स्ििःचे पासपोटभ आकाराचे छायावचत्र ( soft copy कमाल १ MB क्षमिा ) आवि
स्ििःच्या आिाजाि गायलेल्या गीिाचे ध्िविमद्रु ि ( Compatible audio file कमाल ५ MB क्षमिा ) यासह खालील गगु ल फॉमभ च्या
वलंकिर आपली संपूिभ मावहिी र्रूि वदिांक १५ माचभ २०२१ पयांि आपली प्रिेवशका पाठिािी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScdhZOpYnzvbwsw1JEzNoJn9O9NBor4X1fODAmftVKdp2fg2A/viewf
orm?usp=sf_link

या पत्रािारे आपिास वििंिी की, अवधकावधक विद्यार्थयाांिा या स्पधेि सहर्ागी होण्यासाठी आपि प्रोत्सावहि करािे.
सोबत- स्पर्ेची वनर्मािली

( डॉ. संतोष परचुरे )


संचालक
विद्यार्थी विकास मंडळ
स्पर्ेची वनर्मािली
१) ही स्पधाभ महाराष्ट्रािील कविष्ठ महाविद्यालयीि िसेच पदिी / पदव्यत्त
ु र / संशोधिस्िरीय अथिा समकक्ष विद्यार्थयाांसाठी खल
ु ी
असूि कोित्याही स्िरािर स्पधभ कांकिूि स्पधेि र्ाग घेण्यासाठी कोििेही शल्ु क आकारले जािार िाहीि.
२) स्पधभ काचे िय वदिांक १ माचभ २०२१ रोजी वकमाि १५ िषभ ि कमाल ३० िषभ असािे.
३) स्पधेि सहर्ागी होण्यासाठी स्पधभ कांिी आपल्या आिाजाि आपले िाि, मो ाईल िं र स्पष्टपिे सांगूि स्पधेसाठी विििलेल्या
गायि प्रकाराचे ध्िविमद्रु ि करािे. प्रिेवशके ि विवहि जागी पासपोटभ आकाराचे छायावचत्र ( soft copy कमाल १ MB क्षमिा ) ि
ध्िविमद्रु ि ( Compatible audio file कमाल ५ MB क्षमिा ) अपलोि करूि आपली प्रिेवशका सादर करािी. एका स्पधभ कािे
एकच प्रिेवशका सादर करािी. एका स्पधभ काच्या एकापेक्षा जास्ि प्रिेवशका प्राप्त झाल्यास त्या स्पधभ काच्या सिभ प्रिेवशका अग्राह्य
ठरूि रद्द के ल्या जािील ि या ा ि कसल्याही प्रकारे संपकभ के ला जािार िाही.
४) प्रिेवशके साठी पंविि र्ीमसेि जोशी यांिी गायलेल्या अथिा स्िर द्ध के लेल्या कोित्याही र्ाषेिील सहशास्त्रीय, उपशास्त्रीय
संगीिािील ठुमरी, दादरा, होरी, चैिी, कजरी इत्यादी िसेच र्क्ती संगीिािील अर्ंग, र्क्तीगीि, र्जि, अष्टपदी, स्ििि, स्ििु ी,
दोहा इत्यादी रो रच िाट् यगीि, र्ािगीि, िसेच प्रादेवशक संगीि, लोकसंगीि अशा स्िरूपाच्या रचिांपैकी कोित्याही एका
प्रकारच्या गीिाचे ध्िविमद्रु ि करािे. सदर ध्िविमद्रु ि कमाल ५ MB अथिा त्यापेक्षा कमी क्षमिेचे असािे.
५) प्रिेवशके ि सादर के लेल्या ध्िविमद्रु िाचे िज्ञांिारे गाण्यािील सरु ल
े पिा, िाला-सरु ाची समज िसेच एकं दर गायि ि
सादरीकरिािील पररिामकारकिा या दृष्टीकोिािूि परीक्षि के ले जाईल. िाद्यसाथ, िाद्यिंदृ , ध्िविमद्रु िािील िांवत्रक प्रर्ाि
इत्यादी असण्या-िसण्याचा प्रिेश फे रीिील परीक्षिािर कसलाही सकारात्मक अथिा िकारात्मक प्रर्ाि पििार िाही.
६) प्रिेवशके ि सादर करीि असलेली रचिा वकमाि ३ वमविटे आवि कमाल ५ वमविटे कालािधीची असािी.
७) सदर स्पधेिील प्रिेशफे री ऑिलाईि स्िरूपाि होईल. प्रिेशफे रीि पात्र ठरलेल्या विििक स्पधभ कांची अंविम गायि स्पधाभ
प्रत्यक्ष स्िरूपाि आयोवजि के ली जाईल. अंविम स्पधेसाठी आमंवत्रि स्पधभ कांिा स्ि-खचाभ िे स्पधेच्या वठकािी उपवस्थि रहािे
लागेल. अंविम स्पधेच्या वदिशी हामोवियम , ि ला , पखिाज या िाद्यांची वकमाि साथसंगि स्पधभ कांच्या सोयीसाठी उपलब्ध
के ली जाईल. िथावप स्पधभ क आिश्यकिेिस ु ार स्ििंत्र साथसंगिीची सोय स्िखचाभ िे करूि घेऊ शकिाि.
८) आयोजकांमाफभि अंविम स्पधेसाठी आमंवत्रि के लेल्या स्पधभ कांची स्ििःची अल्पोपहार ि र्ोजिाची विशल्ु क व्यिस्था के ली
जाईल.
९) अवधक मावहिीसाठी–
०९६५७०७३३३३, ०९६२३१९९२१३, ०९६८९७६९९७३, ०७७६७८७९१९४, ०९६०४९१०४९६.

sd/-
( डॉ. संतोष परचुरे )
संचालक
विद्यार्थी विकास मंडळ

You might also like