You are on page 1of 32

(District Court)

जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंच


सामान्य ज्ञान न्यायालयाविषयी महत्त्िाचे प्रश्न ससेच
चालू घडामोडी 2023 आवि 2024 िर महत्त्िाचे प्रश्न
TCS पॅटनननुसार विचारलेले महत्िाचे प्रश्न
मागील परीक्षेत विचारलेले महत्त्वाचे सराि प्रश्न
01 : भारतातील कोणत्या शहराला गल
ु ाबी शहर म्हणून ओळखले जाते ?

1) मैसूर
2) शशमला
3) जयपूर
4) हैदराबाद
02 : राष्ट्रीय बाशलका शदवस कोणत्या शदवशी साजरा के ला जातो ?

1) 24 जानेवारी
2) 11 ऑक्टोबर
3) 5 जून
4) 14 नोव्हेंबर
03 : कथकली नत्ृ य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार हहे ?

1) ताशमळनाडू
2) के रळ
3) ओशडसा
4) कनााटक
04 : इ.स. 1873 मध्ये ज्योशतराव फुले यानां ी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना
के ली ?

1) ब्राह्मो समाज
2) सत्यशोधक समाज
3) प्राथाना समाज
4) हया समाज
05 : Covid-19 या साथीच्या रोगाची सरु
ु वात कोणत्या शहरातून झाली असे मानले
जाते?

1) शथपां ू
2) बीशजगां
3) वुहान
4) शाघां य
06 : सवासाधारणपणे महाराष्ट्र शवशधमडां ळाचे शहवाळी अशधवेशन कोणत्या शहरात होते ?

1) छ. सभ
ां ाजीनगर
2) पुणे
3) नागपूर
4) सोलापूर
07 : नॅशनल शमशन ऑफ वमु न च्या पशहल्या चेअरमन कोण होत्या ?

1) मोशहनी शगरी
2) पौशणामा हडवाणी
3) शगरीजा व्यास
4) जयतां ी पटनाईक
08 : नोबेल पाररतोशिक शमळवणारे पशहले भारतीय कोण हहेत ?

1) मदर तेरस
े ा
2) डॉ. सी. व्ही. रमण
3) रवींद्रनाथ टागोर
4) डॉ. हरगोशवदां खुराना
09 : ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे हत्मचररत्र कोणाचे हहे ?

1) महात्मा गाधां ी
2) महात्मा ज्योशतबा फुले
3) सुभािचद्रां बोस
4) छत्रपती शाहू महाराज
10 : पशहली मशहला महाराष्ट्र के सरी हा बहुमान कोणी प्राप्त के ला ?

1) रेश्मा माने
2) साक्षी मशलक
3) प्रतीक्षा बागडी
4) यापैकी नाही
11 : कवी ग्रेस याचां े पूणा नाव काय हहे ?

1) माशणक सीताराम गोडघाटे


2) शदनकर गगां ाराम के ळकर
3) यशवतां शदनकर पेंढारकर
4) हररहर गुरुनाथ कुलकणी
12 : डॉ. बाबासाहेब हबां ेडकरानां ी 'मी शहदां ू म्हणून जन्माला हलेलो असलो तरी शहदां ू
म्हणून मरणार नाही'.अशी घोिणा कोणत्या शिकाणी के ली होती ?

1) महाड
2) माणगाव
3) येवला
4) नागपूर
13 : इांटरनेटच्या माध्यमातून के ल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात ?

1) ई-मेल
2) ई-कॉमसा
3) ई-अथा
4) ई -मनी
14 : समान नागरी सशां हता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनच्ु छेदामध्ये उल्लेख
के लेला हहे ?

1) अनच्ु छेद 44
2) अनुच्छेद 46
3) अनुच्छेद 40
4) अनुच्छेद 45
15 : ऑलशम्पक सवु णापदक शवजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी सबां शां धत हहे ?

1) शिके ट
2) भालाफे क
3) लाबां उडी
4) गोळा फे क
16 : महाराष्ट्रात स्थाशनक स्वराज्य सस्ां थामां ध्ये मशहलानां ा शकती टक्के हरक्षण िे वण्यात
हलेले हहे ?

1) 33 टक्के
2) 50 टक्के
3) 25 टक्के
4) 12 टक्के
17 : भारतीय दडां सशां हता 1860 मध्ये एकूण शकती कलमे समाशवष्ट के लेली हहेत ?

1) कलम 510
2) कलम 511
3) कलम 512
4) कलम 515
18 : महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता हहे ?

1) गरुड
2) पोपट
3) हररयाल
4) मोर
19 : 96 वे अशखल भारतीय मरािी साशहत्य समां ेलन कोणत्या शहरात पार पडले ?

1) परभणी
2) वधाा
3) नागपूर
4) मबुां ई
20 : डॉ.बी.हर. हबां ेडकर यानां ी सशां वधानाच्या कोणत्या कलमास भारतीय सशां वधानाचा
हत्मा मानले हहे ?

1) कलम 19
2) कलम 21
3) कलम 51
4) कलम 32
21 : सतां रामनज
ु ाचाया याचां ा स्टॅच्यू ऑफ इक्वशलटी ( समतेचा पुतळा) कोिे उभारण्यात
हला हहे ?

1) अहमदाबाद
2) अलाहाबाद
3) हैदराबाद
4) शवशाखापटनम
22 : कोणत्या देशाचे सशां वधान जगातील सवाात लहान सशां वधान हहे ?

1) युनायटेड स्टेट
2) युनायटेड शकांगडम
3) कॅ नडा
4) डेन्माका
23 : भारतीय राज्यघटना सशमतीचे घटनात्मक सल्लागार कोण होते ?

1) डॉ. हबां ेडकर


2) डॉ.राजेंद्र प्रसाद
3) बी. एन.राव
4) श्री. अय्यर
24 : भारतातील पशहले सौर उजेवर चालशवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते ?

1) जालधां र
2) ढोलेरा
3) शशलॉ ांग
4) गुवाहाटी
25 : हशदवासी भागातील माता मत्ृ यू हशण अभाक मत्ृ यू कमी व्हावेत यासािी राज्यातील
15 शजल्यात 1995 -96 पासून एक योजना राबवली जात हहे त्या योजनेचे नाव
काय ?

1) नव सज
ां ीवनी योजना
2) महात्मा ज्योशतबा फुले जीवनदायी हरोग्य योजना
3) शमशन इांद्रधनुष्ट्य
4) नई रोशनी
26 : टोशकयो ऑलशम्पक मध्ये भालाफे क खेळामध्ये सवु णापदक शवजेता भारतीय खेळाडू
कोण हहे ?

1) शवश्वनाथ हनदां
2) बजरगां पुशनयार
3) शवकुमार दशहया
4) नीरज चोप्रा
27 : 'शद प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा प्रबधां कोणी शलशहला ?

1) डॉ. अमत्या सेन


2) डॉ. बाबासाहेब हबां ेडकर
3) अशभजीत बॅनजी
4) पेररयार रामस्वामी
28 : ऑपरेशन मस्ु कान कशाशी सबां शां धत हहे ?

1) प्रौढ साक्षरता
2) मशहला सक्षमीकरण
3) मल
ु ींचे शशक्षण
4) हरवलेल्या मल
ु ा मल
ु ीचा शोध घेऊन कुटुांबापयंत पोहोचशवणे
29 : ‘ययाती’ या कादबां रीचे लेखक कोण हहेत ?

1) शशवाजी सावतां
2) पु. ल. देशपाडां े
3) साने गुरुजी
4) शव.स. खाडां ेकर
30 : अमत्या सेन कोणत्या क्षेत्राशी सबां शां धत हहेत ?

1) अथाशास्त्र
2) वैद्यकीय शास्त्र
3) िीडा
4) राजकारण
LIKE
SHARE
SUBSCRIBE JOIN NOW

www.marathinaukri.in

You might also like