You are on page 1of 2

फे डरेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टिस, सेक्युलॅरिझम अँड डेमोक्रसी

&
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) पुणे
आयोजित
‘आरक्षण’ परिषद
सर्वसमावेशक भारताच्या दिशेने

दिनांक: 10/12/2022 स्थळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर एसी सभागृह,


सकाळी 9:00 ते संध्याकाळी 6:00 वा. दिक्षाभूमी, नागपूर

सन्माननीय महोदय,
देशात आरक्षणाची सुरुवात सन 1910 मध्ये मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांना
आणि सन 1932 मध्ये अनुसूचित जातीसाठी राजकीय आरक्षणाने झाली. ब्रिटिश सरकारमध्ये डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नाने सन 1944 मध्ये अनुसूचित जातींसाठी नोकरी
आणि शिक्षणात आरक्षण सुरू झाले. सन 1950 मध्ये राजकारण, नोकरी आणि शिक्षणात आरक्षण
अनुसूचित जाती व जमातींना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी घटनेत तरतूदी के ल्या ज्या अंतर्गत इतर मागासवर्गीयांना
आरक्षणाचा विस्तार करण्यात आला. आता हे आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दहा
टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. काही काळापासून, धार्मिक अल्पसंख्याक, महिला, दलित
ख्रिश्चन आणि दलित मुस्लिम असे इतर गट "गट आधारित" आरक्षणाची मागणी करत आहेत. सध्या
आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद-विवाद सुरू आहेत. या संदर्भात फे डरेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स फॉर
सोशल जस्टिस, सेक्युलॅरिझम अँड डेमोक्रसी द्वारे अनेक गटांच्या आरक्षणाशी संबंधित विविध
मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय परिषद आयोजित के ली आहे.

उद्घाटन सत्र
वेळ: सकाळी 10:00 ते 11:30

अतिथी: डॉ. प्रशांत नारनवरे


आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र शासन

अध्यक्ष: डॉ. सुखदेव थोरात


माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

विनीत:
डॉ. सुखदेव थोरात
डॉ. अन्वर सिद्दीकी, नुरलामिन ख्वाजा, ॲड. फिरदौस मिर्झा, डॉ. विमल थोरात, मा. दिलीप खोडके , मा. प्रदिप नगरारे, मा..
सुषमा भड, डॉ. अशोक उरकु डे, मा. शिवदास वासे, मा. अरुण गाडे, मा. छाया खोब्रागडे, मा. विलास भोंगाडे, मा. किशोर
खांडेकर, मा. कल्पना मेश्राम, मा. संजय शेंडे, मा. राहुल परुळकर, डॉ. गौतम कांबळे,डॉ. त्रिलोक हजारे व इतर संघटनांचे
मान्यवर पदाधिकारी.
सकाळी 11:30 ते 12:30 वा.
सत्र 1: अनुसूचित जाती व जमाती
अध्यक्ष: डॉ. अन्वर सिद्दीकी (अध्यक्ष जमत ए इस्लामी हिंद)
डॉ.अवत्ती रमैय्या (Dean Equal Opportunity Cell and Faculty, TISS Mumbai)
डॉ. संजय दाभाडे (आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच)
मा. दीनानाथ वाघमारे (General Secretary वाल्मिकी विकास कें द्र,नागपूर)
दुपारी 12:30 ते 1:00 वा.
सत्र 2: धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न व त्यांचे आरक्षण
अध्यक्ष: मा. दिलीप खोडके (जिल्हाध्यक्ष , मराठा सेवा संघ)
ॲड. फिरदोस मिर्झा (वकील नागपूर बेंच मुंबई हायकोर्ट)
मा. अरुण गाडे (अध्यक्ष -कास्ट्राईब)
Lunch Break 1:00 ते 1:30 वा.

दुपारी 1:30 ते 2:15 वा.


सत्र 3: दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चन आणि बौद्धांचे प्रश्न
अध्यक्ष: मा. सच्चीदानंद दारुं डे (जनरल सेक्रे टरी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम)
डॉ. सतीश देशपांडे (दिल्ली स्कू ल ऑफ इकॉनॉमिक्स)
दुपारी 2:15 ते 3:15 वा.
सत्र 4 : महिलांच्या समस्या
अध्यक्ष: मा. कल्पना मेश्राम (अध्यक्ष, सखी महिला मंच)
मा. सुभासिनी अली (माजी. खासदार लोकसभा,उपाध्यक्ष AIDWA)
डॉ. विमल थोरात (नॅशनल कं व्हेनर, नॅशनल कँ पैन ऑन दलित ह्युमन राईट्स, दिल्ली)
दुपारी 3:15 ते 4:15 वा.
सत्र 5: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या समस्या
अध्यक्ष: मा. सुषमा भड (अध्यक्ष, राष्ट्रीय OBC महिला महासंघ)
डॉ. मोहन गोपाळ (माजी. डायरेक्टर NLSIU, बंगलोर)
डॉ. दिशा वाडेकर (वकील, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली)
दुपारी 4:15 ते 5:15 वा.
सत्र 6: भेदभाव गटांसाठीचे धोरण
अध्यक्षः डॉ. विजय खरे (डीन, फॅ कल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ पुणे)
डॉ. अनुराग भास्कर (सहाय्यक प्राध्यापक, जिंदाल ग्लोबल लॉ स्कू ल, सोनीपत)
डॉ. अमित थोरात (सेंटर फॉर द स्टडी ऑफ रिजनल डेवलपमेंट, JNU ,नवी दिल्ली )

वेळ 5:15 ते 6:00 वा.


समारोपीय समारंभ
अध्यक्ष : डॉ. सुखदेव थोरात (माजी अध्यक्ष,विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली)
प्रमुख वक्ते : डॉ. धम्मज्योती गजभिये (संचालक बार्टी)
विशेष अतिथी : मा. राहुल परुळकर (अध्यक्ष BANAE)

You might also like