You are on page 1of 1

अल्प पररचय

डॉ. दिनेश शरिचद्रं कात्रे हे मानव-सगं णक इटं रफे स या दवषयामध्ये सश


ं ोधक असनू ते
मादहती दवज्ञान व तंत्रज्ञान, दडझाईन, दचत्रकला, अदिजात संगीत या दवषयांमध्ये
दशकलेले अभ्यासक आहेत. ते दस-डॅक या आर. अँड डी. सस्ं थेतील ह्यमू न सेण्टडड
दडझाईन अँड कॉम्पदु टंग ग्रपु चे संस्थापक आदण माजी वररष्ठ संचालक आहेत.
दडदजटल दिजवेशन या क्षेत्रातील महत्वपणू ड योगिानासाठी २०२० साली त्यानं ा
दडदजटल मादहती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अमेररके तील अत्यंत िदतदष्ठत आदण सवोच्च
डॉ. दिनेश शरिचंद्र कात्रे एदमट लेही परु स्कार (Emmett Leahy Award) ििान करण्यात आला. एदमट लेही
परु स्कार हा १९६७ साली स्थापन झाला असनू , हा परु स्कार दमळालेले ते िारतातील
सवडिथम आदण आदशया खंडातील िसु रे व्यक्ती आहेत. तसेच २०१९ साली त्यांना
C-DAC, Innovation Park, अमेररके तील फ्लोररडा येथील आतं रराष्ट्रीय पररषिेमध्ये एन. डी. एस. ए. परु स्कार
Panchvati, Pune, 411008 (NDSA Individual Innovation Award) ििान करण्यात आला. त्यांच्या
+91 9922992746 नेतत्ृ वामध्ये वचडअ
ु ल म्यदु झअम आदण राष्ट्रीय म्यदु झअम दडदजटल रे पॉदझटरी या
िकलपांना मंथन (एदशया पॅदसदफक अँड साऊथ एदशया) परु स्कार २०१२ आदण २०१५
https://sites.google.com/site/cv
dineshkatre/ साली दमळाले आहेत. गेलया ३१ वषाांमध्ये त्यांनी िारतीय संस्कृ दतचे दडदजटल
दिजवेशन करण्यासाठी तत्रं ज्ञान, सॉफ्टवेअर, मानके दनमाडण करून राष्ट्रीय आदण
dineshkatre2009@gmail.com
आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे योगिान के ले आहे. दडदजटल दिजवेशनसाठी
आंतरराष्ट्रीय मागडिशडक तत्त्वे ठरदवण्यासाठी २०१४ साली यनु ेस्कोने त्यांना तज्ञांच्या
सदमतीमध्ये नेमणक ू करून वॉरसॉ, पोलडं येथील पररषिेमध्ये िारताचे िदतदनदधत्व
करण्यासाठी दनमंदत्रत के ले होते. त्यांनी राष्ट्रीय संग्रहालयांचे दडदजटायझेशन, वचडअ
ु ल
म्यदु झअम दनदमडती, राष्ट्रीय ऑदडओ दव्हजअ ु ल अकाडइव्ह, सस्ं कृ त दडक्शनरी
दिजवेशन, टेक-डोम या सारख्या अनेक राष्ट्रीय िकलपांचे नेतत्ृ व के ले.
ते यनू ेस्को, पी-टॅब, इग्ं लडं व आतं रराष्ट्रीय दनयतकादलके व पररषिाच्ं या सललागार
सदमत्यावर तसेच दवज्ञान मंत्रालयाची िारतीय संस्कृ दत आदण दवज्ञान या संििाडतील
मागडिशडक सदमती, सिु ीम कोटड ऑफ इदं डयाच्या ई-सदमती अंतगतड दडदजटल दिजवेशन
कायडगट, दफलम आकाडइव्ह, ररजवड बॅकं आकाडईव, सेबी, िांडारकर िाच्य दवद्या संशोधन
संस्था, दसम्बायोदसस यदू नवदसडटी, महाराष्ट्र इद्स्टट्यटु ऑफ टेकनॉलॉदज या सारख्या
अनेक सस्ं थामं ध्ये दवदवध सललागार सदमत्यावर कायडरत आहेत. त्याच ं े एकूण ६०
शोधदनबंध आंतररादष्ट्रय पररषिांमध्ये आदण दनयतकादलकांमध्ये िकादशत झाले
आहेत.
त्याचं े पिव्यत्तु र दशक्षण िारतीय िाद्यौदगकी सस्ं थान (IIT), मंबु ई येथे झाले असनू त्यानं ी
दबलाड इद्स्टटूट ओफ टेक्नॉलजी एंड साय्स (BITS) येथनू डॉक्टरे ट (Ph.D.)
दमळदवली आहे. अनेक वषे पररश्रम करून
डॉ. दिनेश कात्रे आदण त्यांचे दचरंदजव श्री पररतोष कात्रे या िोघांनी दमळून
ज्ञानेश्वरीमधील दवदवध ओव्यांना िारतीय आदण पदिमात्य अशी दमश्रसंदगताची जोड
िेऊन “गीत ज्ञानेश्वरी” या नादव्यपणू ड कायडक्रमाची उिारणी के ली आहे.

12/14

You might also like